विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏आपण सतत चिंतन करत असतो. ते चिंतन चांगले असेल तर सत्कर्म चांगले होईल व त्याच्या वाट्याला पुण्य येईल. वाईट चिंतन असेल तर दुष्कर्म होईल व पाप वाट्याला येईल. म्हणून सद्गुरू म्हणतात कर्माचे फळ कर्मातच असते. बी मध्येच वृक्ष आहे. म्हणून कर्म करताना सावध असले पाहिजे सदा सावध तो सदा सुखी🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
श्रीमंती कशी भोगता एक udhhat पने तर एक नम्र पने.गुन्हा करून न्यायालयाच्या तावडीतून सुटला तरी निसर्गनियमानुसार शिक्षा होणारच.दुसरा श्रीमंत गरीब लोकांना मदत करतो तर त्याची श्रीमंती वाढत जाते तो शांती ऐश्वर्य भोगतो🙏प्रारब्ध आपल्याला कोणत काढायचं हे स्वातंत्र्य आहे इथे सावध तो सुखी🙏
आपण प्रारब्ध भोगत असताना बरं किंवा वाईट कर्म करत असतो ते क्रियमाण. क्रियमाण नियती निर्माण करते. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी 🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व 🌹💐❤️🙏 पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतात. पण त्याचा खरा अर्थ समजायचं असेल तर सद्गुरूंचं आजचं प्रबोधन ऐकलंच पाहिजे म्हणजे काय होईल तर तुम्हाला आपणच आपल्या क्रियमाणातून आपली नियती कशी घडवत असतो ते लक्षात येईल. सद्गुरूनाथा या बोधासाठी आपल्याला कृतज्ञतापूर्वक वंदन !! या कार्यास सद्गुरूंना सावलीसारखी साथ दिली त्या मातृतुल्य माई, सद्गुरूंच्या निर्वाणानंतर हे कार्य पुढे नेणारे व्यवस्थारूपी सद्गुरू दादा, सर्व पै कुटुंबिय यांना वंदन व हे कार्य पुढे नेण्यासाठी सतत दादांबरोबर क्रियाशील असणारे सर्व विश्वस्त व तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे जगापुढे नेण्यास कार्यरत असणारी टेक्निकल कमिटी यांना अभिवादन. जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!
आपण आपल्या जीवनामध्ये चांगले-वाईट क्रिया मन करत असतो त्यातूनच आपले नशीब घडत असते असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
Sarvana Vitthal Vitthal. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🙏
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 तसेच सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏
Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
जीवनात सुख-दुखाचे अनुभव का आणि कसे येतात, त्याचा संचित ते नशीब हा नकाशा सद्गुरू वैज्ञानिक दृष्टीने पटवून देतात,आणि हा नकाशा बनविण्याचे काम माणसाचे कर्म आहे❤❤❤
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
निद्रा आणि जागृती म्हणजे जन्म आणि मृत्यू.झोपून उठलो की परत सर्व आठवायला लागतं.आपल्या janivevar संस्कार होत असतात.माणूस मेला म्हणजे सगळ संपत नाही.तर पुढचा जन्म किंवा आयुष्य म्हणजे पुढचं पान.हे सगळं संचित म्हणजे गोडाऊन. 🙏🙏आपल्या संचीतामध्ये जो मा ल आहे तो आपण कस चिंतन करतो त्याप्रमाणे बाहेर काढतो. 🙏एखादी गोष्ट मनामध्ये gholawane म्हणजे चिंतन.आपण चिंतन इष्ट किंवा अनिष्ट करतो त्याप्रमाणे गोडाऊन मधून mal काढता.ते आपल प्रारब्ध.हे प्रारब्ध आपण भोगायला सुरवात करतो तेव्हा आपण बर किंवा वाईट करत असतो त्याला क्रियमान म्हणतात. 🙏🙏
Sadguru has explained very nicely what is प्रारब्ध/संचीत/क्रियमाण and given example of it is just like how much we have money in bank, what is the amount we withdraw from bank as per our requirement,how we spend the momey respectively. Also our body is Super Tape Recoder Which is दिव्य. Thank You Sadguru for imparting all दिव्य ज्ञान and we are enriched in our life.
Vithal Vithal Shri Ram. Hare Krishna. Thankyou Sadhguruh and Jeevanvidya Again for sharing this Valuable Lecture on Philosophy. I Religiously like to Recite Vishwapratana in my Daily Prayers. It's like I Become a Fig Fan cum Follower of Sadguru's Vishwapratana. My apologies if you find me over Reactive and my Comments Overwhelming and at times Exaggerated ✍️. It's an Honest Gratifying feeling. Vitthal Vithal Shri Rama and Hare Krishna.
महाराज मला फार उशीर झाला, आपल्या सानिध्यात यायला. असो जे काही झाले तरी सद्गुरुंछची कृपा. जे ज्ञान आपले कडून आपल्या प्रवचनांद्वारे प्राप्त झाले ते ही माझे अहोभाग्य. आपल्या चरणांवर मी व माझे कुटुंबिय कोटी कोटी प्रणाम करीत आहोत. आमचा नमस्कार स्विकार कराल हीच आपले चरणी प्रार्थना.
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी सर्व पै कुटूंब व सर्व नामधारक सर्व ट्रस्टी सर्व मान्यवर यानां वंदन.
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏आपण सतत चिंतन करत असतो. ते चिंतन चांगले असेल तर सत्कर्म चांगले होईल व त्याच्या वाट्याला पुण्य येईल. वाईट चिंतन असेल तर दुष्कर्म होईल व पाप वाट्याला येईल. म्हणून सद्गुरू म्हणतात कर्माचे फळ कर्मातच असते. बी मध्येच वृक्ष आहे. म्हणून कर्म करताना सावध असले पाहिजे सदा सावध तो सदा सुखी🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
हे ईश्वरा...
सर्वाना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भल खर,कल्याण कर,रक्षण कर.आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
Vandan tuj gururaya
श्रीमंती कशी भोगता एक udhhat पने तर एक नम्र पने.गुन्हा करून न्यायालयाच्या तावडीतून सुटला तरी निसर्गनियमानुसार शिक्षा होणारच.दुसरा श्रीमंत गरीब लोकांना मदत करतो तर त्याची श्रीमंती वाढत जाते तो शांती ऐश्वर्य भोगतो🙏प्रारब्ध आपल्याला कोणत काढायचं हे स्वातंत्र्य आहे इथे सावध तो सुखी🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
पाप पुण्याचे ठसे
Vitthal Vitthal deva
आपण प्रारब्ध भोगत असताना बरं किंवा वाईट कर्म करत असतो ते क्रियमाण. क्रियमाण नियती निर्माण करते. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी 🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
।।विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
।।देवा सर्वांच भल कर
देवा सर्वांच कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
Koti koti prams mauli
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
कर्माचे फळ कर्मातच. कर्माचा विस्तार म्हणजे हे जिवन. म्हणून तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार. जीवनविद्या गुह्य सांगते.
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व
🌹💐❤️🙏 पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
Thank you SATGURU... 🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविदया
धन्यवाद सदूगुरू कोटी ,कोटी प्रणाम माऊली🌹🙏
संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतात. पण त्याचा खरा अर्थ समजायचं असेल तर सद्गुरूंचं आजचं प्रबोधन ऐकलंच पाहिजे म्हणजे काय होईल तर तुम्हाला आपणच आपल्या क्रियमाणातून आपली नियती कशी घडवत असतो ते लक्षात येईल. सद्गुरूनाथा या बोधासाठी आपल्याला कृतज्ञतापूर्वक वंदन !! या कार्यास सद्गुरूंना सावलीसारखी साथ दिली त्या मातृतुल्य माई, सद्गुरूंच्या निर्वाणानंतर हे कार्य पुढे नेणारे व्यवस्थारूपी सद्गुरू दादा, सर्व पै कुटुंबिय यांना वंदन व हे कार्य पुढे नेण्यासाठी सतत दादांबरोबर क्रियाशील असणारे सर्व विश्वस्त व तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे जगापुढे नेण्यास कार्यरत असणारी टेक्निकल कमिटी यांना अभिवादन. जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!
आपण आपल्या जीवनामध्ये चांगले-वाईट क्रिया मन करत असतो त्यातूनच आपले नशीब घडत असते असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
Sarvana Vitthal Vitthal. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
कर्माचे फळ कर्मातच असते. कर्माचा विस्तार म्हणजे जीवन जसे कर्म करणार त्याप्रमाणे नियतीला सुरुवात होणार. धन्यवाद देवा.
अखंड कृतज्ञता
🙏🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे...आरोग्य दे ...सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले करा कल्याण करा रक्षण करा आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️
Vitthal Vitthal sarvanche bhale ho
पै माऊलींना अनंत अनंत कोटी वंदन कृतज्ञता🙏🙏🙏
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जाणीव
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏
तसेच सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
Vitthal vitthal deva
Koti koti pranam mauli
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
VV Pai Morning . Bless All 🙏🙏
🙏🙏🙏विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Thank you MaeeMaauli🙏💐
Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
धन्यवाद
माणसाचे जीवन निसर्ग नियमानुसार माणसाच्या कर्मानुसार चालते, ते सर्वांसाठी सारखे लागू आहे इथे भेदाभेद नाही," क्रिया तशी प्रतिक्रिया होणारच"
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada N Vahini
Khupc chan margdarshan Mauli
धन्यवाद देवा 🙏🙏
संचितातून काढलेले प्रारब्ध भोगतना जे बर किंवा वाईट कर्म करत त्याला क्रियमाण म्हणतात. Thank you mauli.
अतिशय दिव्य ज्ञान. जय सद्गुरू जय जीवनविद्या.. सद्गुरू पै माऊली कोटी कोटी वंदन. विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Thank you Satguru Mauli Koti Koti Vandan.
thnk you sadguru...and Mai...
जीवनात सुख-दुखाचे अनुभव का आणि कसे येतात, त्याचा संचित ते नशीब हा नकाशा सद्गुरू वैज्ञानिक दृष्टीने पटवून देतात,आणि हा नकाशा बनविण्याचे काम माणसाचे कर्म आहे❤❤❤
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
Q fa
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वाना अनंत अनंत कोटी कौटी प्रणाम ❤❤
🙏
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
God bless you...🙏
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
Chembur branch Mumbai vithal vithal
🙏🙏 खुपचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरू धन्य झालो
Sundar
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots lots
आपण जे कर्म करतो त्याचे ठसे janivevar टेप होतात.हे अमर्याद टेप होत असत. 🙏🙏
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌
क्रियमाण म्हणजे काय? सुख-दुःख भोगत असताना किंवा श्रीमंती -गरीबी भोगत असताना कसे वर्तन करावे? आणि नित्य सावध राहावे सांगत आहेत सद्गुरू.🙏
Karmach fal karmatach asate💐💐🙏🙏👌👌
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
निद्रा आणि जागृती म्हणजे जन्म आणि मृत्यू.झोपून उठलो की परत सर्व आठवायला लागतं.आपल्या janivevar संस्कार होत असतात.माणूस मेला म्हणजे सगळ संपत नाही.तर पुढचा जन्म किंवा आयुष्य म्हणजे पुढचं पान.हे सगळं संचित म्हणजे गोडाऊन. 🙏🙏आपल्या संचीतामध्ये जो मा ल आहे तो आपण कस चिंतन करतो त्याप्रमाणे बाहेर काढतो. 🙏एखादी गोष्ट मनामध्ये gholawane म्हणजे चिंतन.आपण चिंतन इष्ट किंवा अनिष्ट करतो त्याप्रमाणे गोडाऊन मधून mal काढता.ते आपल प्रारब्ध.हे प्रारब्ध आपण भोगायला सुरवात करतो तेव्हा आपण बर किंवा वाईट करत असतो त्याला क्रियमान म्हणतात. 🙏🙏
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Thank you sadguru
शुभ सकाळ सुंदर विषय "क्रियमाण करे नियती निर्माण" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
🌹🌹🙏🙏
Sunder title 🙏👍
Vittal vittal
Sadguru has explained very nicely what is प्रारब्ध/संचीत/क्रियमाण and given example of it is just like how much we have money in bank, what is the amount we withdraw from bank as per our requirement,how we spend the momey respectively.
Also our body is Super Tape Recoder
Which is दिव्य.
Thank You Sadguru for imparting all दिव्य ज्ञान and we are enriched in our life.
How to make your destiny with proper steps explained nicely and correctly. Thanks a lot.
Vithal Vithal Shri Ram. Hare Krishna. Thankyou Sadhguruh and Jeevanvidya Again for sharing this Valuable Lecture on Philosophy. I Religiously like to Recite Vishwapratana in my Daily Prayers. It's like I Become a Fig Fan cum Follower of Sadguru's Vishwapratana. My apologies if you find me over Reactive and my Comments Overwhelming and at times Exaggerated ✍️. It's an Honest Gratifying feeling. Vitthal Vithal Shri Rama and Hare Krishna.
महाराज मला फार उशीर झाला, आपल्या सानिध्यात यायला. असो जे काही झाले तरी सद्गुरुंछची कृपा.
जे ज्ञान आपले कडून आपल्या प्रवचनांद्वारे प्राप्त झाले ते ही माझे अहोभाग्य.
आपल्या चरणांवर मी व माझे कुटुंबिय कोटी कोटी प्रणाम करीत आहोत. आमचा नमस्कार स्विकार कराल हीच आपले चरणी प्रार्थना.
पै माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹👃🌹🌹🌹
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️
सदगुरू वामनराव पै आपले आभार
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
जय सद्गुरू
Thanks Sadguru 🙏
Thank you so much Satguru🙏🙏
Thank you satguru ❤