तुमच्या Problems चं one-stop solution हेच- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 139

  • @amolkulkarni41
    @amolkulkarni41 Год назад +3

    Namaskar sadguru

  • @VarshaZambre-g9f
    @VarshaZambre-g9f Год назад +4

    खुप चांगले विचार धन्यवाद

  • @GirdharNadhe-e5j
    @GirdharNadhe-e5j 7 месяцев назад

    Thanks a lot

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt Год назад +1

    Koti koti pranam sadguru

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 7 месяцев назад +2

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏
    श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
    जय जगद्गुरूतुकोबाराय 🌹👏🏻

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Год назад +4

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Год назад +7

    सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की मनातील अनिष्ट विचार काढायचे असतील तर सतत विश्वप्रार्थना म्हटली पाहिजे.आपले मन विश्वप्रार्थने ने भरून टाकायला पाहिजे.

  • @induwanjari3169
    @induwanjari3169 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सुंदर मार्गदर्शन सद्गुरू

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Год назад +4

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली...

  • @sudhiramberkar830
    @sudhiramberkar830 Год назад +1

    धन्यवाद सद्गुरु माऊली 🙏🙏🙏q

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +4

    He Satguru Mauli Niradec

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +4

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Год назад +3

    Vithal vithal deva

  • @ashwinisherlekar4826
    @ashwinisherlekar4826 Год назад

    धन्यवाद माऊली दादा

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +5

    कर आणि पहा म्हणजे कृपा.
    जर देवाचे चिंतन,स्मरण केले, चांगले विचार केले,चिंता,काळजी न करता, विचारांवर सतत लक्ष ठेवले.तर सद्गुरूंनी विश्र्वप्रार्थना निर्माण केली त्यात सर्व शुभ विचारच आहेत. ती सतत बोलली तर प्रार्थनेतील शुभ विचार अंतर्मनात जातात आणि साकारायला लागतात. Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 6 месяцев назад +1

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏
    श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Год назад +1

    माऊली तुम्हाला कोटीकोटी ञञिवार वंदन.धनन्यवाद माऊली.

  • @rohitnerlekar6604
    @rohitnerlekar6604 Год назад +3

    Jeevanvidya is one stop solution 🤩🤩

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल आपल्या सुंदर मार्गदर्शनासाठी धन्यवाद🙏

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 Год назад +1

    Vitthal Vitthal Deva 🙏🌹🙏 God bless you and all Deva 🙏🌹🙏 thanks Deva Mauli 🙏🌹🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Год назад +2

    Problems....... Solution...... Best मार्गदर्शन माऊली जबरदस्त Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +1

    सद्गुरु सांगतात तुम्ही जी इच्छा प्रगट केली ती फळायला हवी असेल तर बहिर्मनचे आणि अंतर्मनाचे ऐक्य झाले पाहिजे.त्याकरिता तुम्ही विश्र्वप्रार्थना सतत म्हणा.तेव्हा तुमचे मन त्या सकारात्मक विचाराने भरून जाईल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +4

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 Год назад +4

    अतिशय भारी प्रवचन केले आहे.सदगुरु नी विचार कसे असावे, विश्वप्रार्थना का कारवी , अंतर्मन बहिरमन या बद्द छान explain केले आहे, मृत्यू ही व्यवस्था कशी आहे.उदाहरण तर खूपच छान # Thanks श्री सदगुरु वामनराव पै .💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 Месяц назад +1

    ऑल-इन-वन विश्वप्रार्थना आहे

  • @suchitapatil4565
    @suchitapatil4565 Год назад

    शुभ चिंतन करत रहा सद्गुरू सांगून समजावत आहेत
    थँक्यू सद्गुरू

  • @nathuramjadhav2932
    @nathuramjadhav2932 Год назад +1

    🌹 deva sarvanch bhal kar Vitthal Vitthal 🌹

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 Год назад +1

    खूपच सुंदर माउली 🙏🌹🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🌹🌹

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 Год назад +1

    सद्गुरू व प्रल्हाद दादा यांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад +2

    चांगल्या विचारांनी मन, बुद्धी, अंतःकरण भरले तर किती लाभदायी असल्याचे सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @panduragmatkar9074
    @panduragmatkar9074 Год назад +1

    सदगुरू माऊली माई दादा वहिनी कोटी कोटी वंदन

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +1

    श्री विठ्ठल विठ्ठल श्री राम कृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त 🌷🌺🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Год назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जिवनविदया

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut Год назад +2

    Thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe Vitthal Vitthal ❤

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Год назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Год назад +2

    ले- मन सुंदर अर्थ सद्गुरू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Год назад +4

    माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 Год назад +2

    खूप छान 🙏🙏🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Год назад +3

    Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +3

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +4

    चांगले विचार केला जीवनात आनंदी आनंद होत 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vinaymhaskar3715
    @vinaymhaskar3715 Год назад +1

    Jai shree ram

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Год назад +5

    आपल्या विचारांवर लक्ष ठेवले तर तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही पण तुम्हाला हे जमणार नाही त्या साठी आपल्याला सद्गुरूंनी ही विश्व प्रार्थना दिली ती तुम्ही मिनीट टु मिनिटं म्हणा म्हणजे वाईट विचार मनात येणार नाही धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Год назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 Год назад +3

    as you think so you become God bless all

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Год назад +5

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Год назад

    खूप सुंदर मागदर्शन देवा

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Год назад +1

    आपले विचार आपल्या जीवनाला आकार देतात आणि म्हणून आपण सतत चांगले विचार केले पाहिजेत सतत विश्वप्रार्थना मुखात ठेवली पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 Год назад

    Shree Gurudev Datta

  • @VedantGaikwad-r6g
    @VedantGaikwad-r6g 4 месяца назад

    Vamanrao pai jay sadguru

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад +1

    ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️

  • @pratiksuryawanshi6791
    @pratiksuryawanshi6791 Год назад +1

    😊a

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Год назад +5

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
    कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Год назад +3

    विश्व प्रार्थना ही सोन्याची खाण आहे प्रार्थना हे सुदर्शन चक्र आहे थॉकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 Год назад +2

    सतत चांगले विचार केल्याने म्हणजे विश्व प्रार्थना
    म्हटल्याने सर्वगाने जीवन सुख शांति आनंद ने भरून जाईल

  • @meenasherkar5751
    @meenasherkar5751 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Год назад

    Vishwa prarthana

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +21

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 Год назад +1

    विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे.सतत विश्वप्राथना सतत स्मरणात ठेवा पै माऊली.

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 Год назад +3

    जय सद्गुरू जय जीवनविद्या 💐💐💐🙏🙏विठ्ठल विठ्ठल

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @ravindrahon2296
    @ravindrahon2296 Год назад

    सद्गुरूंनी आपल्याला 'शुभचिंतानाची' गुरूकिल्ली दिलेली आहे
    ही गुरुकिल्ली घेऊन आपण 'आत्मबोधाची' आनंदयात्रा करायची आहे व 'ईश्वराच्या/आत्मदेवाच्या' चरणा जवळ पोहचायचे आहे.
    विशेष म्हणजे ही यात्रा करण्यासाठी आपल्याला स्वतः सद्गुरुच(ईश्वर) मार्गदर्शन करत आहे.
    सद्गुरुनाथ महाराज की जय!!

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 7 месяцев назад

    ❤❤koti koti dhanyawad ❤❤ ❤❤jai gurudev❤❤

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 Год назад

    किती सुंदर समजावून सांगता सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Год назад +4

    हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ठेव🎉🎉

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Год назад +1

    जय गुरुदेव🙏🏼🕉️🚩💐

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +4

    Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏❤️

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Год назад +2

    Very nice

  • @mahadevlandge9334
    @mahadevlandge9334 Год назад

    Jai sadguru baba

  • @lifeisbeautiful1821
    @lifeisbeautiful1821 Месяц назад

    Jay Sadguru Jay jeevan Vidhya koti koti Kutradbya

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Год назад

    देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वाँना सुखात आनंदातठेवा माऊली खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 Год назад +1

    खुप मोलाचं मार्गदर्शन ‌, सद्गुरूनी अतिशय तार्किक पणे तरी सुद्धा अतिशय सोप्या भाषेत प्रार्थनेचे किती महत्त्व आहे हे सांगितले आहे.
    Thank You Sadguru.

  • @atmaramgaichor9198
    @atmaramgaichor9198 Год назад +2

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!

  • @dinanathpalav5093
    @dinanathpalav5093 Год назад

    Thoughts of jeleous worry.,....... सुंदर विश्लेषण

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Год назад +1

    अंतर्मन आणि बहिर्मन यांचा संगनमत झाले पाहिजे मग सगळीकडे आनंदी आनंद.विचार महत्वाचे आहेत.विचार आपल्या जीवनाला आकार देतात. khupch Sundar apratim divy margadarshn Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹

  • @p.j.tongebhadrawati9559
    @p.j.tongebhadrawati9559 Месяц назад

    जय सदगुरु ...!

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Год назад +4

    "Tumchya problems che One Stop solution Hench" ..... Satguru Shree Wamanrao Pai. Dhanyavaad Mauli. BLess All🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @vilasuttarwar921
    @vilasuttarwar921 Год назад

    सर, तुम्ही ह्यापूरवीच माझ्या जीवनात आला असता तर फार आनंद झाला असता

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 Год назад

    विठ्ठलाचे नामस्मरण सतत करत राहिल्यास तूमच्याकडे काही येणार ते तूम्हीच अणूभवआ.पै माऊली.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Год назад +2

    Kai navhe kele eka chintita Vtthale.

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Год назад +3

    सदगुरु सांगतात चांगले विचार करणे हीच परमेश्वराची खरी उपासना! Nice teaching by SATGURU! 🌹🌹🙏🙏🙏

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 Год назад +5

    Thank you so much Sadguru Dada for everything !!🙇🙇👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Год назад +8

    सोडा नको मनाला घे ❤️ आधि मन घेई हाती तेचि गणराज गणपती🙏 thank u so much satguru mauli Great 👍 मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏

  • @BhagwanDhainje-xn6og
    @BhagwanDhainje-xn6og Год назад

    Dhanyawad dhanyawad dhanyawad very very very nice sir ji

  • @madhurigade4179
    @madhurigade4179 Год назад

    विठ्ठल विठ्ठल

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +3

    ❤️🤲♥️💙💚🙏🏻💜🧡🕉❣️👍🏻💗💛👌💙💚✋️💖💕जय श्री गुरू माऊली ❤धन्यवाद श्री सद्गुरू माऊली ♥️

  • @satishravan7382
    @satishravan7382 Год назад

    जीवनविद्या मिशन चं हे अनमोल मार्गदर्शन आहे, मी या मार्गावरून चालायला सुरुवात केली आहे, धन्यवाद

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Год назад

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Год назад +5

    Jeevanvidya's universal prayer is full of golden thoughts. If you say continuously, in the start it may be mechanically, but it will give results for sure because your mind is present there directly or indirectly.currently, we have a habit of thinking negative not purposefully, but unconsciously. We spend so much money, energy, and time doing karmakand in Parmartha. But for this prarthana you don't have to spend any of these.

  • @manishaboda6628
    @manishaboda6628 Год назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻👌🏻

  • @ParshuramJadhav-b7d
    @ParshuramJadhav-b7d Месяц назад

    खुप छान

  • @surendragadgil2211
    @surendragadgil2211 Год назад

    ॐरामकृष्णहरि

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Год назад

    हे ईश्वरा
    सर्वांना चांगली बुध्दी दे
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात राहू दे

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Год назад +6

    Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @khandugend5410
    @khandugend5410 Год назад +5

    Sadguru teaching us simple and pure logically that that what,when and how to do Shubh chintan is one stop solution to get success, happiness in our life . And I want especially mentioned here that no cost for that . We must Salute to sadguru 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +4

    Apratim pryaktikal Margdarshan Soda Soda Nako Leman Thank you Satguru Mauli SBA 🙏🙏🇮🇳