हे..आज आमच दुर्भाग्य आहे सर.सहसा कोणीही आपल्या व्याख्याना कडे लक्ष देत नाहीत....पण मी माझा अनुभव सांगतो की एकदा प्रतेकाने आपल्या सहपरीवारा सह आपल व्याख्यान ऐकाव...खरच फरक जाणवेल...आताच्या वेगवान जीवनात जो आपल्या पाल्य व पालक यांच्यात जो दुरावा निर्माण झालाय तो दुरावा फक्त एक दिड तास वेळ काढून सर्वानीच आपल व्याख्यान ऐकाव....माझी खात्री आहे...सर्वाना याची प्रचीती येईल...फरक जाणवेल.... धन्यवाद सर....खरच खुप खुप आपले आभार...सर मी एक अठरा वर्षीय मुलीचा पिता आहे...आपण समजु शकता मला आपणास काय म्हणायचंय....पण आपल्या मोबाईलवर च्या व्याख्यान खुप खुप बदल पडला सर.... खरच मी मणा पासुन आपणांस आहे ह्या जागेवरून साष्टांग दंडवत घालून आभार व्यक्त करतो...
डॉ वसंत हंकारे सर तुम्ही मुलांना जे व्याख्यान देताना आमच्या अंगावर शहारे येतात तुम्ही मुलांना आसे व्याख्यान प्रत्येक शाळेमध्ये गावोगाव व्याख्यान द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवाजी
सरजी्..., अनुभव आणि सत्य सांगतो.. ज्यांचे *आईवडील* त्यांच्या मुलांना नेहमी चांगले विचार देत राहतात , चांगलं वातावरण देतात, आणि आपलं मुल नेहमी चांगल्या वातावरणात राहील आणि चांगल्या संगतीतंच राहील याची नेहमी दक्षता घेतात *फक्त* असेच मुलं कदाचित वंगळ्या वातावरणाला बळी पडणार नाहीत.. अन्यथा काही ठिकाणी तर एक एक मुलगा कमीत कमी १५,२० तर मुलीबायांसोबत सहज संबंध ठेवत आहे.. आणि ही सत्यता आहे.. खुप वाईट वाटतं कधी कधी तर कारण कसल्या कसल्या भारी मुलींना अशा नासक्या माणसानं फसवलेलं असतं.. आणि मुलींनापण का बरे असे फक्त *गोड बोलून फायदा घेणारे* नासके कांदे आवडत असतात हा खुप मोठा प्रश्न आहे.. पण हा प्रश्न कधी मिटणारासुद्धा नाही आहे याची जाणीव आणि खेद आहे..!! आपले भाषण ऐकल्यानंतरसुद्धा जर वरीलप्रमाणे संस्कार आणि परवरिश झाली असेल तरंच कदाचित एखादी मुलगी अशा गोष्टींना बळी पडणार नाही.. ; अन्यथा 💯No Gurantee of *Any effect* of Your Speech Sirrr..!
*सर व्याख्यान डोळ्यातुन पाणी पाळतय हो...पण सर आपले व्याख्यानाचे मानधन खुप आहे हो ही सेवा आपण खरच कमी मानधनात केली तर असंख्य समाजावर ऊपकार होतील.....राधेश्री
खूप चांगल समाज प्रबोधन करत आहात पण सर या पेक्षा शालेय जीवनात मोबाईलचा वाढता वापर आणि प्रत्येक वर्गाचे शाळेतील व्हॉट्सअँप ग्रुप हे ही या गोष्टीला सर्वात जास्त कारणीभूत आहेत हे मात्र विसरून चालणार नाय,
आमचा बाप जिवंत आहे. पण आजपर्यंत असा एक दिवस नाही. की बापाने प्रेमाने जवळ घेतलं. मग अशा बापाला बाप तरी कस म्हणायचं दादा . बापाचं प्रेम म्हणजे काय असतं हे मला माहीत नाही.😢😢😢😢
अरे भाऊ किंवा ताई बापाने प्रेमाने जवळ घेतल नाही म्हणून काय झालं 😢 बाप तर बापच होते आज ते आहेत तर तुला तसं वाटे जेव्हा ते देवा घरी निघून जातील तेव्हा बापाची खरी आठवण येतो रे माझ्या जवळ नाही आहेत माझे वडील मानून मला आता पत्याचाप होत आहे आज तोच बाप असता तर किती चांगला झाला असता 😢😢😢😢😢
जसं मुलींना प्रबोधन करता तसं तरुण मुलांना सुद्धा प्रबोधन करा की जेणेकरून आज कित्येक मुलं आई-वडिलांना सोडून बिनधास राहतात आई-वडिलांना अनाथ आश्रमात सुद्धा सोडतात
दादा तुमचा फोन नंबर मिळेल का तुमच्यासारखे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेत झाली पाहिजेत मी स्वतः एक पालक आहे मला ही नेहमी समाजाविषयी मुलांविषयी कळकळ वाटते
हे..आज आमच दुर्भाग्य आहे सर.सहसा कोणीही आपल्या व्याख्याना कडे लक्ष देत नाहीत....पण मी माझा अनुभव सांगतो की एकदा प्रतेकाने आपल्या सहपरीवारा सह आपल व्याख्यान ऐकाव...खरच फरक जाणवेल...आताच्या वेगवान जीवनात जो आपल्या पाल्य व पालक यांच्यात जो दुरावा निर्माण झालाय तो दुरावा फक्त एक दिड तास वेळ काढून सर्वानीच आपल व्याख्यान ऐकाव....माझी खात्री आहे...सर्वाना याची प्रचीती येईल...फरक जाणवेल....
धन्यवाद सर....खरच खुप खुप आपले आभार...सर मी एक अठरा वर्षीय मुलीचा पिता आहे...आपण समजु शकता मला आपणास काय म्हणायचंय....पण आपल्या मोबाईलवर च्या व्याख्यान खुप खुप बदल पडला सर....
खरच मी मणा पासुन आपणांस आहे ह्या जागेवरून साष्टांग दंडवत घालून आभार व्यक्त करतो...
😊😊
😊😊😊8
😊😊😊8😊😊😊😊888
8😊
खुप छान सर
सर मी एक अकोल्यातील मुलगी आहे ,तुमचे भाषण खूप छान आहे पण सर हे भाषण प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाला हवे , ग्रेट सर
डॉ वसंत हंकारे सर तुम्ही मुलांना जे व्याख्यान देताना आमच्या अंगावर शहारे येतात तुम्ही मुलांना आसे व्याख्यान प्रत्येक शाळेमध्ये गावोगाव व्याख्यान द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवाजी
😊😅😅
4:51😅 @@KantabaiShinde-h1k
@@KantabaiShinde-h1k5:13
I like सर तुम्ही जे भाषण दिले आहे बरोबर आहे very good 👍👍👍 सर
सर तुमचे व्याख्यान ऐकताना डोळ्यात अश्रू अनावर होतात आज तुमची व तुमच्या सारखे समाजात समाजप्रबोधन करणारे लोक हवे आहेत
सर तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करताना मुलीच्या बाबतीत अंधकार दूर होतील तसेच आपण तळमळीने कार्य तुम्ही केले आपले मनःपूर्वक अभिनंदन सर
khup chan sir🙏
अशा प्रकारच्या विध्यार्थी प्रभोधनाची गरज सर्व समाजाला आहे 🙏🙏
खरे सर तुमचे भाषण एकदम ऐकलं की अंगावर काटा येतो
सर तुमच्या व्याख्यान हे परिवर्तन घडवून आणणारे आहे... प्रत्येक शाळेत तुमचं व्याख्यान झाले पाहिजे...... खुप छान
सरजी्..., अनुभव आणि सत्य सांगतो.. ज्यांचे *आईवडील* त्यांच्या मुलांना नेहमी चांगले विचार देत राहतात , चांगलं वातावरण देतात, आणि आपलं मुल नेहमी चांगल्या वातावरणात राहील आणि चांगल्या संगतीतंच राहील याची नेहमी दक्षता घेतात *फक्त* असेच मुलं कदाचित वंगळ्या वातावरणाला बळी पडणार नाहीत.. अन्यथा काही ठिकाणी तर एक एक मुलगा कमीत कमी १५,२० तर मुलीबायांसोबत सहज संबंध ठेवत आहे.. आणि ही सत्यता आहे..
खुप वाईट वाटतं कधी कधी तर कारण कसल्या कसल्या भारी मुलींना अशा नासक्या माणसानं फसवलेलं असतं.. आणि मुलींनापण का बरे असे फक्त *गोड बोलून फायदा घेणारे* नासके कांदे आवडत असतात हा खुप मोठा प्रश्न आहे.. पण हा प्रश्न कधी मिटणारासुद्धा नाही आहे याची जाणीव आणि खेद आहे..!!
आपले भाषण ऐकल्यानंतरसुद्धा जर वरीलप्रमाणे संस्कार आणि परवरिश झाली असेल तरंच कदाचित एखादी मुलगी अशा गोष्टींना बळी पडणार नाही.. ; अन्यथा 💯No Gurantee of *Any effect* of Your Speech Sirrr..!
सर तुमचा आदर्श सर्व महाराष्ट्रातील सगळ्या गावातील लोकांपर्यंत पोहोचेल तर काय हरकत नाहीये 🎉🎉🎉🎉
जसं मुलामुलींना प्रबोधन करता तशाच आईवडीलाच्या पण कार्यशाळा घ्या. ज्या मुळे मुलं आणि आईवडील यांच्यांत सुसंवाद साधला जाईल. शुभेच्छा.
अतिशय मार्मिक व्याख्यान. आदरणीय हंकारे सर उत्तम कौशल्य आहे. असेच प्रेरणादायी व्याख्यान करा सर. आणि मुले आणि पालक यांच्यातले संबंध सुरलीत होईल.
*सर व्याख्यान डोळ्यातुन पाणी पाळतय हो...पण सर आपले व्याख्यानाचे मानधन खुप आहे हो ही सेवा आपण खरच कमी मानधनात केली तर असंख्य समाजावर ऊपकार होतील.....राधेश्री
अगदी तळमळीने बोललात .... छान सर ... नक्की संपर्क करेल तुम्हाला
बाप काय असतो हे व्याख्यानातून अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्याबद्दल अभिनंदन
खूप चांगल समाज प्रबोधन करत आहात पण सर या पेक्षा शालेय जीवनात मोबाईलचा वाढता वापर आणि प्रत्येक वर्गाचे शाळेतील व्हॉट्सअँप ग्रुप हे ही या गोष्टीला सर्वात जास्त कारणीभूत आहेत हे मात्र विसरून चालणार नाय,
अकोला मधे मी पण मुलीना हेच सागनाचा प्रयन्त करत आहे
जय जिजाऊ जय शिवराय 😊
हे किर्तन प्रवचन ऐकून मुले मुलींनी आचरणात आणणे आवश्यक आहे ही पुढील काळाची गरज आहे मुलगी जर वाघिण झाली तर पुढील वाईट परिणाम घडणार नाहीत
Tumcha aadrsh vyakhyanmala salam sir ❤❤❤❤❤
खूप छान वाटले,
Sampurn jagala pazar fhutnar ase aple pravachan aahe kaliugi pidhila yachi fhar garaj aahe ase pravachan pratek gavat talukeyat jilhayt desayat hone garjeche aahe khup khup dhanyavad sir bhagvanrao vasantrao jadhav badoda gujrat
खूप छान सर 👍👍
, अभिनंदन सर
, . ,khup Chan aaht sar
Sir I salute you Sir You Samajsudhark
Very nice spich sir🙏
अरुण गुरव बोलले ते बरोबर आहे बाकी संदेश १ नंबर दिला🙏
खूप खूप धन्यवाद❤❤❤
खुप छान सर डोना 😢😢
You are great Vasant sar
खूप छान
आमचा बाप जिवंत आहे. पण आजपर्यंत असा एक दिवस नाही. की बापाने प्रेमाने जवळ घेतलं. मग अशा बापाला बाप तरी कस म्हणायचं दादा . बापाचं प्रेम म्हणजे काय असतं हे मला माहीत नाही.😢😢😢😢
Saglyanna jamat nahi javal ghena pan mhanun kay baapacha mulanvar prem nasata asa nahi. Kahinna vyakta karata yet nahi maze hi vadil asecha hote. Pan aaj nahi te. Vadil najare samor asana hecha kutumbacha aadhar aahet.
अरे भाऊ किंवा ताई बापाने प्रेमाने जवळ घेतल नाही म्हणून काय झालं 😢 बाप तर बापच होते
आज ते आहेत तर तुला तसं वाटे जेव्हा ते देवा घरी निघून जातील तेव्हा बापाची खरी आठवण येतो रे
माझ्या जवळ नाही आहेत माझे वडील मानून मला आता पत्याचाप होत आहे आज तोच बाप असता तर किती चांगला झाला असता 😢😢😢😢😢
आई बाबांनी जीवन दिल तुम्हाला म्हणून म्हणुन हे जग बगता तुम्ही
त्यांना माया प्रेम नाही, ते चांगले बाप बनू शकत नाहित
जय हो गुरु ❤
खूप छान 👌👌
जबरदस्त सर
Very nice Sir.
❤❤❤ sar Salam tumse vyakhya Nala
khup chan
Good job sir
ekdam barobar bola dadaa 🙏🙏🥺
जय आदिवासी ❤
Khoopch bhari sir
Nice speech
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Great Sir👍👍👍👍👍
Kup chan sir
I love my papaa 😞
जसं मुलींना प्रबोधन करता तसं तरुण मुलांना सुद्धा प्रबोधन करा की जेणेकरून आज कित्येक मुलं आई-वडिलांना सोडून बिनधास राहतात आई-वडिलांना अनाथ आश्रमात सुद्धा सोडतात
Very very good sir 🙏
Good
जय श्री राम⛳
Thanks
खूप छान सर
Adarsh guru
Exelent 👍👍👌👌
सर आदिवासी वस्ती मध्ये व्याख्यान करावे असे मी विनंती करते
Best bhashn
Very good sar
Super sir
Right 👍👍👍👍👍👍👍
Very good
Very nice sir
Nice sir
True story
सर खुप आवडले
Namo buddhy jay bhim
ekdam xakkas
🎉
असे प्रबोधन उच्च सोसायटी, शाळा, मध्ये द्या सर.
फक्त हे क्षणीक सुख आहे कोण कोणच आईकत नाही..
सर तुम्ही नवी मुंबई तुर्भे गाव सेक्टर 21सामथ विधालय शाळेत या आसच तुमच भाशन सांगा
Great Sir
Kup chan
Nich 👍👌👌👌
Sir आजची तरुणाई सोशल मीडिया नी वाईट होत चाललेली आहे
साहेब मूली पळून जाण्यात मुली जबाबदार नसतात. तर सम्पूर्ण समाज जबाबदार असतात.
शब्द नाही बोलायला 😢😢😢
असे प्रबोधन मुलांना द्या सर. सगळं खापर मुलींच्या डोक्यावर नका मारू.
Very good sir to mulga kharach kharab ahe toch ky sagle ch kharab ahet mul Amhi mul ahot na Amhi vait ch ठरणार काय राव चुकी मुलांचीच नसते ना sir 😒
सर तुमंच वय काय आणि आनुभवातुन बोलता किती
दादा तुमचा फोन नंबर मिळेल का तुमच्यासारखे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेत झाली पाहिजेत मी स्वतः एक पालक आहे मला ही नेहमी समाजाविषयी मुलांविषयी कळकळ वाटते
❤
Sar tumi rawer taluket ya
❤🎉
Fess kiti ahe sir....
प्रत्येक मुलगा सारखा नसतो 😢
Mulinchya barobar mulich Palun jaat nastat mul jaat astat pn samaj mulinach naav tevtat baba fakt mulicha asto as nahi ek mulachahi baba asto
सर च नंबर मिळेल का
आहायलादेवि
❤❤❤❤❤❤❤
आई बडिलांनी मुलांना सांगावे पळवून आणलेली मुलगी घरात घेतली जाणार नाही.मुलींनो.. मुलींनो..... असं करून नये.
हे सर्व काय मुळीच करतात?
तुमचा मोबाईल नंबर दाय सर
खूप हे होत आहे
मोबाईल नंबर मिळेल का सर?
Hi sir kharach pratek gavi shalet javun as vyakhyan daychi garaj ahe 😊proud of you sir
डॉ वसंत हंकारे सर मला तुमचा फोन नंबर पाठवा
😂😂❤
😢😢
He vyakhyan sagalya college madhe vyayla pahije
Please send no sir .