Positive Life Motivation I How To Live Happy Life
HTML-код
- Опубликовано: 17 авг 2023
- Positive Life Motivation video simplifies the way to a happy & content life for everyone. This video includes amazing life changing tips to achieve mental peace & happiness. Hope this video is helpful. Love always.
Subscribe to Jeevan Vidya Mission RUclips Channel :
youtube.com/@jeevanvidya?si=x...
Visit: Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Under 500 Jewellery
www.youtube.com/watch?v=DFwdK...
Skincare & Makeup Under 500
• Get Ready With Me
Sarees Under 500
• Saree Shopping Haul
Online Shopping Tips
• Online Shopping
How To Choose Earrings According To Face shape
• How To Choose Earrings...
How To Choose Jewellery According To Dresses
• How to wear jewelry wi...
Must Have Bags & Purses
• Handbags Ladies
Storytel audiobook app offer Link
bit.ly/3IS840C
Jeevanvidya Mission Website
jeevanvidya.org/courses-sched
Question Answer Video
• Question Answer
Couple Question & Answer Video
• Valentine Special Video
Connect with me on my Instagram Page:-
/ urmilanimba
Connect with me on Facebook Page:-
/ urmilanimbal
For Business Inquiry
urmila.nimbalkar@gmail.com
Things That Help Me Make My RUclips Videos Awesome
📹 Edited by Vishal Godse
/ editor_vishalgo
My other Fashion, Beauty, Make up videos
• HOW TO GET DIWALI SKIN...
#urmilanimbalkar, #positivelifemotivation, #positivethinking Хобби
Subscribe to Jeevan Vidya Mission RUclips Channel :
youtube.com/@jeevanvidya?si=x_AS-tSF-u3ccV6m
Visit: Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-schedule/
bit.ly/connectjeevanvidya
खूप खूप थँक्यू गं
नमो बुद्धाय
Thank you🙏🙏
Khup Chan Tai,
Thank you soo much...
Hi, Urmila, माननीय वामनराव पै सोबत ची मुलाखत खूप आवडली,२६००वर वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला ह्याच विचाराने मार्ग दाखवला आहे, आणि त्याच विचारांना माननीय वामनराव पै पूढे नेत आहेत, एकप्रकारे ते गौतम बुद्धांच्या संघाचं काम करत आहेत,ते म्हणतात पहीले सर्वांचं भलं होऊ दे, यालाच भगवान बुद्धांनी पाली भाषेत भवतू सब्ब मंगलंम म्हटलं आहे.
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचा भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
तुझ्या कडे बघीतले कि जगायचे कसे हे मला कळते जगन याची ऐक नवीन दिशा मिळते. 🙏🙏Thanks urmila
Khup chan
Grateful
सद्गुरू वामराव पै ह्यांना मी साधारण ३८ वर्ष पूर्वी भेटले होते.आणि त्या दिवसापासून जीवन विद्येची प्रार्थना आणि फक्त तीच प्रार्थना मी रोज देवा समोर म्हणते. अगदी कोणत्याही मंदिरात. मी खूप सुखी आणि आनंदी आहे. हे सर्व जीवन विद्येच्या शिकवणीची कृपाआहे. मी त्याची पुस्तके वाचली आहेत.
हे सर्व विचार एवढ्या स्पष्टपणे पारदर्शकपणे फक्त सद्गुरु वामनराव पै व त्यांचे सुपुत्र प्रल्हाद दादा यांनीच प्रथमच जीवनविद्येचेच्या माध्यमातून मांडलेले आहेत धन्यवाद सद्गुरु धन्यवाद दादा
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर आणि देवा सर्वांचा संसार सुखाचा कर....🙏
देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏
One of your baby video 👍🥳
सद्गुरू सांगतात सुपर पोझिटिव्ह विचार करा म्हणजे काय? माझ चांगलं झालंच पाहिजे …पण माझ्याबरोबर सर्वांच चांगल व्हावं हा विचार म्हणजे सुपर पोझिटिव्ह विचार आहे
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असा दिव्य संदेश देणारे थोर समाजसुधारक, तत्वज्ञ ‘सद्गुरु श्री.वामनराव पै’ यांचे सुपुत्र ‘श्री प्रल्हाद वामनराव पै’ यांची मुलाखत आपल्या चॅनेलवर घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
उर्मिला तुझे आणि दादांचे दोघांचे पण धन्यवाद. खूपच छान समजवले आम्हाला हे सर्व काही. खरंच आभारी आहे.. देवा सगळयांच भलं कर, कल्याण कर ❤
तुम्ही जेव्हा आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा जे नाही ते तुमच्याकडे यायला मदत होते… कृतज्ञता तुमच्या महत्वाकांक्षेला बळ देते…. thank you dada 👏👏👏🙏
हे सगळे विश्ववंदनीय गौतम बुद्धांचे 🙏🙏विचार आहेत.
खरंच आहे
Very true
अरे बाबांनो इथे राजकारण किंवा जातीपाती आणि नका . तुम्ही चालू झालात की दुसराही चालू होईल कारण प्रत्येकाला आपला देव मोठाच वाटत असतो .अगदी मे ही बोलू शकते की हे विचार श्री कृष्ण चे आहेत येकदा गीता वाचा म्हणजे कळेल .
Barobar ahe Krushna che vichar
Ho kharch he sarv Vihar Gautam Buddha Che ahet
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
उर्मिला या विदियोतील सर्व विचार माझी आई आम्हा भावंडांना सांगत असे.त्यावेळी याला जीवनविदया म्हणतात हे आज यातून कळल.तेव्हा ते आम्ही आई सांगतेय म्हणून त्यानुसार वागत असू.मी 60 वर्षांची आहे व आईला जाऊन 17वर्ष पूर्ण झाली..खरच या विचाराने आम्हीही विचार करतोय.त्यामुळे छान आहे.कितीही वेळ संकटे आली तरी आम्ही तरून गेलो.जे मिळाल त्यात सुख मानतो व ईश्वराचे व चराचरा चे आभार मानून झोपी जातो..तुझ्या हा विदियो पाहून मला हे तुला share करावे वाटले. खूप खूप आभारी आहे तुझी व सरांचे..तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद व सरांचे आभार व नमस्कार.हे विचार सहजपणे सर्वांना सांगितलं म्हणून धन्यवाद..🙏🙏
Khoopch chhan
सर्वाना विठ्ठल विठ्ठल
Thanks Satguru
Thanks sharda mai
Thanks pralhad dada
Thanks milan vahini
Thanks Jivanvidya
🙏फारच उत्कृष्ट विडिओ अप्रतिम
This is like tip of Jivan Vidya...ajun barach kahi aahe ..mihi shiktoy ...dhanyawad mauli ..
मी ही तुझ्यासाठी करेन यार उर्मिला.......bt माझ्यासाठी tu karshilch.... कारण tu सगळ्यात positive leady आहेस. माझ्या साठी,अस मला तगडा confidence आहे
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Such a inspirational thought to move on life
2500वर्षा पूर्वी भगवान बुद्धांनी हे सगळ सांगितलं... भगवान बुद्ध म्हणतात रोज सगळ्यांबद्दल मंगलमैत्री करा 🙏🙏🙏
अगदी बरोबर
Khup chaan
Sarvanche bhale kar. Kiti sundar vichar.
दोघांची खूप खूप कृतज्ञता.कोटीकोटी वंदन
🙏🙏🌹🌹
जीवनविद्येच तत्वज्ञान आगळं आणि वेगळं आहे. संपूर्ण मानवजात सुखी करण्याचं सामर्थ्य त्यात आहे 🙏🏼
First of all thanks a ton to you for making this video and spreading Sadhguru knowledge. Tujhi khup bharbharat hau de.
खुप सुंदर एपिसोड . दादांना आणि उर्मिला दोघांना पण खुप खुप धन्यवाद
मला ही खुप आवडल की je आहे te आपल्या deshatl आहे ,आपल आहे. शेवटी शेजारची बाई खुप सुंदर swayampak बनवत असली तरी,आपल्या आइच्या हताच जेवन हे स्वादिष्ट vatat कारण त्यात khup सर प्रेम,वात्सल्य,आपुलकी aste. मला maz भारतीय वडमय खूप आवडत.आपल्या संस्कृतीमध्ये जे काही ग्रंथ आहेत,पुस्तक आहेत ती वाचायला जास्त आवडतात😊
उर्मिला खूप आभारी आहे इतकी छान माहिती आणि योग्य मार्गदर्शन तुझ्या मुळे मिळालं आजचा video अप्रतिम आहे आणि कृतज्ञ आहे आणि तुझी सगळ्यांची भरभराट होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते परत एकदा मनापासून आभार ❤
Thank you for your kind words, God bless you too
Can't thank you enough Urmila tai for such a beautiful video!! ❤️❤️
Thank you for Prahlad Dada’s video .
हे ईश्वरा …..नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏼
Ayushyat yenarya pratek problems vr mat karnyasathi jo perspective pralhad vaman pai yanni dhila ahe to lakh molacha ahe to acharnat annyacha mi nakkich prayatn karel. Thank you so much Urmila tai ha video kelya baddal. Tumche mana pasun abhar.
खूपच छान विचार आहे. सांगितले प्रमाणे आचरणात आणलातर 100% सुखी होणार 🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🌹
देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर...
Amazing positive philosophy
जय सदगुरू...🙏❤️
देवा सर्वांचं भल कर.. सर्वांना सुखी ठेव... जग आहे म्हणून मी आहे..मनापासून thank you...🙏❤️
Thanks for sharing the special message
Gratitude...... thank you universe for each and every thing....❤❤❤❤❤
Khupch chan video
Thank you tai for this video.. देवा सर्वांच भल कर सर्वांच कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर..😇
Khupch chaan
फारच सुंदर विचार करून 💐💐👌👌🙏🙏
Khupach chan video 🎉
जीवनात लख्ख प्रकाश देणारा व्हिडिओ,thanks Tai and Dada
Khup chhan video
Mam मी खरंच Explain करु शकत नाही की मी शारीरिक आणि मानसिक रित्या हलकी झाली आहे...रोज रात्री मी आयुष्यात मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचं आभार मानते,आणि जो पर्यंत कुणी मार्गदर्शक सांगून जात नाही की तू बरोबर करतोय तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही तसेच आज मला हा व्हिडिओ बघितल्यावर कळतंय की हो मी कुठेतरी चांगल्या दिशेत वळतेय ...Love U उर्मिला Mam ❤... RUclips वर तुमच्या सारखं व्हिडिओ कुणी बनवत नाही❤️...
Mast philosophy. Thanks for sharing❤❤❤
फारच सुंदर विचार
Thank you for this video... I need it right now.... my mind was not stable and confident... so much negative thoughts and vibes around me... I want to change my mind n want peace in my life for life time....
Powerful video ❤️
Pralhad Dada tumhi khup khup great aahat.. tumchya baddal khup khup krutadnyata :)
sunder vichar🙏🙏
Its really peaceful and positive content.....Thank you urmila mam
Wonderful Thought 👍Thank You prald Dada
Great gaudince shree pralhad pai sir about spritual and material life
Sundar video 🙏🙏❤
Khupch chan👌👌👌👌👌👌
सुंदर विचार
Khupach sundar video, thanks for making this video, thank you dada for sharing your thoughts ❤
Khara ahe.. gratitude...gratitude.....gratitude 🙏
उर्मिला तू आणि तुझी विचार मला खूपच आवडतात .तू आमचीच आहेस असच वाटत
Manapasun khup khup thank you to you urmila for making this video. Thank you pralhad data for sharing this knowledge with us. Manapasun dhanyavad 😊
धन्यवाद उर्मिला ताई आपण ही मुलाखत करून आणल्या बद्दल
सर्वांना फायदा होईल
Wow mastch
अतिसुंदर
जय सदगुरू🙏 जय जीवन विद्या🙏
Wonderful thoughts.. So positive approach to life.. Spiritual living in a simple way!
Great things thank you so much
Khup sundar video.
Deva sarva he bhale houde Deva sarvacha sasar sukhacha hou de devasarvachi mule topla jau de sarvachi bharbarat hou de thankyou dada thankyou jeevan Vidya dnypithachi khup khup krutnyata🙏🙏🌹🌹
Khup chhan
Thank you so much उर्मिला जीवनविद्येच हे तत्त्वज्ञान खरंच खूप आगळ आणि वेगळं आहे 🙏 इतकी सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप कृतज्ञता 🙏 आम्हाला पुन्हा पुन्हा प्रल्हाद सरांना ऐकायला आवडेल 🙏 खरंच खूप छान मार्गदर्शन 🙏
Best video
Vitthal vitthal..khupch chan dada..Jai jeevanvidya..Jai satguru❤
Very very inspiring motivational videos kra ma'am
Urmila didu tuza dress kiti sundar ahe ani tu kharch khup Kamal ahes😊
Thank you ☺️
Khup khup Chan video 🙏🙏🙏
जय सद्गुरू🙏🙏
Khare ahe. Ikdam uttam margdarshan dada ni dile
Very nice video.
Khup chan video 😊
खूप सुंदर व्हिडिओ
Beautiful ❤ These all thoughts were Gautam Buddhas!!!!
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
दादा व उर्मिला दोघांचे मार्गदर्शन खुपचं सविस्तरपणे समजून सांगितले 🌹🙏🙏
अगदीच बरोबर
Thank you so much di and pradlahad dada 🙏🏻🙏🏻
❤❤khup Sundar vjchar
खुब छान विचार
🙏🙏🙏🙏🙏
Thank you Prahlad dada... खूप छान 👌👌❤️
Thank you dada aani urmila khup khup aabhar 🙏🙏 kiti sahaj aani kiti simple pan tyach barobar sagal jeevan badalu shakte
Khup chan .. sunder vichar..
Kammal .....❤️ Khup sundar thoughts, teachings dile Pralhad dada ne😇 Kharach khup khup Dhanyawad Urmila Tai ani Jeevan vidya mission 🙏❤️❤️❤️ asech ajun videos baghayla nakki avdel Urmila Tai 🤗❤️
Thank you for this video, so helpful
खूपच सुंदर व्हिडिओ आहे प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला शिकवणारा,समाधानी जीवन जगायला शिकवणारा,सुंदर विचाराची जोपासना कशी करावी,सकारात्मक विचार म्हणजे काय खूप सुंदर व्हिडिओ
Gratitude 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤ ताई मी तुमची व. दादांची खूप आभारी आहे त्याच बरोबर माझ्या मोबाईल ची पण आभारी आहे ज्यामुळे मला हा व्हिडिओ बघता आल.
कानाची डोळ्याची व सर्वांचीच आभारी आहे...... once again thx universe....❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद उर्मिला
खूपच सुंदर विचार.....धन्यवाद🙏
Urmila tuzhyakade pahun khupch positive energy milte nehmi,aajchya video sathi khup khup thanks 🙏Dadani je sangitla te khupch chan hota 🙏hey ishwara sarvancha bhal kar🙏
Be greatful 🙏
Thank you urmila tai ❤ he thoughts khup clear aani patnare aahe
Urmila this is bestest video on your channel till now.. keep growing