Powerful Prayer to Be Happy - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Amrutbol-552 | Powerful Prayer to Be Happy | विश्र्वप्रार्थना म्हणा आणि सुखी व्हा - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #prayer #universalprayer #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
    Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

Комментарии • 300

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Год назад +4

    संसार सुखाचा करायचा असेल तर 3 ठिकाणी सावध असल पाहिजे,जीभ, मन आणि प्राण.
    खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      🙏

    • @bharatikalbhor8877
      @bharatikalbhor8877 2 месяца назад

      ​@@jeevanvidya😂😂😂क😂😂टं❤❤विठ्ठल विठ्ठल

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Месяц назад +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @sahadevnamaye3421
    @sahadevnamaye3421 2 года назад +8

    Chembur branch Mumbai vithal vithal

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 года назад +11

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Год назад

    Khup khup dnyavad khup thanks khup khup thanks satguru Mai

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Год назад

    खुप खुप सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @muktarenge9692
    @muktarenge9692 5 месяцев назад

    काय नोहे केले एका चिंतीता *शहाणपणे*
    धन्यवाद सद्गुरू🙏🙏

  • @shankargawade9557
    @shankargawade9557 11 месяцев назад

    खर आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 года назад +9

    Happy Birthday 🙏माऊली🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevlandge9334
    @mahadevlandge9334 11 месяцев назад

    Vithal Vithal Jai Hari Vithal

  • @user-mk8ml3js5u
    @user-mk8ml3js5u 10 месяцев назад

    धन्यवाद गुरूदेव

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🏻🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinisherlekar4826
    @ashwinisherlekar4826 Год назад

    धन्यवाद माऊली नमस्कार

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад

    सद्गुरू खर सांगू का..,
    कोणाची उसाबर करायलाच नको वाटत.
    आपण भलं आणि आपलं काम भल.
    कोणाचं फुकट खायला नको.
    की कोणाचं देण नको.
    पैसा जर सुख देत नसेल तर तो निरार्थकच.
    सद्गुरू तुमच्या आशीर्वादाने आमच एक छान अस घर बनू दे,एक छान अस उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ दे.माझ्यामुळे कोणाला तरी उत्पन्न मिळू दे.
    फक्त ही प्रार्थना म्हणत रहावं वाटत.
    ज्या ने सर्वांचं भलं होईल.

  • @sagarmali5376
    @sagarmali5376 Год назад

    Khup sundar pravchan sadguru 🌹🌹🌹🌹

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 Год назад

    अती उत्कृष्ट ❤❤

  • @navneetmhadgut1759
    @navneetmhadgut1759 Год назад +2

    Thank you satguru

  • @chayapatil9077
    @chayapatil9077 Год назад

    छान छान मस्त ऐकून मला छान वाटले

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 года назад +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @atmaramgawde6105
    @atmaramgawde6105 Год назад

    विचारांचा कारंजा म्हणजेच मन

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 2 года назад +15

    विठ्ठल विठ्ठल
    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचे कल्याण कर
    देवा सर्वांचे संसार सुखाचा कर
    देवा सर्वांची भरभराट कर

  • @rameshkute3734
    @rameshkute3734 2 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 года назад +12

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 месяца назад

      God bless you...🙏

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 2 года назад +9

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै, यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन आणि सर्वाना खूप खूप शुभेच्छा ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना देखील कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 месяца назад

    विश्वप्रार्थना म्हणजे सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे. तात्काळ अनुभव येतो.

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 месяца назад

    देवा सर्वांचे भले करा देवा सर्वांचे भले करा देवा सर्वांचे भले करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 года назад +28

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад

    ❤नमस्कार

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 2 месяца назад

    जीभ,मन, प्राण आणि देव या चौघांना आपल्या हृदयात बंदिस्त करण्याचा उपाय एकच म्हणजे विश्वप्रार्थना...ही विश्वप्रार्थना रिकामपणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हणाल तर जीवनाचे सोने होईल..अप्रतिम मार्गदर्शन माऊली🙏🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 года назад +4

    पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे 🙏 सदगुरू माऊली ना वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा 🍫🎂❤️❤️🙏

  • @sheetalbhosale9863
    @sheetalbhosale9863 3 месяца назад

    खूप सुंदर मार्गदर्शन. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Thank you, God bless you 🙏

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 2 года назад +6

    सद्गुरू नाथ महाराज कि जय जय सद्गुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरू आपणास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 2 года назад +7

    जन्मदिनाच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 5 месяцев назад +1

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏
    श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏

  • @vikasdavala2894
    @vikasdavala2894 2 года назад

    Jivan.vidyece.okay.varnan.karave.sad guru.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल देवा वाढ दिवस अभिष्टचिंतन 🌹💐🍰🥞🎂🍰🥞💐🌹🙏🙏🙏🙏

  • @rahulnarkar7414
    @rahulnarkar7414 2 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल 🙏 पै सकाळ🙂❤️🌹🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 года назад +12

    शुभ सकाळ सुंदर विषय "विश्वप्रार्थना" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 2 года назад +6

    🌹🌹🎂प.पु.पै सद्गुरू माऊली आपणास वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा मनपुर्वक कृतज्ञते कोटी कोटी वदंन माऊली❤️ 😇🙏🏻🙏🏻💐💐

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 2 года назад +11

    वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 2 года назад +2

    Mast

  • @latapise3729
    @latapise3729 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 года назад +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @shankargawade9557
    @shankargawade9557 11 месяцев назад

    शहाणपण खुप छान माहिती

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 года назад +2

    जीभ, मन, प्राण

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 года назад +2

    सुख

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 2 месяца назад

    खरेच आहे मी लग्न करणार नाही असे
    बोलत होते पण तुमची प्रवचन ऐकून मी लग्न केले व खरंच आई होणे ही खूपच महत्वाच मान आहे आई होणे सोपे नाही आई होणे खूपच जबाबदारी ची गोष्ट आहे मला साक्षात्कार व्हावा असे वाटायचे आणि मला असा गैरसमज होता की संसार करून हे नाही होणार . thanku satguru for everything❤🙏

  • @swetagaunker1560
    @swetagaunker1560 11 месяцев назад

    Very nice 🙏

  • @suchitamanjrekar350
    @suchitamanjrekar350 2 года назад

    Vitthal vitthal

  • @ranjanagosavi7213
    @ranjanagosavi7213 Год назад

    Very good

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +4

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Год назад

    " मानवी जीवनाचे 'केंद्र' असणाऱ्या 'मनाची ओळख ' आपल्या ठिकाणी नांदत असलेल्या विचारातून' करून घ्या. ** ही जीवन सुखी करण्याची गुरुकिल्ली जीवनविद्या देते.👌👌👍 Thanks again and again to jeevanvidya

  • @dipalikulkarni213
    @dipalikulkarni213 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल.❤

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 года назад +12

    जीवनात प्रत्येकाला सुख हवं असतं, किंबहुना सकाळी उठल्यापासून आपण जे जे करतो ते ते सुखासाठीच करीत असतो. पण तरीही माणसाच्या हाताला सुख मिळत नाही. आजच्या प्रबोधनातून सद्गुरू आपणांस सुखाचीच गुरूकिल्ली देत आहेत. ती म्हणजे "विश्वप्रार्थना म्हणा व सुखी व्हा. न कष्ट, न खर्च असा हा सोपा मार्ग आहे. धन्यवाद माऊली !! आपले मानवजातीवर अनंत कोटि उपकार आहेत.

  • @laxmanwaghmare725
    @laxmanwaghmare725 2 года назад

    Vitthal Vitthal

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +5

    मन आपल्या जीवनाचे केंद्र आहे.mind is supreme. बहीर्मन आणि अंतर्मन हे आपल्या जीवनाचं वस्त्र विणत असतात.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.मन म्हणजे विचारांचा झरा ,केंद्र नदी आहे.विचारावर कंट्रोल करायला पाहिजे.हे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात.तुमचं नशिब तुमचे विचार घडवतात.म्हणून विचारांचा विचार करा. 🙏🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 года назад +3

    VItthal Vitthal.Pai Morng. Bless All 🙏🌹n Aruna n Saiomkar .

  • @dineshbhilare9402
    @dineshbhilare9402 2 года назад +2

    How to stay happily in your life,Sadguru is giving guidence in simple way..please do watch this video and stay happy..

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 года назад +3

    Happy birthday. Mauli god bless all

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +3

    संसार हा सुखमय नसतोच.अस बऱ्याच संतांनी सांगितलं आहे.संसार म्हणजे बायका मूल त्यांना वाऱ्यावर सोडून गुहेत जाऊन बसायचे.हे सगळे साधू बैरागी सन्यासी झाले आहेत हे करण्याची गरजच नाही.तुम्ही संसार च असा करा की त्यातून च परमार्थ झाला पाहिजे.🙏🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @poonamdhamale
    @poonamdhamale 2 года назад +1

    खरा देवा दाखविला सदूगुरुरायनी धन्य धन्य देवा

  • @sayalikalvankar8133
    @sayalikalvankar8133 2 года назад

    Thank you

  • @SureshBabaji-gd1gn
    @SureshBabaji-gd1gn 10 месяцев назад

    Excellent

  • @nitinnicesongbhaidkar2673
    @nitinnicesongbhaidkar2673 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayPatil-zs1de
    @SanjayPatil-zs1de 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल खूप छान मार्गदर्शन सद्गुरू खूप धन्यवाद. कृतज्ञता...

  • @reshmatad8386
    @reshmatad8386 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन

  • @janardanchavan5477
    @janardanchavan5477 Год назад

    सद्गुरु सांगतात ते करुन पहा सुखी व्हाल मुले उच्च शिक्षण घेतात जीवनविद्ये चे कोर्स करा
    आम्ही केले सुखाची आनंदात आहोत सद्गुरुंची खुप कृतज्ञता

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 года назад +3

    Vitthal vitthal Mauli thanks a lot🌹🌹🌹🙏🙏🙏❤

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 года назад +2

    सद्गुरू राया अनंत कोटी कोटी नमस्कार 🙏🙏

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 2 года назад +1

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल खुपच छान विवेचन

  • @chayapatil9077
    @chayapatil9077 Год назад

    Good

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 2 года назад +3

    पुण्य मिळवण्याचा एकदम सोपा, सहज, बिना खर्ची,मार्ग म्हणजे फक्त 👑विश्वप्रार्थना👑म्हणणे.... तुम्हाला गाडी, बंगला, प्रचंड ऐश्वर्य, सुंदर बायको, खूप पैसा कमवून देणारी समाज हित समावलेलं असणारी नोकरीं, सुंदर बायको हवी, आरोग्य, सुख समाधान हवं आहे.... तर फक्त आणि फक्त एकच रामबाण उपाय 👑*विश्वप्रार्थन*👑अगणित पुण्य गाठी पाठी मिळवून दयायच काम हि विश्व प्रार्थना करत रहाणार...... 🥳🥳🤭🤭🤭🤭🤭🤭🤭👑👑👑👑

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +14

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

    • @mugdhauchagaonkar9384
      @mugdhauchagaonkar9384 Год назад

      Sukh asathi Jeebh Man ani Pran Thank you Sadguru vithal vithal Deva Marol

  • @sambhajimusale6048
    @sambhajimusale6048 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +2

    विश्व प्रार्थना रिकामपणी म्हणल्याने तुमच्या आयुष्याचे सोने होणारच.आणि शिवाय ह्याला पैचा पण खर्च नाही 🙏🙏एवढं सोपं आपल्या माउलींनी आपल्याला देवून ठेवलेले आहे 🙏किती मानू उपकार पै माऊलीचे🙏 jivanvidyela नकळत क्रांती अपेक्षित आहे 🙏🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 года назад +4

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @ushatekade7246
    @ushatekade7246 2 года назад +1

    सद्गुरू माई प्रल्हाद दादा वहिनी सर्व पै परीवराला कोटी कोटीं नमस्कार विट्ठल विट्ठल

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 года назад +1

    Happy Birthday Sadguru Vitthal Vitthal Mauli Thanhk Dada n Vahini

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 года назад +1

    Vitthal Vitthal sarvana thank you mauli. Shubh sakal. Apratim pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all. Vadhdivsachya anntkoti shubhechya satgururaya.

  • @sugandhashelar6332
    @sugandhashelar6332 Год назад +1

    Sadguru mauli yani vishv prathanech mahtav khup chan sagitle vithal vithal mauli

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 года назад +2

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

    • @vilasshinde2675
      @vilasshinde2675 Год назад

      खूप छान महत्त्व जेभेच, मनाचा, आणि प्राण समजाऊन सांगितलं जे आम्हाला जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी उपयोगी पडेल

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 6 месяцев назад

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 года назад +3

    आंबा आणि Mango शब्द वेगळे पण फळ एकच तसंच,सुख आणि देव शब्द वेगळे मात्र दोघेही एकच आहेत.आता खरं सुख कळलं कि देव तिथेच आहे,त्यासाठी साधा सरळ उपाय Love Work आणि रिकामपणी सतत विश्वप्रार्थना,या प्रार्थनेत शुभ चिंतन,शुभ इच्छा,शुभ बोलणं आणि शुभ करणं हे सगळं आहे ज्याने आयुष्यात सगळं शुभच होणार आणि देवाची अर्थातच सुखाची प्राप्ती होणार. #जीवनविद्या गुह्य सांगते. *या सर्व विचारांचे उगमस्थान दिव्य सद्गुरू श्री वामनराव पै यांचा आज 98 वा वाढदिवस त्यानिमित्त कृतज्ञतेने नतमस्तक* 🙏

  • @jaywantsawant4768
    @jaywantsawant4768 10 месяцев назад

    Nice ones speech

  • @jalindarkhedkar7745
    @jalindarkhedkar7745 2 года назад +2

    Happy birthday Mauli 💐💐vitthal vitthal 💐💐🎊🎉

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 2 года назад +1

    Sarvana vital vithal deava sarvanche bharbhart hovo sadguru happybarthday 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹💐💐💐🌼🌼🌼🍁🍁

  • @vihan_gamer4485
    @vihan_gamer4485 11 месяцев назад

    Nice thought

  • @atmaramgawde6105
    @atmaramgawde6105 Год назад +1

    सद्गुरू कृपेने शहाणपण हेच सर्व समस्यांवर उपाय जीवनविद्या सांगते.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад +1

    सुखी व्हायला शाहणपन पाहिजे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 года назад +4

    ही जीभ जी आहे त्याने सगळ मिळवून देण्याचं सामर्थ्य जिभेत आहे आणि सगळ गमावून बसण्याचे सामर्थ्य जिभे मधेआहे. खावू का तर नको .जावू का तर जाच 😀🙏🙏

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 года назад +1

    खूपच सुंदर, सद्गुरूरया कोटी कोटी वंदन

  • @krishnapatil1020
    @krishnapatil1020 2 года назад +1

    शरीर आहे तर सर्व .सद्गुरू छान माहिती दिली धन्यवाद

  • @samruddhiparab1878
    @samruddhiparab1878 2 года назад

    Very true

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 2 года назад +2

    कोटी कोटी वंदन सदगुरू राया... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सदगुरू माऊली🙇🙇😍😍🙏🙏

  • @anuradhabhise8317
    @anuradhabhise8317 2 года назад +1

    सद्गरुराया वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा व कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 года назад +14

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @becreative470.
      @becreative470. Год назад

      धन्यवाद सर्वांना मनापासून वंदन

    • @jyotiharwande797
      @jyotiharwande797 Год назад

      😊😊प्पल्लपप्पpppppp😊p😊pp😊p😊p

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 года назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सद्गुरु माऊली
    जोगेश्वरी शाखा 🙏🙏🌹🌹

    • @varshakor1023
      @varshakor1023 2 года назад

      ruclips.net/video/EuqJ76t1kcE/видео.html Aaj Sankat choth pr कृपया एक बार सुने गणेश अथर्व शीर्ष स्तोत्र 🙏 गणपति बप्पा आप पर कृपा करेंगे

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 года назад +1

    सद्गुरू माऊलींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🙏🙏
    तू दिलेस नाही...ऐसै काही जगात या आहे...हे सद्गुरू राया सदा तुझ्या मी ॠणातची आहे....🙏🙏