🙏 *सुप्रभात*🙏. देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे देवा सर्वाना सुदृढ निरामय आरोग्य मिळू दे *पै माऊलींच्या कृपेने आजचा मंगलमय दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात जावो*. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विचार हा सम्राट आहे. म्हणून चांगलेच विचार करा. उच्च विचार करायला शिका. विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विचारांच्या जोडीला प्रयत्न आवश्यक कसे, जाणून घेऊ या, सद्गुरू यांचे कडून. खूप खूप कृतज्ञता.
*तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय चिंतन करता यात आहे.चिंतन म्हणजे पुन्हा पुन्हा जो विचार मनात घोळवत राहतो ते.आता जे पुन्हा पुन्हा चिंतन कराल तेच तुमचं आयुष्य.तुमच्या जीवनात जे जे घडतं चांगल किंवा वाईट त्या तुमच्या विचारांना अंतर्मनाकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आहेत हे लक्षात ठेवा.हे जर सगळं पाहिलं तर जगात सर्वात समर्थ्यवान जर काही आहे तर ते तुमचं मन आणि त्या मनातील विचार.थोडक्यात चिंतनाचे सामर्थ्य प्रचंड,अफाट,अचाट आहे त्यामुळे चिंतन करताना सावध.*# *जीवनविद्या गुह्य सांगते*
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
आपली जशी action तशीच reaction होणार.जग हा आरसा आहे.लोक कसा रिस्पॉन्स देतात त्यावरून ठरते की तू कसा आहे.जीवन ही आपली परीक्षा आहे.त्यात पास होण्यासाठी आपले विचार आधी चांगले करायला शिकले पाहिजे.तुम्ही जे विचार करता ते पाझरत अंतर्मनात जाऊन मूळ धरतात .आपल्या जीवनात जे जे चांगले किंवा वाईट घडते ते आपल्या विचारातूनच घडते 🙏आपले मन हे सर्वात महत्वाचे आहे 🙏मन हा देव आहे.संस्कारामुळे आपल्या मनात वाईट विचार येतात. आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येतात. सुसंस्कार मनाला दिले तर सुख शांती समाधान आपल्याला आयुष्यात प्राप्त होईल.आपल्यावर पहिला संस्कार आपण माणूस आहे हा झाला पाहिजे.माणूस हा श्रेष्ठ आहे.मानवाने pratishrushti निर्माण केलीआहे.माणसा सारखे वागण्याचे संस्कार मुलांवर केले पाहिजे.🙏आपले जीवन हा आनंदाचा डोह आहे.म्हणून आनंदाने जीवन जगा🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 💐🌹❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Trustees Members na Manaspoorvak Krutadnyata ani dhanyvaad. Shree Satguru Bless All 🙏🙏🌹🌹
"विचारांचे सामर्थ्य मोठे । सांगताती पै सद्गुरू । अंतर्मन हे कल्पतरू ।।" एखादा विचार मनात सतत घोळवला कि त्याला चिंतन म्हणतात. विचारांचं सामर्थ्य जर मोठं आहे तर मग चिंतनाचे सामर्थ्य किती असेल ते आज जरूर ऐका सद्गुरूमुखातून. "काय नोहे केले एका चिंतीता विठ्ठले". विठ्ठलाचं चिंतन म्हणजेच विश्वप्रार्थनेचं चिंतन करा आणि पहा "कृपा" कशी असते ती. जय सद्गुरू !! माऊली वंदन !!
विचार मनामध्ये घोळवणे म्हणजे चिंतन. विश्वप्रार्थना सतत मनामध्ये घोळवणे प्रार्थनेत शुभ चिंतन आहे. सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. विचारांचा सद् उपयोग केल्यास सज्जन होतो. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🌹🙏🙏🙏🌹❤️🌹Thank you Satguru, Thank you Dada Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
आपण रोज सकाळी उठल्या पासून एकच व्रत करूया की आपला प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे🙏हे विचार कशे करायचे ते आपल्या हातात आहेत.विचार चांगले करा .विचार मोठे करा.उच्च विचार बाळगायला शिका.चिंतनाने जीवनाचे नंदनवन आणि वाळवंट दोन्हीही होऊ शकते.चिंतन म्हणजे विचार मनात घोळवणे. 🙏तुम्ही जे अंतर्मनात जे पेरता त्याची प्रतिक्रिया सहस्त्र पटीने मिळत असते. 🙏 विश्व प्रार्थना रिकाम पणी सतत म्हणत रहा.हे विचार सामान्य नाहीत.पंचमहाभूते आणि चैतन्य शक्ती विचारात आहे.विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे.म्हणून त्या शक्तीचा आपण सदुपयोग केला पाहिजे.ज्या गोष्टी मनात घोळवतो ते अंतर्मनात जातात आणि आपल्या जीवनात साकार होतात 🙏
🙏Thank you Sadguru🙏🙂🙂
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹❤ very nice
खुपच छान निरूपण
विचारांच्या ठिकाणी सावध राहून आपण आपली प्रगती कशी साध्य करू शकतो? ते सांगत आहेत सद्गुरू.🙏
Thank you
Tumache Shubh Vichar lay Bhari. Pan aacharnat yetana lay kathin, pan prayatn karte. Tumache Aashirvad sadaiv aamachya pathishi kayan rahudet.
सर्वांना कळेल, वळेल व आचरणात आणून जीवन सुखी करता येईल असे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी केले. सद्गुरूंप्रती मनापासून कृतज्ञता.
Vitthal Vitthal Mauli Tha ku dada n Vhini
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
Sundar sangatat sadguru mast great sadguru 🙏🙏👌👌💐💐
Sadguru Shri Vamanrao Pai Is Very deep leval Guidance.
Thank you Sadguru🙏🏻
🙏 *सुप्रभात*🙏.
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर
देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे
देवा सर्वाना सुदृढ निरामय आरोग्य मिळू दे
*पै माऊलींच्या कृपेने आजचा मंगलमय दिवस सुखात,आनंदात, ऐश्वर्यात जावो*.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vittal vittal deva
खुप खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन 👌👌 अप्रतिम धन्यवाद थाॅंकयु विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏
l विठ्ठल । विठठल
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
विचार हा सम्राट आहे. म्हणून चांगलेच विचार करा. उच्च विचार करायला शिका. विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विचारांच्या जोडीला प्रयत्न आवश्यक कसे, जाणून घेऊ या, सद्गुरू यांचे कडून. खूप खूप कृतज्ञता.
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar... Gorai Branch
👌👌👌👌👌🏻👌👌🙏🙏🙏🙏🙏🏻
जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺
सदगुरु श्री पै माउलींना मी आणि माझ्या परिवाराकडुन कोटी कोटी नमन कोटी कोटी वंदन आणि कोटी कोटी प्रमाण
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
*तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय चिंतन करता यात आहे.चिंतन म्हणजे पुन्हा पुन्हा जो विचार मनात घोळवत राहतो ते.आता जे पुन्हा पुन्हा चिंतन कराल तेच तुमचं आयुष्य.तुमच्या जीवनात जे जे घडतं चांगल किंवा वाईट त्या तुमच्या विचारांना अंतर्मनाकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आहेत हे लक्षात ठेवा.हे जर सगळं पाहिलं तर जगात सर्वात समर्थ्यवान जर काही आहे तर ते तुमचं मन आणि त्या मनातील विचार.थोडक्यात चिंतनाचे सामर्थ्य प्रचंड,अफाट,अचाट आहे त्यामुळे चिंतन करताना सावध.*# *जीवनविद्या गुह्य सांगते*
Vitthal vitthal thank you sadguru
Vitthal Vitthal Tai 🙏
🙏🇺🇲🇮🇳🌍✈🎁🥭🌺🌼🍓🌻🍏🍎🕉SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🕉🍎🍏🌻🍓🌼🌺🥭🎁✈🌍🇮🇳🇺🇲🙏
कोटी कोटी प्रणाम
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak vandan vishy kup sundar
सुंदर सुंदर विचार केले तर आपले जीवन सुंदर होते अस सदगुरू नी सांगितले आहे सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇♂️🙇♂️
🙏🙏🙏🙏🙏🙏....
कोटी कोटी वंदन देवा !!😌🙇👏🏻👏🏻👏🏻
या आधी कोणीही न सांगितलेले विचारांचे, चिंतनाचे शास्त्र समजून घेवू या सदगुरू यांचे कडून. इतके ज्ञान देत आहेत सदगुरू. कोटी कोटी प्रणाम.
सद्गुरू माऊली,माईंना कोटी कोटी वंदन.खुप छान मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
🙏
👍🏻👍🏻
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vitthal Vitthal Tai 🙏
आपली जशी action तशीच reaction होणार.जग हा आरसा आहे.लोक कसा रिस्पॉन्स देतात त्यावरून ठरते की तू कसा आहे.जीवन ही आपली परीक्षा आहे.त्यात पास होण्यासाठी आपले विचार आधी चांगले करायला शिकले पाहिजे.तुम्ही जे विचार करता ते पाझरत अंतर्मनात जाऊन मूळ धरतात .आपल्या जीवनात जे जे चांगले किंवा वाईट घडते ते आपल्या विचारातूनच घडते 🙏आपले मन हे सर्वात महत्वाचे आहे 🙏मन हा देव आहे.संस्कारामुळे आपल्या मनात वाईट विचार येतात. आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येतात. सुसंस्कार मनाला दिले तर सुख शांती समाधान आपल्याला आयुष्यात प्राप्त होईल.आपल्यावर पहिला संस्कार आपण माणूस आहे हा झाला पाहिजे.माणूस हा श्रेष्ठ आहे.मानवाने pratishrushti निर्माण केलीआहे.माणसा सारखे वागण्याचे संस्कार मुलांवर केले पाहिजे.🙏आपले जीवन हा आनंदाचा डोह आहे.म्हणून आनंदाने जीवन जगा🙏🙏
Vitthal Vitthal Tai 🙏
चिंतन हा चिंतामणी
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
💐🌹❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
Vitthal Vitthal Tai 🙏
God bless you too
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
May God bless you
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Trustees Members na Manaspoorvak Krutadnyata ani dhanyvaad. Shree Satguru Bless All 🙏🙏🌹🌹
Khup Sundar Sadguru margdarshan thank you
Thank you Satguru for yourdivine guidance🙏🙏
"विचारांचे सामर्थ्य मोठे । सांगताती पै सद्गुरू । अंतर्मन हे कल्पतरू ।।" एखादा विचार मनात सतत घोळवला कि त्याला चिंतन म्हणतात. विचारांचं सामर्थ्य जर मोठं आहे तर मग चिंतनाचे सामर्थ्य किती असेल ते आज जरूर ऐका सद्गुरूमुखातून. "काय नोहे केले एका चिंतीता विठ्ठले". विठ्ठलाचं चिंतन म्हणजेच विश्वप्रार्थनेचं चिंतन करा आणि पहा "कृपा" कशी असते ती. जय सद्गुरू !! माऊली वंदन !!
विचार विश्वाचा सम्राट
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
विचार मनामध्ये घोळवणे म्हणजे चिंतन. विश्वप्रार्थना सतत मनामध्ये घोळवणे प्रार्थनेत शुभ चिंतन आहे. सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. विचारांचा सद् उपयोग केल्यास सज्जन होतो. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
Vitthal Vitthal Tai 🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
God bless you too
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vitthal Vitthal Tai 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा. 🙏🙏🌹
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Sadguruji tumache khup khup Dhanyavad.
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great great satguru 🙏❤️🙏🌹🌹🌹🌹🌹😊
Vitthal Vitthal Tai 🙏
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vitthal Vitthal Tai 🙏
God bless you too
हे ईक्ष्वरा सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
🙏
'इष्ट चिंतन इष्ट फळ'... सांगताहेत सद्गुरु माऊली....
👌👍👍
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar kup Sundar vichar vital vital
Vitthal Vitthal Mauli 🙏
Jai Satguru 🙏
Jai Jeevan Vidya 🙏
जय सद्गुरू जय जीवनविदया
विट्ठल विट्ठल माउली god bless all health is wealth
Vitthal vitthal deva
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
विचार हा जीवनाचा सम्राट आहे बाकीचे सम्राट आले किती गेले किती पण विचार हा सम्राट काल होता आज आहे उद्या असणार आहे
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
Vithal vithal 🙏🙏🙏
जय सद्गुरू
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
Vitthal Vitthal dada Vitthal
धन्यवाद देवा 🙏🙏
पै माॅनिग विठ्ठल विठ्ठल सर्वांना
वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिम💐💐
जय सदगुरू!
विठ्ठल विठ्ठल!
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏 धन्यवाद.
Thanks sadguru,
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
Thankyou Mauli
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
Vitthal Vitthal Tai 🙏
God bless you too
आदरणीय पूजनीय सदगुरू, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Vitthal Vitthal 🙏
Vitthal Vitthal Vitthal Mauli
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🌹🙏🙏🙏🌹❤️🌹Thank you Satguru, Thank you Dada Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Vitthal Vitthal Tai 🙏
Vitthal vitthal. Satguru bless you all 🙏🙏🙏
सावध
अतिशय चिंतनीय श्रवणीय असे प्रबोधन थँक्यू सदगुरू देवा
आपण रोज सकाळी उठल्या पासून एकच व्रत करूया की आपला प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे🙏हे विचार कशे करायचे ते आपल्या हातात आहेत.विचार चांगले करा .विचार मोठे करा.उच्च विचार बाळगायला शिका.चिंतनाने जीवनाचे नंदनवन आणि वाळवंट दोन्हीही होऊ शकते.चिंतन म्हणजे विचार मनात घोळवणे. 🙏तुम्ही जे अंतर्मनात जे पेरता त्याची प्रतिक्रिया सहस्त्र पटीने मिळत असते. 🙏 विश्व प्रार्थना रिकाम पणी सतत म्हणत रहा.हे विचार सामान्य नाहीत.पंचमहाभूते आणि चैतन्य शक्ती विचारात आहे.विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे.म्हणून त्या शक्तीचा आपण सदुपयोग केला पाहिजे.ज्या गोष्टी मनात घोळवतो ते अंतर्मनात जातात आणि आपल्या जीवनात साकार होतात 🙏
Vitthal Vitthal Tai 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
God bless you too
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
Vitthal, Vitthal. Pai Sakal. Bless All
Yt66ट्ट त्या गठ्य्य ट्ट ट्ट 6 नी त्त 6 थह
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ..गरड.हणमंत नेरुळ नवी मुंबई.
🙏
शुभ सकाळ सुंदर विषय "सामर्थ्य चिंतनाचे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
जय सद्गुरू,जय जीवनविद्या।
Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏 🙏🙏🌹🌹
Satguru bless you all 🌹🙏
God bless you too