Education । Information । Why do we study - मला कधीच कळलं नाही की मी का शिकतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 фев 2022
  • 'मनातलं'च्या या भागामध्ये दिसायला किंवा ऐकायला अगदी किरकोळ वाटणाऱ्या मात्र प्रत्यक्षात एका मोठ्या समस्येबद्दल ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी भाष्य केलं आहे. शिक्षणाचा उपजिवीकेशी संबंध जोडला जातो, मात्र खरं तर शिक्षणाचा कार्यकारण भाव समजावून सांगणे गरजेचे आहे असं परुळेकर यांनी सांगितलंय. कुशलता हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवं असंही त्यांनी सांगितलंय.
    आपण आपली प्रतिक्रिया आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर कळवू शकता

Комментарии • 45

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 2 года назад +5

    सुंदर विश्लेषण.धन्यवाद.
    भारतातील शिक्षणपद्धती ही ब्रिटिशांनी कारकून तयार करण्यासाठी घडवली आणि 70 वर्षानंतर आपण तीच चालवली.ह्यामुळे भारतीय creative thinking मध्ये मागे पडतो आणि अनुकरणीय बनतो.
    ह्याउलट प्रगत देशातील शिक्षणपद्धती खूप वेगळी आहे.त्यावर आपण video बनवल्यास माहितीपूर्ण होईल म्हणून ही विनंती.

  • @be.curious101
    @be.curious101 Месяц назад +1

    I had gone to Taiwan for foreign exchange program, and had taken a course called Confusion Leadership. In that I learnt, the only purpose of our education is to learn on how to learn anything in life.

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 2 года назад +5

    खुप छान बोललात आपण.....माझ्या पण शिक्षणा बाबतीतल्या अनुभवाशी मिळता जुळता आपला संवाद आहे.त्यामुळे तो तंतोतंत पटला.आणि ज्ञानात नवीन भर पडली;I for Information विषयी.खूप धन्यवाद..!

    • @mrs.smitaraut5733
      @mrs.smitaraut5733 2 года назад

      @Vaishali Kushe 🙏 ताई. तुमचे विचार खूपच छान आहे.अगदी पटणारे मला तरी.आयुष्याच्या संध्याकाळी हे सगळं कळत हे वाक्यं बरोबरच आहे.हे त्या वेळीच कळायला हवं होते.एकुणच माझ्या मनातील विचार तुम्ही लिहिले..धन्यवाद.

  • @ninadrules
    @ninadrules 2 года назад +3

    Very different thought

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 2 года назад +1

    Great

  • @adv.prashant
    @adv.prashant 2 года назад +4

    *Different perspective on education. System, thanks* 🙏👌💐

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 года назад +2

    🙏सर.तुमची ही जी अवस्था विदियोत सांगितली तशीच अवस्था खुप जणांचीही आहे.त्यामूळे हा विदियो खुपच आवडला.
    तुमचे विदियो "मनातलं " छान आहे..धन्यवाद.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 года назад

    Thanks sir for sharing your thoughts about education

  • @KIRANKURANE1
    @KIRANKURANE1 Месяц назад

    का शिक्षण शिकले पाहिजे, हे सांगितले पाहिजे होते, अशिक्षित लोक यावर जास्त टोमणे देतात., आमचे काही अडले नाही... म्हणून

  • @suhasinipatil3602
    @suhasinipatil3602 Год назад +1

    खूप छान वर्णन केले नक्कीच उपयुक्त धन्यवाद राजू सर

  • @abhishekshelkar45
    @abhishekshelkar45 2 года назад

    Thanks sir
    New angle about education

  • @shubhadakamte7867
    @shubhadakamte7867 2 года назад +1

    Good and useful for students

  • @pankajmhatre1905
    @pankajmhatre1905 2 года назад +2

    अगदी महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद सर , असेच संवाद साधत रहा 💟

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Год назад +1

    शिक्षण व्यवस्थेत हे आपले अनुभव सांगून योग्य बदल करावेत ही विनंती. 🙏

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 2 года назад

    Very helpful and informative
    Thank you 🙏

  • @ulhasramdasi001
    @ulhasramdasi001 2 года назад +2

    Thank you for such a thoughtful perspective about education .

  • @aniketbarage8950
    @aniketbarage8950 Год назад

    Is Helpfull

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 2 года назад +1

    समाजाचा शैक्षणिक दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे.खूप छान विश्लेषण! 👌

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 9 месяцев назад

    तुमच्यामुळे आमच्या आकलनात भर पडली
    खूप खूप धन्यवाद

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 10 месяцев назад

    राजू सर,खरचं खुप छान समजावता तुम्ही.

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 Год назад

    खूप छान 👍👍

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Год назад +2

    Purpose

  • @milindraut4675
    @milindraut4675 Год назад

    आमच्या मनातलंसुध्दा बोललात सर तुम्ही
    व्हीडीओ आवडला.Thanks a lot

  • @bagulmayur2
    @bagulmayur2 2 года назад +3

    Nice information can you make more episodes same topic.

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 2 года назад +6

    खरे आहे. इंग्लिश शिकवायची आपली पद्धत खूप चुकीची आहे... मातृभाषा ज्याप्रमाणे शिकली जाते त्याप्रमाणे शिकवायला हवी. ऐकणे, बोलणे, लिहिणे ह्या क्रमाने शिकवायला हवी. आपण नेमकी उलट पद्धत वापरतो. लिहिणे, हे पहिल्यांदा शिकवून न्यूनगंड निर्माण केला जातो.

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 Год назад +1

    शेवट "जगायला अक्कल शिक्षणाशिवाय येणार नाही हे १००%खरंय".
    एकाने आजच्या युगात १० वी नंतर मुलीला शिवण class लावले, कारण आजकाल शिकून कितीची नोकरी मिळणार?"
    मुलाला बुद्धिमत्ता असताना ITI करायला लावला, तेही घरची परिस्थिती उत्तम असताना.

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 года назад +1

    🙏🙏

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 года назад +1

    तुमचं बरं आहे तुम्ही सेलिब्रिटी, नायक , नाईका, राजकारणी, ...... आदी आपलं सगळं कॅमेरासमोर सांगतात, आणि आम्ही निमूटपणे ऐकतो. अहो आमचे ही खूप आनंदी जीवन पण आम्हाला कुठे युट्युब, कॅमेरा .

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 года назад +3

    महाराष्ट्रात राज्यकर्ते व मुलांच्या पालकांनी काही अपवाद वगळता शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. मराठी भाषिक वर्गातून एकही नोबेल वा ऑलिंपिक विजेता १९६० नंतर निर्माण झाला नाही.

  • @stoic304
    @stoic304 Год назад +2

    Bapre history repeats itself अस ऐकलं होत..पण वर्तमानाचा पण कोणी हमशकल असतो हे असतेच..जे तुम्ही तुमचं सांगितलं ते तर माझ आहे सगळ...धन्यवाद..तुमचे बोलणे अमूल्य आहे हे आणखी एकदा ध्यानात घ्या बस... 🙏🙏🙏🙏😘

  • @RupeshPatilrsp1993
    @RupeshPatilrsp1993 2 года назад +2

    अगदी बरोबर, माझ्या मनातले ❤️

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 8 месяцев назад +1

    मातृभाषेचा फायदा/आग्रह खरा की खोटा? फ़क्त 3-6 महिन्याचा खेळ होतो. तितक्या वेळात सगळे समजायला लागते. राजाकीयकरण मुलांच्या भविष्याला लाऊ नये. इंग्रजी मुळे फायदाच होतो.

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 2 года назад +1

    परमेश्वरा !!! पुढील जन्म सुसंस्कृत ब्राह्मण घरात दे!!!! I am very fascinating about this (Brahman) society.

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 2 года назад +1

    सगळेच विडिओ छान. कॅमेरा विचका करतोय. सारखे अँगल बदलल्याने त्रास होतो. एकाच अँगल ने असता तर narration ला खोली आली असती. चहाटळपणा टाळलेला बरा.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 8 месяцев назад

    मी 1968 चा. लहानपणी शाळेत कुशलता शिकावल्या जायची. थोड़ीशी पण होती. अंदाजे निकाल घ्यायच्या दिवशी क्राफ्ट बनाउन न्यावे लागायचे.

  • @sumitbhujbal3795
    @sumitbhujbal3795 9 месяцев назад

    जरा थांबून , आवर्जून , विचार करायला लावलं तुम्ही , खरोखर खूपच छान मार्गदर्शन , या विषयाशी related आणखी विडिओ बनवले तर बरं होईल , धन्यवाद.

  • @Fawkes021
    @Fawkes021 2 года назад

    Superb Sir 👌🏻👌🏻👌🏻

  • @sunilpatil7621
    @sunilpatil7621 2 года назад

    Kay boltay tumi

  • @bhim7183
    @bhim7183 Год назад

    ज्ञान व्यवस्थित परंतु मांडणी अस्ताव्यस्त

    • @stoic304
      @stoic304 Год назад +3

      दीपक तू विजतो आहेस बहुतेक

  • @navkarchordiya9258
    @navkarchordiya9258 2 года назад

    सर कृपया तुमचा मोबाईल नंबर सेड करावे

  • @nakulmarkande3179
    @nakulmarkande3179 2 года назад

    Great

  • @Fawkes021
    @Fawkes021 2 года назад

    Superb Sir 👌🏻👌🏻👌🏻