मी आत्ता खूपच low feel karat hote ,n stroll kartanana mala tumche Chanel milale n mi akdam shant zale nk u so much mi आत्म परिक्षण करण्याचा प्रयत्न करेन,thaks from bottom of the heart 😊
तरुण वयात हे मार्गदर्शन लाभले तर काय होईल? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञानाची सर्वांना गरज आहे का? अध्यात्म म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू दादा थॅंकयू सद्गुरू 🙌
अगदी भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवावा अश्या पद्धतीने अमुक तमुक platform कार्यरत आहे अशक्य भारी विषयांवर चर्चा केली जातेय त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी तुमची, 🙏तुमचे सर्व विषय खूप छान असतात भरभरून धन्यवाद
👌👌👌 🙏🙏 सद्गुरू वामनराव पैंची अनेक व्याख्यानं, प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी ही खूपसे तसेच आहेत. अतिशय उत्तम गोष्ट अशी आहे,की हे दोघेही उच्च विद्या विभूषित, वैद्यानिक दृष्टिकोन असलेले आहेत. डोळस श्रद्धा कशी असावी हे शिकवलं त्यांनी..... त्यांची प्रार्थना तर खूपच सुंदर आहे.....ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी विश्वकल्याण साधणारी.....🙏🙏🙏🙏🌹 अमुक-तमुक ला नववर्षाच्या शुभेच्छा.....🌹🌹
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार तसा जीवनाला आकार, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, जीवन विद्येच तत्वज्ञान हे scientific आणि practical आहे..दादानां बोलवण्यसाठी खूप खूप धन्यवाद..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुल टॉप ला जाऊ दे सर्वांना उत्तम आरोग्य दे...😇
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
खूपच छान... अनमोल व दिव्य मार्गदर्शन... अगदी साध्या सोप्या भाषेत प्रल्हाद पै सरांनी केलेले हे मार्गदर्शन खरोखरच तरुणांनान नव्हे तर जगातील प्रत्येक मानवाला उपयोगी पडेल असेच वाटते. अमुक तमुकचे खूप खूप आभार...
अतिशय सुरेख विषय... तरुणाईने अध्यात्माकडे वळणे ही आता त्यांच्या उज्वल भविष्याची गरज आहे... आपल्याकडे स्वामी विवेकानंद जे अवघे 40 वर्ष जगले पण उत्तुंग काम करून गेले ते खरे आदर्श असेल पाहिजे... मस्त विषय आणि सुंदर चर्चा..
खुप खुप खुप सुंदर मार्गदर्शन, प्रबोधन,आणि सर्व समाजासाठी व खासकरून तरुणांनासाठी प्रेरणादायी मुलाखत!आदरणीय दादांचे व TATS च्या संपूर्ण टीमचे शतशः धन्यवाद! कोटी कोटी प्रणाम!सद्गुरूं पै माऊलींच्या कृपेने आपणासर्वांना दिर्घ आयुआरोग्य लाभो, आपलं सर्वांचं खुप खुप भलं होवो व सर्वांची उदंड उदंड भरभराट होवो!❤💐👌👌🙏🙏🙏🙏
ओंकार आणि शार्दुल तुम्ही दोघेही खूप छान विषय घेऊन लोकांसमोर मांडत आहात. तुमचे अगदी मनापासून अभिनंदन तुम्हाला जगातले सगळे सुख मिळो हिच मनापासून शुभेच्छा.
दादांनी खूप छान सांगितले विचार तसं जीवनाला आकार त्यामुळे प्रार्थना सतत म्हटल्याने आपल्या जीवनात चांगला अनुभव येत राहतो, अंतर्मन बहिर्मन शास्त्र तर सांगितले शिवाय ही प्रार्थना म्हटल्याने आपण affiramation देत असतो हे ही छान सांगून आपली सर्वांप्रति भलं होऊदे ची भावना वाढते हे स्पष्ट केले आणि सर्वांमध्ये आपण आहोतच.. stress free life.. साठी मार्गदर्शन पण केले.. सर्वांनी ऐकावा अस मार्गदर्शन ...thank u दादा and all टीम..
The अमुक तमुक show चे खुप मनापासून धन्यवाद! हा episode अश्या क्षणी आला जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती आणि श्री प्रह्लाद वामनराव पै यांनी खुप छान सध्या सरळ सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे the अमुक तमुक show चे मनापासून धन्यवाद 🙏 😊
विठ्ठल, विठ्ठल देवांनो , खूप चांगला विषय तरुणांसमोर आणलात तुमच्याविषयी खूप खूप कृतज्ञता जीवनविद्या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणे ही आज काळाची गरज आहे.ते काम तुम्ही अमुक तमुकच्या माध्यमातून केलेत.अखंड कृतज्ञता देव तुमचं अखंड भलं करो
अमुक तमुक टीमला खूप धन्यवाद. खूप छान विषय हाताळत आहात या कलियुगात माणसाने मनःशांती हरवली त्यातून अनेक मानसिक आजार निर्माण होत आहेत त्यासाठी आध्यत्मिक बैठक हवी व चांगल्या विचारांनी तुमचे मनही निरोगी राहील हा विचार खूपच आवडला. आपले खूप खूप धन्यवाद
सर्वांनमुळे मी आहे, आणि सर्वांमध्ये मी आहे या एका अमृततुशारासाठी कृतज्ञतापूर्वक आभार.या एका वाक्यातच सारे आध्यात्म भरलेला आहे याची जाणीव करून दिलीत खूप खूप धन्यवाद.
खूप अवघड विषय, खूप छान आणी सोप्या शब्दात सांगितला आहे. मुख्य म्हणजे म्हातार्या बरोबर तरुणांना पण योग्य दिशा आणी योग्य विचार ह्यांचे महत्व छान explain केले आहे. अमुक तमुक खूप thanks, वेगवेगळे topics ह्या प्लॅटफॉर्म द्वारे surface केल्याबद्दल!!!
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
खुप खुप आभार आणि धन्यवाद जीवन विध्धेचे हे तत्त्वज्ञान अखंड मानवजातीला सुखी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून सर्वांनी स्विकारावी आणि आपले कल्याण करून घ्यावे,
अमुक तमुक टीम चं खूप खूप अभिनंदन. तुमचे सगळे विषय सध्या समाजात चाललेल्या परिस्थितीला जागृत करणारे आहेत (कौटूंबिक, सामाजिक,अध्यात्मिक) . तुम्ही सगळे उत्तम काम करताय. प्रल्हाद दादांना बोलावून तुम्ही खूप छान केलं. अमुक तमुक ला पुढील शो साठी खूप खूप शुभेच्छा 🙏
खूप चांगला विषय आणि त्यासाठी कुठेही न झुकलेला खरोखर अध्यात्माचे आचरण असलेला वक्ता निवडलात, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन ओंकार आणि शार्दूल! काळाच्या गरजेनुसार, बदलत्या भाषेनुसार संस्कृतातले उपनिषद गीतेतले अध्यात्मज्ञान ज्ञानोबामाऊलींनी मराठीतून जनसामान्यांपर्यंत पोचवले. त्यानंतर अनेक संतांनी, जाणकार अभ्यासूंनी त्याचे त्या त्या काळातील परिस्थिती, भाषेनुसार सुलभ विवेचन केले. आजच्या तरुणांनी मागे राहून कसे चालेल? आम्हां! तरुणांना त्यांच्या काळ, परिस्थिती व भाषेनुसार हे अध्यात्म, ही जीवनविद्या समजलीच पाहिजे. खूप नेमके प्रश्न निवडलेत. प्रल्हाददादांनी किती सुरेख मार्गदर्शन केले. अध्यात्म आपलेच आहे, समजायला सोपे आहे, शाश्वत सत्य आहे , मुख्य म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी आहे, हा विश्वास निर्माण केला. दादांप्रति कृतज्ञता आणि तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा मनापासून कौतुक!
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे.
सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
आपली विषय निवड बदलत्या काळानुसार योग्य प्रबोधनात्मक आहे धन्यवाद 🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे.
सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
मी आत्ता खूपच low feel karat hote ,n stroll kartanana mala tumche Chanel milale n mi akdam shant zale nk u so much mi आत्म परिक्षण करण्याचा प्रयत्न करेन,thaks from bottom of the heart 😊
जीवन कसे जगावे छान मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
तरुण वयात हे मार्गदर्शन लाभले तर काय होईल?
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय?
आध्यात्मिक ज्ञानाची सर्वांना गरज आहे का?
अध्यात्म म्हणजे काय?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू दादा थॅंकयू सद्गुरू 🙌
अगदी भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवावा अश्या पद्धतीने अमुक तमुक platform कार्यरत आहे अशक्य भारी विषयांवर चर्चा केली जातेय त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी तुमची, 🙏तुमचे सर्व विषय खूप छान असतात भरभरून धन्यवाद
Agdi barobar bolalat 👌🏼
अगदी बरोबर 👌👌👌
Thanks
Ho nkich
Excellent 👍
👌👌👌 🙏🙏 सद्गुरू
वामनराव पैंची अनेक व्याख्यानं, प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी ही खूपसे तसेच आहेत. अतिशय उत्तम गोष्ट अशी आहे,की हे दोघेही उच्च विद्या विभूषित, वैद्यानिक दृष्टिकोन असलेले आहेत. डोळस श्रद्धा कशी असावी हे शिकवलं त्यांनी.....
त्यांची प्रार्थना तर खूपच सुंदर आहे.....ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी विश्वकल्याण साधणारी.....🙏🙏🙏🙏🌹
अमुक-तमुक ला नववर्षाच्या शुभेच्छा.....🌹🌹
खूपच सुंदर मार्गदर्शन ,दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा।
सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥१॥
विश्वप्रार्थनेचा झरा हृदयी प्रकटावा।
सद्गुरूंच्या छायेत विश्वप्रार्थना वेल बहरावा ॥२॥
प्राप्त हा मनुष्य जन्म सार्थ व्हावा।
गुरु चरणांचा किंकर होता यावा ॥३॥
सद्गुरूंचे ऋण फिटने अशक्य उमजावा।
घेत राहावा जन्म सत्शिष्य होण्या ॥४॥
सद्गुरु कृपा अपार आम्हा प्रेम मेवा।
विश्वप्रार्थनेच्या गजरात देह त्याग व्हावा ॥५॥
जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा।
सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार तसा जीवनाला आकार, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, जीवन विद्येच तत्वज्ञान हे scientific आणि practical आहे..दादानां बोलवण्यसाठी खूप खूप धन्यवाद..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुल टॉप ला जाऊ दे सर्वांना उत्तम आरोग्य दे...😇
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
प्रश्न सुद्धा खूप सुंदर विचारले आहेत तुम्ही❤❤❤❤❤
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
73 वर्षाचे तरुण❤🥳
खरे अध्यात्म म्हणजे काय जाणून घ्या जाणून घ्या....must watch... excellent
Khup Sunder program 🙏🙏🙏
खूपच छान...
अनमोल व दिव्य मार्गदर्शन...
अगदी साध्या सोप्या भाषेत प्रल्हाद पै सरांनी केलेले हे मार्गदर्शन खरोखरच तरुणांनान नव्हे तर जगातील प्रत्येक मानवाला उपयोगी पडेल असेच वाटते.
अमुक तमुकचे खूप खूप आभार...
अतिशय सुंदर संदेश दिला आहे
खुप सुंदर माहिती दिली. 🙏🙏🙏
मन करा रे शुद्ध सर्व सिद्धीचे कारण ❤❤
Very Nice!
Jay Jivanvidya!
Jay Sadaguru!
अतिशय सुरेख विषय... तरुणाईने अध्यात्माकडे वळणे ही आता त्यांच्या उज्वल भविष्याची गरज आहे... आपल्याकडे स्वामी विवेकानंद जे अवघे 40 वर्ष जगले पण उत्तुंग काम करून गेले ते खरे आदर्श असेल पाहिजे... मस्त विषय आणि सुंदर चर्चा..
असे मार्गदर्शन म्हणजे आताच्या काळाची गरज.... सुंदर धन्यवाद
तरुण वयात जीवन जगण्याची दिलेली अचूक दिशा❤❤ कोटी कोटी वंदन
खुप खुप खुप सुंदर मार्गदर्शन, प्रबोधन,आणि सर्व समाजासाठी व खासकरून तरुणांनासाठी प्रेरणादायी मुलाखत!आदरणीय दादांचे व TATS च्या संपूर्ण टीमचे शतशः धन्यवाद! कोटी कोटी प्रणाम!सद्गुरूं पै माऊलींच्या कृपेने आपणासर्वांना दिर्घ आयुआरोग्य लाभो, आपलं सर्वांचं खुप खुप भलं होवो व सर्वांची उदंड उदंड भरभराट होवो!❤💐👌👌🙏🙏🙏🙏
🌺
खुपच सुंदर मार्गदर्शन
Ekdam Sundar khup Sundar explain kelet hai ❤❤❤ spritual in simple and easy language.
"Sarwanmule mi aahe ani sarvanmadhe mi aahe".... So deep
Khup sunder samjavale
Dadani
Ani Shevat tyani preyer mhanu
Ka
Ase vicharun preyer mhantali
Hyala mhantat vinay
👌👌🙏
Khupach chaan 🙏🙏 thank you
किती साध्या सरळ सोप्या भाषेत दादांनी अध्यात्म समजून सांगितला, कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन दादा
खुप खुप धन्यवाद अमुक तमुक टीम❤❤
तुमचे पत्येक भाग खुप सुंदर असतात...
आज चा भाग तर बेस्ट चा बापच🎉🎉
अजून काही विषय ऐकायला आवडेल प्रल्हाद सरा कडुन
Thankyou so much अमुक तमुक
चेनल भरकललेल्या पिठी साठी योग्य मार्गदर्शन देवा यांचं भल कर, कल्याण कर, भरभराट हाऊ दे,
इतक्या सिंपल टेक्निक्स आणि सिंपल कॉन्सेप्ट. थँक्यू Pai sir..
, atishay uttam margdarshan 👌🙏🙏
सद्य परिस्थितीत अचूक आणि उपयुक्त guidance देणारी एकमेव व्यक्ती आणि एकमेव अध्यात्म म्हणजे जीवनविद्या.
प्रल्हाद दादांना बोलविण्यासाठी खूप आभार 🙏
खूप खूप छान आणि धन्यवाद
खुपच छान सांगितले आहे अशा वेळी मार्ग दर्शन केले आहे सर्वांना आता याची गरज आहे
Khup Chan margdarshan 🙏
Lai bhari 🙏🙏👌👌
ओंकार आणि शार्दुल तुम्ही दोघेही खूप छान विषय घेऊन लोकांसमोर मांडत आहात. तुमचे अगदी मनापासून अभिनंदन तुम्हाला जगातले सगळे सुख मिळो हिच मनापासून शुभेच्छा.
दादांनी खूप छान सांगितले विचार तसं जीवनाला आकार त्यामुळे प्रार्थना सतत म्हटल्याने आपल्या जीवनात चांगला अनुभव येत राहतो, अंतर्मन बहिर्मन शास्त्र तर सांगितले शिवाय ही प्रार्थना म्हटल्याने आपण affiramation देत असतो हे ही छान सांगून आपली सर्वांप्रति भलं होऊदे ची भावना वाढते हे स्पष्ट केले आणि सर्वांमध्ये आपण आहोतच.. stress free life.. साठी मार्गदर्शन पण केले.. सर्वांनी ऐकावा अस मार्गदर्शन ...thank u दादा and all टीम..
The अमुक तमुक show चे खुप मनापासून धन्यवाद! हा episode अश्या क्षणी आला जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती आणि श्री प्रह्लाद वामनराव पै यांनी खुप छान सध्या सरळ सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे the अमुक तमुक show चे मनापासून धन्यवाद 🙏 😊
अख्या विश्वाला फारच गरज आहे.
खुप छान 👌 सगळ्याच वयोगटातील लोकांना उत्तम मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद. 🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Very fruitful guidance Jay Sadguru Vamanrao Pai Maharaj 🌹🌹💐💐
विठ्ठल, विठ्ठल देवांनो , खूप चांगला विषय तरुणांसमोर आणलात तुमच्याविषयी खूप खूप कृतज्ञता जीवनविद्या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणे ही आज काळाची गरज आहे.ते काम तुम्ही अमुक तमुकच्या माध्यमातून केलेत.अखंड कृतज्ञता देव तुमचं अखंड भलं करो
अमुक तमुक टीमला खूप धन्यवाद.
खूप छान विषय हाताळत आहात
या कलियुगात माणसाने मनःशांती हरवली त्यातून अनेक मानसिक आजार निर्माण होत आहेत त्यासाठी आध्यत्मिक बैठक हवी व चांगल्या विचारांनी तुमचे मनही निरोगी राहील हा विचार खूपच आवडला. आपले खूप खूप धन्यवाद
Right👍
Khupach chhan margdarshn 👌🏻👌🏻Thànks 🙏🏻
सर्वांनमुळे मी आहे, आणि सर्वांमध्ये मी आहे या एका अमृततुशारासाठी कृतज्ञतापूर्वक आभार.या एका वाक्यातच सारे आध्यात्म भरलेला आहे याची जाणीव करून दिलीत खूप खूप धन्यवाद.
Thanks Shardul khup Anand zala tu mala have त्याच व्यक्तीला बोलावले🎉
खूप अवघड विषय, खूप छान आणी सोप्या शब्दात सांगितला आहे. मुख्य म्हणजे म्हातार्या बरोबर तरुणांना पण योग्य दिशा आणी योग्य विचार ह्यांचे महत्व छान explain केले आहे. अमुक तमुक खूप thanks, वेगवेगळे topics ह्या प्लॅटफॉर्म द्वारे surface केल्याबद्दल!!!
सर्वांना उपयुक्त असे अप्रतिम मार्गदर्शन गुरू शिवाय गती नाही सतगुरू पाहिजेच थँक्यू दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
आपण जीवन कसे जगावे या विषयीचे बहुमूल्य मार्गदर्शन धन्यवाद दादा माऊली 🙏🙏👍👍💐
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल सुरेख विवेचन
Farch apratim chintniy aani Sundar thought aagdi sopya shabdat sangitle aahet Shri pralhad dada pai.nice great 🙏
अध्यात्मासारखा अत्यंत महत्त्वाचा विषय इतके सोप्या पद्धतीने समजून दिल्याबद्दल पै दादा व team अमुकतमुकचे मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
खुप खुप आभार आणि धन्यवाद जीवन विध्धेचे हे तत्त्वज्ञान अखंड मानवजातीला सुखी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून सर्वांनी स्विकारावी आणि आपले कल्याण करून घ्यावे,
Khoop ch chan episode 😊
Ankhi margadarshan avadel ❤
खूप खूप छान.
अमुक तमुक चे खरंच खूप आभार...असे विषय आजच्या पिढी पर्यंत पोहचणे खूपच गरजेचे आहेत
Khup sundar Margdarshan Dada 🙏🙏👏🌹♥️ Thank you Dada 👏🙏👏 Thanks both of you 😊 Satguru Mauli bless you all 🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत ..!
खूपच सुंदर विचार आणि मस्त एपिसोड
Khup sunder subject ani khup sunder guidence
Thank you both of you🎉🎉💕
मुलाखत फक्त ऐकून मन खूप शांत आणि प्रसन्न. झालं.बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपसूकच समजली.धन्यवाद.
❤❤ wa mastach....prahllad sir...khup chaan vatata....jeevan jagnyachi sangad....❤❤❤❤
Atishay sundar 👌🎉
Kup chan...thanku so much Shrdul & Omkar,,❤
पै दादांना ऐकताना मला डॉ. वर्तकांना ऐकते आहे असेच वाटत होते.
धनश्री लेले यांना बोलवा ना please please 🎉🎉पॉडकास्ट खूप छान झाले आहे आजचे...... खूप मस्त..... 🎉🎉
आजचा विषय अतिशय सुंदर आणी श्रि प्र्ल्हद् दादानिअतिशय सोप्या पद्धतीने spirituality explain केलं आहे very ग्रेटफूल to अमुक अँड तमुक टीम ची
Omkar ani Shardul khup khup dhanyawad ha topic present kelyabaddal. Khup prashn hote manat spirituality baddal je aj sutle ahet.
अमुक तमुक टीम चं खूप खूप अभिनंदन. तुमचे सगळे विषय सध्या समाजात चाललेल्या परिस्थितीला जागृत करणारे आहेत (कौटूंबिक, सामाजिक,अध्यात्मिक) . तुम्ही सगळे उत्तम काम करताय. प्रल्हाद दादांना बोलावून तुम्ही खूप छान केलं. अमुक तमुक ला पुढील शो साठी खूप खूप शुभेच्छा 🙏
खूप छान मार्गदर्शन सर्वांनी परत परत ऐकावे.
अतिशय सोप्या भाषेत विशद केलंय 💖
Kupch chan खूप इच्छा होती दादां यावेत अशी प्रार्थना🙌👏🙏🙇 देवा सर्वाचं भलं कर
खूप चांगला विषय आणि त्यासाठी कुठेही न झुकलेला खरोखर अध्यात्माचे आचरण असलेला वक्ता निवडलात, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन ओंकार आणि शार्दूल!
काळाच्या गरजेनुसार, बदलत्या भाषेनुसार संस्कृतातले उपनिषद गीतेतले अध्यात्मज्ञान ज्ञानोबामाऊलींनी मराठीतून जनसामान्यांपर्यंत पोचवले.
त्यानंतर अनेक संतांनी, जाणकार अभ्यासूंनी त्याचे त्या त्या काळातील परिस्थिती, भाषेनुसार सुलभ विवेचन केले.
आजच्या तरुणांनी मागे राहून कसे चालेल?
आम्हां! तरुणांना त्यांच्या काळ, परिस्थिती व भाषेनुसार हे अध्यात्म, ही जीवनविद्या समजलीच पाहिजे.
खूप नेमके प्रश्न निवडलेत. प्रल्हाददादांनी किती सुरेख मार्गदर्शन केले. अध्यात्म आपलेच आहे, समजायला सोपे आहे, शाश्वत सत्य आहे , मुख्य म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी आहे, हा विश्वास निर्माण केला. दादांप्रति कृतज्ञता आणि
तुम्हा दोघांचे
पुन्हा एकदा मनापासून कौतुक!
Agadi yogya margdarshan Dada great...... krutdnyata puravak dhnyavad 🙏🙏🙏
धन्यवाद, अमुक तमुक टीम.तुमची भरभराट होवो
धन्यवाद दादा तुमचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असतं ❤❤🎉🎉
Kiti Sundar ani Sahaj shabdat samjavl ,Thank you dada 🙏deva sarvanch bhal karo😊🙏
अमूक तमूक खूप खूप God bless you.👍👍
खूप खूप छान अमुक तमुक टीम ...अत्यंत सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत श्री प्रल्हाद पै यांनी...
खूप छान काम करत आहे अमुक तमुक चॅनेल 👍
Khup sundar hota ha bhag…🙏🏻 thank you ☺️
अप्रतिम,खुपच सुंदर मार्गदर्शन.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
खूप छान,
खरतर मी confuse होते काही गोष्टींसाठी ते सगळे doubts clear झाले माझे .. thank you so much.. ❤
नास्तिकता याबद्दल देखील एक विशेष कार्यक्रम करावा ही विनंती
खुप छान परमात्म्याची आता खूप गरज आहे तरुण पिढीला thanku parlad pai dada 🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🙏
🙏💐प्रत्तेक तरुणांना आपलं आयुष्य कसं परफेक्ट जगायचं हे अनमोल मार्गदर्शन प्रल्हाद दादांनी केले आहे.🙏💐
खुप छान मार्गदर्शन thank you dada
खरय आचरणात आणले पाहिजे
खुप छान मुलाखत. मनापासुन धन्यवाद. 🙏🏽
अप्रतीम, प्रल्हाद दादाना बोलव अमुक तमुक या टिम ने चॅनल वर आणलं हे फार पुण्याचं काम केले आहे.