युट्युब क्रिएटरला पैसे मिळतात तरी किती? । Urmila Nimbalkar | Think Books

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात काम करताना कोणकोणते अनुभव येतात? युट्युबसारख्या नव्या माध्यमात करिअर करण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात? ऑडिओबुक्स येत्या काळात सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम ठरणार का?
    प्रसिद्ध युट्युबर, उर्मिला निंबाळकर यांची मुलाखत...
    #urmilanimbalkar #entertainment #creatoreconomy

Комментарии • 255

  • @rachanakamble7863
    @rachanakamble7863 Год назад +318

    Urmila mam is always best...खूप ज्ञान असणारी आणि communication skill अप्रतिम असणारी ही स्त्री आहै बोलण्याची शैली मला फार आवडते यांची

  • @vivekmorje1945
    @vivekmorje1945 Год назад +60

    कौतुक श्री.पाचलग साहेबांचं, समोरच्याला बोलत करून स्वतः शांत पणे आपुलकीने ऐकत राहतात. हे फार कमी जणांना जमत 🙏🙏🙏

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Год назад +24

    उर्मिला निंबाळकर यांचं मराठी चांगले आहे. हल्ली अनेक मराठी कलाकारांच मराठी वाईट असतं.

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Год назад +5

    उर्मिला तु खुप अभ्यासू आहेस म्हणुन तू हे करू शकतेस आणि प्रचंड आत्मविश्वास आहे तुला अशीच खूप मोठी हो

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 Год назад +42

    खूप छान मुलाखत...👌👌👌
    इतक्या लहान वयात अप्रतिम ज्ञान, कौशल्य आणि कर्तूत्व हे खूप कौतुकास्पद आहे....👍👍👍

  • @shaileshpendse5288
    @shaileshpendse5288 Год назад +13

    ऊर्मिलाजी आपण गुणी व हुशार कलाकार आहत. एकाच क्षेत्रात अडकून न राहता काळा व आपल्या आवडी प्रमाणे बदल आपण स्वीकारून घडवले आहेत. मला वाचनाचा प्रचंड आळस आहे. त्यामुळे ऑडियो हे माध्यम मला आवडते. आपले अनुभव व मत स्पष्ट पणे मांडल्या बद्दल धन्यवाद. आपणास अनेक शुभेछा..

  • @sonalitanpure1041
    @sonalitanpure1041 Год назад +26

    उर्मिला ,नेहमी सारखी 'छा गै आप' तुला सतत ऐकाव असं वाटत ,खूप अप्रतिम महिती समजली ,आपल्याला जे ज्ञान आहे ,ते दुसऱ्याला देणं ही वृत्ती फार कमी लोकांमध्ये असते ,,,😊

    • @sanketdabhade4647
      @sanketdabhade4647 Год назад

      फुल्ली नाईस व्यक्तीमत्व
      गुड लक

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +13

    अतिशय enthusiastic व्यक्ति !!! ....अतिशय आश्चर्यमुग्ध करणारा प्रवास आहे यांचा .....स्वतःला कसं कॅरी करावं याचा आदर्श आहेत या ..!!!! माझा देश खुप प्रगती करणार आहे येत्या काही वर्षात ....बदलणारे सगळं.....!!!! We are going to live in future ....याची ही नांदी आहे ....
    अभिनंदन

  • @ananya_aashiyaan
    @ananya_aashiyaan Год назад +20

    "The Urmila" ...तुझ्या बद्दल जेवढं बोलणार तेवढं कमी च आहे तुझं Knowledge म्हणजे बाप रे बाप! तू एक बेबी असताना सुद्धा एवढा सगळं करते. तुझे videos न चुकता पाहते नेहमी motivated वाटत . तुझी जी बोलण्या ची पद्धत आहे ती म्हणजे भारी च. मी मला खूप lucky समजते की मला तू भेटली आहेस भले youtube मधून असेल . Thank you त्यासाठी .
    आणि असंच छान छान काम करत राहा ताई तुला खूप खूप शुभेच्या.

    • @deepali1397
      @deepali1397 Год назад +1

      खूप मस्त 👏🏻👏🏻

  • @ganeshsatre9862
    @ganeshsatre9862 Год назад +17

    खुप सुंदर विषय.... जो नेहमी थिंक बँक टीम मांडत असते.... उर्मिला जी खुप अप्रतिम काम करत आहात... प्राउड मूव्हमेंट

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 Год назад +38

    She is a bundle of energy.

  • @shrik1486
    @shrik1486 Год назад +7

    भावा .. एक अतिमहत्वाची सूचना ...English सबटायटल्स add कर तुझ्या व्हिडीओंना ... मराठी माणसाची खूप रिस्पेक्ट आहे बाहेर .. लोकांना आवडेल हे बघायला ... सबटायटल्स ने views वाढतील

  • @radhikajoshi2016
    @radhikajoshi2016 Год назад +7

    Kharach Marathi industry madhye, Dr. Shriram lagoo, Bhakti barve, Vinay apte, Vikram Gokhale, Dilip Prabhavalkar, Dr. Girish oak, Vandana Gupte he ani ase anek diggaj jar hichyasarkha mhatle aste, tar Marathi industry itki pragalbha nasti, ani hech kashala, tarun loka pan khup ahet Marathi industry madhe ji changla Kam kartayt. Serial nahi avdat tar natkat kam kar, pan te soppa nahi, ti je karte tyala abhinay mhanat nahit itka nakki, Swataha comfort zone choose karayla harkat nahi pan tyacha bhandwal karun swatahcha kautuk karun gheu naye itkach!!!

  • @rajendrakende5460
    @rajendrakende5460 Год назад +8

    विनायक आपले मनापासून आभार व अभिनंदन.
    आपले वैशिष्टय़ म्हणजे आपण इतके प्रगल्भ व नितांत सद्द घटनांबद्दल आढावा घेणारे विषय तशीच व्यक्ती निवडता. सादरीकरण तर ऊत्तम, कारण समोरच्या व्यक्तीला बोलतं करून स्वतः गप्प बसून त्याला भरपूर वाव देता.
    करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
    असेच छान छान विषय सादर करीत रहावे ही विनंती आहे.

  • @madhuraslifestyle5001
    @madhuraslifestyle5001 Год назад +11

    Urmila khup Chan bolte. Pn anchor la question ch vicharu ch det ny. Thoda thambta pn ala pahije. Interview angle 👎 chair pahije hote sofa peksha. Sitting position 👎.
    Interview Chan ahe.

  • @snehatam
    @snehatam Год назад +7

    खूप छान विडिओ!! उर्मिला तू किती भरभरून बोललीस! किती बोलू आणि किती माहिती share करू अस तुला झालेलं जाणवतं❤️ you are a great achiever!!

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +2

    उर्मिला ताई, प्रथमच think bank माध्यमातून आपली मुलाखत ऐकली. आपले विचार ,आपले बोलण्याची सुंदर , गोड शैली . असे वाटते की,आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत रहावं. आपले बोलण्याचे अप्रतिम कौशल्य , न चुकता,न थांबता बोलत रहाणे . हे खरंच awesome आहे. चांगली व उत्तम माहिती मिळाली.

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 Год назад +3

    बोलण्यातील नैसर्गिक चैतन्य, वेग व
    अचुकता साधत प्रश्नांना भिडत,
    प्रेक्षकांच्या मनात त्या-त्या वेळी
    उमटणाऱ्या प्रश्नांवरही, नकळत
    कनेक्ट होतं, अधिक कमाल
    माहीती मिळाली.
    ...'अभिनंदन', 'कौतुक' करण्याची संधी
    'प्रेक्षकांच्या' वतीने घेता आली असती.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Год назад +1

    माझी भाची काॅलेजच्या मुलिंना फिजिक्स शिकवते. ती अशा रुटीन बघून हैरान होते. सकाळी ६ ते रात्री ११,१२ पर्यन्त काम!! पुन्हा हे देशासाठी समाजासाठी नाही. तर हे आयुष्य कसले ? निंबाळकरभगिनीचे हार्दिक अभिनंदन!! अंगभर कपडे घालूनही किती सुंदर, आकर्षक दिसत आहेत !!! हे ही नोंदवावेसे वाटते.

  • @madhumatiyadavvlogs7680
    @madhumatiyadavvlogs7680 Год назад +1

    उर्मिला काय बोलाव तुझ्याबद्दल तु कमालीची अभ्यासू आणि ज्ञानी आहेस तुझा हा व्हिडिओ पाहुण मी खूपच भारावून गेली आहे
    आणि सगळयात महत्वाचे तु पैसे कमावण्यासाठी आपली भाषा नाही सोडली
    Hats of u

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Год назад +4

    विलक्षण मुलाखत ! मला तर ही मुलगी माहीतच नव्हती. धन्यवाद , Think Bank !!

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio Год назад +6

    उर्मिला खुप मनापासून बोलली ते मला खुप आवडलं. धन्यवाद Think bank. धन्यवाद उर्मिला

  • @nishadrawool1350
    @nishadrawool1350 Год назад +37

    Urmila nimbalkar is a very great personality,a perfect motivational speaker😊😊😊👌👌👌👍👍👍Jai sadguru🙏🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад +5

    फार निरुत्साही पणे विचारले तुम्ही प्रश्न, झोपाल असं वाटलं. बाकी, शेवटी उर्मिलाने छान माहिती सांगितली. ती होती म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहता आला.

  • @pravinakulkarni4990
    @pravinakulkarni4990 Год назад +1

    Urmila khup genuine person ahe. Ajibat khot Ani attitude vatat nahi ticha babtit. Tichashi connect hota yet. Ani mhnunch ti Mazi favourite youtuber ahe...

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 Год назад +7

    मला वाटतं की कुणीतरी daily series पेक्षा चार दिवसाच्या ,वेगळ्या मालिका ज्या वाट बघून पाहण्यासारख्या असतील अशा मालिका तयार करायला हव्या....रोज दिसतात म्हणून लोक बघतात,पण जर दर्जेदार गोष्टी सात दिवस न बघता दोन,तीन दिवस बघून जास्त समाधान मिळेल...

    • @rbh3100
      @rbh3100 Год назад

      Ekdam barobar suggestion . Quality content is very important .

  • @sujatamore1817
    @sujatamore1817 Год назад +2

    Khup pramanikpane bolatat ma'am, aikun Chan vatal

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 Год назад +2

    उर्मिला, ही तारेवरची कसरत आहे आणि ती तुला परफेक्ट जमली आहे. अशीच पुढे चालू ठेव. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

  • @tatiana8508
    @tatiana8508 Год назад +9

    पैसे किती मिळतात ते सांगितलेच नाही
    मध्ये मध्ये storytell मुळे खंड पडत होता

  • @swanandrama11
    @swanandrama11 Год назад +1

    kiti multitalented ahat tai tumhi . . awz ani bolnyachi shaily apratim . . . man mohun ghenar ashi bhashashili ani awaz

  • @madhuripatil2323
    @madhuripatil2323 Год назад +3

    urmila तू अप्रतिम आहेस......सगळे बरोबर मोठे होतायेत हे भारी आहे....मस्त आवडल.

  • @TheShashin
    @TheShashin Год назад +2

    उर्मिला...बडबडी आहेस पण...बुध्दीमान, निर्माती, वैचारिक साधक आहेस. खरं तर असे खुप जण असतात. परंतु त्यांना अखेरपर्यंत त्यांचे इप्सित साध्य करता येत नाही. कसं करू, काय करू, केव्हा करू आणि का करू ह्या क च्या प्रश्नाचं ओझं घेऊन त्यांचे आयुष्य सरत जाते. थोडक्यात तुला प्रचंड शुभेच्छा. समाधान कारक तुझ्या प्रवासाचे कौतुक आहेच आणि ते जन माणसांत वृद्धिंगत व्हावे. तुझा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ह्यात शंकाच नाही.
    👍

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Год назад +1

    ऊर्मिला, तू खूप छान व्यक्ती आहेस! खूप चांगली माहिती प्रामाणिकपणे सांगितलीस!

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Год назад +2

    Khup hushar ahes urmila tu, kiti shikat pudhe aalis.... Marathi var prachand command n business numbers varcha tuza knowledge apratim ahe. Thank you so much Think Bank 🙏

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 Год назад +37

    कार्यक्रम उत्तम असतात Think Books सदरा मधील... पण एक विनंती करायची होती.
    (सोय असती तर कानात सूचना केली असती!)
    मुलाखत घेताना टेबल जवळ बसून मुलाखत घ्या. तुमचा Think Books च्या "taking चा angle" फारसा चांगला नाही.
    (Sorry... पण आपला वैयक्तिक संपर्क नसल्याने उघड सूचना केली. कार्यक्रमाचे contents उत्तम असतात.)

  • @vijayadesai7739
    @vijayadesai7739 Год назад +2

    Urmila you are real person 😊❤️ kiti goad aahes tu 🥰❤️❤️

  • @mhalarshelar4205
    @mhalarshelar4205 Год назад +4

    Kiti boltey...kiti ghai aahe tila me kiti hushar aahe he dakhvayachi

  • @Mayasworld243
    @Mayasworld243 Год назад +4

    अशोक सराफ हे ४० वर्ष याच industry मधे आहेत , सुकन्या मोने, लीना भागवत कविता लाड वर्षा उसगावकर किती किती वर्षापासून काम करत आहेत , मराठी industry ला कधीच नावं नाही ठेवली त्यांनी. Industry सोडण्याची वेळही नाही आली.

    • @shiv4432
      @shiv4432 Год назад +4

      ते त्यांचं वय्यात्तिक मत आहे...त्यांना जर ते काम करण्यात समाधान वाटत नसेल तर काम सोडण्यात काही हरकत नाही. फक्त पैसे मिळतात म्हणून रोबोट सारखं काम करणे हेसुद्धा बरोबर नाही.

  • @chandansawant698
    @chandansawant698 Год назад +3

    एकदा कोपरा कथाकवितांचा ह्यांच्या कविता वाचा. खूपच छान आणि सोप्प्या सरळ भाषेतल्या पण मनाला लगेच पटणाऱ्या आहेत.

  • @krupas3639
    @krupas3639 Год назад +31

    You can achieve the sky only if you are highly motivated like Urmila and never forget the support of the family, always dream big and set the goals 👏👏🤗💓

  • @NaturalBeauty-ms4hc
    @NaturalBeauty-ms4hc Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे. Uramila Ji आपण खूप छान पध्दतीने सांगितले त्या बद्दल आपले आणि आपल्याला संधी दिली त्या बद्दल Think bank चे आभार. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @smitamodgekar3480
    @smitamodgekar3480 10 месяцев назад

    एक दम सुंदर माहिती ती सुद्धा दिलं खुलास पणे सांगून सगलांचे मन जिंकलस. All the Best

  • @vaishalidrakshe9359
    @vaishalidrakshe9359 Год назад +1

    Eka vakyat mhnje....AAMACHI URMILA KAMAl AAHE...love you dear😘😘 khup chhan sangitalas g sagal kahi....

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Год назад +14

    मुलाखत विशेष नाही आवडली
    प्रश्नांना सोडून खूप बडबड ऐकतो वाटली
    त्यांचे व्हिडीओ चांगले असतात

  • @gaurisd10
    @gaurisd10 Год назад +21

    Urmila mam...thanks for sharing your experience every now and then... It's a series of bold and difficult decisions.. Truly an eye opener 👍🏻

  • @kriti5810
    @kriti5810 Год назад +6

    इथे कोण कोण उर्मिला निंबालकरचे subscribers आहेत✋👍

  • @manasion7660
    @manasion7660 Год назад

    उर्मिला,मी तुझी खूप fan आहे. अनेक क्षेत्रांमध्ये तू विहार करतेस त्याचा मला खूप अभिमान आहे.पटकन make up कसा करायचा ,सुनेची डिलिव्हरी साठीची बॅग कशी भरायची यासाठी तुझ्या vedioes चा खूप फायदा झाला. सुनेला त्या ब्रांड्सची नावे माझ्या तोंडी ऐकून खूप भारी वाटलं.ही किमया मात्र तुझी होती.

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui Год назад +2

    बनमस्का मध्ये शेवटी थोडं काम मिळालं पण खूप छान अभिनय👍👍 शेवटचा सीन तर कमाल

  • @prasannabandishte
    @prasannabandishte Год назад +9

    video ला जे headline दिलं आहे तो प्रश्न विचारला का?
    ज्यांना हे सगळं नवीन आहे त्यांना समजलं असतं ना.. की ह्या RUclips videos मधून income कसं मिळतं वगैरे वगैरे

  • @vinaybhagwat1526
    @vinaybhagwat1526 Год назад +11

    Urmila, you are amazing, excellent struggler, very talented
    Keep it up!

  • @grc178
    @grc178 Год назад +6

    गोड आणि प्रांजळ आहे

  • @myhobbymycreation
    @myhobbymycreation Год назад +3

    खूपच प्रेरणादायी आहे... खुप छान 👌👌👌👌

  • @gayujoshi2978
    @gayujoshi2978 Год назад +44

    I am a fan of her. I follow her regularly and find her differential than typical daily vloggers. However, here in this interview, she has not given specific and precise answers to the questions. It was getting digressed from the questions. It was coming across as if she is recording her video and not answering to questions. Whenever a guest is talkative, it is interviewer's responsibilities to facilitate her to come back to the question and be specific. I think there was unpreparedness at interviewee and interviewers' end. I think both can do a better job than this. Mr. Pachlag was sitting clueless in between seeing down. It was looking very weird on camera.. think bank is a good chanel. You guys should be more vigilant on how you are coming across on camera. Precision, specificity is very important in the interview.

    • @shalinilamture4223
      @shalinilamture4223 Год назад +2

      Your observation is precise

    • @balkrishnadalvi453
      @balkrishnadalvi453 Год назад +3

      It's true that she digressed almost in all questions, I think, interviewee was excited to express herself about her work..But she looks very energetic and enthusiast while talking about her profile.

    • @gayujoshi2978
      @gayujoshi2978 Год назад

      @@shalinilamture4223 thanks

    • @ganeshgharase7509
      @ganeshgharase7509 Год назад

      Gayu Joshi clever observation

    • @ts2330
      @ts2330 Год назад

      1.5 SHAHANEE

  • @shrutikatdare3058
    @shrutikatdare3058 Год назад +4

    Hats off to you Urmila, your forever fan. Tremendous energy, clarity of thoughts 👏

  • @rupagurav9031
    @rupagurav9031 Год назад

    उर्मिला yitak chan mahiti dilya badhal धन्यावाद

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 Год назад +2

    खूप छान गप्पा रंगल्या 👌👌
    त्यातून अनेक गोष्टी नव्याने कळाल्या 👍👍

  • @anjaliawachare5640
    @anjaliawachare5640 Год назад +1

    Urmila Tai tula aaikun khup khup bhari vatl... excellent thought ka mhnun aapan fakt paise milavnyasathi kaam karaych...aplya anandasathi aapan je tharvl ahe mg te kami paise milvanar asl tri chalel pn aapan je work kartoy te aplayala anand detay that's it ..and as usual khup chan boltes ani disteyes sudha

  • @amala5156
    @amala5156 Год назад +1

    Kiti sundar interview!! Aani kiti mature prashn !!! 💞❤️

  • @namratapawaskar7177
    @namratapawaskar7177 Год назад +1

    Thanks urmila... हे सगळं इतक्या स्पष्टपणे बोलण्यासाठी...

  • @lingayatlinge6059
    @lingayatlinge6059 Год назад +6

    yathecha vayphal badbad karun prachanda pakawnarya ya bainna anlya baddal aple kautuk karawe titke thode ahe 🙏

  • @namuraut2530
    @namuraut2530 Год назад +7

    The great u tuber " urmi dii "❤️

  • @mymantraforlife83
    @mymantraforlife83 Год назад +3

    Most sensible person in the industry

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 Год назад

    Urmila mi Ahmedabad la rahte Ani tujhi ek subscriber aahe,tu kharch khup intelligent Ani smart aahe.love you. 👏👏👌👌👌👌

  • @avimango46
    @avimango46 Год назад +34

    यूट्यूब वर सफल होन्यासाठी काही ख़ास गुण लागत नाही! न शिकलेले सुतार इलेक्ट्रीशियन मोबाईल दुरुस्ती करणारे ,नल वा पाइप दुरुस्ती करणारे अनेक लोक ,अनेक भाषा ,अनेक देश यात भरपूर असतात. आपला आवड़ता विषय आणी त्याचा टारगेट ऑडीयांस याचे जुळले की बस! ऐकनारे अनेक ग्रुप मद्धे विभाजित झाले आहे फक्त आपला ग्रुप शोधा आणि त्यात किती प्लेयर आहेत आणि आपली जागा बनवा! पैसा बक्कळ मिळेल कारण जाहिरातदार आणी यूट्यूब❤

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Год назад +1

      Problem ky ahe

    • @abhijeetsurekar446
      @abhijeetsurekar446 Год назад +8

      Dada kasa aahe famous konihi hott pan Consistansy ani quality navachi kahi tari gost asate.

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 Год назад +2

      Koni jabardasti karat nahi ..bagha kinvha naka baghu

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Год назад +1

      @@abhijeetsurekar446 muli yat easily followers kamavtat. Skin show karun. India madhe population jast aslyane kahi Tak. Lok baghtat

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 Год назад

      @@abhijeetsurekar446 Correct ... खूप , चांगलीं माहिती दिलीत ... धन्यवाद ... 🙏 🙏 ...!

  • @recipesbyvrushali6769
    @recipesbyvrushali6769 Год назад +5

    You are very intelligent and well spoken❤👏🏼

  • @harishagawane3613
    @harishagawane3613 Год назад +10

    Everything is good only if she put some comma, full stop and allow other people to speak.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Год назад +1

    उर्मिलाताईंचे कौतुक.

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Год назад +2

    Agdi barobar Urmila! Better to do something that is good for you and your family and health.

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Год назад

    Urmila tai ,tu.hi khup pramanik aahat mhanun khup bhavalat,ho aani aaple Kam pan aamhi pahile aahe,you are great

  • @archanasadare7667
    @archanasadare7667 Год назад +1

    Urmila khrch khup chaan explain kl satguru bless you

  • @user-bi8qk2gn3j
    @user-bi8qk2gn3j Год назад +4

    आज यु ट्युब, गुगलचा योग्य ऊपयोग म्हणजे काय❓ते तरूणांनी समजून घेणे गरजेचे आहे..
    जसे राजहंस दुधात पाणी शोधून काढतो तसे..

  • @vrushaliingulkar7289
    @vrushaliingulkar7289 Год назад +1

    Khup chhan ani pramanik मत् mandles 👍🏻khupach bhari 😘💥💥🎊🎉🍫

  • @vrishalibhatti3590
    @vrishalibhatti3590 9 месяцев назад

    Urmila you are just Awesome learnt alot from you Thankyou so much and all best wishes for for your upcoming projects 😊

  • @ShradhaMrathe
    @ShradhaMrathe Год назад

    I follow Urmila a lot .. I like her too.. but some people on RUclips even after hardwork don’t achieve much … 😢

  • @lettergarden8907
    @lettergarden8907 Год назад

    खूप मस्त उर्मीला... एका छान प्लॅटफॉर्मवर आलीस. मी थिंक बँक नेहमी बघते, तुझे व्हिडिओही बघते. all the best for entrepreneur journey. एक इतका वेगळा विषय निवडल्याबद्दल थिंक बँकलाही शुभेच्छा!!

  • @ashusid2310
    @ashusid2310 Год назад +2

    Urmila thank you for your positive guidance 😊

  • @rajashrijiwaje4746
    @rajashrijiwaje4746 Год назад +1

    Wa Urmila ! Khup sunder bolalis 👏👏👍

  • @rajshreewaghmare4452
    @rajshreewaghmare4452 Год назад

    Urmila hats of your great success and energy. please confidence parat kasa मिळवावा यावर व्हिडिओ कर.हरलेली पुन्हा उभे राहू शकतात हे पटवून दे.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Год назад

    Very very nice कमाल भारी 😍👌👌Urmila tai 💐💐💐👌👌👌🙂

  • @monikadeshmukh4648
    @monikadeshmukh4648 Год назад

    She is very honest and genuine person ❤

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Год назад

    Urmila Tuzay Muly Navin
    Navin Urmi Yety Jagnyla
    Apratim Blog
    👌👌👌👌👌👌👌

  • @aparna-319
    @aparna-319 Год назад

    Video baghata sampu naye ase vatat hote...khup chhan urmila tai..
    . Tumche image consultant varache video baghayla khup aavdel...
    All the best 👍

  • @swanandrama11
    @swanandrama11 Год назад

    ekdum down to earth ani samadhani vyakti ahat

  • @Vrunda69
    @Vrunda69 11 месяцев назад

    Fact.. I used to work in the same industry..

  • @jaishreepankar5154
    @jaishreepankar5154 Год назад

    Mazi favorite ahes Tu urmila..
    Kitti Chan boltes

  • @NehaBobade
    @NehaBobade Год назад

    U r really great....❤n inspiration to all upcoming RUclipsr and future youtuber...my wishes with you always.GOD BLESS YOU 🤗

  • @devyanibibave9090
    @devyanibibave9090 Год назад +1

    Khup positive aani hushar mulgi

  • @techzone_marathi5
    @techzone_marathi5 Год назад

    खूप छान माहिती मिळाली.............. Guest म्हणून पण urmila nimbalkar....great person बोलावले....great 👍.... पण video title and video subject यांचा ताळमेळ थोडासा वेगळा वाटला......

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Год назад +2

    What a perfect information
    And beautifully explanation
    As an actress having and facing many things which don’t want to ..
    now I am boost after watching this interview. I will search way pakka

  • @jyotimagdum5365
    @jyotimagdum5365 Год назад +1

    Urmila..khulkhulya sarkhi aahe,talented taar aahechh

  • @bharatkhilari3571
    @bharatkhilari3571 Год назад +1

    Mi pn बारामती जवळ sansar येते जांब येते राहते

  • @sanjivanipatil4129
    @sanjivanipatil4129 Год назад +6

    Pure soul😘🥰🧿

  • @matrayatra278
    @matrayatra278 Год назад

    Take a bow Urmila for speaking out the truth.

  • @rahulnagarkar6542
    @rahulnagarkar6542 Год назад

    Great Transparency and Author tricks

  • @someshbhalerao
    @someshbhalerao Год назад

    Thanks for sharing, otherwise people think all is green other side. Never knew this was so pressurised

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад

    Urmila chan Pramanik pane sangte aahe👌👍

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 Год назад +2

    Gr8 उर्मिला आणि think bank दोघांचीही मी डाय हार्ट प्रेक्षक आहे♥️ आणि दोघेही एकत्र आलात हे अगदी भारीच 🤗🤘@उर्मिला thank you जे बोललीस त्यातून अनेक thoughts clear झाले. सगळ्यात महत्त्वाचा job change केल्यावर ही डिप्रेस न होता स्वतः ला कसं active energetic ठेवायच.
    आणि खूप भयानक मालिकां मागचं कटू सत्य 😞

  • @kirtisonawane4524
    @kirtisonawane4524 Год назад +2

    True n terrible truth u have told about the industry...I was unaware about it.... thankyou sooo much Urmila 👍😊🙂

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 Год назад +2

    खूप छान

  • @vaijayantihardas1609
    @vaijayantihardas1609 Год назад

    Urmila nimbalkar khup chan, khup sweet aahe