Amrutbol-520 | 'स्वार्थ' हेच सत्य होय - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 129

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +2

    आपल जीवन बघितलं की कळत प्रत्येक जण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. पण ते चुकीच्या पद्धतीने करतो. इतरांच वाटोळ झालं तरी चालेल पण मी सुखी होणार ह्यातून संघर्ष निर्माण होतो.कारण प्रत्येक जण हेच करतो.जीवनविद्या सांगते प्रत्येकाला आपल्या बाबतीत इतरांनी जे करावेसे वाटते ते तुम्ही इतर लोकासठी करा.इतरांनी आपल्याला मान द्यावा वाटत तर आपण इतरांना दिला पाहिजे 🙏🙏🙏

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 года назад +2

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 2 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 месяцев назад +1

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 года назад

    Viththal Viththal Sadguru Mauli 🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад +2

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 2 месяца назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 3 месяца назад

    Meaning of ME is a Selfishness in the world. Thank u Satguru ❤❤

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 месяцев назад +1

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 10 месяцев назад +1

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️

  • @SureshBabaji-gd1gn
    @SureshBabaji-gd1gn Год назад

    उत्तम मार्गदर्शन

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @amrpalovhal4025
    @amrpalovhal4025 3 года назад

    जय सद्गुरु जय जीवन विद्या

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 9 месяцев назад

    Selfishness is the universel truth this is the fact

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 года назад

    ViThal Vithal Mauli Thanku Dada n Vahini

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 года назад +1

    🙏🙏🌹🙏🙏

  • @vaishaliparab8339
    @vaishaliparab8339 2 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад

    Swarth hech satya ahe sundar sangitalay sadguruni swa ya shabhhapasun shambhu shabhha ala ahhe🙏🙏👍👍👌👌💐💐

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 3 года назад

    🙏 उत्कृष्ट प्रभोधन

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @madhukarsawant7173
    @madhukarsawant7173 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल ,देवा सर्वांचं भलं कर

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +3

    Vitthal vitthal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ganeshparab6496
    @ganeshparab6496 3 года назад

    गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +1

    ह्या जगात स्वार्थ हेच सत्य आहे.जीवनविद्या सांगते स्वार्थ म्हणजे स्व आणि अर्थ . स्व हा स्वयंभू आहे तो शिव आहे.ह्या स्व बद्दल काहीही माहिती नाही .खर तर स्व मध्येच सर्व अर्थ भरलेला आहे.मग आपण सुखी कशे होणार.आपला स्व हा आपल्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.त्याला वजा केलं तर सगळ शून्य होत.स्व cha असा स्वभाव आहे की तो सर्व प्रेम करतो स्व वर.आणि त्या स्व मधून इतरांवर प्रेम करतो.लाईफ तत्व जे आहे म्हणजे जीवाच मुळ स्वरूप ईश्वर म्हणजेच परमेश्वर आहे. 🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात्,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 года назад +7

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 3 года назад +3

    Jay Jivanvidya

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад

    'स्वार्थ' या शब्दाचा अर्थ सद्गुरूंनी अतिशय वेगळ्या पद्धतीने यात समजावून सांगितला आहे.🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +1

    आपण आरश्यात पाहिल्यावर आपण जे करतो तेच प्रतिबिंब करत असते .जे आरश्यात चाललेले आहे तेच जगात चालले आहे.जगातील प्रत्येक व्यक्ती माणूस हे आपले प्रतिबिंब आहे.म्हणून जशी माझी action तशी दुसऱ्याकडून reaction असते.action reation होता होता बिघडत जावून लढाया युद्ध होत राहिले.हे असच जगाचा इतिहासात घडत आले आहे. 🙏🙏

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 3 года назад

    Vithal Vithal
    God bless all

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 года назад

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's

  • @sonarsonar2363
    @sonarsonar2363 Год назад

    Pharach chan apratim prabodhn thank you sadguru mauli mai dada milanvahini thanks for all the team work❤

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 3 года назад +2

    सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 года назад +2

    जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏💐💐

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +1

    Thanks माउली सदैव तुझ्याच ऋणात 🙏🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +3

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ram9928
    @ram9928 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +1

    जीवनविद्या values of life सांगते.ही laws of nature वर आधारित आहेत.ती कधीही बदलत नाहीत.निसर्ग नियमा नुसार जीवन जगतो तेव्हा आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान सर्व काही प्राप्त होते🙏🙏

  • @vinayakkhorjuvekar8437
    @vinayakkhorjuvekar8437 3 года назад +3

    Vitthal vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +3

    Thankuu Satgururaya,Maimauli,Dada, Vahini N sarv JVM team , ani Sarv Technical team, IT team ,ani sarv Pai Kutumbiya ,hya Sarvanchi Manaspoorvak Krutadnyta ani Dhanyavaad 🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +1

    भारतीय संस्कृती आपली श्रेष्ठ आहे.4000वर्षापूर्वी yadnyvalk ऋषींनी हे सांगितले की माणूस स्वतःवर आधी प्रेम करतो.जीवनात आपण जे करतो ते आपल्याला अनुकूल असतात त्यांच्यावर प्रेम करतो.प्रतिकूल असतील तर आवडत नाही.प्रत्येक जण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो.हा प्रयत्न चुकीच्या पद्धतीने करतो त्यामुळे जीवनात दुःख निर्माण होतो .आपण स्वार्थ साधताना परार्थ साधायला पाहिजे.त्यातून परमार्थ साधला गेला पाहिजे🙏🙏

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 3 года назад +3

    🌺देवा सर्वांच भल कर🌺

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 года назад +3

    🙏🙏🙏🙏

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 3 года назад +3

    Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe tula krutnyatapurvak koti koti pranam 🙏

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад +3

    Vitthal Vitthal pai sakal. Thank you all. Deva sarvanche bhale kar. Khup sundar. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan.

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 3 года назад +3

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +3

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏pai morning. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉप ला जाऊदे.Thank you Dada Thank you Mauli thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❤️🌹💐

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 года назад +4

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊 great satguru 🙏❤️🙏🌹🌹

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 года назад +4

    प्रत्येक माणसाने आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे. जगातील प्रत्येक माणूस आपल् प्रतिबिंब आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया अस जीवन चालेल आहे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад +5

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏

  • @sandeepshirke777
    @sandeepshirke777 3 года назад +2

    महाराज - सद्गुरु, खूपच छान 🙏🏻.
    आजचे अमृतबोल म्हणजे एखाद्याचे आयुष्य बदलेल आणि प्रगतीचा मार्ग सापडेल एवढे ज्ञान तुम्ही दिले आहे, कोटी कोटी कृतज्ञता 🙏🏻

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 года назад

    Adbhut adbhut thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +4

    VItthal Vitthal Sarvana. Pai Sakal. Bless All 🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 года назад +2

    स्वार्थ हे सत्य आहे स्वार्थ साधता आला पाहिजे प्रत्येक माणसाने आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाचा स्वार्थ जपला पाहिजे प्रत्येकाला मानसन्मान दिला पाहिजे क्रिया तशी प्रतिक्रिया. धन्यवाद देवा.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 года назад +6

    आपण नेहमी म्हणतो तो स्वार्थी आहे असं म्हणतो व बोट दुसर्‍याकडे दाखवितो. दुसर्‍याकडे बोट दाखवायची संवय आपल्याला नेहमीच असते. असो. पण सद्गुरूकाय म्हणतात ते आज जरूर ऐका. ते म्हणतात स्व+अर्थ=स्वार्थ. स्वार्थ हेच खरं जीवनाचं सत्य आहे. कसं ते कानात जीव ओतून ऐका. सद्गुरूनाथ महाराज की जय !!

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +3

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 месяца назад

    प्रत्येकाला वाटते मला दुसर्यांनी मान द्यावा माझा सन्मान करावा पण हे कधी होईल आपण दुसऱ्याचा सन्मान केला तर आपलाही सन्मान होईल धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 3 года назад +4

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 3 года назад

    Sadguru charane natamastak the best way for you're to be in the world of your own life ✨👌🙏🏼🙏🏼

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 года назад +7

    स्वार्थ असा साधता आला पाहिजे की त्यातून परार्थ व परमार्थ साधला गेला पाहिजे . 💐💐 Great sadguru

  • @sonarsonar2363
    @sonarsonar2363 Год назад

    Susryala Maan dya to pan tumhala Maan deil jag ha aarsha aahe

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 года назад +4

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +3

    and Aruna Naik - 4000 varshapurvi Yadnyavalk navache Rushi hovun gele tyani sangitale ki manus ha swatavar prem karto sarvanchya purvi, magach dusryavar prem karto .

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      Satguru bless you too🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏