Amrutbol-592 | अंतर्बाह्य पांडुरंग - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • Amrutbol-592 | अंतर्बाह्य पांडुरंग - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan

Комментарии • 110

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 23 дня назад +1

    अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य अचूक सहज शक्य होईल असे मार्गदर्शन करणारे महामानव 🙏🙏🏻🙏🙏🙏🏻

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏👌👌

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 года назад +7

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 года назад +5

    एकचित्त

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад +1

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Год назад +1

    सद्गुरू माई दादा वहिनीना‌ ‌कृतज्ञतेने अनंत अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग नमन 🙌🙌 सर्वांचं खूप खूप भलं करा सद्गुरू सर्वांच कल्याण करा सर्वांच रक्षण करा
    सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा होऊदे.

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Год назад +2

    सायन्सने भरभराट केली,
    जीवनविद्या सांगते संसार सुखाचा करून परमार्थ साधता येतो.
    थॅंकयू सद्गुरू.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Год назад +1

    जीवनात ,संसारात फक्त "अहंकार "वाईट आहे,बाकी सर्व चांगलं आहे. *म्हणून "निःशेष सांडीजे मीपण । हीच त्या❤ हृदयस्थ परमेश्वराला शरण जाण्याची युक्ती आहे,जी शुद्ध ज्ञान देऊन जीवनविद्या देऊन राहिली आहे . *म्हणून "सुखे संसार हा करी। वाचे उच्चारावा हरी।। इतकेच जीवनविद्या पटवून सांगते आहे. कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली❤

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 года назад +5

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली पै माॅनिग खूप खूप धन्यवाद देवा🙏🙏👌👌

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад +2

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 года назад +9

    जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम , शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏

    • @nitinhpatil7979
      @nitinhpatil7979 2 года назад

      ll विश्वप्रार्थना l lहे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 года назад +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 💐

  • @sanjaytodkari1727
    @sanjaytodkari1727 2 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 года назад +3

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 2 года назад +4

    Thank you mauli shurur

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +5

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +3

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 года назад +3

    🙏🇮🇳🌺🥭🌻🌹🕉🌼🍎🍊🥥🍇🍓🌸🕉🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US,WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🌸🍓🍇🥥🍊🍎🌼🕉🌹🌻🥭🌺🇮🇳🙏

  • @latapise3729
    @latapise3729 2 года назад +4

    विश्व देव पहायला शिका आपल्यात देव पहायला शिका

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 года назад +4

    Vitthal Vitthal thank you Sadguru mauli

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +4

    विश्वात बघाल तेथे चमत्कार दिसतात. जगामध्ये सर्व ठिकाणी परमेश्वराचा विस्तार आहे त्याला पाहायला शिकले पाहिजे. शरीर हे चमत्कार आहे आणि भगवंताची मुर्ती आहे. शरीर साक्षात परमेश्वर आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад +1

    आत, बाहेर परमेश्वर कसा पहावा? सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 года назад +5

    Love work and bless all विट्ठल विट्ठल माउली

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 года назад +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 2 года назад +2

    सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे🌹🌺🌷

  • @radhikarane1996
    @radhikarane1996 2 года назад +3

    *विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 года назад +1

    तुझा देव कोठे आहे ?
    माझा देव सर्वत्र आहे.
    तो सर्वांचा आहे देव ही मानण्याची गोष्ट नाही. खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 4 месяца назад +1

    Thank you so much 🙏😊❤god bless all with wisdom, health, wealth, happiness prosperity and devotion

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 2 года назад +4

    Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe 🙏🏻🙏🏻

    • @priyaraut2415
      @priyaraut2415 2 года назад

      विठ्ठल विठ्ठल

  • @ashvinibade7032
    @ashvinibade7032 2 года назад +3

    🙏🙏कल्याण. पश्चिम.🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 2 месяца назад +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @nayanlondhe5088
    @nayanlondhe5088 2 года назад +3

    जय सद्गुरू

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 года назад +4

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 2 года назад +4

    Deva Ananta Sadguru Raya tula krutnyatapurvak koti koti pranam tuzhyach smarnat pratyek shhan jau de 🙏🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 года назад +4

    थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 года назад +4

    सद्गुरू माऊली, मातृतुल्य सौ माई व श्री प्रल्हाद दादा तुम्हांस त्रिवार वंदन !! आजचं प्रबोधनाचा विषय आहे अंतर्बाह्य पांडुरंग म्हणजे काय ? अंतर्बाह्य पांडुरंग अशी अवस्था होणं ही प्रत्येकाची ईच्छा असते किंबहुना ती असावी पण ती "खर्‍या" सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय व त्यानुसार आचरण केल्याशिवाय केवळ अशक्य आहे. असे मार्गदर्शन आपणांस मिळालेच आहे आता त्यानुसार आचरण प्रत्येक ईच्छुकाकडून सद्गुरूकृपेने घडो हिच सद्गुरूचरणी प्रार्थना !! धन्यवाद माऊली !!

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 2 года назад +4

    Ughduya dolyani sadhana shikwatat satguru anekat ek w ekat anek ..ek chitta .,hi sadhna Divya Divya mauli

  • @MrPatil-s1w
    @MrPatil-s1w 2 месяца назад +1

    Thanu sadgaru❤

  • @somiiidigitalworld7884
    @somiiidigitalworld7884 2 года назад +4

    Vitthal vitthal

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 2 года назад +4

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 5 месяцев назад +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤

  • @VijayJaykar-c6g
    @VijayJaykar-c6g 6 месяцев назад +1

    Marvelous

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 года назад +5

    जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @ravindrasudrik3686
    @ravindrasudrik3686 Год назад +1

    🙏💗💗💗💗💗🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 года назад +4

    परमार्थ

    • @latapise3729
      @latapise3729 2 года назад

      संतांच एक चित्त एकाच्या ठिकाणी होत अनेकात एक पाहतात एक अनेक झालेला पाहतात

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all !

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 2 года назад +3

    Khup chhan prabodhan 🙏🏻🙏🏻

  • @pradnyakulkarni9930
    @pradnyakulkarni9930 Год назад +1

    Excellent

  • @sangeetanaikwadi8433
    @sangeetanaikwadi8433 2 года назад +5

    🌷🙏🙏🙏🙏🙏कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सदगुरु आपल्या पै कुटुंबियांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 2 года назад +4

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 года назад +6

    ll विठ्ठल विठ्ठल ll एकाच दिशेने ( देवाच्या दिशेने ) चित्त ... तया नाव एकादशी !
    आनंदाने संसार फुलवत फुलवत " परमार्थ " सहज कसा करावा ..? हे सांगता आहेत शाब्दे परेची निष्णात, आत्मज्ञानी थोर सद्गुरु श्री पै महाराज ! Great Satguru .. Great Jeevanvidya ! 🙏🙏

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 года назад +1

    Vitthal Vitthal sarvana khupach sundar pravachan thank you mauli. Satguru ,Mai ,Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊलीं!!🌸🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 года назад +4

    Dhanyavaad khupch Divya margadarshan thanks a lot❤🌹🌹🙏🙏🙏Mauli koti koti vandan pranaam abhar Mauli

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 2 года назад +2

    ।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 года назад +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे Thank you Satguru Mauli, Thank you Dada Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 2 года назад +1

    अखंड कृतज्ञता

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +2

    आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹

  • @kisantajane264
    @kisantajane264 2 года назад +4

    कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू 🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 года назад +1

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +4

    Vitthal Vitthal.Pai Morng.Bless All 🙏🙏

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 года назад +4

    Very fruitful guidance 🌹🌹🙏🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +3

    Vitthal vitthal deva

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 года назад +8

    अंतर्बाह्य पांडुरंग, अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 года назад +2

    Vitthal vitthal mauli🙏🌹

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +4

    शुभ सकाळ सुंदर विषय " अंतर्बाह्य पांडुरंग "सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

    • @sushmapatil198
      @sushmapatil198 2 года назад

      पै सकाळ विठ्ठल विठ्ठल सर्वांना

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 года назад +4

    Thanku Satgururaya Maimauli, DadaVahini ani Sarv Pai kutumbiya, ani sarv JVM team, ani sarv Technical team, It team ,Trustees ,members n All. Shree Satguru Bless All🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +3

    Koti koti pranam mauli

  • @sachinbajare3213
    @sachinbajare3213 2 года назад +2

    एकाच दिशेने चिंतन म्हनजे एकादशी देव पाया गेलो तेथे देवचि होवोनि ठेलो जय सद्गुरु👏👏जय जिवनविद्या🎊🎊

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 года назад +4

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 2 года назад +4

    Thank you Sadguru, Thank you Dada, Thank you JVM team 🙏🏻

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 года назад +5

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 года назад +6

    strenous and relentless efforts as per guidance of Shri Satguru !!

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 2 года назад +3

    🙏🙏🌹🙏🙏

  • @pratikshasonawane6288
    @pratikshasonawane6288 2 года назад +2

    Thank you Sadguru🙏🏻

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 2 года назад +6

    🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏
    🙏"May God bless all"🌹👏

  • @latapise3729
    @latapise3729 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 года назад +2

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 года назад +4

    🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏माऊली जय सद्गुरु, जय जिवनविद्या

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 года назад +2

    VitthalVitthal Mauli Thanku Dada Vahini

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 2 года назад

    Vitthal vitthal

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 2 года назад

    🙏🙏

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 2 года назад +1

    धन्यवाद सद्गुरू

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +8

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏