Amrutbol-510 | सुख देण्यात आहे - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 95

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +4

    निसर्गनियमाप्रमाणे आपण जे देतो तेच बुमरँग होवून आपल्याकडे येते. यासाठी आपण विचार, उच्चार व आचार या माध्यमातून दुसर्‍यांना काय देतो, वाटतो हे पहायला हवं. आज याबद्दल अधिकचं सद्गुरू सांगीत आहेत कि सुख हवंय ना मग सुख देण्यात आहे. माऊली आपले कृतज्ञ आहोंत. जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      👍👍🙏🙏

    • @PadmashreeShinde
      @PadmashreeShinde 4 месяца назад

      आपले विचार प्रदुशन घालवण्या साठी सदगुरू नी सोनेरी प्रार्थना दिली आहे त्या मुळे आमचे संसार सुखाचे व सोन्याचे झाले आहेत सदगुरू ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️🙇‍♂️

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +5

    VItthal Vitthal. Pai Morng. Bless All

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 3 года назад +6

    सुख हे देण्यात आहे हे तुमच्या मुळेच कळलं सदगुरू 🙏🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 года назад +6

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 года назад +2

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल. परम पूज्य आदरणीय वंदनीय,पूजनीय, विश्व संत सद्गुरू पै माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 года назад +7

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏💐🙏💐

    • @nitinpatil-alibag3435
      @nitinpatil-alibag3435 3 года назад +1

      तलवारीच्या जोरावर किंवा युध्द लढाया करून केलेली क्रांती हीं खरी क्रांती नसतेच ... त्यातून बहुसंख्य लोकं सुखी होतीलच असं नाही.. पण " वैचारिक क्रांती " हीच खरी क्रांती. विचार हें सुखाला किंवा दुःखाला कारण आहेत.. शाश्वत सुख हे देण्यात आहे.. सांगता आहेत थोर थोर सद्गुरु .! 🙏 ग्रेट सद्गुरू .. ग्रेट जीवनविद्या 🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 года назад +5

    Vitthal vitthal Mauli thanks a lot Sadguru
    Khupch chhan apratim margadarshan aamchya jivnat khup khup aannda yet aahe

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +5

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +5

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची भरभराट कर

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +6

    Vitthal vitthal deva

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +5

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +7

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 года назад +6

    🙏🙏🙏🙏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 3 года назад +3

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +4

    Thanku Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Members Trustees n All SSBless All 🙏🙏🙏🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @nirmalasawant1359
    @nirmalasawant1359 3 года назад +3

    🙏विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 года назад +6

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +4

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 3 года назад +2

    सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक आभार 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 года назад +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад +2

    Anand ha denyat ahe sundar👌👌🙏🙏💐💐

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 года назад +1

    जय सदगुरू राया......!
    जय जिवन विद्या मिशन.......!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल......!

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +1

    Vitthal Vitthal pai sakal. Thank you mauli. Apratim margdarshan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @sandeepshirke777
    @sandeepshirke777 3 года назад +2

    सद्गुरू माऊली, तूम्ही सुखाची व्याख्या करून संपूर्ण मानवजातीवर खूप खूप मोठे उपकार केले आहे, यासाठी तुमची कोटी कोटी कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 3 года назад +4

    सुख हे मानण्यात नाही,सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे कारण तुम्ही जे सुख इतरांना देता ते सुख बुमरंग होऊन सहस्त्रपटीने तुमच्याकडे परत येते...धन्यवाद माऊली....औरंगाबाद

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 3 года назад +6

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +2

    सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. प्रत्येक माणसांने सुख, आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा सर्व सुखी आणि आनंदी होईल. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी 🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @pankajkolte8
    @pankajkolte8 3 года назад +4

    कृपया 👍🏻बटन प्रेस करून हा विडिओ सर्वांपर्यंत पोहोचवावा🙏🏻

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 года назад +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +4

    परमेश्वर मानवी जीवनात ढवळा ढवळ करत नाही. तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही. तर माणूस जे कर्म करतो त्या कर्मांना निसर्ग नियमानुसार फळ मिळते.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +5

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👌

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 года назад +1

    ।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 3 года назад

    Vithal vithal mauli 🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 года назад +1

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏....
    ...

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +9

    सुखी होण्यासाठी फार काही करावे लागत नाही आणि फार काही मिळवावे लागत नाही फक्त माणसाने सुख देण्याचे कार्य केले पाहिजे. धन्यवाद देवा.

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 3 года назад +2

    Thank you very much Satguru, Thank you very much JVM teams, Satguru bless you all to all the Namadharak

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад +3

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 года назад +8

    शुभ सकाळ सुंदर विषय "सुख देण्यात आहे" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Год назад

    जय जीवन विद्या मिशन जय सदगुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 4 месяца назад

    Grateful to Sadguru for this अनमोल ज्ञान.❤🎉

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 10 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 9 месяцев назад

    जय श्रीगुरुदेव 🌹🪷👏

  • @kamalgaonkart5658
    @kamalgaonkart5658 3 года назад

    Khup sunder👌👌

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 2 месяца назад

    🙏*सुप्रभात* 🙏
    *आई वडिलांच्या आशीर्वादाने आणी आपल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या, पाप पुण्याच्या मंथना नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या स्मरणात अनंत कोटींचे पुण्य दडले आहे असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे*
    *अश्या आशादायी, प्रेरणादायी,मंगलमय दिवसाची सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणात करुया आणि हा दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात आणि सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🙏🌹

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 года назад +2

    🙏🙏🌹🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад

    ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️❤️❤️

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 7 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sandeepghawale4714
    @sandeepghawale4714 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खुप धन्यवाद सदगुरु

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +10

    आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад

    हे ईश्वरा...,
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ रात्री.शुभ रविवार.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepalijamadade385
    @deepalijamadade385 2 года назад

    Great great sadguru

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 2 месяца назад

    खूप सुंदर आहेत धनवाद

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 года назад +6

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 года назад

    Change the thought Change life

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद सद्गुरू🙏🙏असे हे ज्ञान कुठेच मिळणार नाही म्हणून जिवाचा कान करून ऐकले पाहिजे🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 5 месяцев назад

    धन्यवाद माऊली.खुप छान मार्गदर्शन.

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 года назад +1

    Thank you so much Satguru🙏🙏

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 2 года назад +1

      सुख हे मिळवणयात नसून दुसरयाला देणयात आहे

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 2 месяца назад

    Vithal विट्ठल ❤

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 5 месяцев назад

    Thanks God, Bless All 🌹🌹🙏🙏💐💐

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 года назад

    मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल,एकदा एकूया जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @PALKARGANESH
    @PALKARGANESH 2 года назад

    खुपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन, Thanks MaeeMauli DadaVahini, 🙏💐

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 2 года назад

      सुख हे मानणयात नाही तर ते देणयात आहे

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +5

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 года назад +8

    Thanks Sadguru 🙏

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏शाखा सातारा.

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @prathameshlad5130
    @prathameshlad5130 9 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू ❤

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 6 месяцев назад

    जय सद्गुरू🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 месяца назад

    🙏🌹

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 года назад

    सद्गुरू राया अनंत अनंत उपकार आहेत देवा या मानव जातीवर . कोटी कोटी वंदन देवा