मला सुखात ठेवून स्वतः मात्र दुःखात राहिले मला सावलीत ठेवून जीवनभर तुम्ही उन्हात तळपत राहिलात कसलीही उणीव ठेवली नाही माझ्या आयुष्यात माझ्या बाबांच्या रूपात पाहिलं आय लव यू माय पापा❤❤❤❤❤😊😢
मुलींनी आई बापाच्या परस्पर पळून जाऊन विवाह करू नये.बरोबर आहे.परंतू या शैक्षणिक युगात लोकशाही युगात मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय किंवा आपला जोडीदार आपल्या मनाप्रमाणे निवडावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी. शिक्षक मुलींनी शिक्षक मुलांशी इंजिनिअर मुलींनी इंजिनिअर मुलाशी डॉक्टर मुलीनी डॉक्टर मुलाशी विवाह आपल्या मनाप्रमाणे करावा परंतु आपल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाले. मग आपणच ठरवा निर्णय कसा घ्यायचा ते.
Love from Karnataka sir you are doing very great work for youth...
Sar tumhi yk nmbar aahyt sr mlaatumhaala bhytaaycha ahy sar
सर खूप चांगलं काम करताय तुम्ही...खूप अभिमान वाटतो तुमचा ..
खुप सुदंर सर अद्भुत आवरनीय
धन्यवाद सर 🙏🌹🙏
एक नंबर सर
वसत हकारे सर खुप खुप सुदर भाषण केल सर💐💐🌹🌹🙏🙏💐
Sir tumcha no send kara plz
मला सुखात ठेवून स्वतः मात्र दुःखात राहिले मला सावलीत ठेवून जीवनभर तुम्ही उन्हात तळपत राहिलात कसलीही उणीव ठेवली नाही माझ्या आयुष्यात माझ्या बाबांच्या रूपात पाहिलं आय लव यू माय पापा❤❤❤❤❤😊😢
sir amchya palghar mdhe pn ya ki amchya mulina shangav ki sir amchya keep muli plun jaun lgin kartat yacht ki sir
कोटी कोटी वंदन वसंतराव हंकारे सर
Ek number sir❤
आई बाबांची कषटाची जाणिव ठेवा काहिच कमी पडणार नाही आणि तेंची सेवा करा ,
Very nice
काय सर् तुम्हीं, वळण लावलं विधात्यरणा धन्यवाद, सर ok
Khup change😊
Saheb mala tumhala 1da betayach ahe
Ek number sirf❤❤
सर मला तुमचा नंबर भेटेल का
सर मला तुमच लेक्चर खुप आवडते
Very nice sar
खरं हिरो 🌹🙏🙏
सर अभिमान वाटतो
❤❤❤❤
मुलींनी आई बापाच्या परस्पर पळून जाऊन विवाह करू नये.बरोबर आहे.परंतू
या शैक्षणिक युगात लोकशाही युगात मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय किंवा आपला जोडीदार आपल्या मनाप्रमाणे निवडावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
शिक्षक मुलींनी शिक्षक मुलांशी
इंजिनिअर मुलींनी इंजिनिअर मुलाशी
डॉक्टर मुलीनी डॉक्टर मुलाशी
विवाह आपल्या मनाप्रमाणे करावा परंतु आपल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे झाले.
मग आपणच ठरवा निर्णय कसा घ्यायचा ते.
आई
A...लय बोर झालय..A😂😂😂