भारदस्त आवाज की जादू.. एक शब्द एक शब्द धरून ठेवणारे..पात्रता... thank you.... मी एक मोठा व्यवसायिक आहे...स्व हक्क ने निर्माण केलेले आहे...नक्कीच बहुत फायदा होईल... पुढील वाटचालीसाठी
आर्थिक शिस्त आर्थिक साक्षरता हे आजच्या काळात मराठी माणूस अर्थ निरक्षरते मुळे आर्थिक गुलामगिरीत आहे. आपल्या मार्गदर्शनातुनच यातून मार्ग शोधू शकतो. अतिशय उपयुक्त माहिती
सर तुमी खूप च ,सुंदर ,खूप छान असे मार्गदर्शन केले आहेत,सर कदाचित थोडं आधी तुमी भेटले असते तर कदाचीत मी लवकर आर्थिक साक्षर झालो असतो ,,,असो खूप खूप आभारी आहे ,असेच मार्गदर्शन मिळत राहो व असेच मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत तुमाला शक्ती देवो
साहेब अतिशय महत्वपूर्ण अचूक माहिती सांगितली ...मनापासून खूप खूप धन्यवाद ......युवकांसाठी तुम्ही एक youtub channl चालू केल्यास फार मोठा युवकांना फायदा होईल...विचार करावा हि नम्र विनंती
I m banker, so whatever he said absolutely correct. While doing project appraisal for first generation entrepreneurs character, technical know-how, education and urge to set up company is more important than his mortgage property. They take personal guarantees also which is invoked if not paid Rate of interest calculation is also very important quarterly or half yrly. There are many RBI norms and general practice of banks. Definitely bank helps entrepreneurs if you bring notice your problems to bank. Rescheduling loan. Most dangerous is bank themselves with your approval application sanction additional loan and show repayment of your loan and company loan portion goes up. Most important is amortization of loan. As he said there are companies who has sleeping director who will guide how to default and how to overcome and earn money 😂
बाळासाहेब, खुपच छान व महत्वपुर्ण माहीती दिलीत. तुम्ही आठवणीने किरण साहेबांच नाव घेतलत हे पण छान वाटल. माझा मुलगा अता माझ्या बरोबर व्यवसायात आहे. मि तुमचा हा व्हीडीओ माझ्या मुलाला व मुलीली फॉर्वर्ड करत आहे व तसेच माझे जे व्यासायीक मित्र आहेत त्यांना ही पाठवत आहे. लवकर भेचीचा योग यावा ही ईच्छा 💐🙏🙏
महोदयांचा पट पाहून मी संबंधित बँकेत पत्र दिले की मी रानटी प्राण्यांपासून उपद्रव होत असल्याने कर्ज परतावा करणे अडचण आहे बँकेने वरिष्ठांकडे दिली उत्तराची वाट पहातोय
Very good and excellent event organised.. Thanks to vidyadhar Sir, for giving financial literacy and guidance also Thanks organizer...who has giving the opportunity to me for listening...
आपण जी माहिती पूर्ण दिलीत तशी आजपर्यंत कोणीचं दिली नाही.आणि शेवटी मलाच माझी लाज वाटते की मी सन १९८४ पासून आपणास ओळखतो.अतिशय जवळून आपणास पाहिल आहे.बोलण फक्त मी नमस्कार करायचो.म.फुले मंडई टिळक पुतळ्यासमोर रायकर यांचे हाॅटेल व टिळक रोड वर गिरीजा पावभाजी येथे आजही परंतु आतापर्यंत मलाच ज्ञान नव्हते.सर माफ करा.
I think whatever you are saying is more important for banking employees. A customer does not have time to be educated about RBI rules. If customers should know about everything, then what are bank managers and loan department employees for ? One key point that can be summarized from this video is 'Read the loan FINE PRINT' document.
व्यवहाराच माध्यम पैसा नष्ट करून पूर्वीप्रमाणे देवाणघेवाण व्यवहार झाले तर निश्चितच समाज शांत समाधानी व सुखी अन्यथा हे सर्व बाजार व्यवस्था शेतकरी गरीब मजदूर यांचे साठी नाही याबद्दल आपलं काय मत आहे?
दादा, तुम्ही म्हणता ते च काम फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी करीत आहेत.वस्तु विनिमय पद्धतीने व्यवहार जे तुम्ही म्हणता ते च. आणि शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले जावे यासाठी काम करत आहेत.कृपया ही लिंक पाहा.यांचे आणखी vdo बघा, खूप काही काम सहज शक्य होते.
अनस्कर सर खूप सुंदर मार्गदर्शन तुमचं तुमचे प्रत्येक मुद्दे खूप वास्तववादी आहेत कृपया मला तुमचा नंबर मिळेल का माझे काही आर्थिक नियोजन मला करायचे आहे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन मला घेण्याची इच्छा आहे तुमचा जो काही चार्ज असेल तो मी दिल्यावरच तुमचा वेळ घेईल सर्व जाणून घेण्यासाठी कृपया नंबर द्यावा
त्याची कोणतीही थकबाकी न देता किती लोकांचा मृत्यू झाला याची नोंद नाही banka charges board ka lavat nahi,ही बँकिंग शिस्त कुठे आहे, कर्जदाराचे सिबिल पाहिले जाते आणि आर्थिक संस्था सिबिलविरहीत धंदा जोमने करताना लोकाना घोडा लावते
प्रवीणदादा गायकवाड हे मराठी लोकांना उद्योजक बनवण्यासाठी जो पुढाकार घेऊन काम करत आहे त्या कार्याला सलाम.. अनास्कर सर यांनी चांगल मार्गदर्शन केलं..
शेती हा एक उद्योग समजून शेती कर्जे व त्याचे व्यवस्थापन आणि शिस्त यावर अनास्कर साहेबांचे व्याख्यान ठेवा. समाजातील खूप लोकांना त्याचा उपयोग होईल.
मा श्री प्रविण दादासाहेब खूप छान
आर्थिक साक्षरता ही अतिशय महत्त्वाची आहे.पैसा मिळविण्यापेक्षा तो तोलून मापून खर्च केला पाहिजे.
परिपूर्ण उद्योजक होण्यासाठी आवश्यक माहिती दिली आपण, धन्यवाद सर.
भारदस्त आवाज की जादू.. एक शब्द एक शब्द धरून ठेवणारे..पात्रता... thank you....
मी एक मोठा व्यवसायिक आहे...स्व हक्क ने निर्माण केलेले आहे...नक्कीच बहुत फायदा होईल... पुढील वाटचालीसाठी
संभाजी ब्रिगेडने अशा प्रकारचे भरीव कार्य करणे गरजेचे आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम.
मराठा व्यवसायिका साठी अतिशय मोलांचे मार्गदर्शन आहे
Thanks!
Maratha vyavsayik mhannanya peksha MARATHI vyavsayik ha shabd jast uttam hoil ya thikani.... 😊
@@Daily_Devotion777ekdam barobar
@@Daily_Devotion777kay garj nahi Marathi Marathi mnunch sagle marthynchy uravavr bst aahet
@@satishkadam.96k53koni uravar basla nahi marathyanchya maharashtrache netech uravar baslet, ugach itar caste walyanna dosh deu naka. Fakt Marathyanich swarajyasathi rakt sandla asa nahi. Me pn itar jatichach ahe pn Marathyanna nyay milala pahije hya vicharacha mi pn ahe.
आर्थिक शिस्त आर्थिक साक्षरता हे आजच्या काळात मराठी माणूस अर्थ निरक्षरते मुळे आर्थिक गुलामगिरीत आहे. आपल्या मार्गदर्शनातुनच यातून मार्ग शोधू शकतो. अतिशय उपयुक्त माहिती
सर तुमी खूप च ,सुंदर ,खूप छान असे मार्गदर्शन केले आहेत,सर कदाचित थोडं आधी तुमी भेटले असते तर कदाचीत मी लवकर आर्थिक साक्षर झालो असतो ,,,असो खूप खूप आभारी आहे ,असेच मार्गदर्शन मिळत राहो व असेच मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत तुमाला शक्ती देवो
कर्जदार , बँकांना, उद्धोजकांना विचार करून कर्ज घेणे देणे विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
मूलनिवासी बहुजन समाजासाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन!
चोमन्या,
आता हितं कुठं मुलनिवासी आले?
😂😂😂😂😂😂😂😂
Marathyansathi ahe
छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड हे नाव खूप भारी दिसेल हि विनंती आपण आपल्या राजाला असा मान दिला तरच पुढची पिढी तोच आदर्श ठेवतील..
खूप चांगल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
साहेब अतिशय महत्वपूर्ण अचूक माहिती सांगितली ...मनापासून खूप खूप धन्यवाद ......युवकांसाठी तुम्ही एक youtub channl चालू केल्यास फार मोठा युवकांना फायदा होईल...विचार करावा हि नम्र विनंती
अप्रतिम सर खूप छान मार्गदर्शन , बारीक बारीक गोष्टी कुणालाच माहिती नाही
I m banker, so whatever he said absolutely correct. While doing project appraisal for first generation entrepreneurs character, technical know-how, education and urge to set up company is more important than his mortgage property. They take personal guarantees also which is invoked if not paid
Rate of interest calculation is also very important quarterly or half yrly. There are many RBI norms and general practice of banks. Definitely bank helps entrepreneurs if you bring notice your problems to bank. Rescheduling loan. Most dangerous is bank themselves with your approval application sanction additional loan and show repayment of your loan and company loan portion goes up. Most important is amortization of loan. As he said there are companies who has sleeping director who will guide how to default and how to overcome and earn money 😂
खुप खुप धन्यवाद अनसकर सर आणि संभाजी ब्रिगेड. 🙏🏼🌺
बाळासाहेब, खुपच छान व महत्वपुर्ण माहीती दिलीत. तुम्ही आठवणीने किरण साहेबांच नाव घेतलत हे पण छान वाटल. माझा मुलगा अता माझ्या बरोबर व्यवसायात आहे. मि तुमचा हा व्हीडीओ माझ्या मुलाला व मुलीली फॉर्वर्ड करत आहे व तसेच माझे जे व्यासायीक मित्र आहेत त्यांना ही पाठवत आहे. लवकर भेचीचा योग यावा ही ईच्छा 💐🙏🙏
खूप माहितीपूर्ण .अतिशय सोप्या भाषेत आणि छोटी छोटी उदाहरण देऊन विषय उत्तम मांडला आहे. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर बैकवर आधारित पुस्तके वाचून देखील ही माहिती प्राप्त झाली नव्हती
What a speech sir. I listen every word carefully. Due to ignorant CA I make very much loss.
अगदी सोप्या भाषेत समजाऊन सांगितलं साहेब तुम्ही
Anaskar sir खूप छान guidance केलं thank you!!!
खूप चांगल मार्गदर्शन केलं सर.एक तास कसा संपला कळलं पण नाही.
महोदयांचा पट पाहून मी संबंधित बँकेत पत्र दिले की मी रानटी प्राण्यांपासून उपद्रव होत असल्याने कर्ज परतावा करणे अडचण आहे बँकेने वरिष्ठांकडे दिली उत्तराची वाट पहातोय
अत्यंत उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शन सर
Dhanyawad... Aani aplya channel la subscribe kara!
Very good and excellent event organised.. Thanks to vidyadhar Sir, for giving financial literacy and guidance also Thanks organizer...who has giving the opportunity to me for listening...
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
नेहमीप्रमाणेच उत्तम मार्गदर्शन
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
आपण जी माहिती पूर्ण दिलीत तशी आजपर्यंत कोणीचं दिली नाही.आणि शेवटी मलाच माझी लाज वाटते की मी सन १९८४ पासून आपणास ओळखतो.अतिशय जवळून आपणास पाहिल आहे.बोलण फक्त मी नमस्कार करायचो.म.फुले मंडई टिळक पुतळ्यासमोर रायकर यांचे हाॅटेल व टिळक रोड वर गिरीजा पावभाजी येथे आजही परंतु आतापर्यंत मलाच ज्ञान नव्हते.सर माफ करा.
Excellent knowledge sharing, very true, I am of the opinion that these should be included as basic education in school.
सर
आज हि आम्हास आपला अभिमान आहे.
साहेब खरंच गरजेचे आहे हो आपल्या सारख्या लोकांची आणि आपल्या माहितीची लोकांसाठी तरी वेळ द्या plz zzzz
खूप सुंदर मार्गदर्शन केल्या बद्दल व सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर .
I think whatever you are saying is more important for banking employees. A customer does not have time to be educated about RBI rules. If customers should know about everything, then what are bank managers and loan department employees for ?
One key point that can be summarized from this video is 'Read the loan FINE PRINT' document.
sir i hve never heard such an eyeopening speach ever before,
खुप छान आभारी आहे 🙏
साहेब खुरच मार्गदर्शक मााहिती जिवनात शिकणा सारखे 🌹🙏🌳💧🌴
विद्याधर अनास्कर याची माहिती mobile नो3 कुठे मिळेल उत्तम माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचूद्या ही❤
Excellent guidance Anaskar Sir 🎉 Thank You!
Nice information, Thank you
खूप छान विचार मांडणी खूप छान कार्यक्रम
Dhanyawad... Aani aplya channel la subscribe kara!
खूप छान मार्गदर्शन केले अनास्कर सर नी🙏
Khup jabardast mahiti dilit...to jeevnat jarur utravnar
youtube var free madhe knowledge denyabadal dhanyawad...kaahi lok reels baghun data sampawtat...
खुप छान माहिती मिळाली आहे.
सर खूप छान मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर
सर अतिशय छान मार्गदर्शन धन्यवाद
व्यवहाराच माध्यम पैसा नष्ट करून पूर्वीप्रमाणे देवाणघेवाण व्यवहार झाले तर निश्चितच समाज शांत समाधानी व सुखी अन्यथा हे सर्व बाजार व्यवस्था शेतकरी गरीब मजदूर यांचे साठी नाही याबद्दल आपलं काय मत आहे?
शक्य आहे का? काहीतरीच
Shetkari majur hyancha sathi nahi pn ha bajar shetkari ani majur shiway chalat nahi....
दादा, तुम्ही म्हणता ते च काम फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी करीत आहेत.वस्तु विनिमय पद्धतीने व्यवहार जे तुम्ही म्हणता ते च. आणि शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले जावे यासाठी काम करत आहेत.कृपया ही लिंक पाहा.यांचे आणखी vdo बघा, खूप काही काम सहज शक्य होते.
ruclips.net/video/t3ks_XTUfBQ/видео.htmlsi=RhL7MHjmbv9IitAF
खूप काही शिकण्याचा महत्त्वाचा सल्ला
अत्यंत उपयोगी अभ्यासपूर्ण भाषण . परत परत ऐकावे असे . सर धन्यवाद 🙏
* भेटीचा योग*. Pardon me for the typing mistake 🙏🙏
धन्यवाद सर 🙏
Khup mahtwache bole sir..Jay Jijau
Nice information sir 👍
Mind-blowing information.. thanku so much sir
Very useful guidance Anaskar Sir 🎉 Thank You!
Highly informative
धन्यवाद गुरू
thank you sir chan mahiti dili ....
अनस्कर सर खूप सुंदर मार्गदर्शन तुमचं तुमचे प्रत्येक मुद्दे खूप वास्तववादी आहेत कृपया मला तुमचा नंबर मिळेल का माझे काही आर्थिक नियोजन मला करायचे आहे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन मला घेण्याची इच्छा आहे तुमचा जो काही चार्ज असेल तो मी दिल्यावरच तुमचा वेळ घेईल सर्व जाणून घेण्यासाठी कृपया नंबर द्यावा
उत्कृष्ट मार्गदर्शन !
Brilliant analysis...thank you 🙏
🎉🎉 khup chan sar👏🏾👏🏾👏🏾👏🏾🌹🌹🌹🌹
Knowledgeable speech.
@एकदम छान मार्गदर्शन.,.
Saheb ❤❤❤❤
Khupch chann
PUNE has become HUB of INTEREST rates mafia
सर खूप छान मार्गदर्शन
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आहे सर
अप्रतिम माहिती 👌
Must 🙏🚩 Sir
अप्रतिम मार्गदर्शन
हा पक्का राजकारणी माणूस आहे. रूपी बैंक बुडवण्यात याचा मोठा हात आहे
38.52 la kay editing kelay. Vidyadhar Sir bolat astana samor koni itarach speech detay. Vidyadhar siranch speech khup apratim ahe.
ग्रेट सर
Best speech i hear.......😊
👌👌👌👌
Asech karyakram sarva jilhyamadhe rabva
Khup chan mahiti..... " Sir " 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very good information
जबरदस्त सर
प्रेरणादायी
Dhanyawad... Aani aplya channel la subscribe kara!
Nice analysis sir..
खुप छान माहिती
Lai bhari thanks
🎉 Good sandesh sr
आगामी कार्यक्रमाना कसे किंवा कोठे apply करावे?
संभाजी ब्रिगेड वेबसाईटवर आपली नावनोंदणी करा
Think tank वरून इकडे आलो
🎉🎉🎉
प्रेक्षकांमध्ये स्त्री उद्योजिका नाहीत हे दुर्दैवी आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे.
❤
अप्रतिम
सीए ने दिलेला सल्ला अनेक अशिल केराच्या टोपलीत टाकतात. याचा देखील विचार करावा.
खूप छान
तथस्ट विचार
Dhanyawad... Aani aplya channel la subscribe kara!
❤
त्याची कोणतीही थकबाकी न देता किती लोकांचा मृत्यू झाला याची नोंद नाही banka charges board ka lavat nahi,ही बँकिंग शिस्त कुठे आहे, कर्जदाराचे सिबिल पाहिले जाते आणि आर्थिक संस्था सिबिलविरहीत धंदा जोमने करताना लोकाना घोडा लावते
गुड
❤🙏
Where can this person be contacted and contact details
Chan sir