Joseph Stalin नाव ऐकलं असेल आपण. अस्सल नास्तिक, पण अतिरेकी हा शब्द खूपच खुजा ठरेल अशी कृत्य केलेत त्याने. नास्तिक असणे म्हणजे मानवतावादी असणे असे बिलकुल नव्हे. 🙏
महाशय जा गोष्टीला आपण धर्मांधता म्हणता वस्तविक ती एक वैचारिक कट्टरता आहे परंतु ती केवळ धर्माच्याच माथी मारली जाते.वैचारीक कट्टरता ही दुराग्रह,स्वमतांधता एककल्ली पणा, हेकेखोरपणा या द्वारे प्रगट होते.ही प्रवृत्ती डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये ही प्रकर्षाने विशेष प्रकारे जाणवते.जेवढ्या हत्या धर्माच्या नावाखाली झाल्या त्यांच्या पेक्षा जास्त हत्या कम्युनिस्टांनी फक्त सत्तर वर्षात केल्या लेनिन ते स्टॅलीन पर्यंत व माओ ते चेग्वेरा पर्यंत सगळे क्रुरकर्मे नास्तिकच होते...
अगदी माझ्या मनातल किती दिवस शब्दात आणू शकलो नाही...हेच ते conversation मी नेहमी माझ्या आप्तेष्ट लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो ...मला वाटतं हा video ते काम सोप्प करेल....हाच तर निव्वळ फरक आहे... भाषेवरील प्रभुत्व आणि विद्वत्तेचा... खूपच छान!
Sir आत्तापर्यंत मला आयुष्यात आलेला अनुभव हा तुमच्या विश्लेषना मधल्या एकूण एक शब्दातून जाणवला. आणि नास्तिकचे समूह होऊ शकत नाही हे 💯% खरं आहे. धन्यवाद sir 🙏🏻
नास्तिक आस्तिक वास्तविक धर्म चिकित्सक अभ्यासक शिवश्री राजू परुळेकर सादर प्रणाम,,,जीवनप्रवास आपली साथ आणि विचार आनंद देतात,,,सर नास्तिकतेत भरपूर धैर्य आहे साहेब हे मात्र खरं
सर आपण अतिशय विज्ञाननिष्ठ विवेकी आणि पुरोगामी विचारांची ही मालिका सुरू केली असून केली असून समाजाला ती अत्यंत उपयुक्त आहे याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा प्राध्यापक लहाने
मला तुमचे सुधारणावादी विचार नेहमी भावतात. तसे तुम्ही नास्तिक आहात असं वाटते, पण नस्तिकांचे संमेलन किंवा संघटन असू नये हे थोडं कळण्यासारखं नाही.असो.. नास्तिकता ही एक अवस्था आहे. पण त्यांचं संमेलन होऊ शकत नाही. हा विचार काही पटण्यासारखा नाही. कारण जगात नस्तिकांची संख्या फारच कमी आहे. गाव पातळीवर तर अगदी नगण्य. नास्तिकांची टर उडविली जाते कारण ते संख्येने कमी असतात; म्हणूनच नाही, तर त्याला पहिला विरोध हा त्याच्या घरातूनच होतो. माणूस तसा समाजशील प्राणी आहे; भले मग तो आस्तिक असो की नास्तिक. त्यालाही वाटते, माझ्या विचाराचे चार जण मिळाले तर ते काय वाईट? तुकाराम महाराज म्हणतात तसं, की... माझिया जातीचे मज भेटो कोणी. त्यातून विचारांचे अधिक आदानप्रदान होऊ शकते. ही बाब फारशी कुणाला पटणार नाही पण नास्तिकता अखिल मानव जातीसाठी आवश्यक बाब आहे. नास्तिक माणसाचा कुणालाही त्रास होत नाही, पण त्याला मात्र तो होतो.
सर तुमच्या या मतांशी मी असहमत आहे असं म्हणेन, अर्थातच मी तुमच्या इतका मोठा अभ्यासक अजिबातच नाहीये पण भारताला नस्तिकतेच्या संमेलनाची फार जुनी परंपरा आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, संत कबीर, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, फुले, शाहू, आंबेडकर यांचं वाचन करताना सातत्याने जाणवतं की यांनी फक्त सामाजिक वैचारिक असमानता यावर भाष्य केलंय असं नाहीये जवळ जवळ नस्तिकांच संघटन आणि वेगवेगळ्या नस्तिकांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. बुद्धोत्तर काळात वार्षिक धम्मचक्र प्रवर्तन होत होती जेणेकरून फक्त बुद्ध धम्मातच नव्हे तर समाजात आलेल्या किव्वा रूढ झालेल्या चुकीच्या चालीरीती यांवर भाष्य करून त्या मुळापासून खोडून काढत होते. तशीच पद्धत संत कबीर, संत तुकाराम, दैनंदिन स्तरावर आपल्या वाणीतून लोकांची जनजागृती केली ती ही एक प्रकारची नास्तिक संमेलन आणि संघटनाच होती फक्त ती अघोषित होती. त्याला आपण फक्त सामाजिक विचारसरणीची क्रांती आसाच फक्त पाहत आलो आहोत. परंतु ती एक नास्तिक संघटनसुद्धा होतीच, किंबहुना आहे. आणि म्हणूनच या महापुरुषांच्या विचारसरणीला मानणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला प्रत्येक आस्थिक आणि धार्मिक लोकं हे द्वेशानेच पाहत असतात. तुम्ही म्हणाले तसा यांना सुद्धा आत्मपरीक्षण करून अगणित अभ्यास करून नास्तिकता प्राप्त केली होती परंतु या सर्व महापुरुषांनी ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पसरवली. कारण तेच गरजेचं आहे. काही चुकीचं बोललो असेल तर कृपया दुरुस्त करा. वाईट वाटण्यासारखं काही असेल तर माफ करा. 🙏
नास्तिक स्वतःला ओळखतो सामाजिक कार्य कारण भाव जाणतो त्यामुळे, त्याच्याकडे घाबरण्यासारखे काहीही उरत नाही. भगत सिंग म्हणून सरांनी उदाहरण घेतले. विपश्यना केलीत तर भीतीवर सविस्तर जाणून घेता येईल.
शब्दांचे खेळ केला आपण परुळेकर जी. आस्तिक असणे वाईट नाही. परंतु, समाजात जो विध्वंस सध्या होत आहे तो आस्तिक प्रवृत्ती मुळे च दिसून येतो. नास्तिकत्व प्रवृत्ती चा प्रचार प्रसार होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संमेलन घेणे काहीच वाईट नाही. किंबहुना ते आवश्यक आहे.🙏🏻
माझ्या मनातले बरेचं प्रश्न सूटताय...मी सारखं ऐकते तर हेच मनात चाललं असतं पण आपण एक्सपर्ट नसतो...आपल्याला इतकं छान व्यक्त होता येत नाही..पण तूम्हाला छान व्यक्त होता येतं...हे छान आहे...आपल्या आतला आवाज इतक्या छान शब्दामधे ऐकावा यासारखं काय छान असेल..❤️👍
Aethist is fearless person. Most of the satyashodhak in Maharshtra were Aethist. Unfortunately Aastik silence their voice like they did it with Dabholkar Sir. Thank you Sir. I liked yr analysis.
हा पण एक दृष्टिकोन असू शकतो मला वाटतं नास्तिक लोकांचे संमेलन भरले तर खूपच फलदायी ठरेल वैचारिक मंथन होईल वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार होईल समाजहिताचे धोरण तयार होईल सगळ्यात महत्वाचे म्हणजे बरेच आस्तिक लोक देवाला का मानतात तर बहुसंख्य लोक मानतात म्हणून त्यांना पण कळू दे देव न मानणारे पण बरेच आहेत.
एक नवीन विचार मिळाल्याचा आनंद झाला..अतिशय सुंदर विश्लेषन नास्तिक तेबद्द्दल..पण आस्तिक किंवा नास्तिक हे देखील एक प्रकारचे लेबल लावणे हे कितीपत योग्य आहे ? एक माणूस म्हणुन जगणे शक्य नाही का?
raju ji mi tumchya matashi sahmat aahe. Mi hi javal pass asach manato. जीतनी तबाही आज तक आस्तिको (in fanatics context) ने मचाई है,शायद ही कोई नास्तिक मचा पाया हो ! प्रतिक जाधव
Stalin russia aatacha tewacha soviet sangh to nastik hota tyane laakho loka marli china cha mao yane lakho loka marli donhi nastik hitler ha christan aastik hota tyane laakho loka marli nastik aastik yaat kai farak rahila mag doganhi trasach dilai ki 😅😅
एस एन गोयंका म्हणतात प्रचिती येणे म्हणजे सारखा विचार केला की मन आपल्याला ते प्रत्यक्षात दाखवते स्वप्नात किंवा डोळे बंद केले असताना. तर त्यात चमत्कार नसून ती मनाने केलेली कल्पना असते.
Hi Raju, decode Ayn Rand and her philosophy of Objectivism in the Indian context. Also her idea of an 'IDEAL MAN' I think it is very much needed in the times we are going through as a society...
सर नुकताच वारकरी/कीर्तनकारांनी सुषमा अंधारेंवर खालच्या पातळीवर जाऊन जी बीभत्स टिका केली त्यावरून भक्ती संप्रदायाची नव्याने मांडणी झाली आहे. आपण यावर एखादा व्हिडिओ बनवावा
Very True.. I also find people like Richard Dawkins who form organizations and go to that extreme step of proving the religious minded people wrong a bit strange.. But it is also true like you rightly suggested there is no guarantee that people who are atheist are good natured humans.. In fact there are no rules.. Savarkar called himself atheist but he was deeply communal. I like Atheist people like Vijay Tendulkar who respect other persons right to practice religion. Also It is quite evident that you have taken lot of inspiration from him.. I like people who live and let live.. But like you said Atheist people take responsibilities for their screw ups!.. Not many people have that courage.. I am an atheist but i believe that people like us shouldn't look down on people who practice religion.. Not many people are mentally strong to accept the troubles or ups and downs of life.. Dumping your problems on someone else.. in this case God does have immense benefits.. In some way i guess it frees your mind.. But if one has come to the conclusion that he/she is a true atheist, than like you said you become content in with your own understanding and conclusions.
Deep Thought........ Seriously Deep thinking this is...... In last 3 hours my brain has released so much dopamaine watching your videos... You are great!!!
नास्तिक असणं वेगळं आणि समूहप्रिय व्यक्ती असणं वेगळं!
नास्तिक म्हणजे काही माणूसघाणेपणा नव्हे!
@@VijayDChauhaan Exactly!!
डोकं खोलून ठेवणारा अवलिया आहे हा माणूस.... ग्रेट personality मिस्टर राजू सर...thanks एवढे परखड आणि शास्त्रशुध्द विश्लेषण आमच्यासमोर मांडल्याबद्दल
नास्तिक माणूस कधीही अतिरेकी होत नाही, पण जे अतिरेकी आहेत ते कट्टर आस्तिक आहेत... कट्टर धर्मांध आहेत...
Very True…
Perfect!
Joseph Stalin नाव ऐकलं असेल आपण.
अस्सल नास्तिक, पण अतिरेकी हा शब्द खूपच खुजा ठरेल अशी कृत्य केलेत त्याने.
नास्तिक असणे म्हणजे मानवतावादी असणे असे बिलकुल नव्हे. 🙏
महाशय जा गोष्टीला आपण धर्मांधता म्हणता वस्तविक ती एक वैचारिक कट्टरता आहे परंतु ती केवळ धर्माच्याच माथी मारली जाते.वैचारीक कट्टरता ही दुराग्रह,स्वमतांधता एककल्ली पणा, हेकेखोरपणा या द्वारे प्रगट होते.ही प्रवृत्ती डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये ही प्रकर्षाने विशेष प्रकारे जाणवते.जेवढ्या हत्या धर्माच्या नावाखाली झाल्या त्यांच्या पेक्षा जास्त हत्या कम्युनिस्टांनी फक्त सत्तर वर्षात केल्या लेनिन ते स्टॅलीन पर्यंत व माओ ते चेग्वेरा पर्यंत सगळे क्रुरकर्मे नास्तिकच होते...
@@Vish0410
*तुम्ही नास्तिक आहात का?*
सर, नास्तिक होणं खूप धाडसाचं काम आहे ! किती सुंदर बोलता, राजू सर आपण !
🙏🙏🙏
देव,ही एक संकल्पना आहे.आणि, ही संकल्पने वर ऐतखाऊ जगतात.
नास्तिक होणं फायदेशीर आहे
अगदी माझ्या मनातल किती दिवस शब्दात आणू शकलो नाही...हेच ते conversation मी नेहमी माझ्या आप्तेष्ट लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो ...मला वाटतं हा video ते काम सोप्प करेल....हाच तर निव्वळ फरक आहे... भाषेवरील प्रभुत्व आणि विद्वत्तेचा... खूपच छान!
राजू सर खुप छान सांगितले आहे. खरे तर धर्म ही संकल्पना कालबाह्य आहे तथापि काल्पनिक कल्पनाच भिती चे अस्तित्व पोटी आस्तिक होतात.
खूप छान आणि महत्वपूर्ण विश्लेषण 👍
👌👌 मार्क्सवादाच उदाहरण लक्षात घेतल की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात.
खरय नास्तिकाना समेलनाची गरज नाही.
धन्यवाद 🙏
राजु सर तुमची आवाजाची ट्युनिंग चांगली आहेच पण जे ज्ञानाची वाटणी सढळ हाताने तुम्ही करता आणी ते आम्हाला फुकट मिळते खुप धन्यवाद सर
Sir
आत्तापर्यंत मला आयुष्यात आलेला अनुभव हा तुमच्या विश्लेषना मधल्या एकूण एक शब्दातून जाणवला.
आणि नास्तिकचे समूह होऊ शकत नाही हे 💯% खरं आहे.
धन्यवाद sir 🙏🏻
नास्तिक आस्तिक वास्तविक धर्म चिकित्सक अभ्यासक शिवश्री राजू परुळेकर सादर प्रणाम,,,जीवनप्रवास आपली साथ आणि विचार आनंद देतात,,,सर नास्तिकतेत भरपूर धैर्य आहे साहेब हे मात्र खरं
सर आपण अतिशय विज्ञाननिष्ठ विवेकी आणि पुरोगामी विचारांची ही मालिका सुरू केली असून केली असून समाजाला ती अत्यंत उपयुक्त आहे याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा प्राध्यापक लहाने
सर, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता.
आ ह साळुंखे यांची मुलाखत उत्तम होती.
मानुस नास्तिक असो या आस्तिक असो मानसाने हमेशा सत्य काय आहे याचा शोध घेतलाच पाहीजे नाही तर मानसाच जिवन वेर्थ आहे खरा मार्ग बुध्दाच्या साधनेत आहे
सत्य शोधनाच्या मार्ग बुद्धाचा आहे, बुध्द साधनेने काही मिळणार नाही .. हे बुद्धानी सांगितल आहे...बुध्द मार्गाने जाणे हे योग्य होईल..
मला तुमचे सुधारणावादी विचार नेहमी भावतात. तसे तुम्ही नास्तिक आहात असं वाटते, पण नस्तिकांचे संमेलन किंवा संघटन असू नये हे थोडं कळण्यासारखं नाही.असो.. नास्तिकता ही एक अवस्था आहे. पण त्यांचं संमेलन होऊ शकत नाही. हा विचार काही पटण्यासारखा नाही. कारण जगात नस्तिकांची संख्या फारच कमी आहे. गाव पातळीवर तर अगदी नगण्य. नास्तिकांची टर उडविली जाते कारण ते संख्येने कमी असतात; म्हणूनच नाही, तर त्याला पहिला विरोध हा त्याच्या घरातूनच होतो. माणूस तसा समाजशील प्राणी आहे; भले मग तो आस्तिक असो की नास्तिक. त्यालाही वाटते, माझ्या विचाराचे चार जण मिळाले तर ते काय वाईट? तुकाराम महाराज म्हणतात तसं, की... माझिया जातीचे मज भेटो कोणी. त्यातून विचारांचे अधिक आदानप्रदान होऊ शकते. ही बाब फारशी कुणाला पटणार नाही पण नास्तिकता अखिल मानव जातीसाठी आवश्यक बाब आहे. नास्तिक माणसाचा कुणालाही त्रास होत नाही, पण त्याला मात्र तो होतो.
एक चांगला विचार. एक चांगला विषय. आनंद वाटला.
खरच ...काही गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आहेत. वयाची ४०-५० ओलांडून पण सोडवता येत नाही. पण त्या बद्दल काही मनातले सांगण्याचा एक उत्तम प्रयोग.
तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी उत्सुक आहोत.
I'm an atheist. I take all good & bad responsibilities on own shoulders.
अत्यंत सुयोग्य शब्दांकन मी आपल्याकडून शिकण्यासारखे अशा अनेक मालीकांची अपेक्षा करतो
नास्तिकांचे संमेलन होऊ शकत नाही हे काही मला पटत नाही. बाकी विचार छान.
सहमत आहे .
सर तुमच्या या मतांशी मी असहमत आहे असं म्हणेन, अर्थातच मी तुमच्या इतका मोठा अभ्यासक अजिबातच नाहीये पण भारताला नस्तिकतेच्या संमेलनाची फार जुनी परंपरा आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, संत कबीर, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, फुले, शाहू, आंबेडकर यांचं वाचन करताना सातत्याने जाणवतं की यांनी फक्त सामाजिक वैचारिक असमानता यावर भाष्य केलंय असं नाहीये जवळ जवळ नस्तिकांच संघटन आणि वेगवेगळ्या नस्तिकांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. बुद्धोत्तर काळात वार्षिक धम्मचक्र प्रवर्तन होत होती जेणेकरून फक्त बुद्ध धम्मातच नव्हे तर समाजात आलेल्या किव्वा रूढ झालेल्या चुकीच्या चालीरीती यांवर भाष्य करून त्या मुळापासून खोडून काढत होते. तशीच पद्धत संत कबीर, संत तुकाराम, दैनंदिन स्तरावर आपल्या वाणीतून लोकांची जनजागृती केली ती ही एक प्रकारची नास्तिक संमेलन आणि संघटनाच होती फक्त ती अघोषित होती. त्याला आपण फक्त सामाजिक विचारसरणीची क्रांती आसाच फक्त पाहत आलो आहोत. परंतु ती एक नास्तिक संघटनसुद्धा होतीच, किंबहुना आहे. आणि म्हणूनच या महापुरुषांच्या विचारसरणीला मानणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला प्रत्येक आस्थिक आणि धार्मिक लोकं हे द्वेशानेच पाहत असतात. तुम्ही म्हणाले तसा यांना सुद्धा आत्मपरीक्षण करून अगणित अभ्यास करून नास्तिकता प्राप्त केली होती परंतु या सर्व महापुरुषांनी ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पसरवली. कारण तेच गरजेचं आहे.
काही चुकीचं बोललो असेल तर कृपया दुरुस्त करा. वाईट वाटण्यासारखं काही असेल तर माफ करा. 🙏
नास्तिक कशालाच घाबरत नाहीत असं म्हणणं पटत नाही . एकत्र येऊन विचार निमिमय करून विचार पक्के होऊ शकतात शिवाय एखादा आस्तिक सुध्दा नास्तिक बनू शकतो
Right
10 mansa talwari gheun mage lagle ki aastik nastik aani aatikat+nastik time anusar saglech ghabrtat 😅😅
नास्तिक स्वतःला ओळखतो सामाजिक कार्य कारण भाव जाणतो त्यामुळे, त्याच्याकडे घाबरण्यासारखे काहीही उरत नाही. भगत सिंग म्हणून सरांनी उदाहरण घेतले.
विपश्यना केलीत तर भीतीवर सविस्तर जाणून घेता येईल.
पाप करणारी व्यक्ती ही आस्तिक असत नाही . ती दांभिक असते . एकवेळ नास्तिक व्यक्ती ही पारदर्शक आणि पापभिरू असू शकते .
सुंदर विचार. आवडले.❤❤❤
नास्तिक बद्दलची तुमची व्याख्या अफलातून...🙏🙏🙏
अति सुंदर विचार सर! काही लोक (सामाजिक ज्ञाना अभावी) आपल्या विचारांशी सहमत नसतात!
But don't worry,go ahead Sir. Your thoughts are very powerful.
शब्दांचे खेळ केला आपण परुळेकर जी. आस्तिक असणे वाईट नाही. परंतु, समाजात जो विध्वंस सध्या होत आहे तो आस्तिक प्रवृत्ती मुळे च दिसून येतो.
नास्तिकत्व प्रवृत्ती चा प्रचार प्रसार होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संमेलन घेणे काहीच वाईट नाही. किंबहुना ते आवश्यक आहे.🙏🏻
माझ्या मनातले बरेचं प्रश्न सूटताय...मी सारखं ऐकते तर हेच मनात चाललं असतं पण आपण एक्सपर्ट नसतो...आपल्याला इतकं छान व्यक्त होता येत नाही..पण तूम्हाला छान व्यक्त होता येतं...हे छान आहे...आपल्या आतला आवाज इतक्या छान शब्दामधे ऐकावा यासारखं काय छान असेल..❤️👍
👍👌✔️निर्गुण,निराकाराचे "संशोधनात्मक" ध्यान,,जप आणि कर्मफल भोगाला "धैर्याने सामोरे" जाणे ही सुद्धा नास्तिकताच आहे,,,, ती जास्त उदात्त आहे⛳⛳
🔔
पटले एकच नंबर sir
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर 🙏
Aethist is fearless person. Most of the satyashodhak in Maharshtra were Aethist. Unfortunately Aastik silence their voice like they did it with Dabholkar Sir.
Thank you Sir. I liked yr analysis.
हा पण एक दृष्टिकोन असू शकतो
मला वाटतं नास्तिक लोकांचे संमेलन भरले तर खूपच फलदायी ठरेल
वैचारिक मंथन होईल
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार होईल
समाजहिताचे धोरण तयार होईल
सगळ्यात महत्वाचे म्हणजे बरेच आस्तिक लोक देवाला का मानतात तर बहुसंख्य लोक मानतात म्हणून
त्यांना पण कळू दे देव न मानणारे पण बरेच आहेत.
अत्यंत सुंदर विवेचन
ना आस्तिक ना नास्तिक फक्त "वास्तविक" यावर माझा विश्वास आहे !
U r just Awesome Sir …keep it up…
तुमचे विचार अगदी शुद्ध निर्मल आणि स्पष्ट आहेत. विद्या विन येन शोभते.
एक नवीन विचार मिळाल्याचा आनंद झाला..अतिशय सुंदर विश्लेषन नास्तिक तेबद्द्दल..पण आस्तिक किंवा नास्तिक हे देखील एक प्रकारचे लेबल लावणे हे कितीपत योग्य आहे ? एक माणूस म्हणुन जगणे शक्य नाही का?
अगदी पटले सर..
Very nice supported by good logic👍👍👍👍
राजुजी खूप सुंदर माहिती मिळाली
एकटेपणा बद्दल मी osho यांचे विचार ऐकले आहेत यावर एकदा तुम्ही बोलावे ही विनंती
नास्तिक मानूस हा खरा सामज सुधारक असतो तोच खरा अस्थिक अरतो.
खूप छान विचार सांगीतलात सर, मी ही नास्तिक विचारला धरून आहे. पण मला आज समजलं ki नास्तिक वृतीचा बोध kay आहे. 🙏🙏
नास्तिकतावाद म्हणजे विचार अनूभवावरून केलेला ईश्वराप्रती अविश्वास होय..नास्तिकतावाद म्हणजे धर्म आणि विश्वास या पासून स्वतःला अलग राखणे..
अतिशय सुंदर विवेचन
आपणच आपल्या जिवनाचा शिल्पकार आहोत दुसरं कोणी ही नाही सर आपण अगदी छान बोलतात
खूप सोप्या भाषेत क्लिष्ट विषय समजावून सांगितले. आभार...
स्वतःची जबाबदारी स्वतः घेणाऱ्याला, देवापुढे सतत याचना न करणाऱ्याला व जग चालवणार्या शक्तीवर विश्वास ठेवणार्याला काय म्हणावे? बाकी विवेचन सुंदर 😊
raju ji mi tumchya matashi sahmat aahe. Mi hi javal pass asach manato.
जीतनी तबाही आज तक आस्तिको (in fanatics context) ने मचाई है,शायद ही कोई नास्तिक मचा पाया हो !
प्रतिक जाधव
Stalin russia aatacha tewacha soviet sangh to nastik hota tyane laakho loka marli china cha mao yane lakho loka marli donhi nastik hitler ha christan aastik hota tyane laakho loka marli nastik aastik yaat kai farak rahila mag doganhi trasach dilai ki 😅😅
@@Mambo05-f5k
Mhanun mi 'shayad' ha shabd vaprala, afghanistan madhe aasthikanni kay dhudgus majvala aahe pahil aahe jagane.
नमस्कार
लेख वाचले होते पण आज पहिल्यांदाच ऐकले
छान
अगदी खरं, वस्तुनिष्ठ!
अगदी सध्या सोप्या भाषेत आस्तिक व नास्तिक वर्णन केलेत राजुजी आपण 🙏🏻thank you इतरांकडे बघून आस्तिक झालेल्याना हा व्हिडियो परत परत बघावा
तुमचे विचार पटतातं . 👌
Thank u sir important message 🙏🌹🙏
जयभीम सर
बोध हा विचारामधून होतो आणि विचारांची देवाणघेवाण होऊ शकते...
खूपच छान आणखीन ऐकावे असं वाटतं.मी दोन वेळा ऐकले आहे
नास्तिकाची नास्तिकतेवर श्रद्धा कशी असू शकेल.
तुमचं मत मला खुप पटलं आणी समाजात खुप थोतांड पसरलेयत आजच्या युगात सिद्धा.
आस्तिक, व भ्रष्टाचार या संकल्पना आपणसा-यानी पुन्हा तपासून घ्ययला हव्यात असे वाटते
Sundar
पण सर येणाऱ्या पिढीला नास्तिक तेची ओळख कशी होणार जर आपण आपली विचाराची देवाण घेवाण करणार नाही तर हे विचे नेमके आहेत कसे हे समाजाला समजेल कस
Sir nicely explained your view.sincerely appreciated 🙏
राजू सर, अशा लोकांनी खरेच एकमेकांना भेटले पाहिजे, आणि हे विचार वाढवले पाहिजेत,,,,by the way,,,मागचा पृथ्वीचा गोल कुठे मिळाला , छान आहे, कृपया कळवावे
सहमत आहे .
एस एन गोयंका म्हणतात प्रचिती येणे म्हणजे सारखा विचार केला की मन आपल्याला ते प्रत्यक्षात दाखवते स्वप्नात किंवा डोळे बंद केले असताना. तर त्यात चमत्कार नसून ती मनाने केलेली कल्पना असते.
well concluded
नास्तिक माणूस आपले विचार आणि प्रबोधन करण्यासाठी एकत्र येऊन योजना ठरवू शकत नाही का
वा, अतिशय सुरेख.
You r great
फार सुंदर विचार
Atishay uttam ,sopya bhaset ha gahan wishay sangitalat . Dhanyawad.
Hi Raju, decode Ayn Rand and her philosophy of Objectivism in the Indian context. Also her idea of an 'IDEAL MAN' I think it is very much needed in the times we are going through as a society...
Ekdam khar
अप्रतिम sir 💯🙏
Shyam manav great personality 👍👍
नास्तीक ता हा एक विचार असतो दृष्टीकोन असतो चांगला मानवता वादी
फक्त एवढेच म्हणू शकतो .....अप्रतिम.....
सर नुकताच वारकरी/कीर्तनकारांनी सुषमा अंधारेंवर खालच्या पातळीवर जाऊन जी बीभत्स टिका केली त्यावरून भक्ती संप्रदायाची नव्याने मांडणी झाली आहे. आपण यावर एखादा व्हिडिओ बनवावा
Perfect
आपल्या पुण्यातील एका व्याख्यानात, तुम्ही, "माझा तिरुपती च्या बालाजी वर विश्वास आहे", असं विधान केले होते, त्याचा अर्थ काय आहे?
नास्तिक कोईनहीं होता वह ईश्वर न होने के प्रति आस्तिक होता है.
खूपच छान ....
Great sir, eye opener
Very True.. I also find people like Richard Dawkins who form organizations and go to that extreme step of proving the religious minded people wrong a bit strange.. But it is also true like you rightly suggested there is no guarantee that people who are atheist are good natured humans.. In fact there are no rules.. Savarkar called himself atheist but he was deeply communal. I like Atheist people like Vijay Tendulkar who respect other persons right to practice religion. Also It is quite evident that you have taken lot of inspiration from him.. I like people who live and let live.. But like you said Atheist people take responsibilities for their screw ups!.. Not many people have that courage.. I am an atheist but i believe that people like us shouldn't look down on people who practice religion.. Not many people are mentally strong to accept the troubles or ups and downs of life.. Dumping your problems on someone else.. in this case God does have immense benefits.. In some way i guess it frees your mind.. But if one has come to the conclusion that he/she is a true atheist, than like you said you become content in with your own understanding and conclusions.
खूप छान सांगितलं आपण
Well articulated and concise!👌
Deep Thought........ Seriously Deep thinking this is...... In last 3 hours my brain has released so much dopamaine watching your videos... You are great!!!
ना आपण नास्तिक नाही किंवा आस्तिक नाही आपण सत्य बोलत आहात
Sir I really appreciate your talks can you pls have some talks in English so that we can circulate among non marathi people.
Why Atheist cannot organize a conference ???
Surely ...they can...
How will "exchange of ideas" happen,then ???
ek number Analisis by Rajy The OG Star
Nice one
मुळात माणूस समुहाने राहणारा प्राणी मग तो आस्तिक असो की नास्तिक असो कोणाच्या विचारासाठी कोणी माणसा माणसात भेद करू शकत नाही.
Khup tarkshudd .very nicely explained
Thanks Rajubhai. You are expressing exact thoughts; thats I am feeling for last few years , witin my mind.
Really "nicely expressed thoughts."
खरच सर... अगदी मनातल.....मनातून आवडल.
आपले विचार लोकांवर थोपवले पाहिजेच असे थोडीच आहे ?
जे सत्य असते ते सदा प्रकशित असते न दिसणारा हा कधीही सत्य असू शकत नाही