Tension । Mental Pressure । Depression। मी भयानक परिस्थितीतून गेलोय!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2022
  • 'मनातलं', ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरात भेडसावत असलेल्या एका गुप्त समस्येबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मनापासून बोलण्याचं धाडस केलंय. या भागामध्ये त्यांनी एक वाक्य अगदी ठळकपणे मांडलं आहे ते म्हणजे 'नॉर्मल माणसाला मानसिक समस्या असतात, माणसाला मानसिक समस्या असणं हे अत्यंत नॉर्मल आहे. ही नैसर्गिक गोष्ट आहे. अशी समस्या नसणं हे अबनॉर्मल आहे' राजू परुळेकर यांचा हा व्हिडीओ नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या किंवा जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांना ऐकवाच शिवाय ज्यांना आपण मानसिकरित्या मजबूत आहोत असं वाटतं त्यांनाही ऐकवा.
    राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Комментарии • 57

  • @anurajshinde7745
    @anurajshinde7745 2 года назад +21

    अजून सुद्धा मराठी बांधवांना वाटत की सायकॉलॉजिस्ट कडे जाणे म्हणजे वेड्यांच्या डॉक्टर कडे जाणे, हा गैरसमज दूर झाला पाहिजे, एकदम छान माहिती👍.

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 2 года назад +4

    अतिशय नाजूकपणे विषयाला हात घातला . एक माणूस किती नाजुक अभ्यासपूर्ण हळुवार प्रभावीपणे विषय हाताळतो याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे तुम्ही.

  • @abhivyakti1965
    @abhivyakti1965 2 года назад +3

    मनातलं.. अतिशय महत्वाचा विषय खूप सहजसोप्या पद्धतीने सांगितलात सर..आज असंख्य लोकांची गरज आहे ही.. 👍

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 2 года назад +3

    एकदा आपली मानसिक समस्या लोकांच्या लक्षात आली की तोच शिक्का मारला जातो. त्याला बुद्धीमान मानायला कोणीही तयार नसतात. त्यामुळे अशा समस्या लपविल्या जातात.

  • @priyabhosle694
    @priyabhosle694 2 года назад +2

    मनाचे व्यापार,त्यावरचे इलाज त्याचे इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स असतील तर ते का आणि कोणते ह्याचा अतिशय सुंदर परामर्श घेतलाय.त्यात तुमची बोलण्याची शैली मार्गदर्शक कमी, मित्रत्वाकडे झुकणारी जास्त असल्यामुळे निरस,क्लिष्ट विषय सुंदर ऐकणेबल झालाय.थँक्स

  • @gajanankatkade8799
    @gajanankatkade8799 Год назад +1

    अत्यंत अप्रतिम आश्वासक विश्लेषण
    सुंदर शब्दरचना मनाला भिडणारी
    Great 👍

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 2 года назад +2

    अतिशय मोलाचा मुद्दा छान सोप्या भाषेत सांगितलाय.
    कोणत्याही बुवांकडे जाण्यापेक्षा लोकांनी विज्ञानाची ( डॉक्टर्स व समुपदेशक) आधी मदत घ्यावी.

  • @sunilchavan4611
    @sunilchavan4611 Год назад

    गैर-गैरसमज दूर करायला मदत करणारं राजू परूळेकरसरांच एक उत्तम भाष्य.....अप्रतिम.....अधिकाधीक लोकांपर्यंत हे पोहचायला हवं .....

  • @bhantepriydashi153
    @bhantepriydashi153 2 месяца назад

    You tube warcha aaj paryant cha sarwat Sundar video. Thx sir

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 2 года назад +1

    माझी आज मानसिक गरज च होती हा विषय एकण्याची..खुप मदत झाली move on होण्यासाठी... thank you sir🙏🏼

  • @dipalipitale8176
    @dipalipitale8176 2 месяца назад

    खरंच खूप छान माहिती दिलीत, मनापसून आभार.

  • @manishgade21
    @manishgade21 2 года назад +2

    खुप महत्वाचा विषय राजुसर 💐

  • @NamdevKatkar
    @NamdevKatkar 2 года назад +1

    महत्वाचं आहे हे राजू सर. थँक्स फॉर धीस.

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 11 месяцев назад

    धन्यवाद, राजू भाई... खुपच महत्वाचा विषय आपण हाताळला आहे. माझ्यासह अनेकांना याचा फायदा होईल.

  • @sameerphatak5283
    @sameerphatak5283 2 года назад +6

    तुम्ही खूप चांगले विश्लेषक तर आहातच पण खूप चांगले वक्ते ही आहात , बोलत जा ! नेहमी नवीन नवीन विषय घेऊन या . Tnq

  • @dilipt5899
    @dilipt5899 Год назад +2

    गोष्ट मनातील =इन्सायाड़र
    असा एखादा विषय सांगा साहेब की त्यावर आपण त्यावर बोलू शकत नाही ?

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 11 месяцев назад

    You are great sir !
    Tumhich ek great councilor aahat sir ! Pratyek tumacha episode,tyatil pratyek sentence on any subject manala itake bhavate ,patate ki kahi bass ! I repeatedly see your episodes ! Itakya vividha subjects varil tumache knowledge aani tyanchi tumhi keleli mandani afat aahe,khup Archambault vatato !
    Phone number milalyas bolanyachi ichha aahe.
    I am 70 years old woman and wish to talk to you !

  • @dnyan_man
    @dnyan_man 2 года назад

    खूप छान सर , मानसिक आरोग्य आणि त्याची जनजागृती हा महत्वाचा मुद्दा तुम्ही सोप्या शब्दात मांडला😊

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 2 года назад +1

    अत्यंत उपयोगी मार्गदर्शन 🙏

  • @prafullatakumbhar3213
    @prafullatakumbhar3213 2 года назад +1

    छान
    अत्यंत उपयुक्त माहिती

  • @manishapatil8080
    @manishapatil8080 2 года назад

    Thanks sir ji

  • @archanachavanm4946
    @archanachavanm4946 2 года назад

    खुप सुंदर

  • @Ghayals1
    @Ghayals1 2 года назад

    खूप छान

  • @shivajipatil1991
    @shivajipatil1991 2 года назад

    💐thanks

  • @ulhasramdasi001
    @ulhasramdasi001 2 года назад

    खूपच छान आणि मनातलं ❤👌

  • @amoladsul5093
    @amoladsul5093 2 года назад

    खूप छान, सर👌👌👌

  • @tejasd1980
    @tejasd1980 2 года назад

    khup chan...thank you !

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 2 года назад

    महत्वाचा विषय... 👍🏼👍🏼👍🏼❤️❤️❤️

  • @4444sha
    @4444sha 2 года назад +1

    Must see video for all…👌👌👌

  • @sagardarekar1951
    @sagardarekar1951 2 года назад +1

    मस्त

  • @hareshwardarekar7488
    @hareshwardarekar7488 2 года назад

    Khup chan ani important information, many thanks Sir :-)

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 года назад

    Right sir nice thought you share thanks sir

  • @jamesT008
    @jamesT008 4 месяца назад

    Recently, i started watching your vdos. Specificaly, "Manatal" on many topics. I noted the way you think is quite relavant of i use to think.

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 Год назад

    U r great, sir

  • @devendrajadhav6833
    @devendrajadhav6833 2 года назад

    Very informative and helpful video ....

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 года назад

    🙏🙏

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 2 года назад

    👍

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 2 года назад

    जगी सर्व सुखी असा कोण आहे.

  • @neharane3881
    @neharane3881 2 года назад +2

    Timely and apt ❤️

  • @pranavdhage9858
    @pranavdhage9858 2 года назад +1

    छान

    • @savitarokade153
      @savitarokade153 2 года назад

      आपण सहज साधेपणानं व्यक्त होता.मलाही असेच वाटते.पण इतकं स्पष्ट व्यक होत हे धाडस आहे.खूप आनंद वाटतो.हेअसेच चालू ठेवा सध्याच्या काळाची ही खूप मोठी गरज आहे. कदाचित आमच्या सारखेही निट होउन. पुढे येतिल.

  • @ravirajpatil8729
    @ravirajpatil8729 Год назад

    आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी किंवा छंद जोपासणे जमत नसेल तर वैयक्तिक जीवनावर परिणाम होतो का

  • @goodthings5772
    @goodthings5772 2 года назад +1

    tension, dperession...tari pan akkal nahi ali..

  • @YOGESHPHADTARE14
    @YOGESHPHADTARE14 2 года назад

    आमच्याकडे लोकं येतच नाहीत..😢😢

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 года назад

    Sadhya tar khup ahet, 2014 pasun jast

  • @aniketbarage8950
    @aniketbarage8950 2 года назад

    लोक जागरूक का नाहीयेत, मी सुद्धा depression चा शिकार आहे. पण मी कोणाला मोकळेपणाने बोलू शकत नाही.

  • @somanathkagde5421
    @somanathkagde5421 2 года назад

    लहान मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण करावी याबद्दल थोडंसं

  • @chitranagrale3587
    @chitranagrale3587 Год назад

    Sir Aapan Vippsana course kelela aahe kay? nasel tar mala aaplyala bolayche aahe

  • @user-jf2qq2dn5m
    @user-jf2qq2dn5m Год назад

    सर नमस्कार मला आपला नंबर मिळु शकेल का

  • @wildlifemines
    @wildlifemines 2 года назад

    IQ जास्त असणे म्हणजे काय

  • @madhavigaikwad8471
    @madhavigaikwad8471 Год назад

    Apla no pathva

  • @janardanjadhav1653
    @janardanjadhav1653 Год назад

    Every sleepless illness psychiatrist

  • @mystictilopa2812
    @mystictilopa2812 2 года назад

    "माझा IQ जास्त आहे" आत्मस्तुतीत मग्न आहेत परूळेकर.

    • @Madhukar1960
      @Madhukar1960 11 месяцев назад

      आपणास असं का वाटतं? स्वतः मानसिक ताणाचे बळी असणारा माणुस असं मोकळेपणाने बोलणे किती अवघड आहे, हे तुम्हाला माहित असायला हवे. आपल्या आरोपाला काही आधार आहे का?