या देवांची पूजा झालीच पाहिजे- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 944

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • या देवांची पूजा झालीच पाहिजे- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 944
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Комментарии • 251

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +5

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात जीवनविद्येने सात देव सांगतले माता, पिता ,गुरू ,सद्गुरू आत्मदेव ,राष्ट्र ,विश्व ,
    वंदेमात्रम म्हणणे आपले कर्तव्य आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहादेव आहेत जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @user-ib2cd5mp7h
    @user-ib2cd5mp7h 3 дня назад

    खुप खुप छान माऊली

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Год назад +4

    आपण निसर्गाकडे बघितले असे दिसते की निसर्ग सतत सर्वांना आनंदच देत असतो. माणूस हा पण निसर्गाचा च भाग असल्यामुळे त्याने ही आनंदच दिला पाहिजे. हा आनंद फक्त smile देऊन पण देऊ शकतो,काहीही खर्च न करता तोंड भरून आशिर्वाद देऊ शकता . आई वडिलांचे आशिर्वाद मिळवणे हे खूप महत्त्वाचे असते.कुणी काही चांगले केले तर चांगल्या गोष्टींचे कौतुक करूनही आपण आनंद देऊ शकतो.
    जीवनविद्या सांगते देतो तो देव . माता,पिता,गुरू,सद्गुरु,आत्म् देव,राष्ट्र,विश्व हे सात देव जीवनविद्या सांगते.हे सगळे आपल्यासाठी खरे देव आहे.हे सगळे आपल्याला देतच असतात.
    सूर्य आपल्याला सतत प्रकाश देत असतो म्हणून सूर्य नारायण म्हणजे प्रकाश देत असतो.पृथ्वी आपल्याला दिवस रात्र ,निरनिराळे ऋतू देऊन , अन्न देऊन आनंद देत असते.सर्वच पंचमहाभुते हे आपले देव आहे असे आपली माऊली सांगत आहे.ह्या पृथ्वी ने आपल्याला घट्ट धरून ठेवलेले आहे.एका बिजा पोटी तरुवर कोटी अशा प्रकारे पृथ्वी आपल्याला देत असते.म्हणूनच वंदे मातरम्.निसर्ग पाणी देते.हेच पाणी मिळाले नाही तर आपल्या डोळ्यातून पाणी येते.म्हणून पाणी जपून वापरले पाहिजे.

  • @PALKARGANESH
    @PALKARGANESH Год назад +4

    सहज सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏💐💐💐

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 Год назад +3

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 Год назад +3

    निसर्ग आनंद देत असतो सतत.सदगुरू श्री वामनराव पै

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Год назад +2

    सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत कोटी साष्टांग🙌🙌
    सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा. 🙌

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Год назад +5

    Ek mekanni ekmekancha vichar karna manjhe manus manthath khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 Год назад +6

    सूर्य पृथ्वी वायू आकाश आणि जल हे पाच महादेव असून हे सतत आनंद देत आहेत व माणूस हा निसर्गाचा आविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनेही आनंद दिला पाहिजे

  • @rachanametre303
    @rachanametre303 Год назад +4

    Deto to Dev he gyan denarya maza Satguru na koti koti pranam aani koti koti dhanyavad. Thank you Satguru 🙏🙏 Satguru bless all 🙏

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Год назад +3

    जीवन विघा चे सात देव सांगितले आहे चालते बोलते अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Год назад +3

    माता, पिता, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे सात देव जीवनविद्या सांगते.
    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Год назад +4

    विठ्ठल🙏 विठ्ठल
    सद्गुरूंनी सात देव सांगितले माता,पिता,गुरू,सद्गुरू,आत्मदेव,राष्ट्र, विश्व...या देवांची आराधना करा...उगाच देव,देव करत फिरू नका...त्याने दे,दे..म्हणण्याची वेळ तुमच्यावर येईल ...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात...त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम उत्कृष्ट आयुष्य आपण जगतो...हे लक्षात घ्या आणि सद्गुरू सांगतात तेच करा...O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 Год назад +2

    विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Год назад +1

    सद्गुरू तुम्हाला त्रिवार वंदन.खुप सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Год назад +3

    पृत्वी, पाणी हवा आकाश हे सर्व घटक तुम्हाला जीवन देत आहेत.तुम्ही सुद्धा निसर्गाचा अविभाज्य घटक आहात मग तुम्ही सुद्धा लोकांना जीवन द्यायला हवे.मी एकटा ह्या जगात नाही तर माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत.म्हणून एकमेकांनी एकमेकांचा विचार करणे ह्याला माणूस म्हणतात.म्हणून आनंद वाटा.सुख द्या म्हणजे सहस्र पटीने ते तुम्हाला परत मिळेल.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽🌹🙏🏽🙏🏽

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Год назад +3

    प्रत्येकाने समोर दिसणाऱ्या स्माईल द्या.ज्याला जीवन जगण्याची कला.जमेल ते करतील. बस उदा. दिलं आहे. 7 देवांची माहिती सांगितली आहे.सूर्याचं.उदा. दिलं..निसर्ग आपल्याला काय काय देतो.खूप सुंदर मार्गदर्शन आहे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐💐

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 дня назад

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +1

    आदरणीय, वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा ,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Год назад +3

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Год назад +4

    आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र व विश्व हे चालते बोलते देव आहेत ते आपल्यासाठी कितीतरी गोष्टी करत असत याचं दर्शन जीवनविद्येने केलेय. यांची पूजा कशी करायची याचं excellent guidance. 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻

  • @prakashraut6781
    @prakashraut6781 Год назад +5

    आपल्या दुःखाला आपण च असतो म्हणून आपण एकमेकांना सुख आनंद देत रहा.म्हणजे आनंदानं जगा विठ्ठल विठ्ठल धन्यवाद .

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Год назад +3

    Thanks sadaguru mauli. 🌹Deva sarvache bhale karo 🌹

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Год назад +3

    शुभ सकाळ सुंदर विषय " देवाची पूजा" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Год назад +3

    Jay satguru jay jeevanvidya koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 Год назад +3

    Great thank God satguru very nice

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Год назад +4

    जय सद्गुरू जय जीवनविद्या...

  • @shrutipalav4746
    @shrutipalav4746 Год назад +3

    सर्वांनी गोड बोला.त्या साठी संक्रात पाहिजे असं नाही.एखाद्याला प्रसंगी धीर द्या.आधार वाटतो.खूप छान 🙏माऊली 🙏💐💐

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 Год назад +3

    Apratim margdarshn mauli thank you 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Год назад +1

    माणूस निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. जे निसर्ग करतो ते आपण केले पाहिजे. जर पाहिले तर निसर्गाकडून आपल्या वर सतत आनंदाचा वर्षाव करीत असतो. सूर्य, वृक्ष, डोंगर नद्या आपल्याला आनंदच देतं असतात. सूख द्या सुख घ्या, म्हणजे तुमचं सगळं द्या असं नाही. आपल्याकडे देण्यासारखे खूप काही असते. तोंड भरून मनापासुन आशीर्वाद द्या, आईं वडिलांचे आशीर्वाद मिळणे खूप खूप महत्वाचे आहे. तरुणांनी हे कायम लक्षात ठेवा. माता,पीता शिक्षक Satguru, आत्म देव, राष्ट्र आणि विश्व ह्या सात देवांची पूजा झालीच पाहिजे. जो देतो तो देव. जीवनविद्या सांगते भजा ह्या सात देवा अखंडित सेवा करा त्यांची. सूर्य, पृथ्वी, पाणी, पंच महा देव अक्षरशः आपल्यावर कृपा करीत आहे. हे आपले देव आहेत. वंदे मातरम् म्हणणे आपले कर्तव्य आहे. तुम्हीं लोकांना आनंद दिला तर लोकं तुमच्यासाठी जीव टाकतील. मी एकटा जगात नाहीं माझ्या बरोबर अनेक जण आहेत. एकमेकांनी एकमेकांचा विचार जे करतात ते माणूस आहेत. कौतुक, शुभ इच्छा शुभ चिंतन अशा अनेक गोष्टी दुसऱ्यांना देण्यासारख्या आहेत. ही सुरुवात तुम्हीं करा आणि आनंदाची दिवाळी तुमच्या जीवनात येते की नाही ते पाहा. Thank you so much Mauli 🙏

  • @balkrishnawerlekar4573
    @balkrishnawerlekar4573 Год назад +3

    Khara dev nisarg aahai kay sunder mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Год назад +3

    खूप छान एकदम बरोबर 1001

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 Год назад +3

    अत्यंत अत्यंत उत्तम मार्गदर्शन केले आहे .जीवन विद्या ने 7 देव सांगितले आहे. देतो तो देव खूपच छान उधारण दिले आहे # thanks श्री सद्गुरू वामनराव पै

  • @sureshrasge7954
    @sureshrasge7954 Год назад +3

    Jay sadguru dev

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 Год назад +1

    हे सद्गुरू देवा सर्वांना चागली बुधी दे सर्वांचे रक्षण कर सर्वांना सुकात आनंदात ठेव सर्वांची भरभराटीची व समृद्धी हो ऊ दे व ऐसरात राऊ दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू राया 🙏🙏

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 Год назад +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल ञ🙏🙏🌹🌹

  • @ganpatdhomse6731
    @ganpatdhomse6731 Год назад +4

    देतो तो देव माता पिता शिक्षक आत्मदेव सद्गुरू राटृ विश्व जीवनविधेचे सात देव

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Год назад +4

    "Hya Devanchi Pooja jhalich Pahije".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. APAN lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Deva.Bless All 🙏🌹
    # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷

  • @sanjaymore6975
    @sanjaymore6975 Год назад +1

    मोहिनी मोरे वाई शाखा सद्गगुरू राया शारदा माई प्रल्हाद दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 Год назад +1

    पृथ्वी आप तेज वायू प्रकाश ही पंचमहाभूते आहेत.पृथ्वीचे आपल्या सर्वांना घट्ट धरून ठेवले.आहे.आणि पृथ्वी आपल्याला अगणित देते.म्हणून पृथ्वी हा देव आहे.म्हणून वंदे मातरम्.म्हणणे आपले कर्तव्य आहे.त्याप्रमाणेच पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे.म्हणून पाण्याचा योग्य तो वापर करणे महत्वाचे आहे.जलदेवता हा देव आहे.Thank you Satguru 🙏🏽🌷🙏🏽

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Год назад +2

    सात देव कोणते व त्यांच महत्व काय याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Год назад +3

    जीवनविद्येची "नवीन ज्ञानदृष्टी " ती म्हणजे "निसर्ग हा आपल्या सर्वांचा " "गुरू "आहे जो , सर्वांना जीवन जगण्याची युक्ती शिकवतो'. फक्त नम्रतेने पहा आणि आनंदाची अखंड दिवाळी अनुभवा. ** जीवनात " सतत आनंद देत असणाऱ्या चालत्या बोलत्या, देवांची पूजा-भक्ती करा". * थोडक्यात 'देणार्यांचे कृतज्ञेने स्मरण ठेवून जीवनात कृतद्न्य व्हा,कारण निसर्ग जीवन देतो म्हणून यथाशक्ती इतरांच्या जीवनाला 'सहाय्यभूत ' व्हा . 💝 Thanks to jeevanvidya 💝

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Год назад +1

    पंचमहादेव....पृथ्वी,आप,तेज,वायू,आकाश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत...त्यांच्यामुळेच आपले जीवन आहे...पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलंय, आप-म्हणजे जल,पाणी...पाणी आहे म्हणून आपल जीवन आहे...तेज म्हणजे सुर्याचा प्रकाश, वायू म्हणजे हवा...हवा नाहीतर जीवनच नाही, आकाश...आकाशाने सर्व ग्रह वरती धरून ठेवले आहेत...अत्यंत दिव्य व्यवस्था म्हणजे पंचमहादेव आहेत...अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू करतात...जय सद्गुरू...जय जीवनविद्या🙏🌹🙏🌹🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 6 месяцев назад +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 Год назад +2

    निसर्ग हा नेहमी आपल्याला आनंदच देत असतो. आपण निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत त्यामुळे आपणही इतरांना आनंदच दिला पाहिजे 🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 Месяц назад

    कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम सदगुरू, दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Год назад +2

    देतो तो देव असे जीवनविदया सांगते

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Год назад +3

    ,🙏"कुठल्या देवाची पूजा करावी "हे समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +1

    माऊली सांगतात माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाकडून आपल्यावर आनंदाचा वर्षाव सतत होत असतो.आपण पण सर्वांना आनंद दिला पाहिजे.जीवन विद्येने देतो तो देव अशी देवाची व्याख्या केली आहे.जीवनविद्या सात देवाची पूजा करायला सांगते.ते सात देव म्हणजे माता,पिता, शिक्षक,सद्गुरु,आत्मदेव,राष्ट्र आणि विश्व.ह्या देवांची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sunandadodmise9716
    @sunandadodmise9716 Год назад +3

    आई ,वडील,गुरु, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व या 7 देवांचे स्मरण... पूजा..सतत केली पाहिजे 👍🙏धन्यवाद सद्गुरू 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Год назад +3

    Shree Satguru Raya apan satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani krutadnyata Mauli 🙏🙏🌹🌹

  • @gorakhbhikajisutar6849
    @gorakhbhikajisutar6849 Год назад +1

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @rameshrathod2067
    @rameshrathod2067 Год назад +1

    जीवनविद्याच्या सात देवांची खूप सुंदर माहिती

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 Год назад +3

    माता, पिता,शिक्षक, सद् गुरु,आत्मदेव, राष्ट्र आणि विश्र्व हे सात आपले गुरू आहेत.त्यांची पूजा करा हे जीवन विद्या सांगते.🙏🙏

  • @shitalambeskar5658
    @shitalambeskar5658 Год назад +3

    Vithal Vithal.....🙏🏻🙏🏻

  • @sonarsonar2363
    @sonarsonar2363 Год назад +3

    Thank you sadguru mauli kharya saat devachi olakh karun dili

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 Год назад +1

    निसर्गाकडून आपल्यावरती सतत आनंदाचा वर्षाव होत असतो. सुर्य प्रकाशाच्या रूपाने आनंद देत असतो. काहीही खर्च न करता आपण दुस-याला भरभरून देऊ शकतो. आईवडिलांचे आशीर्वाद मिळविणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे खरे सात देव आहेत. देतो तो देव. हे सातही देव महत्त्वाचे आहेत. आपण खरा देव ओळखायला शिकले पाहिजे. सुर्य, पृथ्वी आपणाला आनंद रूपाने देतच आहेत. ते आपले देव आहेत. पंचमहाभूते हे आपले देव आहेत. निसर्ग आपल्याला जीवन देतो. आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. आपली प्रवृत्ती ही मलाच सर्व मिळाले पाहिजे अशी असते.
    सदा सावध तो सदा सुखी.
    🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏
    प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 11 месяцев назад

    Sundar Margdarshn Thanku Mauli Dada 🙏🙏♥️❤️❤️♥️

  • @bhanudashulwan5930
    @bhanudashulwan5930 Год назад +1

    Vittal vittal.karad. namaskar mauli.

  • @surekhamalghe3844
    @surekhamalghe3844 Год назад +3

    Thanks sadtguru 🙏

  • @madhaviangne225
    @madhaviangne225 Год назад +3

    Ashirwaad bharbharun dyayla,, koutuk karayala,dheer dyaylya...hya sadhya goshti karayala laga...aani bagha jeevanat aanandachi diwali yete ki nahi..Gr8 Gr8 philosophy of SATGURU Shri Wananrao Pai...pls ..pls..pls.. listen carefully and share to ALL, like, comments n subscribe...God bless ALL 🙏🙏♥️♥️

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Год назад +1

    Thanks Sadguru🙏😇

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Год назад +3

    तुम्ही लोकांना सुख, आनंद द्याल तर लोक तुमच्यावर जीव ओवाळून टाकतील. सुख द्यां.. सुख घ्या. निसर्गाचा नियम हा.

  • @rakshandabandodkar4211
    @rakshandabandodkar4211 Год назад

    Vittal Vittal Thank You Sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Год назад

    विठ्ठल विठ्ठल हे सद्गुरू नाथा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात aishwaryat ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरू नाथ महाराज की जय.

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 Год назад

    Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +2

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 Год назад +1

    🙏🌍🇮🇳SATHGURU SMARAN 🇮🇳🌍🙏

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Год назад +3

    निसर्गका कडून आंनद सतत मिळत असत सात देव सतत स्मरनात ठेवा माता पिता शिक्षक सद्गुरु आत्म देव राष्ट्र विश्व

  • @manishakulkani8975
    @manishakulkani8975 Год назад +1

    Khup chhan

  • @dashrathkarade7173
    @dashrathkarade7173 Год назад +2

    Dear Sadguru,
    आज तुमच्या मुळेच आई वडीलांबोरोबर जीवनामध्ये संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे महत्व समजले......
    Thank you very Much Sadguru......

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Год назад

    जीवन विद्या आपल्याला माता पिता शिक्षक सद्गुरु आत्मदेव राष्ट्र विश्व या सात देवांची आराधना करायला सांगते आणि आपल्याला सुख ज्ञान आधार प्रेम चांगले शब्द आशीर्वाद हे देतात तोच खरा देव अशा सुंदर पद्धतीने देवाची ओळख करून ह्या पूजा करायला माऊली आपल्याला सांगत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन माऊली अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹

  • @shitalbandre2692
    @shitalbandre2692 Год назад

    Vitthal vitthal 🙏🙏Thank U Satguru 🙏🙏

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 Год назад +1

    🙏🇮🇳🌍🇺🇲✈🥭SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI DADA VAHINI BLESS ALL 🥭✈🇺🇲🌍🇮🇳🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 Год назад

    🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 पर्यावरण हाच साक्षात नारायण, निसर्गनियमानुसार जिवन जगण्यात खरे माणसांचे हीत आहे. या देवांची पूजा झालीच पाहिजे! आणि पूजा म्हणजे काय तर त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञ राहीलच पाहिजे!! जीवनविद्येने सांगितलेले सात देव आई,वडील,शिक्षक,सद्गुरू, आत्मदेव,राष्ट्र आणि जग,यांसोबत पंचमहादेव अर्थात पृथ्वी,जल,वायू ,अग्नी आणि आकाश! या सर्वांमुळे आपलं अस्तित्व आहे यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद सद्गुरु राया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच सर्व जिवनविद्या टीम. जय सद्गुरु, जय जिवनविद्या

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 Год назад +1

    आध्यात्म हा विषय शाळेत ठेवावा असे मला वाटते, त्या मुळे माणसाला जीवन कसे जगावे ह्याची गुरूकिल्ली मिळेल. धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏😊

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Год назад +1

    माणूस हा निसर्गाचा अविज भाग आहे

  • @rajanphadke
    @rajanphadke Год назад +3

    🙏🏻🙏🏻

  • @atmaramjadhav2388
    @atmaramjadhav2388 Год назад

    जय सदगूरू जय जीवन विदया🙏🙏🌹🌹

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 Год назад

    खूपच छान चांगलं विठ्ठल विठ्ठल सद्गुरु👋👋👋👋🌹🌹

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Год назад +4

    GOD

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Год назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @shraddhapawaskar6218
    @shraddhapawaskar6218 Год назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन निसर्ग आपल्यास काय काय आनंद देतो हे सद्गुरुंनी उदाहरणे देवून सांगितले तसेच सूर्य आपल्याला काय काय देतो हे सुध्दा मस्त सांगितले आणि माणसाकडे फुकटचे देण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ते पण एकही पैसा न देता ते जर केले तर आपल्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही .सद्गुरु सांगतात सुरुवात करा आणि तुमच्या जीवनात आनंदाची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही.सद्गुरु काय भारी आहेेत पूर्ण खजिनाच आपल्यास बहाल केला आहे तो पण त्यांच्या नावाप्रमाणे एकही पै न घेता किती सद्गुरु महान आहेत असे सद्गुरु मिळाले हे आमचे भाग्यच आहे.त्यामुळेच आमचे जीवन सुकर होत आहे.Thank u sadguru God bless all 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,टॉप ला जाऊ दे , राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Год назад +2

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Год назад +1

    तुम्ही जर इतरांचा विचार केला तर इतर सर्वजण तुमचा विचार करतील तुम्ही इतरांना सुखी केले तर इतर सर्वजण तुम्हाला सुखीकरतील थँक्यू सद्गुरु हो अप्रतिम मार्गदर्शन

  • @shakuntaladhole4306
    @shakuntaladhole4306 Год назад +1

    Very good, 🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK Год назад +1

    Thank you thank you thank you sadguru

  • @cartoonnetworkclub9667
    @cartoonnetworkclub9667 7 дней назад

    Havecha kala bajar krta yet nahi mhanun hya vakyasathi manapasun like aani subscribe
    Thank you sir.❤❤

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Год назад +1

    पृथ्वी सतत आनंद विविध रूपाने देते

  • @suchitakangutkar7573
    @suchitakangutkar7573 Год назад

    जीवनविद्येने सांगितलेल्या सात देवांचें सतत स्मरण व कृतज्ञता ठेवल्याने जीवनाचे सोनेच होईल हे सांगत आहेत पै माऊली. माऊलींची खूप खूप कृतज्ञता🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Год назад +1

    सुर्य तुमहाला सतत प्रकाश देत असतो

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Very.very.gret..satguru.thanks,shri.pai.maulli

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Год назад

    जीवनविद्येने सांगितलेले सात देव आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव,राष्ट्र आणि जग,यांसोबत पंचमहादेव अर्थात पृथ्वी,जल,वायू ,अग्नी आणि आकाश! या सर्वांमुळे आपलं अस्तित्व आहे यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे.# *जीवनविद्या गुह्य सांगते* .

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Год назад +1

    Nisrga

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +1

    Jeevanavidy Aajcya kadaci Garaj Jeevanavidy

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Год назад

    जीवन सुखी कसं जगायचं हे सांगत आहेत सद्गुरू.दुसऱ्याचा विचार करतो तो माणूस.जिवनविद्या जे सांगत आहे ते करायला सुरुवात करा, तुमच्या सुखाला सुरुवात.सांगत आहेत सद्गुरू माऊली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattachaskar1249
    @dattachaskar1249 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @anujasarfare4886
    @anujasarfare4886 Год назад

    खूप खूप धन्यवाद सद्गुरु, देवा सर्वाच भल कर,