Amrutbol- 153 | घे भरारी उत्कर्षाच्या दिशेने | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 188

  • @vinodkarpekar2514
    @vinodkarpekar2514 2 года назад +2

    *कोण, कोणाला, कधी, कसा, कुठे उपयोगी पडेल हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकत नाही, म्हणून सर्वांशी सलोख्याचे संबंध राखण्यात आणि ते प्रयत्नपूर्वक पाळण्यात खरे शहाणपण आहे.*
    *सद्गुरू श्री.वामनराव पै*

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 4 года назад

    सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे. खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 4 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु. कोल्हापूर.

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Год назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Год назад

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली.
    कोटी कोटी वंदन पै माऊली.🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshahirrao9520
    @rameshahirrao9520 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 4 года назад

    ।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @saujanya5582
    @saujanya5582 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल! माऊलींना कोटी कोटी प्रणाम!

  • @25suryakant
    @25suryakant 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविघा 🙏🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल Thank you very much.

  • @bhalchandramore1545
    @bhalchandramore1545 8 месяцев назад

    Vitthal, Vitthal, Mauli, ❤🎉❤

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад

    ATI Great Margdarshan thank you Mauli 🙏❤️❤️❤️

  • @madhurapawar.3059
    @madhurapawar.3059 4 года назад

    Vitthal Vitthal Sadguru Nath Maharaj ki Jay

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 года назад

    आपला प्रत्येक विचार दुसऱ्याच्या हिताचा असला पाहिजे थँक्यू सद्गुरु माऊली दादा माई वहिनी विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर सर्वांना सर्वांचे भरभराट होते सर्वांचा आरोग्य चांगलं होते

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏

  • @rupeshbhandari818
    @rupeshbhandari818 Месяц назад

    कृतज्ञ पुर्वक धन्यवाद 🙏

  • @santoshnaik4817
    @santoshnaik4817 4 года назад

    धन्यवाद सद्गुरू दादा सर्व ट्रस्टी सर्व आयटी टीम.🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 4 года назад +1

    Utkarsh

  • @vamanjoshi8171
    @vamanjoshi8171 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 4 года назад

    सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम

  • @pranalikasle3445
    @pranalikasle3445 4 года назад

    Satguru nat maharaj ki jay

  • @manishapadekar5995
    @manishapadekar5995 4 года назад +1

    Thanks sadguru and jivan vidya mission

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 4 года назад

    Vitthal Vitthal Mauli thank you

  • @ashwinitalks8958
    @ashwinitalks8958 4 года назад +3

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @rajeshpandit8064
    @rajeshpandit8064 4 года назад

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @shivajidesai1743
    @shivajidesai1743 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल सर्वाना

  • @ashwinitalks8958
    @ashwinitalks8958 4 года назад

    सर्वांनची मुले Top ला जाऊ देत भरभराटी होवू दे

  • @satyanarayansubramaniam9429
    @satyanarayansubramaniam9429 4 года назад

    उत्कर्ष हे आदीभौतिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास तीनही एकत्र झाले पाहिजे।

  • @neeleshmhatre
    @neeleshmhatre 4 года назад

    !! जय सद्गुरु !! जय जिवनविद्यां !!

  • @shifagamergirl6637
    @shifagamergirl6637 2 года назад +1

    घेभरारि उत्कर्षाच्या दिशेने खुप छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी जीवन विद्या सर्वांचा विचार करते फक्त मीचा विचार करत नाही thank you sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 года назад

    Divya Margadarshan Mauli .

  • @ravindradhumal7733
    @ravindradhumal7733 3 года назад +1

    jai Sadguru Jai jevenvidya

  • @ujwalashiwarkar8928
    @ujwalashiwarkar8928 2 года назад

    Vitthal vitthal Mauli

  • @mandakiniwaman5088
    @mandakiniwaman5088 3 года назад

    Vitthal Vitthal mauli

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 4 года назад +1

    🌹🙏🏻सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏🏻
    🌹🙏🏻 पै माऊली सांगतात.🌹🙏🏻
    🌹🙏🏻दिशा चुकली की.🌹🙏🏻
    🌹🙏🏻 अवदशा प्राप्त होते.🌹🙏🏻
    🌹🙏🏻जीवनविद्या मिशन.🌹🙏🏻
    🌹🙏🏻योग्य दिशा दाखवते.🌹🙏🏻
    🌹🙏🏻जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏🏻

  • @satyanarayansubramaniam9429
    @satyanarayansubramaniam9429 4 года назад

    हे विकास सर्वांचा झाला पाहिजे सर्व माणसांचा।।

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे, बुद्धी दे, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺🌺🌺

  • @san2722
    @san2722 2 года назад

    Successful Lifestyle creation

  • @veenakasar4955
    @veenakasar4955 4 года назад

    कोटी कोटी प्रणाम

  • @archanapatil1617
    @archanapatil1617 2 года назад

    Aprtim margdarshan Kel Jay sadguru Mauli May God bless you

  • @samruddhiparab1878
    @samruddhiparab1878 2 года назад

    Sarvancha Utkarsh sadnyasathi good knowledge

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 4 года назад

    आपला देश सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असं सद्गुरू वामनराव पै म्हणतात कारण आपली "भारतीय संस्कृती" सर्व भूतमात्रांचा विचार करते. चार हजार वर्षापूर्वी आपल्या ऋषी-मुनीनी म्हटलं आहे "सर्वेपि सुखान: सन्तू: | सर्वे सन्तु: निरामय: || सर्वे भद्राणी पश्यन्तु: |मा कश्चित दु:ख माप्नुयात् || श्री ज्ञानेश्वर माऊलीनीही हेच साडे सातशे वर्षापूर्वी सांगितले "सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे" व तेच आज सद्गुरूनी निर्माण केलेली जीवनविद्या सांगते "सर्वांना सुखात, आनंदात, एश्वर्यात ठेव".याचं कारण आहे आपली "भारतीय संस्कृती".

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 4 года назад

    अखिल मानव जातीला हव्या असलेल्या उत्कर्षाची अचूक दिशा सद्गुरू तुम्ही दिलात, पुढील मानवी पिढ्या जीवनविद्या ज्ञानाप्रति आणि तुमच्याप्रति सदैव कृतद्न्यतापूर्वक तुम्हाला वंदन करतील, जन्माचं सार्थक अनुभवतील

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 года назад

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल, सर्वांनी लाईक करा।

  • @asaramamte1575
    @asaramamte1575 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल

  • @dharmeshrahatwal488
    @dharmeshrahatwal488 4 года назад +6

    सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 4 года назад +2

    आजचा विषय आहे घे भरारी उत्कर्षाच्या दिशेने यामध्ये तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत व दिशा ही खूप महत्त्वाची कारण दिशा जर चुकली तर जीवनात अवदशा निर्माण होणार व माणसाचे जीवन भरकटणार व ते होऊ नये म्हणून जीवंविद्येची निर्मिती झाली आहे

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 года назад

    अप्रतिम प्रबोधन thank u thank u देवा🙏🌹🙏 कृतज्ञता पुर्वक . वंदन🙏🌹

  • @asaramamte1575
    @asaramamte1575 4 года назад

    देवा सर्वांचे भले कर

  • @anjaliraut7445
    @anjaliraut7445 4 года назад

    Vithal Vithal

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 4 года назад

    Vitthal Vitthal

  • @ghanashamrao2827
    @ghanashamrao2827 2 года назад +2

    Excellent lecture.

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 3 года назад +1

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कररक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @deepashirodkar1462
    @deepashirodkar1462 4 года назад +1

    Sadgurunath maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 4 года назад

    Jai Gurudeo,,, Maagne Kahi Ek naahi,,, SARVA KAHI TUMCHYA,,PRAMAAME HOVU DE,,, FaKhta Akhand SMARAN Malaa ASU De,, Aani haa BHARAT DESH SARVAARTHAANE PUDHE,,, PUDHE JAVO Hich Sadichchya,,,,,

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 4 года назад +2

    जीवंविद्याने तरुण पिढीला शुभचिंतन, शुभ ईच्छा ,शुभ बोलन व शुभ करण याचं महत्त्व सांगून त्यांना दिव्य विचार दिला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार व आज तरुण पिढी या विचाराप्रमाणे उत्कर्ष व उन्नती साधून प्रगती करत आहे हे पाहून माझ्या मनाला खूप समाधान झाले असंच सद्गुरू म्हणाले

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 года назад +1

    तरुणांनी देशाची प्रगती केली पाहीजे

  • @archanapatil1047
    @archanapatil1047 3 года назад

    Khup Chyan Ahe Jay sadguru mauli🙏🙏

  • @madhukarsutar9173
    @madhukarsutar9173 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम टिटवाळा

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 4 года назад

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @deepikalad1437
    @deepikalad1437 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @rajendrapatil972
    @rajendrapatil972 2 года назад +4

    Thank you sadguru mauli so much 👌👌

  • @shravanibicycle
    @shravanibicycle 3 года назад

    धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @manojpatil7479
    @manojpatil7479 4 года назад +1

    कृपया सर्वांनी like Kara

  • @ravindradhumal7733
    @ravindradhumal7733 3 года назад +1

    🙏🏻🙏🏻Jai Sadguru Jai jevenvidya 🙏🏻🙏🏻

  • @jaywantsawant4768
    @jaywantsawant4768 Год назад

    Nice once

  • @SB-pi4th
    @SB-pi4th 4 года назад

    🙏🌹 *विठ्ठल-विठ्ठल*🌹🙏
    *🙏देवा,सर्वांचं भलं कर.* 🙏
    🙏 *देवा, सर्वांचं कल्याण कर.*🙏
    🙏 *देवा, सर्वांचा संसार सुखाचा कर.*🙏
    🙏 *देवा, सर्वांना उत्तम आरोग्यदायी आयुष्य लाभु दे.*🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    *श्री सद्गुरुनाथ महाराज की जय*
    🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 4 года назад

    अाम्ही तरूण पिढीला एक संदेश दिला की " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " .

  • @swatighadge4554
    @swatighadge4554 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @san2722
    @san2722 2 года назад

    Way to get Success path in right Direction

  • @geetashah3446
    @geetashah3446 4 года назад +3

    Vitthal vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Sansar sukhacha Ker Dava servancha Rakshan Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker

  • @sandeepwadekar7173
    @sandeepwadekar7173 4 года назад

    देवा सर्वांच भलं कर.
    देवा सर्वांच कल्याण कर.
    देवा सर्वांना सुरक्षित ठेव.
    देवा सर्वांना श्रीमंत कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @satyanarayansubramaniam9429
    @satyanarayansubramaniam9429 4 года назад

    उत्कर्षाला दिशा असेल तर भरारी घेता येत।

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 года назад

    Tuch ahes tujya Jeevanacha Shlpakaar. Ha vichaar Ghatt dhara

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 2 года назад

    Very very good

  • @shreepatgole7341
    @shreepatgole7341 4 года назад

    विठ्ठल विठ्ठल अलका गोळे नवी मुंबई

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 3 года назад

    Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.

  • @satyanarayansubramaniam9429
    @satyanarayansubramaniam9429 4 года назад

    तरुण पिढीने पैसा नाही तर ज्ञान हाच ध्येय डोळ्यासमोर ठेवले गेले पाहिजे।

    • @shailashanbhag3880
      @shailashanbhag3880 2 года назад

      Tarun peedi ne paisa Ha nahi tar zyan hach dyey dolyasamore tewle gele pahije

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 4 года назад

    Thanks lot congrats Sadguru Dada all organiser Sadguru sarvanch bhalach karnar 👏👏

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 4 года назад +3

    Vitthal Vitthal Satguru mauli

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 4 года назад

    Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vahini utkarsh aaplya ha tarach aahe he sadguru ne aahet ale aahe

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 года назад

    Vicharache Matva Sangitle Vichar Mahtve adhik Ahe

  • @madhusudananerao8102
    @madhusudananerao8102 4 года назад +1

    ग्रेट सदगुरू, आजचे प्रबोधन खूपच छान.🙏🙏🙏

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 4 года назад +1

    विठ्ठल, विठ्ठल,देवा सगळ्यांना सुखात, आनंदात ठेव.

  • @deepashreerawool9902
    @deepashreerawool9902 4 года назад

    माउली तुमच्या मुले आम्ही मुंबई सारख्या माया नागरी मध्ये राहून ( दारू ,रेव्हपार्टी ,पब लाजणे )ह्या सगळ्या वाईट गोष्टी पासून दूर राहिलो आणि नामस्मरण करून (love work bless all )करत उन्नती आणि उत्कर्ष सद्धत आहोत .माझी पै माउली मी तुझी अनंत अनंत जल्म ऋणी आहे

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад

    Mast🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 4 года назад +6

    आपली प्रत्येक क्रिया (action) ही दुसर्‍यांच्या हिताचीच असणं हाच खरा शहाणपणा होय व तोच खरा सुखी जीवनाचा राजमार्ग आहे.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 4 года назад +1

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @rajendrapatil972
    @rajendrapatil972 2 года назад +1

    May God bless all 🙏🙏🙇🙇👌👌

  • @shivshreee...
    @shivshreee... 4 года назад +1

    🌺🙏𝓥𝓮𝓽𝓱𝓪𝓵 𝓥𝓮𝓽𝓱𝓪𝓵 🙏🌺

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 года назад

    No development without science

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 2 года назад

    Very good guidance.. every one should listen

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 4 года назад +1

    धन्यवाद

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 4 года назад +2

    जीवंविद्या ने सर्वांचा विचार केला काही ठिकाणी ठराविक जातीचा धर्माचा वंशाचा संप्रदायाचा संकुचित विचार केला जातो पण जीवनविद्येने तसे न करता अखिल मानव जातीच्या सुखाचा कल्याणाचा विचार केला

  • @deepashreerawool9902
    @deepashreerawool9902 4 года назад

    टेक्निकल टीमचे खूप आभार,कृपया अमृतबोल अखंड चालू राहूदे माउली .