Mazhi Mansa | Raju Parulekar | Marathi Podcast I Episode 6 |
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Insightful Conversation with Political Analyst Raju Parulekar | Uncovering the Truths of Indian Politics
Description:
In this episode, we sit down with renowned writer and political analyst, Raju Parulekar, for an eye-opening conversation about the current state of Indian politics. With years of experience in journalism and a deep understanding of the political landscape, Raju offers unique insights and perspectives on the latest developments, political ideologies, and the factors shaping India’s future.
Join us as we delve into:
Raju's journey in political analysis and writing
Behind-the-scenes stories from his career
Critical viewpoints on political strategies, policies, and governance
How media influences politics and public opinion
Whether you’re a student of politics or just interested in understanding the inner workings of Indian governance, this podcast is packed with information and insights you won’t want to miss. Hit the subscribe button, like, and comment with your thoughts on Raju's analysis!
#RajuParulekar #PoliticalAnalysis #IndianPolitics #Podcast #PoliticalInsights
राजू परुळेकर माझे आवडते पत्रकार ❤यांची मुलाखत घेतल्यामुळे इसपनीतीचे खूप खूप आभार...
अप्रतिम विचार
जे प्रश्न 90% माणसांच्या मनात येत असतात त्याची उत्तरे मिळतात ह्या मुलाखतीमध्ये
कान,मन ,मेंदू खूप दिवसांनी शांत झाला. अतिशय आनंद देणारी मुलाखत.भर उन्हात पावसाची सर आणि मातीचा सुगंध आल्यासारखे वाटले.
फ़ारच इंटलेकच्यूल आणि अभ्यासक वृत्ती असलेले आदरणीय राजू जी परुळेकर आवडते पत्रकार.... धन्यवाद ईसापनीति..! ❤
यातली अनेक वाक्ये,अनेक quotes रील्स करून viral करण्याजोगी आहेत. Thanks alot राजू परूळेकर सर!! यांना ऐकण्यासाठी आम्ही इंडी चॕट चॕनलवर पडिक असतो.❤❤❤
True
👍💯💯agdi बरोबर
Excellent of @rajuparulekar
राजू परुळेकर बाबा कि जय हो 😉
As always good to listen raju parulekar
राजू परुळेकरांना सतत बोलवा . म्हणून subscribe करत आहे . ❤
सामान्य माणसाच आयुष्य बदलणारी मुलाखत मा. राजू परुळेकर सर आपले खूप खूप आभार❤
Video ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भावनांशी मिळते जुळते वाटतात राजू सर यांचे विचार.... खूप छान वाटते ऐकून.... भीती,अहंकार बदलणारी परिस्थिती आपण यातून गेलोय जातोय मग स्वतः मधे इथून पुढे कसे बदल करायचे हे पण समजते
अष्टपैलू विचारांची मांडणी भूतकाळाची उजळणी करत भविष्याकडे वाटचाल करताना वर्तमानात जगण्याची कला सांगणारा अतिशय छान संवाद .
खूप सकारात्मक विचार देतात
खूप शिकायला मिळतं राजू परुळेकरांच्या मुलाखती ऐकून 😍
जीवनात जगण्यासाठी जी तत्व जो दृष्टीकोन परुळेकर सर सांगतात ते सगळं माझ्या वागण्याचा एक भाग आहे अगदीच हे सगळं माझ्या मनातलंच आहे खूप छान वाटलं संपूर्ण मुलाखत एकाच वेळी बघितली खूप आवडली अप्रतिम 🙏🙏🙏
Nice !!
Brilliant and insightful responses by Raju Sir. After a very long time he has expressed his deep philosophical thoughts and did it beautifully as always. His political interviews/analysis are also equally worth watching.
Credit to interviewer for asking thoughtful questions. Also for not being disruptive and simply acknowledging his responses, at times with hearty laugh:).
thanks sir
One of the best & unique Interview Rohan....Pure Thoughts expressed by Raju Parulekar sir....Thank you both of you....Maja aali!
Open ended questions and non judgmental approch. great !!!
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली राजू परुळेकर साहेब
परुळेकर सराना ऐकले की जगणं सोप होत❤
इसापनीत ह्या माध्यमातून ही मुलाखत उत्तम प्रकारे घेतली गेली तसेच नेहमीप्रमाणे मा. श्रीयुत. राजू परुळेकर साहेबांनी मतं मांडली व्यक्त केली....
मुळखती शेवटी दोस्ती दुश्मनी स्वार्थापोटी करू नये आणि मिठाईला चंदेरी वर्ख लावू नका हॆ फारच सुंदर संदेश दिला......
राजु परुळेकर सरांचे आजचं संभाषण/ चर्चा माझ्या जीवनातील एक अनमोल, अमुल्य भेट म्हणून सदैव प्रेरणादायक असेल यात शंकाच नाही.
धन्यवाद सरांचे व इसापनिती इंटरटेनमेंट चॅनेलचे...
अप्रतिम मुलाखत..खूप धन्यवाद..👌👌👍
राजू परुळेकर सर मला खूप जास्त आवडतात. इतकं नॉलेज एका व्यक्ती मध्ये कसं काय असू शकते , हा मला नेहमीच प्रश्न पडतो.. मी त्यांची सर्व स्पिच ऐकत असते.
Well
Very nice interview
सुंदर मुलाखत.समृद्ध करणारे,
विचार करायला लावणारे.खरच बुद्धिमान राजू परुळेकर.
अभ्यासपूर्ण असलेले पत्रकार राजु परुळेकर निर्भिस्त पत्रकार आहेत.
Always a pleasure to listen to Raju Sir... Will watch after reaching home. 👍
धन्यवाद 🙏
अप्रतिम सुंदर खुप काही शिकण्यासारखी मुलाखत 👌👌👌. जय आदिवासी 🙏🙏🙏.
Raju Parulekar Sir is one of the most intellectual persons around 👏
खूप छान.. got many insights about life
अप्रतिम, स्वच्छ विचाप्रवर्तक, Gentaleman Raju...sir
धन्यवाद परुळेकर साहेब बहुमूल्य विचार /धन्यवाद रोहन साहेब मुलाखत घडवून आणली...
गप्पा गप्पा मधे अनेक गोष्टी वर चर्चा..👌 विचार देण्यापेक्षा विचार कसा करावा हे शिकवणारी.
A real transparent man ... 🎉💐💐💐
کتنی خوبصورت بات کہی آپ نے راجو جی، کمال ہے!
कितनी ख़ूबसूरत बात की है आपने राजू जी जबरदस्त
Rohan tu kharach khup great person hi mulakhat ghetylabadal tuze abhaar❤
राजू सर,तुम्ही बोलतच राहावं असं वाटतं,तुम्हाला शतशः प्रणाम.
इतकं कोणी बिनधास्त बोलत का sir भक्त चावताळून उठतील ना 😂तुम्ही असें कसे इतके निर्भय कसे तुम्ही. तुमची मुलाखत म्हणजे एक माझ्या साठी मेजवानी च असते किती तरी वेळा मी तुमचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. 🙏
राजू परुळेकर यांची बोलण्याची कसब अफलातून आहे, ऐकायला आवडेल असे व्यक्तिमत्व
RAJU SIR APKE HAR EK JAWAB DIL JEETNE WALE HOTE HAIN RESPECT RAJU SIR LOVE FROM MUMBAI SIR
दर्जेदार माणसाचे दर्जेदार विचार 👌
Best channels,, राजू परुळेकर best human being 🙏🙏🙏🙏
अप्रतिम मुलाखत ❤🎉
अगदी परखड आणि वास्तवादी अशी ही प्रेरणादायी मुलाखत!
सुंदर विवेचन 🎉🎉 अश्या सुंदर गप्पा होणेनाही
this video deserves atleast 1 lakh views on this channel
Thanks🎉
सरांची समज उमज अनुभवाची आहे, ज्यांचा खरोखर आदर करावा असं व्यक्तिमत्व आहेत सर
Great Raju parulekar sir, great sir ji Regards
राजू परुळेकर सरांचे खूप धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर इंटरव्यू 🙏🏻👌🏻🌹
Very well explained about our existence on earth..... 😊
कौतुक करण्यास शब्द तोकडे पडतील अशी मुलाखत. विचारांना कलाटणी देणारी मुलाखत.....
जबरदस्त....❤🎉 मुलाखत
धन्यवाद इसापनीती ❤
राजू परूळेकर, I ❤❤❤
Excellent Questions ❤
खुपच छान !
मी परूळेकरांना बरेच वर्ष फॉलो करतोय. मस्त बोलतात. पण त्यांची अशी मुलाखत मी बऱ्याच काळानं बघतोय.
Thanks!
वैचारिक खाद्य पुरवणारी अभ्यासपूर्ण मुलाखत!👌👌👍👍💐💐
धन्यवाद सर!💐💐
खूप छान माहिती मिळाली
राजू परुळेकर सरांना नेहमी ऐकत रहावे वाटते.
Rohan always rocking and raju sir greatest of all time🎉
Very very insightful and interesting interview.
मनापासून आभार 🙏
Raju sir🎉khup chan🎉🎉
छान मुलाखत, छान विश्लेषण
परुळेकर सर, निरंजन टकले सर, असीम सरोदे सर, निखिल वागळे सर, विषावांभर चौढरी सर, अशोक वानखेडे सर , पोखरकर सर, श्याम दादा गायकवाड महाराष्ट्राची रत्ने ❤
हेमंत देसाई
दर्शक,महाराष्ट्र रत्न❤❤
You are absolutely right 💯💯 Nikhil Wagle Sir and Asim Sarode are ruining their own reputation now by supporting Thackerays and Pawars who are making under-the-table deals with Modi-Shah.:(
U
Absolutely yaar❤
खूप छान मुलाखत राजू sir great
खूपच छान चर्चा. अनेक प्रश्नांची उत्तरे इतक्या सहजतेने दिली
Khup Chan🎉
👏
Mast❤
Great Interview.....
Zindagi Madhya purn pahilela ha first program aahe baghayala aani aikayla bare watle
Thanks
अप्रतिम ❤️🙏👍💐
Great person
Khoop sundar charcha.
Raju sir is King of Politics 👑
Very Nice Communications
🎉🎉🎉
राजु परुळेकर यांना मी संवाद इ टीव्ही वर येत असे तेव्हा पासून बघत आहे,
Best 👌 👍 🙏
Great Sir👍🏻👍🏻
ज्योतिष शास्त्र आहे. फलादेश ही कला आहे.
खूप छान🎉🎉🎉🎉❤❤
सुंदर मुलाखत
Love you Raju Parulekar sir
Khup chhan sir ❤
We use ths in counselling session
प्रचंड व्यासंगी व्यक्तीमत्व🎉🎉❤
मस्त मुलाखत
👏👏👍
खुप सुंदर मुलाखत राजु सर
Khup chaan❤Raju Parulekar
राजु परूळेकर हे फारच ग्रेट आहे👍
Totally totally agree wth sir reading and travelling
Too good enjoyed thoruoghly. ..ayushyache saar samjle
आत्मचिंतन करावंसं वाटलं... ग्रेट परुळेकर साहेब..
Raju परुळेकर साहेब खूप छान आहे त तुमचे विचार,,,
😍😍👌
Nice interview ❤