आपण एरोबीक्स शारीरिक स्वास्थ्यासाठी करतो.तसेच मनाच्या स्वास्थ्यासाठी न्यूरोबीक्स (मनाचा व्यायाम) करण्याची देखील गरज असते. आणि तो म्हणजे मौन केवळ मौन नाही तर आय॔ मौन नजरेने सुध्दा न बोलणे आणि हाथ वारे किंवा इशारे सुध्दा न करणे.
राजूभाऊ खूप सखोल मौनाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या प्रत्येक शब्दात जाणवतो अतिशय प्रेरणादायी मनाला भानावर आणणार चिंतनशील असं प्रबोधन समाजमनाची प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी प्रकृती परमेश्वराने तुमची प्रकृती सदैव निरोगी ठेवो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या बोलण्यात वाचनातून आलेले पांडित्य बिलकुल ही दिसत नाही जाणवतो फक्त तुम्ही केलेलं चिंतन व चिंतनातून आलेला अनुभव इमानदारीने प्रामाणिकपणे मांडता किजी इमानदारी प्रामाणिकपणा आज जगात दुर्मिळ होत आहे समाजाचं भलं व्हावं यासाठी राजू भाऊ तुम्ही बोलत राहा अशोक गिरे विवेकानंद आश्रम मला पाहिजे तसं टाईप करता येत नाही कृपया स्वल्पविराम आणि फुल स्टॉप लक्षात घेऊन वाचावे
🙏परुळेकर साहेब, मौन आणि अबोला मधील फरक एवढया सोप्या आणी स्पष्ट शब्दात पूर्वी कधीच ऐकला नव्हता, विचार ही केला नव्हता. 🙏आभारी आहे साहेब. तुम्ही नेहमीच स्पष्ट बोलताभले कोणी दुःखाओ पण मनातलं, मार्मिक असतं. Tysm🌹सर.
नमस्ते सर तुमचं बोलणं ऐकत राहुशी वाटतं. तुम्ही मांडलेले विचार ऐकणं मला ध्यान करण्यासारखं वाटतं. आणि माझ्या आयुष्यातून खूप काही सुटून गेलं असं वाटतं राहत.
'मौनम् सर्वार्थ साधनम्' वाक्य जे इतके दिवस फक्त संभाषण इफेक्टीव्ह व्हावं म्हणून वापरत होतो ते आता गांभीर्याने घेऊन आयुष्य इफेक्टिव्ह करण्यासाठी कसं वापरावं ते परफेक्ट सांगितलंत, सुंदर विश्लेषण!
मलाही हा प्रश्न पडला आहे. कदाचित त्यांना, पांढरं म्हणजे शुभ व सकारात्मक आणि काळं म्हणजे अशुभ व नकारात्मक, हा समज मोडीत काढायचा असावा. किंवा कदाचित, प्रत्येक वेळी कोणत्या रंगाची व कोणती कपडे घालावीत ह्या गोष्टींचा विचार करण्यात जास्त वेळ घालवावा लागू नये म्हणूनही असू शकतं. अर्थात, खरं कारण तेच सांगू शकतात.
मन शुध्द करने म्हंजेच चित्त पावन करने आहे म्हंजेच चित्त पावन ब्राम्हण असे म्हणतात याला आर्य मोन असे म्हणतात , या करता भगवान बोध्दाची जगात ऐकमेव अशी साधना करावी लागते तेव्हा ,बुध्द , अरहंत ,आनी ब्राम्हण होतात
खरंच गांधीजीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं..? त्यांच्यातर सर्वच आंदोलन व चळवळी ह्यांना स्थगिती आल्या होत्या व एकही आंदोलन व चळवळी ह्या यशस्वी झाल्याचं नाही असं वाचन्यातून दिसते.
राजू... मी हे वाचला आणि मौनाच्या मागे येडी झाली....#पिंगळावेळ पिंगळावेळ पुस्तकाच्या कव्हर पेजचा मागचा सारांश लेख अनोळखी माणसा, आत शिरण्यापूर्वी नीट विचार कर. कारण या वाटा येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाश्यांना सुखकारक नाहीत. पण तू शिरलासच तर तुझे विचार तुझ्या जवळच ठेव. त्याच प्रमाणे तुझ्या जिभेला लगाम लाव. हे खांब तुझ्यासारख्यांसाठी उभारलेले नाहीत, ते आहेत त्या घाईतल्या प्रवाशांसाठी जे फिरतात, निर्मनुष्य मार्गावर, बिनमुळी झाडांच्या मुळांच्या शोधात. या पृथ्वीच्या पाठीवर अनेक फुलांचे मार्ग आहेत, निवड त्यातला एक, जो तुला आवडेल आणि तुझ्यावर परमेश्वराची कृपा असो. पण आता जा, मला माझ्या एकटेपणात सोड. जो एकटेपणा समुद्रातल्या स्वप्नमय जगासारखा, आपला आकार बदलत असतो, पोवळ्यासारखा, जुन्या नाण्यासारखा. चंबू सारखा, जुन्या जहाजासारखा आणि देवांच्या जुन्या मूर्तींच्या अवशेषासारखा आणि जलपऱ्या सोनेरी भुरभुरणाऱ्या केसांच्या, ज्या निःशब्द अंधाराच्या तुकडयाला बदलतात हसऱ्या सूर्यप्रकाशात (एका पुरातन देवळा वरचा शिलालेख) .
Ksl Bhari mazi gf mazyabr bolat nhi pn to ABOLA nsto MAUN ast cause mi jeva tila v4rto maaz kahi chukl ka ? Ti mhnte nhi me tila observe kel tr smjl ticha swabhav maun ahe Pn ti nhi bolli ki mla aswasth vatat No issue mi pn ata Maun hoto ☺️😅
ओशो बद्दल तुमचे मत सांगाल का सर मौन हा विषय निघाला आहे म्हणुन विचारतोय ओशो ही खुप विषयांवर बोलत होते त्यांच्या ९९% विषय मला पटतात तुम्हाला कमेंट करतोय म्हणुन ९९% सांगतोय कारण तुम्हचे विचार ही मला पटतात
Maun mhanhe swatala kahi Velez sathi alipt Rahun atmyashi Seagate sathi vel Dene aahe. Khar tar tya veli tumhi ekanatat asayala have. Muan hi masakita aahe MI fakt shukravari bolanar nahi itar divashi Bolen he Mala patat nahi
आपण थोतांडाची अतिशय उत्कृष्ट वकील केली आहे.केवळ अण्णा हजारे नव्हे तर विनोबा व गांधी सुध्दा महान ढोंगी होते. असा ढोंगीपणा फक्त आपल्या देशातच खूप फेमस (लोकप्रिय) होतो.जगात इतरत्र कोठेही नाही. लोक आपल्या मनातील सल(व्यथा)भडभडून बोलत नाहीत. भडभडून बोला, मोकळे व्हा. प्रसन्न रहा.
साहेब तुमच्याकडून भगवान बौद्ध ऐकायचे आहेत 🙏
मौनाने मनाचा नकारात्मक विचार,गाळ नक्कीच खाली बसतो. पण मला जाणवलं की आपल्या स्वंय ची ओळख होते.हि ओळख झाली कि माणुस focused होतो.छान analysis 👌
विपश्यना बद्दल व्हिडिओ बनवावे ही नम्र विनंती 🙏🙏
Sir it's like Vipassana meditation .to observe inside us...with noble silence. Your videos are realistic 🙏
आपण एरोबीक्स शारीरिक स्वास्थ्यासाठी करतो.तसेच मनाच्या स्वास्थ्यासाठी न्यूरोबीक्स (मनाचा व्यायाम)
करण्याची देखील गरज असते. आणि तो म्हणजे मौन केवळ मौन नाही तर आय॔ मौन नजरेने सुध्दा न बोलणे आणि हाथ वारे किंवा इशारे सुध्दा न करणे.
Perfect
"मौन हा मनाचा आणि आत्म्याचा उपास आहे"... अप्रतिम वाक्य
सर,तुमच्या विचारातील स्पष्टता मनाला फार भावते.ऊगीचची घुळघुळ नाही.
तुमचे विचार व संवाद कौशल्य आवडले, पत्रकार व नागरिक म्हणून तुमचे व्हिडिओ रूपाने सादरीकरण करने चालू ठेवा. शुभेच्छा
राजूभाऊ खूप सखोल मौनाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या प्रत्येक शब्दात जाणवतो अतिशय प्रेरणादायी मनाला भानावर आणणार चिंतनशील असं प्रबोधन समाजमनाची प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी प्रकृती परमेश्वराने तुमची प्रकृती सदैव निरोगी ठेवो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या बोलण्यात वाचनातून आलेले पांडित्य बिलकुल ही दिसत नाही जाणवतो फक्त तुम्ही केलेलं चिंतन व चिंतनातून आलेला अनुभव इमानदारीने प्रामाणिकपणे मांडता किजी इमानदारी प्रामाणिकपणा आज जगात दुर्मिळ होत आहे समाजाचं भलं व्हावं यासाठी राजू भाऊ तुम्ही बोलत राहा
अशोक गिरे विवेकानंद आश्रम
मला पाहिजे तसं टाईप करता येत नाही कृपया स्वल्पविराम आणि फुल स्टॉप लक्षात घेऊन वाचावे
🙏परुळेकर साहेब, मौन आणि अबोला मधील फरक एवढया सोप्या आणी स्पष्ट शब्दात पूर्वी कधीच ऐकला नव्हता, विचार ही केला नव्हता. 🙏आभारी आहे साहेब. तुम्ही नेहमीच स्पष्ट बोलताभले कोणी दुःखाओ पण मनातलं, मार्मिक असतं. Tysm🌹सर.
मोठा गहन विषय आहे.पण छानच प्रबोधन केल
❤❤❤
नमस्ते सर
तुमचं बोलणं ऐकत राहुशी वाटतं. तुम्ही मांडलेले विचार ऐकणं मला ध्यान करण्यासारखं वाटतं. आणि माझ्या आयुष्यातून खूप काही सुटून गेलं असं वाटतं राहत.
मौन म्हणजे स्वतः मधला स्व शोधणं किती सुंदर
मौनं सर्वार्थ साधनम्।
'मौनम् सर्वार्थ साधनम्' वाक्य जे इतके दिवस फक्त संभाषण इफेक्टीव्ह व्हावं म्हणून वापरत होतो ते आता गांभीर्याने घेऊन आयुष्य इफेक्टिव्ह करण्यासाठी कसं वापरावं ते परफेक्ट सांगितलंत, सुंदर विश्लेषण!
खरच खूप छान, आजपासूनच अभ्यास चालू करतो. कर्मवीर, आचार्य, गाडगेबाबा या सर्व संतांना विनंब्र अभिवादन
मौनासारखा संवाद नाही... 😌😌👏🏻👏🏻👏🏻
तुमचे व्हिडिओ, विचार आवडतात
अप्रतिम सुंदर.
शाश्वत विचार आपण येणाऱ्या काळात येणाऱ्या समस्या बाबत विवेचन करावे ही नम्र विनंती
अप्रतिम ❤
खुप सुंदर
खुपच छान सर....... धन्यवाद... 🙏
The value I get after reading the whole book is what I got from this video. Thank you! The meaning of silence was understood anew.
वा मस्त. ...फार सुंदर
खूप छान, आम्हा नवीन पिढीला मौन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करावे ही विनंती🙏🏼
Insightful
Very nice sir 👍👍👍
खूप छान विश्लेषण 👌👌👌
Really nice similar like osho great 👍
जबरदस्त सर❤
अगदी बरोबर. मीही याचा थोडासा अनुभव घेतला आहे. अगदी मनातलं बोललात.
नुसतं मौन लंगडी आहे, त्या बरोबर ध्यान हव
@@babannandavadekar5934 मौनात ध्यान लागत नसेल तर मग ते मौन कसलं. त्यात ध्यान गृहितच आहे.
Very Good thought process
Perfectly said 👍
सर एकदम बरोबर आहे .एक सर एक विचारतो आपण नेहमी काळे कपडे घालतात काय विशेष .मलाही आवडतात
मलाही हा प्रश्न पडला आहे.
कदाचित त्यांना, पांढरं म्हणजे शुभ व सकारात्मक आणि काळं म्हणजे अशुभ व नकारात्मक, हा समज मोडीत काढायचा असावा.
किंवा कदाचित, प्रत्येक वेळी कोणत्या रंगाची व कोणती कपडे घालावीत ह्या गोष्टींचा विचार करण्यात जास्त वेळ घालवावा लागू नये म्हणूनही असू शकतं.
अर्थात, खरं कारण तेच सांगू शकतात.
🙏🙏 माझा सारखा माणूस
मन शुध्द करने म्हंजेच चित्त पावन करने आहे म्हंजेच चित्त पावन ब्राम्हण असे म्हणतात याला आर्य मोन असे म्हणतात , या करता भगवान बोध्दाची जगात ऐकमेव अशी साधना करावी लागते तेव्हा ,बुध्द , अरहंत ,आनी ब्राम्हण होतात
फारच सुंदर भाष्य
खुपच छान....! 😇👏
अप्रतिम .
खरंच गांधीजीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं..?
त्यांच्यातर सर्वच आंदोलन व चळवळी ह्यांना स्थगिती आल्या होत्या व एकही आंदोलन व चळवळी ह्या यशस्वी झाल्याचं नाही असं वाचन्यातून दिसते.
Chalval yashsvi n zalya mule. Pratek veli magchya peksha jast hurari ne kaam kel, mhnun gandhi ji mahan aahet. Life is journey than a milestone
Excellent sir, plz bring more such videos on spirituality please...😊😊😊
खुप खुप आभार.
नमस्कार सर !🙏
What you are saying is true.
सुंदर मार्गदर्शन
मौना बद्दल चे विचार पटले आहेत.
Thank you ❤🙏🏻
That's true fact
Sir maunna madhe vachna iaikna videos bhagna yeta?
I thought you would give reference of Vipassana.
Chan..👌
राजू... मी हे वाचला आणि मौनाच्या मागे येडी झाली....#पिंगळावेळ
पिंगळावेळ पुस्तकाच्या कव्हर पेजचा मागचा सारांश लेख
अनोळखी माणसा, आत शिरण्यापूर्वी नीट विचार कर.
कारण या वाटा येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाश्यांना सुखकारक नाहीत.
पण तू शिरलासच तर तुझे विचार तुझ्या जवळच ठेव.
त्याच प्रमाणे तुझ्या जिभेला लगाम लाव.
हे खांब तुझ्यासारख्यांसाठी उभारलेले नाहीत,
ते आहेत त्या घाईतल्या प्रवाशांसाठी जे फिरतात,
निर्मनुष्य मार्गावर, बिनमुळी झाडांच्या मुळांच्या शोधात.
या पृथ्वीच्या पाठीवर अनेक फुलांचे मार्ग आहेत, निवड त्यातला एक,
जो तुला आवडेल आणि तुझ्यावर परमेश्वराची कृपा असो.
पण आता जा, मला माझ्या एकटेपणात सोड.
जो एकटेपणा समुद्रातल्या स्वप्नमय जगासारखा,
आपला आकार बदलत असतो, पोवळ्यासारखा, जुन्या नाण्यासारखा.
चंबू सारखा, जुन्या जहाजासारखा आणि देवांच्या जुन्या मूर्तींच्या अवशेषासारखा
आणि जलपऱ्या सोनेरी भुरभुरणाऱ्या केसांच्या, ज्या निःशब्द अंधाराच्या तुकडयाला बदलतात हसऱ्या सूर्यप्रकाशात
(एका पुरातन देवळा वरचा शिलालेख)
.
खुप छान....👍👍
But the topics you are taking are very relevant.
Sir please ekda youva nohoa harrai ch sapien book vacha Ani please aaryan invasion theory bddl sanga
मौनं सर्वार्थ साधनं! अवतार मेहेरबाबांनी ४५ वर्षे मौन पाळलं होतं. काही समाजात पुरुष सक्तीने मौन पाळतात.😅
Thank you
तानावर सध्याच्या काळात वाईन हा एक ऊपाय म्हनुन घेतल्या जाते या विषयी आपल मत काय आहे
Sir please please send the list of your recommendation for books to read. Books for Gyan bodh and upliftment for us. Marathi Hindi English.
निरोगी शरीरासाठी पाचणसंस्थेला एक दिवसाचा आराम देण्यास कदान्न खाऊन उपवास करतात, त्याच न्यायाने मनाला आराम देण्यासाठी "मौन" अत्यंत महत्वाचे आहे.
Dear Sir,
मौन कधी करावं मग,सगळ्यांना सांगून मौन ठेवावं का?
खुप सुंदर आपण विवेचन केले.पण बोलता बोलता आपण गांधींचे मौन आणि स्वातंत्र याची सांगड घातली, ते कितपत खरं आहे?
मन म्हंजे आतमा नाही मनाला शुध्द करता येते आतमा कधीच नवती
पण आत्मा आहे हे सिद्ध झालं आहे. वैज्ञानिकांकडून सुद्धा
आत्मा आहे हे सिद्ध झालेले नाही @@rahulpundkar3177
सर
प्रणाम 'आत्मा ' वर कधीतरी बोलावं ही विनंती
मन समजलं, ही आत्मा काय आहे?
हे कृष्ण मूर्तीनी आधीच witness किंवा awareness च्या कन्सेप्ट ने सांगितलं आहे
Moun sarvath sadhanam !
Modi je kartat te Abola ahe nakkich ! Abola ek prachand raaga cha prateek ahe ! Jyanni ghruna utpann hote . Maunani ni vichar spasht hotat ! Ani ghostyanche che khol / gudh tatv kalatat ! 🙏
Ksl Bhari mazi gf mazyabr bolat nhi pn to ABOLA nsto MAUN ast cause mi jeva tila v4rto maaz kahi chukl ka ? Ti mhnte nhi me tila observe kel tr smjl ticha swabhav maun ahe
Pn ti nhi bolli ki mla aswasth vatat
No issue mi pn ata Maun hoto ☺️😅
ओशो बद्दल तुमचे मत सांगाल का सर
मौन हा विषय निघाला आहे म्हणुन विचारतोय
ओशो ही खुप विषयांवर बोलत होते त्यांच्या ९९% विषय मला पटतात
तुम्हाला कमेंट करतोय म्हणुन ९९% सांगतोय
कारण तुम्हचे विचार ही मला पटतात
Maun mhanhe swatala kahi Velez sathi alipt Rahun atmyashi Seagate sathi vel Dene aahe. Khar tar tya veli tumhi ekanatat asayala have. Muan hi masakita aahe MI fakt shukravari bolanar nahi itar divashi Bolen he Mala patat nahi
vippassanela ja,
आपण थोतांडाची अतिशय उत्कृष्ट वकील केली आहे.केवळ अण्णा हजारे नव्हे तर विनोबा व गांधी सुध्दा महान ढोंगी होते. असा ढोंगीपणा फक्त आपल्या देशातच खूप फेमस (लोकप्रिय) होतो.जगात इतरत्र कोठेही नाही. लोक आपल्या मनातील सल(व्यथा)भडभडून बोलत नाहीत. भडभडून बोला, मोकळे व्हा. प्रसन्न रहा.
Na बोलने शिकावे लागते.
Gandhijich maun Mala manya nahi Karan te Pati vaparayache VA tyavar prashna vicharale jayache VA ghandhiji tyala uttar dyavhe he Mala chukiche vatate
तुम्ही आत्मा हा शब्द वापरताय, पण आत्मा नसतो. डॉक्टर आ. ह. साळुंखे यांची मुलाखत घेतली होती तुम्ही. तरीही आत्मा मानता का?
Man wash hot
Ebola
सर कृपया तुमचा मोबाईल नंबर सेड कारावे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you