आदरणीय तात्यासाहेबांना वंदन .. 👏👏👏 खुप महिन्यांनी सरांचे विचार ऐकायला मिळाले.आदरणीय सर बोलतात तर अस वाटत सतत ऐकत रहावं.. या video मध्ये कमी वेळ बोलले गेले .. तब्बेतीमुळे कमी बोलणं.. झाल व मुलाखत घेणारे भाऊ देखील काळजी घेत होते.. हे दिसून आलं आदरणीय साळुंखे सरांचे सर्व पुस्तके घराघरात असणे गरजेचेच... Great Sir👏
सर, आपल्याला मनापासून धन्यवाद देते आणि आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल कामना. आपले विचार आम्हाला नवी उमेद देतात. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण यश नाही आले. परंतु आपल्या प्रगल्भ विचारानेच आम्ही उपकृत झालो आहोत. आपणास सविनय जयभीम.
तात्यांना भेटण्यासाठी मी या जुन महिन्यात खूप प्रयत्न केला, मी लंडन वरून भारतात पाच वर्षानी आलो होतो आणी कांही ओळखीच्या लोकांना सातारा मध्ये भेटायचे म्हणून गेलो होतो, मग अचानक मला तात्यांची आठवण झाली आणि मी कांही स्वतला प्रतिष्ठित समजणार्या डाॅक्टर लोकांना विचारले कि त्यांचे घर माहित आहे का? मला इतका धक्का बसला कि त्यांना आ ह साळुखे कोण हे सुद्धा माहिती, मी त्यांना म्हणालो ते या शतकातील बहुजन विचारवंत आहेत, पण त्या लोकांना माहित नव्हते आणि नंतर माझ्याकडे वेळ उरला नाही, आणि सातार्यात जाऊन तात्यांना न भेटता पुढचा प्रवास करावा लागला, नंतर चार पाच दिवसांनी त्या मित्रांनी कळविले कि त्यांना आता आ. ह साळुंखे कोण आहेत कुठे राहतात याबद्दल माहिती आहे. पण, सातारा सोडताना मला जे दुख झाले ते मी इथ लिहू शकत नाही
तात्यासाहेब यांना ऐकण ही एक पर्वणीच असते ....विद्रोही तुकाराम वाचून झालंय, तेव्हापासून विचारांची दिशा बऱ्यापैकी बदललीय, चिकित्सा करावी आणि नंतरच कुठलीही गोष्ट स्वीकारावी हे कळलं.
कालच सरांचं विद्रोही तुकाराम पुस्तक घेतलं आणि आज सरांना ऐकण्याची संधी भेटली ❤ ..भारी वाटलं
जयभीम जयमूलनिवासी जयसंविधान जयभारत सर पुणे
🇮🇳🇮🇳👍🤝👌🇮🇳🇮🇳
आदरणीय आ. ह.साळुंखे सरांना तात्यासाहेबांना सप्रेम सविनय जयभीम नमो बुध्दाय..❤️🙏
आजची अधिक मोठी पिढी ही वैचारिक दृष्ट्या खूप मागास होत चालली आहे. त्यांना सर प्रमाणे मार्गदाता गरजेचा आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून प्रतिभावंत घडतात. फारच छान मुलाखत.
साळुंखे सर मवाळ भूमिका असलेले व्यक्ती आहेत, ते क्रांती करू शकत नाहीत याचे दुःख वाटते.
Max महाराष्ट्र चेतन चा आभार इतकी वैचारिक क्रांती महाराष्ट्रात घडवण्याला कुठलाही चैनल आज अस्तित्वात नाही
आदरणीय तात्यासाहेबांना वंदन .. 👏👏👏
खुप महिन्यांनी सरांचे विचार ऐकायला मिळाले.आदरणीय सर बोलतात तर अस वाटत सतत ऐकत रहावं..
या video मध्ये कमी वेळ बोलले गेले .. तब्बेतीमुळे कमी बोलणं.. झाल व मुलाखत घेणारे भाऊ देखील काळजी घेत होते.. हे दिसून आलं
आदरणीय साळुंखे सरांचे सर्व पुस्तके घराघरात असणे गरजेचेच...
Great Sir👏
सर, आपल्याला मनापासून धन्यवाद देते आणि आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल कामना. आपले विचार आम्हाला नवी उमेद देतात. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण यश नाही आले. परंतु आपल्या प्रगल्भ विचारानेच आम्ही उपकृत झालो आहोत. आपणास सविनय जयभीम.
आदरणीय आ.ह. सोळुंके सरांना महाराष्ट्र भुषण व ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला पाहिजे. या साठी पुरोगामी विचार करणाऱ्या समाजाने चळवळ उभी केली पाहिजे.
तुमच्या कार्याला सलाम..🙏
ज्ञानाचा अथांग सागर ❤❤ डॉ.आ.ह.सांळुखे सर😊
❤🎉 जय जय हिंद जय
जय भीम, नमो बुद्धाय!
Aa h salunkhe mahan tatvvetta .aahe
असामान्य, उत्तुंग व्यक्तिमत्त्व !
तात्यांना भेटण्यासाठी मी या जुन महिन्यात खूप प्रयत्न केला, मी लंडन वरून भारतात पाच वर्षानी आलो होतो आणी कांही ओळखीच्या लोकांना सातारा मध्ये भेटायचे म्हणून गेलो होतो, मग अचानक मला तात्यांची आठवण झाली आणि मी कांही स्वतला प्रतिष्ठित समजणार्या डाॅक्टर लोकांना विचारले कि त्यांचे घर माहित आहे का? मला इतका धक्का बसला कि त्यांना आ ह साळुखे कोण हे सुद्धा माहिती, मी त्यांना म्हणालो ते या शतकातील बहुजन विचारवंत आहेत, पण त्या लोकांना माहित नव्हते आणि नंतर माझ्याकडे वेळ उरला नाही, आणि सातार्यात जाऊन तात्यांना न भेटता पुढचा प्रवास करावा लागला, नंतर चार पाच दिवसांनी त्या मित्रांनी कळविले कि त्यांना आता आ. ह साळुंखे कोण आहेत कुठे राहतात याबद्दल माहिती आहे. पण, सातारा सोडताना मला जे दुख झाले ते मी इथ लिहू शकत नाही
बाप रे...
Mahan kary Tatya saheb...great
Thanks
🙏 Tatya saheb
❤❤🙏🙏
तात्यासाहेब यांना ऐकण ही एक पर्वणीच असते ....विद्रोही तुकाराम वाचून झालंय, तेव्हापासून विचारांची दिशा बऱ्यापैकी बदललीय, चिकित्सा करावी आणि नंतरच कुठलीही गोष्ट स्वीकारावी हे कळलं.
Very Good Sir Jay. Sai
ग्रेट मुलाखत 🎉
👌🙏🙏
आ . ह.साळुंके सरांना सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान मुलाखत
Jay Bheem, salute sir
छान माहितीपूर्ण मुलाखत .😊
ग्रेट मुलाखत,🎉
I left this in middle.. thank you interviewer!! You should proud yourself 💪
नमो बुद्धाय.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
तात्या खरंच ज्ञानाचा हिमालयच आहेत यात काहीही अतिशयोक्ती नाही !
खूप छान मुलाखत .. नम जय भिम जय भारत
नमस्कार, सरजी
Great person
kharach...
💙💙💙
तात्यासाहेबांना बोलू द्या. तुम्ही फक्त ऐका हो.
Great साळुंखे सर
सुंदर आणि अप्रतिम.
हे मुलाखतकार मध्ये मध्ये खूप बोलतात.
पुस्तकं मस्तक नतमस्तक !!
Namo budhay jai bhim
Good evening sir..
I'm ur big fan... From Telangana
Thank you ..
चार वर्षांपुर्वी तात्यांना त्यांचे घरी भेटलेलो...
ग्रेट भेट होती माझे साठी....
He deserves Maharashtra Bhushan. Manuvadhyancha prabhav denied him any award.m
salunkhe sir great..naitikta,sanskar khup great ahet sir...
डॉक्टर आ. ह. साळुंखे सच्चा बुद्धिप्रामाण्यवादी.
Nice
🙏
❤
५ वर्षापूर्वी तात्यांना त्यांच्या घरी भेटलो होतो.🙏
हे मुलाखतकार मच मच बोलतात म्हणून मधेच सोडाव लागल
साळुंखे पहिल्या आणि दुसऱ्या पायरीतच अडकले.
Anchorla shant basayla sanga .
Anchor mic quality is very poor....plz upgrade
मधे मधे बोलता का तुम्ही येवढे मोठे व्यक्ती समोर असताना ?
Mala salunkhe saracha satara cha address melel ka i want to meet him
Patti patrakar aahe haa.... Bolu de ki tyna
नमस्कार सर ❤
हे मुलाखतकार मध्ये मध्ये खूप बोलतात.