शेअर मार्केटमध्ये ९० टक्के लोक तोट्यात का? | CA Abhijeet Kolapkar | EP - 2/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Год назад +15

    खूप छान समजावले आहे.असा निरपेक्ष सल्ला देणारे तज्ञ कमी असतात. गुंतवणूक सल्लागार दरवेळी ग्राहकाचे हित पाहतोच असे नाही. त्यांना जास्त कमिशन मिळत असते तेच फंड ते सुचवतात.

  • @Market_Mystic
    @Market_Mystic Год назад +15

    अभिजित सरांचं अर्थ-ज्ञान तर उत्कृष्ट आहेच, पण त्यांचं मराठी सुद्धा खुप उत्तम आहे 👌👌

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Год назад +23

    आर्थिक साक्षरता ही आज काळाची गरज आहे. अगदी शालेय जीवनापासूनच या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती असायला हवी.😊😊

  • @greenhousefarming7268
    @greenhousefarming7268 Год назад +70

    अजून तिसरा भाग येवू द्या कृपया ...

    • @modiji_is_great
      @modiji_is_great 6 месяцев назад

      Tuch kaadh. Tula full ignore kela think bank valyanni

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 Год назад +21

    अतिशय महत्वाच्या विषयावरील अत्यंत चांगली माहिती अभिजीत सरांनी दिली . हे पुस्तक मराठीत येणार आहे की नाही ते कळले नाही. पण मराठीत प्रकाशित होणे गरजेचे आहे.
    आर्थिक साक्षरतेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणे गरजेचे आहे. अगदी बॅकेतील फिक्स्ड डिपॉझीट पासून शेअर मार्केट चा अभ्यास पदवी पर्यंत मुलांना समजणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय ? आर्थिक क्षमता कशी निर्माण करता येते . गुंतवणुकीचा प्रत्येक पर्याय महत्वाचा आहे. पण तो वापरण्याचा एक क्रम आहे तो छान पद्धतीने सरांनी समजावून सांगितला. मराठी माणसाला शेअर मार्केट जुगार वाटत आला आहे . पण सध्याच्या काळात अभ्यास केल्यास तो जुगार रहात नाही व मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करता येऊ शकते. पण त्या आधी आर्थिक पाया सुदृढ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे .

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe Год назад +1

      अगदी बरोबर आहे...

    • @veerwajekarcollegelibrary4463
      @veerwajekarcollegelibrary4463 Год назад +2

      Already पुस्तक मराठीत आहे.... अर्थसाक्षर व्हा या नावाने...त्याचा इंग्रजीत अनुवाद येतो आहे.

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 Год назад +6

    मी एक अशिक्षित असुन मी थिंक बॅक नेहमीच पहातोय, आज जे अभिजीतनी फारच सोप्या शब्दात समजेल अस सांगितल, अभिला मनापासून आशिर्वाद

  • @pradeepdol5991
    @pradeepdol5991 Год назад +13

    विम्याकडे गुंतवणूक म्हणून न पहाता कुटूंबाचे संरक्षण म्हणून पहावे हा अतिशय योग्य विचार आहे.अर्थ साक्षरता सांभाळून पैसे गुंतवायचे झाल्यास म्युच्युअल फंड आणि चांगल्या कंपन्यांच्या इक्वीटीत गुंतवणूक हा उत्तम सल्ला आहे.सी ए अभिजीत यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आणि संतुलीत आहे.

    • @abhaysinghbhosale2748
      @abhaysinghbhosale2748 Год назад

      होय....मी 1cr चा घेतला.... त्या आधी asset yogi च video बघितला..त्यांनी सांगितला pure विमा घ्या...त्यात अजिबात गुंतवणूक आणू नका......आणि मी फक्त विमा घेतला....

  • @ashutoshn.5518
    @ashutoshn.5518 Год назад +14

    अभिजीत, तू सांगितलेले अक्षरशः प्रत्येक वाक्य बहुमोल आहे...खूप बहुमोल मार्गदर्शन केलेस..
    खूप धन्यवाद 😊

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 Год назад +7

    छान, शेवटी आनंदने, सुखा समाधानाने जगणे mahatwache आहे. त्या साठी आर्थिक साक्षरता हवी हे फार आवडले.

  • @sachindhumal4427
    @sachindhumal4427 Год назад +8

    दोन्ही भाग पहिले. माझी अर्थसाक्षरतेकडेची वाटचाल सुरु होण्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद सीए, अभिजीत कोळपकर आणि विनायक पाचलग

  • @babandhekane3070
    @babandhekane3070 Год назад +11

    विनायक सर आणि अभिजित सर दोघांचेही मनःपूर्वक आभार, खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगितली 🙏

  • @rajukhopkar9512
    @rajukhopkar9512 Год назад +9

    अभिजित,सर तुम्ही खुप छान अर्थ साक्षरतेचे धडे दिले.

  • @amitparakhe5616
    @amitparakhe5616 Год назад +4

    गोष्ट पैसे पाण्याची यापेक्षा खूप चांगल्या कन्सेप्ट यांच्या आहेत... या पुस्तक खूप चांगलं आहे

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Год назад +7

    अतिशय सोप्या भाषेत अवघड विषय सांगणारा अवलिया!

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +26

    Best CA and very matured at a very young age ❤

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 Год назад +21

    Abhijeet, you have in-depth knowledge and high level of maturity. All the best !!
    Vinayak - thanks for bringing this topic and a good resource person..

  • @rajeshponde921
    @rajeshponde921 Год назад +11

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर मराठी माणसांना अर्थसाक्षरतेचीआवश्यकता आहे

  • @rajeshkawle3287
    @rajeshkawle3287 Год назад +7

    खूप छान analysis. स्टॉक मार्केट मध्ये स्लो स्टार्ट करा. अभ्यासपूर्ण नियोजन केले की चांगले रिटर्न मिळेल.

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +3

    सर आपले पुस्तक मी Amazon वरुन मागवले ....अप्रतिम पुस्तक आहे , सर्वांनी जरुर वाचावे

  • @GogoBens
    @GogoBens 7 месяцев назад +1

    Gr8 information, thanks Abhijeet sir & Think bank 🙏

  • @priyaapathak3347
    @priyaapathak3347 Год назад +3

    दोन्ही अभ्यासपूर्ण सेशन्स साठी अभिजित सर आणि विनायक सर यांना धन्यवाद. U explained the exact difference betn traders & investors. Very informative..

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 Год назад +18

    Wonderful! Thanks Think Bank!
    Financial Literacy is a need of time! The awareness should be created right from school days!

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 Год назад +6

    Me 1 st episode javal javal pathach kelay..Want atleast 4 episodes with this man

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 Год назад +6

    घर... कार.... मोबाईल... जागा.... शेतजमीन हे घेण्यासाठी लागणारे thumb rules वर वेगळा स्पेशल व्हिडिओ यावा अशी अपेक्षा आहे.

    • @rushikesh9959
      @rushikesh9959 10 месяцев назад

      Car, mobile ka investment ahe kare baba

  • @rohanunde6383
    @rohanunde6383 Год назад +7

    अप्रतिम माहिती.. अजून पुढचे भाग पाहायला आवडतील..💐👍

  • @vishalkamble7592
    @vishalkamble7592 Год назад +4

    धन्यवाद ! अभिजित सर..
    खूप छान माहिती सांगता आणि खूप सोप्या पद्धतीने

  • @mullamanjur
    @mullamanjur Год назад +4

    खरी तळमळ दिसते साहेबांची, खूप छान....

  • @dattatraynaik3076
    @dattatraynaik3076 Год назад +7

    Whatever you said about share market investment is absolutely correct. Mostly we loose money.

  • @manishaalpe3890
    @manishaalpe3890 10 месяцев назад +1

    अर्थविषयक,जीवनाविषयक अर्थपूर्ण,अभ्यासपूर्ण विवेचन

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 Год назад +4

    अतिशय सुंदर आणि समर्पक विश्लेषण

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Год назад +5

    Think Bank चा सर्वोत्तम भाग!

  • @vijaykoshti8021
    @vijaykoshti8021 Год назад +1

    अतिशय सोपी व अर्थपूर्ण समजावून सांगण्याची भाषा 👏👏👏

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 Год назад +12

    Very informative and usefol advice to those who feel , we can earn a lot by investing in shares..it needs a lot of study, knowledge and patience.
    Congratulations Abhijeet for the new book in English..Money Matters.....

  • @CTejasKesharkar
    @CTejasKesharkar 9 месяцев назад +1

    Great initiative Abhijeet.

  • @swatibagale5969
    @swatibagale5969 Год назад +5

    खुप खुप छान माहिती दिली सर तिसरा भाग काढा सर

  • @kedarlingswami6686
    @kedarlingswami6686 8 месяцев назад +1

    Share market explained very well❤

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 Год назад +2

    आपण केलेली गुंतवणूक योग्य आहे की म्हणजे ज्या गोल्स साठी गुंतवणूक केली आहे, ती पुरेशी आहे की नाही. हे कसे तपासून बघायचे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 2 месяца назад +1

    Good Advice ❤

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 Год назад +4

    Khupach Sundar mahiti deta sir

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 Год назад +4

    One of the top think bank videos

  • @shwetalipate151
    @shwetalipate151 Год назад +1

    Khup khup mahatvache points cover kelet Abhijit Siranni. Best examples Ani Atishay sopya padhtine sagitle

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 Год назад +7

    अतिशय सुंदर विश्लेषण...

  • @vivekmahambare5963
    @vivekmahambare5963 Год назад +4

    वाह सुंदर अगदी सोप्या भाषेत विश्लेषण

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 Год назад +8

    Good info. General people should be informed the names of good share advising companies / groups.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +5

    धन्यवाद माहिती बद्दल

  • @shalakahaldankar9967
    @shalakahaldankar9967 Год назад +3

    Abhijit Sir,Many thanks . waiting for more videos.

  • @kuldeeppatil1414
    @kuldeeppatil1414 Год назад +4

    खूप सुंदर माहिती

  • @shankardalvi2854
    @shankardalvi2854 Год назад +4

    Khup chan mahiti sir ..

  • @saurabhchavan1300
    @saurabhchavan1300 Год назад +1

    आर्थिक नियोजन बाबत अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Год назад +5

    खूपच चांगली माहिती 🙏💐🪗

  • @rahulghodke8663
    @rahulghodke8663 Год назад +1

    सर, खूप छान आणी साध्या शब्दात सांगितलं आहे

  • @nitinkulkarni8246
    @nitinkulkarni8246 Год назад +6

    Good information!

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 Год назад +5

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @sneharatnaparkhi6608
    @sneharatnaparkhi6608 Год назад +5

    खूप छान माहिती दिली..

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 Год назад +5

    nice information you have given to live happy life thank very much sir, you should give brief explanation about life policy and term policy.

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 Год назад

    अतिशय माहितपूर्ण असा व्हिडिओ आहे. सरांचे मार्गदर्शन आजच्या नवीन पिढीला खुप महत्वाचे आहे. धन्यवाद

  • @hemantkulkarni847
    @hemantkulkarni847 Год назад +7

    Good knowledge

  • @pushpataware2280
    @pushpataware2280 Год назад +5

    योग्य विश्लेषण

  • @udyamore
    @udyamore Год назад +2

    Abhijeet Thanks for creating great awareness. Thanks for telling the reality of share market.

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Год назад +4

    Very good and informative...

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 Год назад +4

    Bhai ni last ek min madhe life hack sangitli.Ich stimme dir zu.😊👍

  • @aashishbadve8938
    @aashishbadve8938 Год назад +3

    Only अभिजीतअप्पा कोळपकर

  • @santoshshinde3716
    @santoshshinde3716 Год назад +5

    Wating for part 3

  • @vishwachikate
    @vishwachikate 4 месяца назад +1

    खुप छन व्हिडीओ अहे, एकदुम चांगल्या समजल्या सगल्या गोष्टी 😄

  • @sandipmache
    @sandipmache Год назад +2

    पुढचा भाग घ्या

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад

    अत्यंत साध्या सरळ भाषेत महत्वाची माहिती....

  • @amitparakhe5616
    @amitparakhe5616 Год назад +4

    Khup mast

  • @govindmali4535
    @govindmali4535 Год назад +2

    Best ca

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Год назад +4

    3भाग कधी

  • @RavindraKolapkar
    @RavindraKolapkar Год назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattatraydeshmukh4241
    @dattatraydeshmukh4241 Год назад +4

    Khup chan❤

  • @Utthana009
    @Utthana009 Год назад +1

    सोप्या भाषेत छान माहिती 👌👌👌👌

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Год назад +6

    Very wise advice !

  • @भाऊ-ण5र
    @भाऊ-ण5र Год назад +4

    मस्त आहे

  • @sachinbhendekar9983
    @sachinbhendekar9983 Год назад +5

    Please please make series

  • @advtushark
    @advtushark Год назад +4

    Informative 👍

  • @jayeshbhave4548
    @jayeshbhave4548 10 месяцев назад +1

    Sir आरोग्य विमातल्या loop hole सांगावेत कॅश less sangun ain veli cash भरायला सांगतात काही हॉस्पिटल मध्ये विचारतात mediclaim aahe ka जर असेल तर cost of treatment double hotat ani mediclaim insurance co फक्त fair rate che पैसे reimbirse करतात जर mediclaim insurance provider company che pannel hospital असतील तर ते खूप लांब असतात patient la त्या हॉस्पिटल पर्यंत पोहचवण्याची रिस्क असते

  • @prashantdhadve9482
    @prashantdhadve9482 Год назад +1

    Information khup basic aahe

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 День назад

    अगदी मराठी माणसाचे विचार मांडले आहेत. बाकीचे सगळे इन्व्हेस्टर सांगतात गाडी घेऊ नका घर घेऊ नका फक्त इन्व्हेस्ट करत रहा

  • @sameerjadhav8165
    @sameerjadhav8165 Год назад +1

    Short but sweet speech

  • @hotesh
    @hotesh Год назад +1

    खूपच छान माहिती मिळाली, सरांना पुन्हा पुन्हा बोलवा प्लीज 👍

  • @ashokkumthekar592
    @ashokkumthekar592 Год назад +5

    Great information...

  • @kedarlingswami6686
    @kedarlingswami6686 8 месяцев назад +1

    Very Nice ❤

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar Год назад +2

    Both of the episodes were informative / useful! Thanks 🙏

  • @mohanmhaske4683
    @mohanmhaske4683 Год назад +6

    👌👌Very Nice Topic🙏

  • @sanjayrawal91
    @sanjayrawal91 Год назад +7

    Very nice

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 Год назад +1

    छान माहिती दिलीत..

  • @avinashkhare2427
    @avinashkhare2427 Год назад +2

    सर धन्यवाद

  • @nitinsatdive3640
    @nitinsatdive3640 Год назад +4

    Good sir

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 Год назад

    Senior citizen mi konati investment karavi yavar special vdo karal tar khup margdarshan milel sir thanks sir

  • @balupawar3228
    @balupawar3228 Год назад +1

    खुपच सुंदर

  • @sss_1988.
    @sss_1988. Год назад +1

    खुप छान...

  • @dipikachitkote7644
    @dipikachitkote7644 Год назад +1

    Apratim❤

  • @MukundrajHalale
    @MukundrajHalale Год назад +2

    This is literally “Wake up to Reality”…

  • @kavasa25
    @kavasa25 Год назад +3

    Insurance is not investment.

  • @adityakarnik8983
    @adityakarnik8983 Год назад +1

    Useful information thanks

  • @RajuBhanwasa
    @RajuBhanwasa 6 дней назад

    Very very nice information sir

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Год назад +4

    Ajun 1 part houdya

  • @atulmatale3436
    @atulmatale3436 6 месяцев назад +1

    Nice

  • @sunilpawar699
    @sunilpawar699 Год назад +5

    Good