Amrutbol-509 | स्मरण सुधारण्यास....नामस्मरण - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 194

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +11

    आपल्या विचारांचा प्रवाह सतत चालेला आहे त्याला बांध घालण्याचे काम विश्वप्रार्थना करते आणि वळवण्याचे काम आपण केले पाहिजे. जिव्हेला वेग धरून सतत विश्वप्रार्थना म्हणणे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 4 месяца назад +2

    He ishwara sarwanna,changli buddhi de
    Aarogya de.
    Sarwana sukhat Aanandat Aaishwaryat tev,
    Sarwanch bhal kar Kalyan kar,rakshan kar,
    Aani Tujhe god Nam mukhat Akhand Rahu de.....

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Год назад +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayKadam-x6m
    @SanjayKadam-x6m 29 дней назад +1

    सद्गुरु माऊली तुमच्यासारखे कोणीच एवढं व्यवस्थित सांगत नाही धन्यवाद धन्यवाद माउली माउली❤❤❤❤

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +6

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 года назад +8

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏💐🙏💐

    • @nitinpatil-alibag3435
      @nitinpatil-alibag3435 3 года назад

      नामस्मरण आणि विश्वप्रार्थनेचे महत्व अतिषय मार्मिक शब्दांत सद्गुरुंनी सांगितले आहे .! 🙏 Great Satguru .. Great Jeevanvidya .! 🙏

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 года назад +2

    ग्रेट मार्गदर्शन thank you sadguru 🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +6

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +6

    सावकाश जेवा म्हणजे पोटात अवकाश ठेवून जेवा 🙏ह्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होईल 🙏

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 года назад +2

    क्षणभंरी. म्हणजे.रिकामा.क्षण.नामाने.भरthank you sadguru 🙏🙏

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 5 месяцев назад

    सद्गुरु माउली तुमची खुप खुप खुप कृतज्ञता की हे अनमोल ज्ञान मिळणे दुर्लभ असे ज्ञान तुम्ही सदैव.देता.❤🎉Thank You Sadguru Thank You माई.❤❤

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +4

    Vitthal vitthal deva

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +5

    Vitthal Vitthal shubh sakal thank you mauli.

  • @mruknowngamer7809
    @mruknowngamer7809 6 месяцев назад +1

    आज विश्वप्रार्थने मुळे कोटकल्याण झाल.आज मी खूप सुखी समाधानी आनंदी आहे.खूप सुखात आनंदात ए श्वर्यत आहे.फक्त प्रार्थने मुळे.खूप खूप कृत्यन्यता तुमची माऊली.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +3

    प्रत्येक क्षण नामाने भर म्हणजे तुला सर्व सुख मिळेल. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 года назад +6

    नाम

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 2 года назад +2

    Smaran sudhrnyasathi 🙏🙏

  • @RajabhauGholve
    @RajabhauGholve 19 дней назад

    🙏thankyou mai andsad guru koti koti vandn

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +7

    सद्गुरु माऊली अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे. 💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @vidyasalunkhe742
    @vidyasalunkhe742 3 года назад +5

    मनातले विचार बदलले की बाहेरची परिस्थिती बदलते खूप सुंदर मार्गदर्शन

  • @avi_rashtrahit
    @avi_rashtrahit 2 года назад +1

    अरोग्यपूर्ण आरोग्यासाठी 'सावकाश' जेवायला पाहीजे. सावकाश म्हणजे पोटात अवकाश ठेवून जेवा. - सद्गुरू पै माऊली.
    पूर्ण ऐकण्यासाठी प्रवचन पूर्ण ऐका!🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +4

    नित्य ,सत्य आणि अमित नाव घे. फट मिळाली की कळी घुसलाच. 🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 месяца назад

    🙏*सुप्रभात* 🙏
    *आई वडिलांच्या आशीर्वादाने आणी आपल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या, पाप पुण्याच्या मंथना नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या स्मरणात अनंत कोटींचे पुण्य दडले आहे असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे*
    *अश्या आशादायी, प्रेरणादायी,मंगलमय दिवसाची सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणात करुया आणि हा दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात आणि सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🙏🌹

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 2 года назад

    Savkhas jeva mhanje potat Avkhas teun jeva. Tyane aaple aarogy changle Rahil. Great margadrashan 👌 👌👌👍👍 thank you so much Satguru 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +5

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा, सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @mayurishetye1188
    @mayurishetye1188 3 года назад +5

    Mauli Koti koti Vandan.khup khup runi aahe.thank you technical team.

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +4

    Satgururaya anantkoti namaskar khupach sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 года назад +2

    🌍🇮🇳🙏🌺🥥🌼GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🌼🥥🌺🙏🇮🇳🌍

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻शाखा सातारा.

  • @shubhangipimpalwar8040
    @shubhangipimpalwar8040 3 года назад +2

    Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR🙏🙏🙏 Nagpur🌹 I like every one video🙏 Thanks jivnvidha🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली !! आपणांस त्रिवार वंदन !! आज आम्ही आपल्या मुखातून ऐकणार आहोंत स्मरण म्हणजे काय व ते कसं सुधारायचं. आपण सांगता कि जीवनात क्षणाक्षणाला आपण स्मरण करीत असतो. पुढे सांगता नामस्मरणात स्मरण महत्वाचं असतं ते कुणाचं व कसं करायचं हेही आपण साधना देताना व किर्तन, प्रबोधनातून नेहमी सांगता आज विशेषत्वाने ते ऐकण्यास आम्ही अधीर आहोंत. जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!

  • @shilpapawar6037
    @shilpapawar6037 2 года назад +1

    सद्गुरूनी नामस्मरणाचा महत्व सुंदर रित्या सांगितले आहे विश्वप्रार्थना ही साधी आणि सोपी त्यातच नामस्मरण आहे

  • @jyotibelkar4470
    @jyotibelkar4470 3 года назад +4

    Sunder sakal🙏🙏🙏❤❤

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 2 года назад +1

    🙏🏼🕉️🚩💐

  • @bhartinaik1264
    @bhartinaik1264 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरूंना माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम, हे खर आहे स्मरण करता करता विचार बदलतात,
    विश्व प्रार्थना सतत म्हणून स्वताच्या विचाराना चागली गती प्राप्त होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे, जीवनविद्या मिशनला कोटी कोटी प्रणाम

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +5

    पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +23

    स्मरण बिघडले की विचार उच्चार आचार बिघडतात म्हणून सर्व संतांनी नामस्मरण करण्यास सांगितले. विश्वप्रार्थना म्हणा आणि स्मरण सुधारा. धन्यवाद देवा.

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +8

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो अशी प्रार्थना 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +5

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 3 года назад +1

    *काम, क्रोध, लोभ आदी विकारांच्या वाटेला जाल तर ते तुमचीच वाट लावतील, पण तुम्ही जर नामस्मरणाची वाट धराल तर विकार आपल्या वाटेने निघून जातील.*
    ✒️
    थोर समाजसुधारक
    सद्गुरू श्री वामनराव पै.
    🙏🌷🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +5

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад +2

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +5

    जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल व जो मन जिंकेल तो जग जिंकेल. जिभेचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. उत्तम आरोग्य, चांगले मित्र, सर्वांशी उत्तम संबंध इत्यादी सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य जिभेत आहे.

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺 धन्यवाद सद्गुरू व जिवनविद्या टिम🌺

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 года назад +6

    देवा सर्वाचे भलं कर सर्वांचे संसार सुखाचा होऊदे सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे सर्वांना ऐश्वर्यात ठेव सर्वांची भरभराट होऊदे सर्वाचे रक्षण कर

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 3 года назад +4

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @sachintawade6648
    @sachintawade6648 2 года назад +2

    Namsmaran kara,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @latapise3729
    @latapise3729 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 года назад +3

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +7

    जिभेचे आगळे आणि वेगळे महत्व सद्गुरूंनी खूप सुंदर सांगितले आहे. जिभेच महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे हे इतके तपशीलवार आजपर्यंत कुणीही सांगितलेलं नाही🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @sunitakillekar4980
    @sunitakillekar4980 2 года назад +1

    आपले विचार शुद्ध हवेत यासाठीच नामस्मरणाची व्यवस्था आहे म्हणून प्रत्येकाने नामस्मरणात राहावे . ज्यांना विश्व प्रार्थना आवडते त्यांनी विश्व प्रार्थना म्हणावी. विश्व प्रार्थनेत नामस्मरण आहेच. विश्वप्रार्थना सतत म्हणण्याने प्रपंच सुखाचा आनंदाचा व भरभराटीचा ऐश्वर्यसंपन्न होतो हा अनेकांचा अनुभव आहे. आता तुम्ही काय करायचे हे ठरवा कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार! " अनंत कोटी ब्रम्हांडनायक आदरणीय आचरणीय विश्वगुरू श्री वामनराव पै यांना कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏🌹सर्वांना शुभेच्छा🌹

    • @MadhavNagale
      @MadhavNagale 5 месяцев назад

      प्रयत्न करत आहे नाम स्मरण करणेचा आशिर्वाद जिवन विद्या मिशन.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 года назад +4

    विट्ठल विट्ठल 👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vishwanathpattanshetty5992
    @vishwanathpattanshetty5992 Год назад +2

    परमपूज्य वामनराव पै याना कोटी कोटी प्रणाम

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +6

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे. सर्वांची मुले टॉपला जाऊदे.Thank you Dada Thank you Mauli

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +8

    आदरणीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

    • @arunmejari8126
      @arunmejari8126 2 года назад

      सदगुरू चे दिव्य मार्गदर्शन कोटी कोटी प्रणाम

  • @SnehaJarande
    @SnehaJarande 2 года назад +1

    Khup khup thank you mauli

  • @sudhakadkade8748
    @sudhakadkade8748 2 года назад

    सद्गुरू सर्वाना तळमळीने सांगत आहेत दिवसाचा प्रत्येक रिकामा क्षण विश्व प्रार्थनेने भरून काढा. 🙌🙌🙌🙌

  • @kisantajane264
    @kisantajane264 3 года назад +4

    💐💐सदगुरु चरणी कोटी कोटी प्रणाम💐💐

  • @manishamore7868
    @manishamore7868 3 года назад +4

    Khup sundar

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 года назад +4

    जय सद्गुरू जय जीवनविदया

    • @nanasahebindalkar4440
      @nanasahebindalkar4440 3 года назад

      माजी ट्रस्टी स्टेट मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष नामधारक जगताप साहेब

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 3 года назад +7

    🌺सद्गुरू म्हणजेच जिवनाचा खरा प्रवास,सद्गुरू सोबतचा प्रवास म्हणजेच सुख आनंद सम्पुंर्ण जिवनच नदंनवन🌺

  • @KashinathChavan-sz2ul
    @KashinathChavan-sz2ul 2 месяца назад

    सद्गुरू तुम्ही ग्रेट आहात
    खूप छान प्रवचन🙏

  • @jaywantdevrukhkar1748
    @jaywantdevrukhkar1748 2 года назад +1

    Hi Jim

  • @ram9928
    @ram9928 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @trunalrane8355
    @trunalrane8355 3 года назад +5

    Vitthal Vitthal Mauli Saravana 🙏🙏

  • @dattatraykhiratkar9938
    @dattatraykhiratkar9938 4 месяца назад +1

    Great guidance thanks for jeevanvidya knowledge

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 5 месяцев назад +1

    सद्गुरमार्गदर्शन Great,in Ggeneral शरीर व in pericular जिव्हा,तसेच विचार,उच्चार आचारात आपण कसे सावध असायला पाहिजे.अलौकिक ज्ञान सद्गुरु देतात आहेत.
    जय सद्गुरु,Thank You.❤🎉

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +5

    Vitthal,Vitthal.PAI Morng. Bless All 🙏🌹

  • @ravindratekade8447
    @ravindratekade8447 3 года назад +5

    Vitthal Vitthal, Jay Sadguru Jay Jivan vidhya, Good Morning to all of you....

  • @greenworld6865
    @greenworld6865 8 месяцев назад

    कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 года назад +3

    Thanks Sadguru...

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад

    एकही पैसा खर्च न करता फक्त आपले विचार, ईच्छा, उच्चार आणि आचरण चांगले केल्याने आपल्याला नित्यानंद, सदानंद, परमानंद प्राप्त होईल निश्चितच!🙏

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Год назад

    Thank you satguru mai mauli khup khup sundar thank you so much dear satguru mai mauli thank you

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 года назад +1

    परमेश्वराचे स्मरण होण्यासाठी नामस्मरण क्षणोक्षणी करा. क्षणभर रिकामा राहू नको. म्हणून नित्यनेमाने नामस्मरण करत राहा. म्हणून हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 года назад +4

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +7

    सकारात्मक विचार करत विचारांना बांध घालणे,वळवणे, महत्वाचे आहे. विचारांचे सामर्थ्य खूप महत्वाचे आहे. त्यासाठी नामस्मरण करणे आवश्यक आहे. 🙏🙏

  • @latachavan4438
    @latachavan4438 2 года назад

    Very nice

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 года назад +3

    Vitthal vitthal mauli🌹🙏

  • @KashinathChavan-sz2ul
    @KashinathChavan-sz2ul Год назад

    सुंदर Lecter बद्दल sadguruna कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 2 года назад

    श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @hemantpawar2130
    @hemantpawar2130 3 года назад +4

    🙏🙏🙏

  • @sainathjagtap7013
    @sainathjagtap7013 2 года назад

    Jai sad guru.

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad Год назад

    Sadguru maina vadan Dada vahinina vadan❤

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 года назад +6

    शुभ सकाळ सुंदर विषय "स्मरण सुधारण्यास नामस्मरण" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Год назад +1

    Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🌹🕉️🌹🌹🕉️🕉️🕉️

  • @samadhanyadav7654
    @samadhanyadav7654 2 года назад

    Viththal Viththal 🌹🌹🙏🙏

  • @pankajkolte8
    @pankajkolte8 3 года назад +8

    कृपया like 👍बटन प्रेस करून सर्वांपर्यंत हा वीडियो share करावा🙏🏻🙏🏻

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 года назад +7

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @marathihindivideo2194
    @marathihindivideo2194 3 года назад +3

    Nice sadguru 🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏❤️❤️❤️

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 2 года назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏🙏🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏..,

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 месяца назад

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल छान प्रवचन