❤❤ खरंच जेवण खूप सुंदर आहे गणेश सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही माझ्या मुलांप्रमाणे तुमचा अभ्यास खरोखर चांगला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद शोभा बेरड अकोलकर पुणे वडगाव शेरी सध्या राहणार राष्ट्रीय पर्थ
फारच सुंदर भाषा आणि अलंकारिक पद्धतीने त्याला सजवलेला साज उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांना बहर यावा अशा प्रकारची शब्दरचना आपले शब्द ऐकतच राहावे असे वाटत 🙏🙏🙏
पाठ्यपुस्तके ज्ञान देने हा लहानपणापासून गुरूद्वारा संस्कार केले वर त्यांचे कल्याण होते तद्वत मूळातच प्रकिया होने अगत्याचे वाटते तरच पारंपरिक संस्कार होतील य
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. Thank You Ganesh sir💥
😢😢
खूपच छान सर अगदी सोपी भाषा मनाला भिडणारे व्याख्यान🙏🙏
भंगवताची देणगी
आमची प्रेरणास्थान गणेश शिदे
प्रणव मुंढे
खरंच आयुष्य खुप सुंदर आहे.
मा. गणेशजी, ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
कृष्ण आणि माऊली मह ताला ना माझं मन भरुन आलं ....., आभारी आहे
म्हणाला नांं
काय बोलू ,शब्दच नाहीत् ,केवळ अप्रतिम
सरस्वतीचे वरदान म्हणजे काय ,ते हेच धन्यवाद 🙏 👍
सर खुप सुंदर प्रबोधन .याची आज गरज आहे
❤❤ खरंच जेवण खूप सुंदर आहे गणेश सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही माझ्या मुलांप्रमाणे तुमचा अभ्यास खरोखर चांगला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद शोभा बेरड अकोलकर पुणे वडगाव शेरी सध्या राहणार राष्ट्रीय पर्थ
खूप छान गुरुजी ...असं वाटतं होत .. जणू माऊली च बोलत आहे .. किती सोपं आहे जगण ... वा ....
u
Kon Ii
Ok Ji kk lppppp
Mm BH. VV VV
..mvkkm.kkmb
Amazing sar
अशा व्याख्यानं एकण्याची समाजाला गरज आहे
शिंदे सर आपली भाषा फारच प्रभावी व ओजस्वी आणि खिळवून ठेवणारी आहे 👌🙏
फारच सुंदर भाषा आणि अलंकारिक पद्धतीने त्याला सजवलेला साज उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडांना बहर यावा अशा प्रकारची शब्दरचना आपले शब्द ऐकतच राहावे असे वाटत 🙏🙏🙏
एक नंबर साहेब बोलण्याची पद्धत एक नंबर खूप छान कौशल्य आहे साहेब तुमच्या कडे 😊
मोह मायेचे सर्व बंध तटुन गेले माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि.
वा खुप छान मन शांत झाला तुमचा व्याखान ऐकून ❤ माझा अर्धा आयुष्य तुम्हाला लागो 🙏 राधे राधे ❤
शिंदे सर आपले प्रबोधन ९० टक्के लोकांना जरी पटले नाही तरी १० टक्के लोकांना त्याची नितांत गरज आहे .
❤❤खूप सुंदर साहेब आपल व्याख्यान ऐकले की खूप बरं वाटतं आणि खूप ऊर्जा मिळते
गणेश सर तुमचे भाषण म्हणजे एनर्जी आहे.
शिंदे सर मी तुमचे व्याख्यान खुप वेळा एकले आहे.🌹🌹
खरच खुप छान आहे🌹🌹
जीवन सुंदर आहे🌹🌹
सर खरंच खूप छान तुमचं व्याख्यान आहे .ऐकावेशे वाटते मनाचं परीवर्तन नक्कीच होत
खरच आयुष्य खूप सुंदर आहे तुमच व्याख्यान ऐकावं अस वाटते ऐकल्यावर मन प्रसन्न वाटते
खूपच सुंदर प्रभावी विचार शब्दरचना सुंदर .अप्रतिम सर
पाठ्यपुस्तके ज्ञान देने हा लहानपणापासून गुरूद्वारा संस्कार केले वर त्यांचे कल्याण होते तद्वत मूळातच प्रकिया होने अगत्याचे वाटते
तरच पारंपरिक संस्कार होतील
य
एकदम भारी माऊली
सर अप्रतिम बोलता खूप खूप धन्यवाद
आजच्या पिढीला आपल्या विचारा ची फार गरज आहे सर
अप्रतिम अप्रतिम
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
श्री गणेशजी गुरुजी छान गोड चितंन
आयुष्य खुप सुंदर त्याला आणखीन सुंदर बनवूयात.. संसाराला जर अध्यात्माची जोड असेल तर सुखी संसार 100% होणारच ❣️
अति उत्तम विचार शिंदे साहेब। धन्यवाद।।
Sir khupach Mast Yekatach Ravas Watate
सर आम्हाला आपला अभिमान आहे
Bhashan ati sunder hote.❤❤
अप्रतिम
बोधप्रद, सुदर विवेचन, शिदे सर
अप्रतिम...अप्रतिम...खूप खूप छान सर 👌👌👌
Khup chyan.. motivational speech 👏
Kharcha khup chan aahe aykavas vataty ramun jato amhi sarv
खूप सुंदर अप्रतीम उत्कृष्ट मनमोहक प्रबोधन आपण करीत आहात.
खरंच खूप खूप सुंदर आहे सर 👌👍👍 धन्यवाद 🙏
शिदे सर😢आपनवारकरीसापदायं मधुन❤😮ऊधाहंरनेदेताहेफार
😮ऊतम
खूप.चांगले विचार सर.अभिनंदन
Jivan khupch sunder aahe Aaple VicharAnmol aahe
ग्रेट अभ्यास ग्रेट आवाज व शब्द
Khup chhan sir nehmipramane 🙏😊 n thanks
फारच सुंदर.
अर्थपूर्ण !
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अप्रतिम विचार दादा. 👏
खुप सुंदर विचार सर अप्रतिम
खुप सुंदर भाऊ देन घेन पैसा हे सर्वकाही नाही आहे फक्त प्रेम निस्वार्थी
खरच खूप छान व्याख्यान देता गणेश शिंदे सर तुम्ही खूपच छान!
राम कृष्ण हरी माऊली नामदेव तुकाराम....❤🙏
खूप खूप छान सर प्रत्येक वाक्यात गोडवा आहे
खूपच छान, अभिनंदनास्पद सर
उत्तम विचार आणि ज्ञान
खुपच सुंदर सर सोप्या शब्दात
खूप सुंदर,
मनाला मोहीत आणि आनंदी करणारे विचार.
तुमच्या शब्दात आणि विचारात खूप मोठी शक्ती आहे सर
😊👌🙏 खूप खूप धन्यवाद
शब्द अपुरे पडतील एवढे आपले खास प्रबोधन
अप्रतिम व्याख्यान गणेश जी शिंदे धन्यवाद
Wa wa khupch chhan 👍🙏 thanks thanks 😊
👌👌👌👌Khupech chhan ahe prekat shabad khup kahi sangun jato
खूप छान माहिती आहे
काय बोलावे तेच कळेना सर तुमच्या या व्याख्यानाला सलाम
खुप छान आहे गोड बोलणे आहे
शिंदे साहेब 100/ नाही परंतु उशिरा का होईना किमान 10/ तरी नक्की प्रभाव पडेल एवढ आपल संभाषण जीवनात बदल घडविणार 🌹जयश्रीकृष्ण 🌹
खुपच सुंदर सर
अप्रतिम व्याख्यान..गणेशदादा..👌👏
तुमच्या या विचारांनी आमच्या मनाचे,विचारांचे परिवर्तन नक्कीच होत आहे..🙏👍
तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏
Nice good
Very good luck to your pravcham nice to hear
खुपच सुंदर कथा सांगितली क्रुषणाची आप्रतिम 👌👌👌👌👌👌👍👍👍
🙏🏻🌹🙏🏻धन्यवाद मनाने 🙏🏻
सतत सतत अस ऐकावं वाटत , असं तुमचं व्याख्यान शिंदे साहेब ।।
उत्तम वक्तृत्व
अप्रतिम..... खूप छान सर 👌👌👍👍💐💐
Manaviya jeevansukhi honyasathi kase vachar karavayala have yache sundar margadarshan
अप्रतिम व्याख्यान गणेश सर
अप्रतिम, सुंदर....
अप्रतिम 😊
Dear friend simply great n keep on doing for society n national interest
धन्यवाद सर खुप छान
लय भारी
Khupach chan bolta sir tumhi🎉😊
Sunder vhakhan...
खूप छान👍सर
खूप छान
Khupch chan vyakhyan Sir ...🙏🙏
Khop chan
उद्या करायचे काही ते आज करा काही भरोसा चीं नाही आयुष्याचा
lay bhari❤🎉😢
Khup chan👌 sir
Mind-blowing video
❤❤❤Nice❤❤❤❤motivation❤❤❤ sir❤❤❤
खुपच छान मार्गदर्शन, धन्यवाद
अतिशय सुंदर व्याख्यान
Best
sir tumhi khup mast sangta 🙂👌😊
Tumache lectures khup chhan asatat jivan sundar aahe mi 5vela eikale 👍🙏
Khup chhaan
Khup chan sangta tumhi
सर एकदम बरोबर आहे 🌹🌹
Very good lecture