सर मी पण माझ्या भावाला मजकडून जास्त खाऊ द्यायची आणि मी कमी घ्यायची आमचं प्रेम शेवट पर्यंत असच होत तो लहान होता दोन वर्षापूर्वी देवघरी गेला आणि जाताना त्यानं त्याचा शेवटचा श्वास माझा खंद्या वर सोडला त्याला एक मुल्लगी आहे सर मी पण कॉलेज मध्ये तुमच्यासारखी स्पीच द्यायची बाहेर व्याख्यान करायची आणि माझा भावाला माझा फार अभिमान तुम्हाला बोलताना बागितल आणि मला मी दिसले खूप सुंदर बोलता तुम्ही
खूप च सुंदर पद्धतीने माहिती सांगितली, आणि मोलाचे मार्गदर्शन ही केले सर्वाना... महाराजांचा दाखला दिला ऐकताना, बळ येते.महाराजांची कीर्ती, आणि कार्य खूप मोठे होते.... खूप धन्यवाद भाऊ 💐असेच मार्गदर्शन सर्व मुलांना मिळो ही सदिच्छा... जय शिवराय 🚩
सर तुमचे विचार खुप सुंदर आणि आदरनीय आहेत मी नेहमी व्हिडीओ ऐकते आणि खरच ते ऐकतच राहावे वाटतात खुप खुप धन्यवाद तुमच्या विचाराने समोरच्या व्यक्तीला प्रेरणा मिळते🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात.आणि नवचैतन्य निर्माण करतात.
आदरणीय सर तुमच्यात एक ईश्वरी शक्ती दिसते फारच सुंदर असतात तुमचे शब्दांकन मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात तुमच्याकडे फार ज्ञानाचा भंडार आहे अशाच प्रकारे जगाला प्रोत्साहित करत राहा
सर मी पण माझ्या भावाला मजकडून जास्त खाऊ द्यायची आणि मी कमी घ्यायची आमचं प्रेम शेवट पर्यंत असच होत तो लहान होता दोन वर्षापूर्वी देवघरी गेला आणि जाताना त्यानं त्याचा शेवटचा श्वास माझा खंद्या वर सोडला त्याला एक मुल्लगी आहे सर मी पण कॉलेज मध्ये तुमच्यासारखी स्पीच द्यायची बाहेर व्याख्यान करायची आणि माझा भावाला माझा फार अभिमान तुम्हाला बोलताना बागितल आणि मला मी दिसले खूप सुंदर बोलता तुम्ही
तुमच्या सारख्या लोकांची आणि विचारांची समाजाला खूप गरज आहे. तुमच व्याख्यान खूप सुंदर असते..
शिदें सर तुम्हालाच मानाचा मुजरा🙏🙏🐅
Dhanya Dhaneshwar Shinde sar 14:13
😊
खूप च सुंदर पद्धतीने माहिती सांगितली, आणि मोलाचे मार्गदर्शन ही केले सर्वाना... महाराजांचा दाखला दिला ऐकताना, बळ येते.महाराजांची कीर्ती, आणि कार्य खूप मोठे होते.... खूप धन्यवाद भाऊ 💐असेच मार्गदर्शन सर्व मुलांना मिळो ही सदिच्छा... जय शिवराय 🚩
Khup chan sir...mi tr maza mulansathi khup vel dete yachsathi sir...ani tumche video mi akun tase acharnat anaycha praynahi karte...tnqq sir
अशीच प्रेरणा देत रहा.
.याचीच गरज आहे आहे आजच्या पिढीला . धन्यवाद सर.
तुमचे विचार खुप प्रेरणादायी आहे धन्यवाद 🙏
सर,तुमच्या प्रेरणादायी विचारांनी खरच मनाला उभारी आली😊😊
😊 खूप खूप धन्यवाद सर 😊
पुस्तक वाचन आणि परीक्षण खूप महत्त्वाचा आहे आणि सादरीकरण
खुप छान अभिनंदन सर
सर आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असं आपलं मनोगत
0
अतिषय सुंदर प्रेरणादायी प्रबोधन
खूप खूप छान सर सुंदर. ज्यांनी कोणी कार्यक्रम ठेवला त्यांच मनापासून कौतुक 👌🙏🙏
जय गुरुदेव! मार्मिक ऊत्तम अर्थपूर्ण! सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Khup chhan sir
सर तुम्ही खुपच छान व्याख्यान देता. खुप चांगले विचार मांडता.
तुमचे विचार सर्वानी आत्मसात करायला पाहिजे.
सर तुमचे विचार खुप सुंदर आणि आदरनीय आहेत मी नेहमी व्हिडीओ ऐकते आणि खरच ते ऐकतच राहावे वाटतात खुप खुप धन्यवाद तुमच्या विचाराने समोरच्या व्यक्तीला प्रेरणा मिळते🙏
गणेश सर एकदम खर आहे
सुंदर व्याख्यान
सर खुप प्रेरणादायी विचार आहेत. समाज प्रबोधन करण्याची गरज आहे
प्रेरणादायी 👏
Very nice and effective spech sir
Gr8 sir...thanks I suppose all trs n parents should show this video to their kids...
खरच छान खूप बर वाटल माऊली तुमचं व्याख्यान ऐकून राम कृष्ण हरी
खुप छान प्रेरणादायी
मस्त सर ,स्पीच
जबरदस्त गणेश सर❤
खुप छान .अभीनंदन सर
सुदंर सर
Khup manje khupch chan vyakhyan aahe sir tumche
खूप छान आहे 🎉👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 super Bowl
Prof Ganesh sir, Tumche vichar chhan ani mandlepan uttamritine. Abhinandan
खुप छान सर छान आहे व्ख्यान 🙏
Sir khup chan
उत्तम
🎉 veri nice sar ekadam barobar
Khup Chan sir tumche vyakhyan
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात.आणि नवचैतन्य निर्माण करतात.
Khup Chan aahe manala Khup bhavale
खर आहे
Khup chan boalale
Khoop chane sir thank you
सर, व्याख्यान छान आहे. सोबत हसायला खूप मिळते. ऐकावं वाटते
सर तुमच्या सारखी बोलण्याची कला शिकायची आहे..............मस्त बोलता सर........आणि त्यामधे तथ्य असत......
Nice No1
अतिशय सुंदर अस व्याख्यान आहे सर
खुप छान तुम्ही बोलता
गणेश सर जबरदस्त
Kiti Sundar padhtine samjaun sangta kharach👌
Sir khup sunder
तुमचं व्याख्यान खूप खूप चांगलं आहे सर
Khoop chhan sir
खूपच प्रेरणादायी
Khupach Sundar sangitlay. God bless you forever.
❤❤❤❤
खुप छान गणेश सर
Very nice spech
You are great sir❤🎉
I am empress of your very very superb lecture...
खूप छान motivational speech सर मी रोज बस मध्ये ऑफिस ला पोहोचे पर्यंत व्याख्यान ऐकते
Sir tumcha vyakhaan kharach motivational ahe samaja la. Thank you somuch
Nice 👍
Thanks good guidance dhanyad
सर,
अतिशय सुंदर.
खरच सर या तुमच्या प्रत्येक शब्दाची गरज आहे खूप खूप छान सांगितले तुम्ही धन्यवाद सर
Motivational speech ahe kharch
Very good vyakhan
खूप छान सर
खूपच प्रेरणादायी ..
खुप खुप सर
सर खूपच छान मार्गदर्शन असते आपले नमस्कार सर....
Great Sir
Prof Ganesh Sir your speech is inspiration to all people's
Life is very important for struggle and fulfilling a future
अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे सर 🤗
अतिशय छान
Thanks Sir
धन्यवाद
Khup chhan vichar aahe sir tumche
आदरणीय सर तुमच्यात एक ईश्वरी शक्ती दिसते फारच सुंदर असतात तुमचे शब्दांकन मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात तुमच्याकडे फार ज्ञानाचा भंडार आहे अशाच प्रकारे जगाला प्रोत्साहित करत राहा
अभिनंदन सर जि
Ekdam sundar sir....
अति उकषट विडियो आहे 💐जय श्रीराम 💐
खरेच जीवन खूप खूप सुंदर आहे
खूप छान सर तुमच्या सारख्या लोकांची समाजाला गरज आहे परिवर्तन शिल आहात सर तुम्ही 👍
Ati Sundar Sir
साईराम !!! खूपच सुंदर आपले विचार
खूपच सुंदर 👏👍👍
Kiti sunder
सरविचारखुपछान,😮😮😮
खूपच छान आहे😊😊😊😊😊😊😊
Awesome sir 😊
रोज रोज
धन्यवाद साहेब
Great sir thought 👌👌
, very nice sir
दुसऱ्याची हमाली करण्यातच हे पुढे आहे. ..
Wah wah wah wah❤
Kiti wah lihu sir🎉
अप्रतिम सर खुप छान 👏👏
Khup chan samjaun sangta sir tumhi🙏
सुंदर भाषण
Great 👍