कार्यकर्ती स्त्री मैत्रीण म्हणून चालते,पण...! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 74

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 3 часа назад +29

    एकमेव चॅनेल जिथे व्हिडीओ पाहण्यापूर्वीच लाईक करतो....

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Час назад +4

    श्री पोखरकर सर आपण अतिशय तळमळीने सुंदर savindhan वाचवण्यासठी व पुरस्कार प्रदान कार्य क्रम व दया पवार पुरस्कार साबळे शाहीर यांच्या हस्ते आवडला सर धन्यवाद सर.

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 3 часа назад +12

    केवळ राजकीयच नाही तर एक विविधांगी पत्रकार म्हणुन निरनिराळे विषय , निरनिराळ्या घटनांवर भाष्य करण्याची आपली हातोटी अलौकिक आहे हे आणखी एकदा आपण सिध्द केलय रविंद्र सर , अभिनंदन व शुभेच्छा .

  • @salvesalve2831
    @salvesalve2831 3 часа назад +7

    पोखरकर सर, सलाम
    वक्त्याना, हि सलाम , आपण हा विषय समोर.आणला❤❤

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 3 часа назад +9

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    खुप छान कार्यक्रम आणि खुप छान
    संविधान वर मार्गदर्शन केले. त्या बद्दल
    अरुणा साबणे ताई साहेब तुम्हाला
    क्रांतिकारी जय जय जय भिम.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
    मुंबई.

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 31 минуту назад

    सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींची हार्दिक अभिनंदन.

  • @madhavikulkarni-inamdar9880
    @madhavikulkarni-inamdar9880 26 минут назад

    मनःपुर्वक अभिनंदन रविंद्र !
    खूप आवडलं अरुणाताईंच भाषण
    आणि तुझ्या कष्टांचही चीज झाल🎉🎉

  • @shashikantkamble3940
    @shashikantkamble3940 3 часа назад +9

    खूप छान कार्यक्रम पोखरकर साहेब. आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे खूप चांगले विचार ऐकायला मिळाले धन्यवाद आपले. 🙏

  • @SarjeraoBallal-qm8dm
    @SarjeraoBallal-qm8dm 25 минут назад +1

    Khup chan very very nice Jay Bhim Jay Savidhan Namobuddhy

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 2 часа назад +2

    तुमचा सन्मान हा सर्वसामान्यांचा सत्कार🎉

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 3 часа назад +13

    संविधान कोणाचा बाप ही बदलू शकत नाही,, परंतु संविधानावर प्रेम करणाऱ्यांवर अन्याय अत्याचार होतात...
    शोकांतिका आहे.

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 38 минут назад

    अरूणा सबाने अभिनंदन.सुंदर भाषण.

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Час назад +1

    सर्व पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉

  • @dilipkumarkamble5479
    @dilipkumarkamble5479 3 часа назад +3

    सर, खूप छान कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन अप्रतिम. यानिमित्ताने आपल्याशी प्रत्यक्ष भेटता आलं हा आनंद केवळ अवर्णनीय आहे.

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    धन्यवाद पोखरकर सर...खूपच सुंदर कार्यक्रम....❤😊

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 2 часа назад +2

    Best💯💯💯💯👍👍👍👍

  • @vikasb.meshram1573
    @vikasb.meshram1573 2 часа назад +1

    अभिनन्दन !!

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 2 часа назад

    पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विषय मांडला आज .जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @balirammore6871
    @balirammore6871 27 минут назад

    Sir Dhanyvad Thank you.

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 3 часа назад +1

    Congratulations and best wishes to you Pokharkar sir 💐
    Thanks for uploading the speech 👍🙏

  • @KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क

    अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम, सूर्य गिळणारी मी व शाहिरांनी सादर केलेली संविधानावरील कविता👍👍👍

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 48 минут назад

    खुप सुंदर

  • @charandaspatil607
    @charandaspatil607 17 минут назад

    Excellent programs sir. Please keep it up.

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 Час назад

    खुप छान

  • @vijaymore8648
    @vijaymore8648 Час назад

    Mr.Ravindra ji
    Aapan kharo kharach sarv gun sam pann aahat chaufer study karta timing tanto tant palta kuthalya subject cha sakhol vivechan karta tumche vektimatv hi bolnya varun mawal wat te vdo madhe sudha tumhi aatm viswas purn wawarta kuthlya hi party chi polkhol karta tumhala dirgh aayush labho parmeswar satat tumchya pathi shi raho tumche raxan karo aapnas mann purvak salute marto jay bhlm jay shivray❤❤❤❤❤❤❤

  • @milindraut4675
    @milindraut4675 Час назад

    छान कार्यक्रम

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 2 часа назад

    खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 3 часа назад

    खूप सुंदर सूञसचालन आणि खुप सुंदर कार्यक्रम आभिव्यक्ती मंचावर आपण आणला सर धन्यवाद सर

  • @anisattar4848
    @anisattar4848 2 часа назад

    एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @ujwalaawad5126
    @ujwalaawad5126 3 часа назад +5

    संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ टाका सर. पहायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

  • @swarajya_121
    @swarajya_121 3 часа назад

    उत्कृष्ट सर खरंय हे .....

  • @yuvarajpawar8522
    @yuvarajpawar8522 3 часа назад

    Khup Chan vishay ghetla sir❤ Khup aavadla episode

  • @sureshburbure4304
    @sureshburbure4304 3 часа назад

    सुंदर कार्यक्रम पार पडला.
    आपल लेखन नक्कीच क्रांतिकारी असनार.
    कारण....
    तुम्ही सुर्य कुळातल्या च आहात.
    🙏🙏🙏🙏🙏
    सप्रेम जयभीम.

  • @udaypatil01
    @udaypatil01 2 часа назад

    Chan.💫💫💫

  • @sajidpeerzada6612
    @sajidpeerzada6612 3 часа назад

    This is important message for all the people

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 2 часа назад

    रविंद्र सर,
    कसे आभार मानावेत तुमचे? तर मी तुमच्या वयापेक्षा मोठा आहे तरी ही तुमचा [ तुझा ] ऋणी असावं आसंच वाटेल!मा. शा. संभाजी भगत यांना त्रिवार मानाचा मुजरा!

  • @machindrakamble538
    @machindrakamble538 2 часа назад

    पद्मश्री दया पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा दया पवार स्मृती पुरस्कार ज्या ज्या मान्यवरांना मिळाला त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, आणि ज्यांच्या माध्यमातून हा नेटका सोहळा पहाता आला त्या 'अभिव्यक्ती' चे रविंद्र पोखरकर यांचेही धन्यवाद आणि आभार.

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 Час назад +1

    🎉🎉❤🎉🎉

  • @waghvilas
    @waghvilas Час назад

    पोखरकर साहेब , बरेच दिवसापासून आपल्याला एक सांगायचे राहून गेले आणि ते म्हणजे आपण काय बोलणार आहात त्याच्या अगोदरच मी लाईक करून घेतो म्हणजे तुमचं संपूर्ण विश्लेषण ऐकल्या नंतर लाईक करायचं राहू नये म्हणून. Thank you sir.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  58 минут назад

      धन्यवाद.. पण ऐकून लाईक केलेलं मला अधिक आवडेल.. आणि नाही आवडलं तर नापसंती दर्शवली तरीही चालेल 🙏

    • @waghvilas
      @waghvilas 36 минут назад

      @@abhivyakti1965 sir मी तुमच्या इतका अभ्यासू नाही पण जिथे ना पटणाऱ्या गोष्टी असतील त्यावर कदापि तुम्ही भाष्य करणार नाहीं हे ही माहित आहे. Thanks for responding everytime .

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Час назад

    काँग्रेस चि बदनामी करू नये आपल्या सर्वांच्या कामाला सलाम ❤ 🙏

  • @kiransutar8211
    @kiransutar8211 3 часа назад

    पोखरकर साहेब तुम्हाला सॅलुट आहे

  • @asaramkure997
    @asaramkure997 54 минуты назад

    पत्रकार असेच निर्भीड व स्वाभिमानी असावेत...नाही तर बरेच जन लाळघोटेच मिळतील.

  • @SureshPatil-sc1ig
    @SureshPatil-sc1ig 3 часа назад

    खरोखर ताई तुम्ही धन्यवाद तुमचा निर्णय खूप पक्का आहे

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz Час назад

    ❤❤❤

  • @dk14797
    @dk14797 Час назад

    बाईचं म्हणणं एकूण वाटत इला पुरुष जात आवडत नाही , त्यामुळे प्रत्येक स्त्री ने अविवाहित राहील पाहिजे 😉😉😉😉😉

  • @mohanpathak4232
    @mohanpathak4232 3 часа назад

    भगिनी, अरुणा सबाने यांनी त्यांची प्रेम विवाह केल्याची चूक अत्यंत हिमतीने दुरुस्त केली ,त्याचे खूप हार्दिक अभिनंदन.त्यांचे आईचे ही आभार.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад

      @@mohanpathak4232 प्रेम विवाह चुकीचा नव्हता.. निवडलेला माणूस चुकीचा निघाला..

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 часа назад

  • @popatchand3814
    @popatchand3814 3 часа назад +2

    सर, आज सर मुखय न्यायाधीश मा. चंद्रचुड साहेबांनी आपल्या मूळ गावी कनेसर ता. खेड येथे एक आश्चर्यकारक विधान केले. ते म्हणतात की एखादा निर्णय देताना त्यानां देव मार्ग दर्शन करत असे.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 3 часа назад

      रेशीमबागेत बसलेला देव चंद्रचुडचे मार्गदर्शन करीत असावा बहुतेक ? असल्या विचारांच्या व्यक्तीने सर्वसामान्य नागरिकांनी भरलेल्या करातुन पगार व आता निवृत्ती वेतन घेण्यापेक्षा त्या तथाकथीत ' देवा ' कडुनच पगार घेण इष्ट राहील .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад

      @@popatchand3814 उद्या बोलू त्यावर 🙏

    • @nisha280
      @nisha280 Час назад

      33 कोटी देवां पैकी नक्की कोणता देव त्याचे नाव सांगायचे होते ना? म्हणजे दिल्लीचा की नागपूरचा देवा?😂😂😂

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 Час назад

      ​@@nisha280 गुजरात चा

  • @vilasgavale-e4m
    @vilasgavale-e4m 15 минут назад

    नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र हिंद मी मनणार नाही मि बहुजन आहे

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 3 часа назад

    असं प्रबोधन होणं गरजेचं आहे

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 16 минут назад

    आमच्या अकोल्यात दरवर्षी नवरात्र व्याख्यानमाला असते.यावर्षी ७७वे वर्ष आहे.आज चा विषय होता 'कोंडित सापडलेले पुरूष'! व्याख्यात्या होत्या डाॕ.गिताली वि.मधुकर! त्यांच्या व्याख्यानानंतर सर्वांनी संभाजी भगत सरांचं उर्जा देणारं गीत गायलं.
    "तोड मर्दा तोड ही चाकोरी...
    तोड बाई तोड ही चाकोरी...
    तोड तोड तोड तोड
    तोड ही चाकोरी!!"
    आणि घरी येताच या व्हिडिओत पुन्हा सरांचं दर्शन झालं.आपले धन्यवाद सर!!
    व्हिडिओ बघून त्यावर प्रतिक्रिया देतेच!!

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 часа назад

    श्रीमती सबाने ताईचे मनोगत ऐकले . आणि अण्णाभाऊ साठे आठवले . ते म्हणतात मी जे भोगल वास्तव जीवनात सहन केले त्येच वास्तव लिहल . कल्पनेची भरारी मारण्यात मी तरी जड आहे .
    कल्पनेला वास्तवाचे , सत्याचे पंख असले की ते उंच भरारी घेऊ शकते . नाही तर अंधारातल्या खोलीत आरशात जसे प्रतिमेचे प्रतिबिंब दिसूच शकत नाही .
    अनुभूती ला सहाणूभूतीची जोड नसेल तर आपण काय लिहतों याचा थांगपत्ताच लागत नाही .
    शब्दाला वास्तवाचे सत्याचे जीवनाचे पंख नसतील तर शब्द वांझोटे ठरतात .
    सबाने ताईने जे भोगले आणि त्याला सत्यजीवानाचे जोड दिली . म्हणूनच त्यांचे शद्ब अर्थपूर्ण ठरले . त्यांच्या कार्याला सलाम .
    पुरूषी वृत्ती तो आंबेडकरवादी असो की मनूवादी असो ही त्याच्यात असतेच त्यात परिवर्तन केले की तो सभ्य पुरूष बणण्याची वाटचाल करतो . तुमच्या माहेर कार्याला शुभेच्छा सबाने ताई .

  • @rohinishewale6815
    @rohinishewale6815 2 часа назад

    No, never, not, nope कार्यकर्ता wife.....😂😂😂

  • @swarajya_121
    @swarajya_121 3 часа назад

    बाकी सगळे भाषणं टाका सर ❤

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 4 часа назад +1

    RAM RAM , Sir

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад

      @@shaikhkhajamoinoddin1970 राम राम 🙏

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 3 часа назад

    Aamchi mulgi doctor aasunhi tichya kadun keval gharkam karne , aangan zadne , sandas saf karne kaame karun ghetli geli...pan tila practice karu dili nahi...gharkam karnyas tichi harkat navhti pan mala practice kau dya ya kirkol magni mule sansar modla...muli sasri yetat swatache ghar sodun tya gulam bananyasathi navhe...mulgi tar gulam aahech pan mulgi dili mhanun tichya maherchyani aamhi sangu ti kame keli pahijet hi kuthli mansikta....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  2 часа назад

      @@shashikantbagul1656 ना - लायक लोक 😡

  • @totaldhammal4941
    @totaldhammal4941 4 часа назад +1

    😂

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 4 часа назад +4

    EVM MACHINE AJUN JEEVANT AAHE

  • @bhausahebpokharkar1104
    @bhausahebpokharkar1104 3 часа назад +1

    खूप छान