डोळ्यातून पाणी येईल - आईबापा ला रडवू नका | वसंत हंकारे यांचे तुफान व्याख्यान | hankare sir vyakhyan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • dr vasant hankare sir vyakhyan
    #madhukarkute
    #vyakhyan
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 93

  • @avinashjoshi6483
    @avinashjoshi6483 11 месяцев назад +25

    सर मी तुमचे व्याख्यान मी नेहमी विचार ऐकून मी माझे मन थक्क होते तसेच तुम्ही आई वडील विषयी विचार शक्ती प्रेरणा संस्कृती प्रधान आपल्या भुमिकेला आमचा मनापासून आभारी आहे तसेच आपल्या व्याख्यानातून आमचें डोळ्यात अश्रू अनावर झाले आहे संस्कार सोहळा आपल्या आजही मनात कायम घर करून आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन सर 💐🙏

  • @ashaghodke4411
    @ashaghodke4411 4 месяца назад +4

    सर तुमचे हे हृदय स्पर्शी ‌ भाषण ऐकून निशब्द झाले शब्द अपुरे पडतात तुमची तळमळ लोकांपर्यंत बरोबर पोहचेल तुमच्या ह्या कार्य त भरभरून यश मिळेल तुमच्या सारख्या लोकांमुळे आज थोड्या प्रमाणात का होईना पण हिंदू संस्कृती टिकून आहे ❤❤

  • @nitinshewale2245
    @nitinshewale2245 Месяц назад +2

    सध्या ह्याच कीर्तनाची समाजात खूप गरज आहे .हांकारे साहेबांचे खूप खूप अभिनंदन व खूप खूप आशीर्वाद .

  • @rutujagurav7720
    @rutujagurav7720 3 месяца назад +2

    सर तुम्ही जे व्याख्यान सांगितले ते खूप लोकांच्या मनात हृदयात घर करून राहिलेले आहे आई वडिलांची खरी किंमत काय आहे ते तुम्ही वाख्यान मधून पटवून दिलेय खूप खूप धन्यवाद सर thnku so much 🙏💐❤️जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @santoshlande434
    @santoshlande434 Год назад +11

    वसंत हंकारे, आपले व्याख्यान खूपच मस्त, आपले व्याख्यान आपले व्याख्यान ऐकून मन तृप्त झालं व्याख्यान ऐकताच नितीन बानगुडे पाटलांची आठवण आली, श्री माननीय मधु भाऊ आपले मनापासून आभार, अक्षरशः व्याख्यान ऐकून कळत नकळत डोळ्यातून हळूच पाणी टिपिकल, मधुकर कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😢😂🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 9 месяцев назад +1

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ,🙏🚩

  • @purushottamlingayat8674
    @purushottamlingayat8674 5 месяцев назад +4

    अतिशय सुंदर आपले व्याख्यान काल रात्री मी ऐकले सध्या याची फारच गरज आहे सर आपल्याला किती धन्यवाद दिले तरी कमीच आहेत

  • @rutujagurav7720
    @rutujagurav7720 3 месяца назад +7

    सर तुम्ही आमच्या विद्यामंदिर ला भेट दिली खूप छान झालं खूप मुलांन मुलींमध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे धन्यवाद सर 🙏❤️💐

  • @pramodthoke9726
    @pramodthoke9726 4 дня назад +1

    Sir ya navin pthila kharch tumchi khup garaj ahe. Kalij pilun kadhnar vyakhyan ahe ❤

  • @SandipLad-su5my
    @SandipLad-su5my 5 месяцев назад +5

    सर तुमच्या सारखें विचार असतील तर या जगात कोणालाही काही कमी होणार नाही

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 22 дня назад +2

    मनःशांती लाभते ❤❤❤❤❤

  • @KiranSuryavanshi-j9f
    @KiranSuryavanshi-j9f 10 месяцев назад +14

    सर धन्यवाद करतो तुमची गरज आहे महाराष्ट्राला

  • @santoshlande434
    @santoshlande434 Год назад +6

    आई वडिलांविषयी खूप छान व्याख्यान , अतिशय उत्कृष्ट असे हे व्याख्यान आपल्या देशबांधवांना आवडेल अशे हे देशातील कानाकोपऱ्यापर्यंत सर्वांना आवडेल असे, मधुकर कुटे कॉमेडी एकच नंबर, धन्यवाद सर, 🙏👍😂😂😂😂😂

    • @santoshlande434
      @santoshlande434 Год назад +1

      धन्यवाद सर, शुभ रात्री, 🙏

    • @santoshlande434
      @santoshlande434 9 месяцев назад +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👏🚩

  • @santoshjain1467
    @santoshjain1467 14 дней назад +2

    Sir 1 number speech tumche

  • @ashokdhavan2725
    @ashokdhavan2725 5 месяцев назад +4

    सर तुमचे व्याख्यान न भूतो न भविष्यातो. असे आहे

  • @laxmilangote690
    @laxmilangote690 3 месяца назад +3

    सर तुमच्या व्याख्यानातून मला माझ्या बाबांची आईची खूपच आठवण आली आणि सर तूमचे व्याख्यान ऐकून माझे मन भरून आले सर

  • @MR0057-d1j
    @MR0057-d1j Год назад +11

    सर, तुमच्या व्याख्यानात लोक पोटभर हसतात आणि हमसून हमसून रडतात . तूमची ही अलौकिक शक्ती पाहून थक्क होतो आम्ही.

  • @NiteshKorche
    @NiteshKorche 11 месяцев назад +14

    आज मला माझ्या बाबा आई ची आठवण आली आज मी तुमच व्याख्यान वणी ला पाहिलो आज परंतु मी online पाहत होतो .
    मी बाहेर राहतो .. मी उद्या माझ्या बाबा आई ला भेटाले जाते आणि तुम्ही जे सांगीत तेव्हा जेव्हा सांगितले तेव्हा माझ्या डोळा पाणी आलं होत पण मी पुन्हा तुमच्या कडे पासुन कार्यक्रम Don't माझ्या बाबा आई करत तुमच्या कार्यक्रम आनंद घेलतो सर ...

  • @ExcitedFencing-cy6xh
    @ExcitedFencing-cy6xh 28 дней назад +1

    वसंत सर आज आमच्या शाळेत आलते❤❤

  • @vijayjadhav1902
    @vijayjadhav1902 5 месяцев назад +2

    Sir tumi khup Chhan Speech kartat kharacha sir Ama Vidyartyala tumcha Abhiman aahe sir ❤ Sir Maja salam Tumchya ya karayla ✨ Sir aami Vidyarti aasecha tumcha Sobat kayam rahau ✨

  • @ratansingchavhan6252
    @ratansingchavhan6252 10 месяцев назад +7

    आदरणीय सर तुमी देवमाणूस आहात 🙏❤❤❤❤💐💐💐

  • @MANSWIPATIL-p9y
    @MANSWIPATIL-p9y 3 дня назад +1

    Top 🎉

  • @pravinadhav2211
    @pravinadhav2211 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर व्याख्यान सर तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद थँक्यू आय लव यू

  • @laxmilangote690
    @laxmilangote690 3 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 10 месяцев назад +12

    सरानी सागितलेले मुलानी आणी मुलीनी हे विचयार आचरणात आणावेत सरानी मनापासून सागितले आहे❤❤

  • @umesharbat7865
    @umesharbat7865 9 месяцев назад +3

    खुप छान मार्गदर्शन केले सर आपण

  • @mahadevshinde6783
    @mahadevshinde6783 19 дней назад +2

    सर आताच्या पिढीला प्रेरणा.आणि विचार करायला हवा

  • @SundraGore
    @SundraGore 4 месяца назад +1

    खूप छान आहे ❤

  • @BabiyaGayke
    @BabiyaGayke 4 месяца назад +1

    सगळे मुलीचया आई वडीलाचा आशीर्वाद आसो तुम्हाला सर व्याख्यान आइकुन माझ्या मुली धंट झाल्या

  • @ManaPagar
    @ManaPagar 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान सर

  • @MahadevRanslng
    @MahadevRanslng 2 месяца назад +1

    सर 💐💐👌🏻👌🏻

  • @dipalipatil7142
    @dipalipatil7142 19 дней назад +1

    सर आपण चहाडी या गावात शाळेमध्ये व्याख्यानाला येणार आई-बाबा वरून सांगायला चोपडा तालुक्यातील

  • @AayushMali-s2t
    @AayushMali-s2t Месяц назад +1

    Good sir

  • @ashwinchaudhari2105
    @ashwinchaudhari2105 2 месяца назад +1

    सर तुमच्या पूढ
    देव पण फीका आहे

  • @MarotiBhoyar-w5r
    @MarotiBhoyar-w5r 10 месяцев назад +51

    सर तुम्ही जेव्हा व्याख्यान सांगितले आहे न सर ते स्वतः मन लावून ऐकलं सर कोनतीच मुलगी पळून गेलीच नसती कारण आताच्या मुलांना माय बापाची किंमतच कळत नाही

  • @narayangaikwad6257
    @narayangaikwad6257 7 месяцев назад +3

    खूप सुंदर सर
    असेच तुमच्या सोबत आहोत

  • @LaxmanShinde-d2w
    @LaxmanShinde-d2w 11 месяцев назад +2

    ❤ nice sir

  • @pravinpatil2864
    @pravinpatil2864 11 месяцев назад +5

    सर...गुजरात नवागाम ,डिडोली विस्तार मध्ये मराठी लोक संख्या जास्त आहे...आमची या ठिकाणी छत्रपती विध्यासंकुल शाळा आहे...आपण क्रुपा करुन आपला कोनेटेक नंबर द्या...आपले व्याख्यान साठी..

  • @chhayaparkad
    @chhayaparkad 5 месяцев назад +1

    Sir mla tumche speech khup ushira yekyla bhetle
    Sir mazyamule maze aai vadila la मान खाली घालावी लागलीय mi चुकले आई बापू मला माफ kra

  • @rajkumarbade1655
    @rajkumarbade1655 10 месяцев назад +3

    भारी

  • @rahulgalandeit7478
    @rahulgalandeit7478 10 месяцев назад +2

    🎉🎉🎉👏👏👏👌👌👌

  • @sudnyasandhyan8313
    @sudnyasandhyan8313 4 месяца назад +1

    Very good sir

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 8 месяцев назад +3

    Brobr bola sir, Good 👍

  • @rahulmagdum8398
    @rahulmagdum8398 8 месяцев назад +1

    तुमचे खूप खूप आभार सर

  • @44-jayeshsonawane99
    @44-jayeshsonawane99 3 дня назад

    जळगाव ला या सर

  • @MandaDeshmukh-fc1qj
    @MandaDeshmukh-fc1qj 22 дня назад +1

    Sar.aj.tumi.au.school.atya.na.shri.shvaji.vidya.madir.chkan❤

  • @VidyaPatil-b8v
    @VidyaPatil-b8v 11 дней назад +1

    सर कल्याण मध्ये कुठे असेल व्याख्यान तर कळवा

  • @dnyaneshwaradagale3965
    @dnyaneshwaradagale3965 9 месяцев назад +2

    JAY Shri Ram

  • @ShraddhaPawar-z9p
    @ShraddhaPawar-z9p 10 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SubadraVhanmare
    @SubadraVhanmare 4 месяца назад +1

    ❤❤🙏💐

  • @rajeshganpatjadhav1489
    @rajeshganpatjadhav1489 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @KumarsingRajput-n1c
    @KumarsingRajput-n1c 2 дня назад

    सर आज तुम्ही एरंडोल ला येणार आहेत ना

  • @DhananjaydigheDighe
    @DhananjaydigheDighe 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sumitthavare2768
    @sumitthavare2768 8 месяцев назад +4

    सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पण योगदान आहे यांच्या नावाचा पण उल्लेख केलात तरी चालेल जय मल्हार

  • @savitadamale
    @savitadamale Год назад +2

    ❤❤❤❤

  • @kiranbhalerao612
    @kiranbhalerao612 Месяц назад +1

    किती मानधन घेतात सर

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 4 месяца назад +1

    माझा राजा धर्मवीर न्हवते शूरवीर होते

  • @Royal_atul216
    @Royal_atul216 Год назад +1

    💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯

  • @chetankalshetti468
    @chetankalshetti468 3 месяца назад +2

    Se

  • @shital-mithunlovelycouple
    @shital-mithunlovelycouple 5 месяцев назад +1

    हे लहान मुलांचे सांगितलेले दोन मुद्दे चुकीचे वाटतायत बाकी ठीक आहे हे सांगायला नको होते

  • @chetankalshetti468
    @chetankalshetti468 3 месяца назад +2

    W to get the best s to whom e dres

  • @ashokgurav214
    @ashokgurav214 11 месяцев назад

    👍❤❤🙏🙏🙏🙏

  • @sachinbabar1257
    @sachinbabar1257 2 месяца назад +1

    मानधन खूपच जास्त होतंय सर तुमचं

    • @kalavatiJadhav-t7p
      @kalavatiJadhav-t7p Месяц назад

      तमाशा बाया नाचवायला घर दार विकताल मग नाही मानधनाची कमी होणार,,😡😡🤬😡😡😡🤬😡😡😡😡

  • @amitpophale1060
    @amitpophale1060 Год назад +7

    वसंत सरांचा संपर्क नंबर मिळाले का

    • @aahan2422
      @aahan2422 11 месяцев назад

      Instagram vr aahe

    • @pandurng-tk9lr
      @pandurng-tk9lr 11 месяцев назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @rajshekharhiremath1988
    @rajshekharhiremath1988 11 месяцев назад +1

    आई नसशला तर सर

  • @satyamkhelukar96k90
    @satyamkhelukar96k90 Год назад +1

    🔥🔥🔥

  • @pravinthakur2283
    @pravinthakur2283 4 месяца назад +1

    सर तुमचा नंबर दिला तर बरं आणि कोणा कडे असेल नंबर तर द्या

  • @ShitalHase-z8v
    @ShitalHase-z8v 11 месяцев назад +2

    सरांचा नंबर मिळेल का

  • @sanjaymandhare369
    @sanjaymandhare369 5 месяцев назад +1

    Sir tumcha number milel ka..plz

  • @SangitaJadhav-l2q
    @SangitaJadhav-l2q 8 месяцев назад +1

    Sir tumcha nambar milel ka

  • @nileshshekokar9561
    @nileshshekokar9561 Год назад +3

    Hii sr

  • @rajshriethape3941
    @rajshriethape3941 4 месяца назад +2

    Sarkh aaaeee aeee ka boltat

  • @ShreeramSamarth-nl7ns
    @ShreeramSamarth-nl7ns 10 месяцев назад +1

    Sir number dya

  • @ManojBhere-x4k
    @ManojBhere-x4k 10 месяцев назад +2

    Advertise ni dokyachya dahi kelay..😡

  • @amolnagave404
    @amolnagave404 2 месяца назад

    Sir cha mobile number ahe ka plz share

  • @kartikgosavi124
    @kartikgosavi124 10 месяцев назад +2

    Sir. Tumhi. Yal. Na. Maza. Shalet. Me. Tumchi. Lek. Kumari. Komal. Gajanan. Gosvi

  • @shakuntalajadhav6195
    @shakuntalajadhav6195 4 месяца назад

    Plz send me mobail No sir

  • @yuvrajnimbalkar5190
    @yuvrajnimbalkar5190 3 месяца назад +4

    असे मारले मला आवडले नाही बर का

  • @shubhamvader2042
    @shubhamvader2042 10 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @sunanadashelar3867
    @sunanadashelar3867 9 месяцев назад +2

    ❤❤❤❤