सामर्थ्य पुण्याईचे - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-515 | Satguru Shri Wamanrao Pai
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- Amrutbol-515 | सामर्थ्य पुण्याईचे - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...
सर्व टेक्निकल टीम यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विद्या
Apratim.....❤ Jay sadguru Jay Jeevanvidya ❤
धन्यवाद सद्गुरु 🙏
खुप छान मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
माउलीला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
Jay sadgurudev
Astil Punyachaya gathi tar naam yeil kanthi 🙏
Thanku Sadguru 🙏🙏🙏🙏🙏
जगामध्ये सर्व उपयुक्त आहे🙏🙏🙏🎇🪔
Jay Ssdguru Dada and mai
खूप सुंदर मार्गदर्शन देवा
धन्यवाद देवा
Vithal vithal mauli 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
जय सद्गुरू माऊली 🙏🙏🙏
Kup.chan.thanks.guruji
खुप सुंदर अप्रिम सदुगुरू विठ्ठल विठ्ठल
सदगुरू माझ्या स्मरणात सदैव
🌺Vittal 🌺Vittal 🌺Thank you🌺 🌺🌺🌺Satguru 🌺Mai 🌺Dada🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you mauli shirur
🙏🙏 खुपचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरू धन्य झालो
Vitthal vitthal🌸🌺✨🕉
विठ्ठल विठ्ठल🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविदया
Thank you SATGURU... 🙏🙏
Thanks satguru pap puny sankalpana khup clear tumchya margdarshanane samjlya
Very nice
Thank you so much mauli🙏🙏🌹🙏🙏
🙏
VItthal Vitthal Sarvana. Pai Morng.Bless All
SHARANAGAT SAMARPAN
Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 🌻
Vitthal vitthal deva
Punyai khup important ahe
Koti koti pranam mauli
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
Very useful information satguru mauli
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
Thank you 😇🙏
Punya Pahije Punyaimule Shanti Mil Mauli Thanku
Koti pranaam
Piece of mind हा पुण्य प्रभाव आहे
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Vithal vithal deva
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू देवा 💐💐🙏🙏
Pap & Punya
पुण्य हा प्रकार विलक्षण आहे सर्वकाही ए टू झेड प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पुण्याईत आहे. धन्यवाद देवा.
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏शाखा सातारा.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
जय सदगुरू
जय जिवन विद्या
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
धन्यवाद देवा 🙏🙏
गुरुजी वंदन,
उत्कृष्ट मार्गदर्शन
धन्यवाद
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
💐🌹💐🌹💐🙏🙏
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ,सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
Sukswayta Milnasathi PunyaPahije Mauli Thanks
पुण्य प्रभाव आणि पुण्य अभाव याचे परिणाम सांगतात .सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन🙏🙏🙏
The Great जीवन विद्या मिशन ,🙏🌺🌹
Very nice explanation about pap and punya
Excellent
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरूराया कोटी कोटी वंदन
Thanks Sadguru 🙏🏻
खूप छान मार्गदर्शन,पाप - पुण्य संकल्पना उत्तम समजाऊन सांगितली.
Mi punyawsn ahe ashirwad almighty che nature che
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु
Punya Para-upakar...
Paap he Para-pida
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🙏
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
Very good
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's
सर्वांच भल कर.
Anant Namaskar
Krutnata purvak abhar abhar abhar
शुभ सकाळ सुंदर विषय "सामर्थ्य पुण्याईचे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
Jai satguru maharaj ki jay 🙏🙏🌹🌹❤️👍
Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N all Pai Kutumbiya na Anantkoti pranaam ani manaspoorvak Krutadnyata. Bless All 🙏🙏🙏🙏
Thankyou
Satguru
Vithhalvithhal
सुखस्वासथ्यासाठी पुण्य लागत. पाप आणि पुण्य शाश्वत आहे व परिणामकारक आहे. आपण पुण्य भोगताना खर्च पडलेल पुण्य भरून काढण्याचा प्रयत्न करणे. पुण्य सत्कर्मातून निर्माण होते आणि पाप दुष्कर्मातून निर्माण होते. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
पै सद्गुरू माऊली आमची आई l
जीवनविद्या आहे आमची विठाई ll
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाप देई ताप. पुण्य देई शांती, सुख, समाधान. पण खरं पहाता पाप-पुण्यासंबंधीची आपली सर्वसाधारणपणे संकल्पना ही चुकिची असते म्हणुन आपल्या हातून पाप घडते व त्यातून सुखाऐवजी ताप आपल्या सहन करावा लागतो. मग आजच्या प्रबोधनातून सद्गुरूमुखातून ऐका आपल्याच पुण्याईचं सामर्थ्य !!सद्गुरूनाथा वंदन !! वंदन !! त्रिवार वंदन !! सर्वाचं भलं होत आहे !! विठ्ठल !! विठ्ठल !!
"सद्गुरू,आपण गर्भश्रीमंत, विचार महान
आपले जीवन ग्रेट आहात.कृतज्ञता हेच पुण्य होय." हैबतराव लहाने विठ्ठल विठ्ठल, प्रेरणास्थान आमचे सद्गुरू श्री वामनराव पै माऊली चरणीपदकमल पुजन नित्य नेमाने करण्याची संधी मिळाली आहे.सेवा परमोधर्म
जय सदगुरू जय जीवन विद्या
Peace of mind साठी पुण्य लागत
🙏🙏🌹🙏🙏
कृतज्ञता हे पुण्य व कृतघनता हे पाप
Thank you so much Mauli, koti koti pranam 🙏🙏🙏
Vitthal Vitthal satguru
Hiii I am sayesha
हे ईश्वरा...,
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
ज्या गोष्टीने ताप होतो ते पाप या गोष्टीचे शांती मिळते ते पुण्य हे महा प्रभावी आहे पुण्य सत्कर्मातूंन निर्माण होते पुण्य सतत खर्च होत असते ते भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
कृतज्ञता हे पुण्य व कृतघ्नता हे पाप. आपल्या ठिकाणी असलेल्या जाणीवेवर सर्व कर्मे रेकॉर्ड होतात. क्रिया तशी प्रतिक्रिया या नियमानुसार आपल्याला जीवनात सुख किंवा दुःख वाट्याला येत असते. सतत पुण्य निर्माण करणे याला सावध राहणे म्हणतात. 💐💐🙏🙏
Uyy
सद्गुरु म्हणून काम करण्याऐवजी एक वैज्ञानिक,एक तज्ञ अभ्यासक,प्रोफेसर,समाज सेवक म्हणून एक वैज्ञानिक मांडणी केलात तर सद्गुरु नावात जे बरंचस थोतांड आणि ढोंगीपणा दडलेला नव्हे तर तुम्ही लोकांना मुलभुत सत्यापासुन,मुलभुत प्रश्नापासुन आभासी आणि काल्पनिक विचाराने हेप्नाटाईज करून लोकांची दिशाभूल करता.तुमच्यात हिम्मत नाही सद्गुरू हे विशेषण काढुन,नास्तिक,विवेकी ,वैयक्तिक मांडणी तुम्ही करुच शकत नाही हि तुमची अनुवंशीक मजबूरी आहे. समाजात फक्त नपुंसक मानसिकतेची पेरणी करण्यात हातखंडा असलेले तुम्ही या देशासाठी कलंक अहात.या देशाच्या विकासात प्रमुख अडथळे अहात.जर नथुराम गोडसे ने तुमच्यासारख्याचं काम फते केलं असते तर तो बौद्धीक क्रांतिकारक महान देशभक्त ठरला असता.तुम्ही लोकं या देशाची प्रमुख अत्यंत जटिल समस्या अहात.तुम्ही अध्यात्मिक,देव,यज्ञ,वेद ,पुराणं,मनुवादी,कर्मठ,कर्मकांडे,अंधश्रद्धा,शोषण घेऊन षडयंत्र रचून काम करणारे तुम्हाला समुळ या देशातून संपविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन,विवेकी,न्यायवादी,समतामुलक विचाराचे सरकार देशात निर्माण करून तुमचा बंदोबस्त कायदा करूनच केला पाहिजे. तुम्ही अत्यंत हलक्या मानसिकतेचे संस्कार झालेले निर्दयी लोक अहात.या जगात खरोखर क्रांती ची गरज आहे. तुम्ही लोकं या जगातून संपलात की फार मोठी क्रांती आणि परिवर्तन होणार आहे. तुम्ही अतिशहाणे असल्यामुळे तुम्हाला कोणीच प्रबोधन करून मुलभुत प्रश्न आणि मानवतावादी संवेदनशील परिवर्तन घडवून आणू शकत नाही.
sadguwanpohptsejn
जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून या जगात कोणीही श्रेष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही सगळे उपयुक्त आणि पूरक पोषक आहेत.त्यामुळे आपण आपला अहंकार चेपून इतरांचा अहंकार जपण्यातच खरं शहाणपण आहे.याबद्दल अतिशय समर्पक मार्गदर्शन,विश्लेषण ऐका सद्गुरू श्री वामनराव पै यांचेकडून
Very nice Sadguru 👋👋
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan thank you all. Deva sarvanche bhale kar. Satguru ,Mai, Dada, vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan.