Amrutbol-505 | काम कसे करावे ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 110

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 года назад +1

    खुप सुंदर विषय आहे सद्गुरू लोहार काम करताना कसा रंगला होता हे सद्गुरू समजावून सांगत आहेत सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Год назад +1

    धनवाद

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 месяца назад

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ गुरुवार.
    😊😊😊😊😊😊

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 месяца назад +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +3

    Heartly Thank you very much.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +4

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 года назад

    Viththal Viththal Sadguru Mauli 🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +3

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय पूजनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि संपूर्ण कुटुंबीयांना कृज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे. Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 года назад

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना। ।

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +3

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @suhasraskar1770
    @suhasraskar1770 3 года назад

    Jay sadguru jay jivanvidya.🙏🙏🙏

  • @dattkhutte350
    @dattkhutte350 Год назад

    ❤❤❤🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +6

    आपल्याला वाटेल काम कसे करावे हे काय आम्हाला माहित नाही. पण आपण खरंच याबाबत अज्ञानी आहोंत. काम मग ते घरातील असो, आपला रोजगार म्हणुन वाट्याला आलेले असो, एखाद्या सेवाभावी संस्थेतील असो वा सद्गुरूंनी दिलेल्या विविध साधना असोत त्या केल्यानं आपला उत्कर्ष व उन्नती कशी होते व तीच राष्ट्रसेवा कशी होते हे आपणांस सद्गुरू आजच्या प्रबोधनातून समजावून सांगीत आहेत. जरूर ऐका. सद्गुरूनाथा आपली कृपा सर्वांवर होत राहो.

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 3 года назад +3

    Vithal vithal 🙏🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 8 месяцев назад

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +3

    Vitthal vitthal deva

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 года назад

    जे काम आपल्याला मिळाले ते मन लावून करावे सद्गुरु संदेश

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 2 года назад

    Khup chan vivechan
    jayGurudev JayShriram

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 3 года назад +2

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌺 🌹 🌷

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад

    आपले काम आपण आवडीने, एकाग्रतेने, कल्पकतेने, कौशल्याने, प्रामाणिकपणे केले पाहिजे.🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 года назад +2

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +8

    राष्ट्रप्रेम याचं महत्त्व तुम्ही नेहमीच सांगत आलाय आणि आता अफगाणिस्तान जी परिस्थिती आहे त्यावरून तर कळतेच की राष्ट्र प्रेम किती महत्त्वाचे आहे🙏🙏

  • @savlaramsalgaonkar6209
    @savlaramsalgaonkar6209 3 года назад

    🙏🌹जय गुरुदेव 🌹🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 3 года назад

    *आजचा विचार* 🙏
    आपल्या वाट्याला आलेलं समाजउपयोगी काम आवडीने, प्रामाणिकपणे आणि गोडीने केल्याने देव प्रसन्न होतो, आपलं कुटुंब प्रसन्न होतं, आपला समाज प्रसन्न होतो,आपण स्वतः प्रसन्न राहतो आणि राष्ट्र प्रसन्न होऊन उत्कर्ष होतो. हे सर्व एकाच वेळेला होतं फक्त *LOVE WORK* केल्याने.
    *सद्गुरू श्री वामनराव पै* 🙏

  • @poojalandge226
    @poojalandge226 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹

  • @ravisarmalkar2145
    @ravisarmalkar2145 8 месяцев назад

    ❤❤खूप सुंदर

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 3 года назад +4

    Thank you Satguru Mauli. Koti koti vandan.

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +4

    Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +3

    Vitthal Vitthal. Pai Morng. Bless All

  • @subhashtate4627
    @subhashtate4627 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @p.j.tongebhadrawati9559
    @p.j.tongebhadrawati9559 3 года назад

    जय सदगुरू...!

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +4

    काम प्रामाणिकपणे, आवडीने, आनंदाने, कर्तव्य बुध्दीने, कौशल्याने व कल्पकतेने केले पाहिजे. आपण राष्ट्रासाठी काम करतो ही भावना जोपासून काम केले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @PadmashreeShinde
    @PadmashreeShinde 5 месяцев назад

    आपण नेहमी मी आणि माझं करत असतो आपल्यात समता भाव निर्माण नसतो ते ज्ञान सदगुरू नी आपल्याला दिले आहे जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिक पणे व गोडीने कल तर तुम्हाला निसर्ग नियमांची साथ मीळते आणि राष्ट्राची प्रगती होते त्यात आपली दुप्पट प्रगती होते हे हीत आपल्याला सांगीतल आहे सदगुरू नी सदगुरू ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🙇‍♂️🌷🌷

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना देवा सर्वांचे भलं कर सर्वांचे संसार सुखाचा होऊदे सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे सर्वांना ऐश्वर्यात ठेव सर्वांची भरभराट होऊदे

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Год назад

    Vithal vithal deva

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +3

    Khup sundar vishay 👌👌

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +6

    Thanku Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team,It team , Technical Team n all SS bless All 🙏🙏🌹🌹 n (Aruna Naik)

  • @amolpanchal2761
    @amolpanchal2761 3 года назад

    Jay sadguru

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 года назад +4

    जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🙏 थॉकयु🙏 माई थॉकयु दादा थॉकयु विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏थॉकयु सद्गुरू 🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @kisantajane264
    @kisantajane264 3 года назад +2

    🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @mohinikhedkar3414
    @mohinikhedkar3414 3 года назад +3

    Good morning 🌞🌞 God bless you 🙏🙏🙏

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 3 года назад +3

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @prakashingale5624
    @prakashingale5624 3 года назад +4

    🙏🙏 विठ्ठल विठ्ठल सदगुरू माउली .🙏🙏 देवा सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि संर्वांच भलं कर सर्वांचा संसार सुखाचा कर🙏🙏.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 года назад +3

    शुभ सकाळ विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +3

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +4

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 года назад +2

    dhanya dhanya sadguru 🙏🏼🙏🏼👌👌👌👌

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    काम करताना रंगून गेलो पाहिजे.लव्ह work honestly . अस जेव्हा करतो ती खरी देवाची पूजा असते उपासना ,भजन ,भक्ती असते.एका बाजूने आपल्याला आनंद होतो आणि ज्यांच्यासाठी काम करतो त्यांना आनंद होतो म्हणजे स्वसेवा,राष्ट्रसेवा, कुटुंब सेवा लव्ह work करून साध्य होत.काम करणे हा आपला कर्तव्य धर्म आहे🙏 काम करत असताना मी राष्ट्रासाठी काम करतो अशी भावना जोपासली पाहिजे.ह्या राष्ट्राचे माझ्यावर ऋण आहे ते फेडण्यासाठी मी काम करतो हे लक्षात ठेवले पाहिजे. 🙏🙏

  • @kamalgaonkart5658
    @kamalgaonkart5658 3 года назад +3

    Khup sunder 👌👌🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +7

    पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏 ❤️😊

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🌺 विठ्ठल🙏🌺🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +8

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    सत्ता ही फक्त मंत्र्याकडे असते अस नाही तर घरात पण आपल्या हातात काही सत्ता असते.आपण एकमेकांशी संलग्न आहोत.तू जन्माला आला तो आनंद watata वाटता आनंद लुटण्यासाठी .प्रत्यक्षात आपण काय करतो ह्याचा विचार करायला पाहिजे.action तशी reaction होणार.जग म्हणजे आरसा आहे .तू अरे बोलला की कारे उत्तर येणार.तुम्ही अहो बोलला की काहो उत्तर येणार. 🙏🙏जे जे इतरांना दुःख देतात ते ते त्यांना भोगायला लागत. काय करायचं ते आपण ठरवायचं आहे देवांनी नाही. 🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Год назад +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏

  • @supriyakanulkar7565
    @supriyakanulkar7565 3 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏👍

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 3 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +2

    आपण जे करतो त्यानी इतरांना आनंद झाला पाहिजे.भाव तसा देव म्हणजेच action reaction. पैसे कमावण्यासाठी शॉर्ट कट चा वापर करू नका .कष्टाला पर्याय नाही. कोशल्या ने काम करतो तेव्हा त्याच्या पोटी राम प्रगट होतो.कामात जीव ओतून ज्ञान घेवून केलं पाहिजे.एखाद काम पुनः पुन्हा कट्टा तेव्हा प्रावीण्य प्राप्त होते.काम करताना कल्पकता पाहिजे🙏 कल्पकता ही अभ्यासाने प्राप्त करून घेता येते.अभ्यास ,चिंतन ,मनान करायला पाहिजे. 🙏🙏 जगात जे जे मोठे लोक झाले त्यांच्याकडे कल्पकता होती🙏चिंतनाने आपल्या हातात चिंतामणी येतो🙏

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +5

    वाचन, मनन, श्रवण चिंतन यातून कल्पकता निर्माण होते. 💐💐🙏🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 года назад +4

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +6

    Great great 👌👌 खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा🙏🙏🙏

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 3 года назад +2

    Deva sarvanch bhala kar ..🙏

    • @dattaramsawant4804
      @dattaramsawant4804 3 года назад

      सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +4

    राष्ट्राच्या प्रगतीसाठी मी काम करतो ही भावना सतत मनात असली पाहिजे.आपल्यावर राष्ट्राचे ऋण आहे.ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने नेहमी राष्ट्राच्या उत्कर्षाचाच विचार केला पाहिजे आणि काम केलं पाहिजे.तो आपोआप अजून मोठा होतो. 🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад +8

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

    • @chetanbhurkunde
      @chetanbhurkunde 3 года назад

      माझ्या देवाला पै रायंना नतमस्तक🙏🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @rameshkute3734
    @rameshkute3734 3 года назад +1

    खूपच सुंदर माऊली

  • @ankitasane9507
    @ankitasane9507 2 года назад

    Mi rashtrasathi kam karto he laksat thevun kam avdine, kartyavane karne
    Kiti sunder margdarsan sadguru vamanrao pai thanks
    Satecha upyog lokancha kalyansathi karne ,

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 года назад +4

    शुभ सकाळ सुंदर विषय "काम कसे करावे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @rekhasabale172
    @rekhasabale172 3 года назад +2

    Vittal Vittal 🙏

  • @laxmanshinde9576
    @laxmanshinde9576 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @anitasalunke6762
    @anitasalunke6762 Год назад

    🙏🌹

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +9

    काम आवडीने गोडीने कौशल्याने प्रामाणिकपणे करायचे कामामध्ये रंगून जाऊन काम केले पाहिजे. असे काम हिच देवाची उपासना, भजन,भक्ती, आराधना होय. धन्यवाद देवा.

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +8

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @sunilchavan5764
    @sunilchavan5764 9 месяцев назад

    सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावें ते पाय आधी आधी .

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +4

    Thank you so much Sadguru 🙇🙇

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 года назад +3

    🙏🙏🙏🙏

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 года назад +6

    Thank you Satgurumai, Pralhad Dada, Milantai, Pai family, JVM trustees, Technology team.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +8

    कल्पकतेला जीवनविद्या खूप महत्व देते.ही चींतनाशिवय येत नाही. ही अभ्यास वाचन चिंतन श्रवण करून निर्माण होते. 🙏🙏

  • @pravinsurwase7379
    @pravinsurwase7379 3 года назад +1

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 3 года назад +2

    Thank You Satgurudeva, God Bless You All

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 года назад +7

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 3 года назад +5

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 года назад +3

    🙏🙏🌹🙏🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 7 месяцев назад

    Om gurudev

  • @sanjaybhagwat191
    @sanjaybhagwat191 3 года назад +2

    Thank you sadguru

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 года назад +3

    काय करायचं ते आपण ठरवायचं

  • @shailapote422
    @shailapote422 2 года назад

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +5

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @varshanarkhede102
    @varshanarkhede102 3 года назад

    Llle

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 8 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 года назад +5

    Thank you so much Satguru🙏🙏

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 года назад +2

    Thanks Sadguru 🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 3 года назад

    🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏