Amrutbol-506 | तैसा हृदयामध्ये मी राम.... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 83

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +4

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 3 года назад +2

    सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌸

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +4

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +2

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल. हे विठ्ठला सद्गुरु नाथा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहूदे Thank you Dada, Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +1

    Koti koti pranam mauli

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 года назад +2

    विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +4

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏 देवा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 года назад +4

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    भारतीय संस्कृती मधे कर्तव्य धर्म सांगितला आहे 🙏देवाच्या उपासनेच्या अनेक मार्ग भारतीय संस्कृती मधे सांगितलेले आहे.पूर्ण स्वातंत्र्य आहे कोणत्याही मार्गाने उपासना करू शकतो.देवाला शरण jan हा श्रेष्ठ मार्ग आहे.शरण येणं म्हणजे देवाशी एकरूप होणे 🙏तू आणि मी दोन नाही.दोन आहे ही कल्पना आहे.प्रत्यक्षात दोन नाही🙏जीव आणि शिव हे शरीर रुपी झाडावर आहे.खर तर देव आणि मी एकच आहे म्हणजे मी म्हणणारा तोच म्हणजे भगवंतच आहे 🙏🙏प्रत्येकाच्या हृदयात ईश्वरच आहे 🙏🙏

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 3 года назад +2

    Vithal vithal mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 года назад +4

    कर्तव्य धर्म

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @sunilsalunkhe6611
    @sunilsalunkhe6611 3 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 года назад +2

    ।।विठ्ठल विठ्ठल ।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना। ।

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Год назад

    तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात ऐकूया,जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @kisantajane264
    @kisantajane264 3 года назад +1

    💐💐विठ्ठल विठ्ठल💐💐

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली

  • @latapise3729
    @latapise3729 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 3 года назад +4

    🌺जय सद्गुरू माऊली🌺

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +1

    तैसा हृदयामध्ये मी राम सर्व सुखाचा आराम हेच परमेश्वराचे मी चे स्वरूप आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे याचे सतत स्मरण ठेवले पाहिजे

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +4

    VItthal,Vitthal. Pai Morng. Bless All 🙏🙏

  • @prakashingale5624
    @prakashingale5624 3 года назад +2

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश इंगळे हरणखेड.🙏🙏🙏🙏🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @nirmalapatil4782
    @nirmalapatil4782 3 года назад +1

    🙏🙏 Vitthal Vitthal 🙏🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏....

  • @smitabhosale5896
    @smitabhosale5896 3 года назад +3

    Vitthal vitthal

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @ProGamer-mi8xz
    @ProGamer-mi8xz 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @sanjaykulkarni9588
    @sanjaykulkarni9588 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद सद्गुरू🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +6

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 3 года назад +3

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад +2

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +2

    विश्वात सगळी bhutmatr म्हणजे निरनिराळ्या उपाधी आहे.त्यातून परमेश्र्वरच प्रगट आहे.तो ईश्वर प्रत्येकामध्ये आहे तो मी मी म्हणतो.मी हे देवाचे रूप आहे परमेश्वर हे त्या मी चे स्वरूप आहे 🙏🙏ज्ञानेश्वरी कशी वाचायची ह्याची पण एक पद्धत आहे. 🙏चवीचवीने जेवायचं तस वाचून वाचून पच वायच.तैसा हृदयामध्ये मी राम थांबून सर्व सुखांचा आराम ह्यात pause घेवून वाचायचं. 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +2

    जन्माला येतो ते आपण विसर घेऊनच.हे कळण्यासाठी सद्गुरु पाहिजे.मी मी mhananara ईश्वर म्हणजे परमेश्वर च आहे.पुढे मी मी पणात त्याची परिणती झाली.ही घसरण इतकी झाली की आपल्या हृदयात देव आहे हे कित्येक लोकांना फक्त ऐकून माहीत आहे🙏हे सगळं समजावून देणारे फक्त आपले पै सद्गुरु च आहे 🙏 दुसरं कुणीही नाही🙏

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 года назад +2

    Thanks Sadguru ...
    🙏

  • @supriyakanulkar7565
    @supriyakanulkar7565 3 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +4

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N All JVM team n all SSBless All 🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +4

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 3 года назад +4

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад

    देवाला शरण जाणे सर्वोत्तम उपासनेचा मार्ग आहे.🙏

  • @smitabhosale5896
    @smitabhosale5896 3 года назад +3

    Pai morning

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 3 года назад +4

    Vitthal Vitthal thank you Sadguru

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 года назад +3

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हे सुंदर पुस्तक ग्रंथ सद्गुरूंनी लिहल आहे.योग्य दिशा माहित नसल्याने खर्च कष्ट पैश्याचा अपव्यय होतो.वेळेचा पण अपव्यय होतो.म्हणून हा ग्रंथ म्हणजे जीवन जगताना कसं जगायचं ह्याची दिशा आपल्याला मिळते🙏🙏

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 3 года назад +4

    जय सद्गुरू

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 года назад +3

    शिव

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 года назад +2

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 6 месяцев назад

    Jai gurudev

  • @siddhikhapare6278
    @siddhikhapare6278 3 года назад +3

    Krishnali Shailesh Khapare Asurde Chiplun Sakha vitthal vitthal

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +4

    Vitthal Vitthal thank you mauli. Apratim ,Apratim ,Apratim pravachan .thank you all.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    सतत सर्व जीवनविद्या मिशन चे सर्व व्हिडिओज लाईक करून खूप खूप कृतज्ञता व्यक्त करूयात 🙏 सर्वांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🙏🙏

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 года назад

    आभार सद्गुरु जी

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 3 года назад +2

    Chembur branch Mumbai vithal vithal

  • @meenaborkar435
    @meenaborkar435 11 месяцев назад

    Sadguru gret

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    असे अगाध ज्ञान देणारे आपले पै गुरू आणि प्रल्हाद दादा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 года назад +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +5

    प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. देव आणि मी एकच आहे हे स्मरण सतत ठेवले पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +9

    पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 года назад +3

    Thank you so much Satguru🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +4

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    कुठलही विधायक काम हे कर्तव्य बुध्दीने आपल्या आणि समाजाच्या ,राष्ट्राच्या हिताचं असल पाहिजे🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +4

    Vitthal vitthal deva

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 года назад +4

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

  • @balkrishnaagrawal2903
    @balkrishnaagrawal2903 3 года назад +3

    Tooch aahes tuzya jivanacha SHILPAKAR

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 года назад +4

    शुभ सकाळ सुंदर विषय "तैसा ह्रदयामध्ये मी राम" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @rajanphadke9273
    @rajanphadke9273 3 года назад +6

    धन्यवाद 🙏
    सद्गुरूंचे इतके अमुल्य विचार आम्हाला उपलब्ध केल्याबद्दल 🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +5

    तैसा हृदयामध्ये मी राम मी हे देवाचे रूप आहे आणि परमेश्वर हे मी चे स्वरूप आहे. धन्यवाद देवा.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +9

    आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 года назад +2

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +1

    Vitthal vitthal deva

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 года назад +2

    🙏🙏🌹🙏🙏