जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 तसेच सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏 🌹🌹🌹
तुमचा उत्कर्ष फक्त तुम्हीच करू शकता.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.इथे तू म्हणजे आपल शास्त्र सांगतं तत्व तू मासी. सोहं,ahambramhasi.म्हणजे तो आणि तू एकच आहे.देव आणि तू एकच आहे अशी धारणा होणे.अनुभती येणे.A to Z करणारा तो तोच आहे. 🙏🙏भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे 🙏🙏
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏 पै माऊली🙏🙏 कोटी कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 दादा थॉकयु टेकनीकल टीमला कृतज्ञतापूर्वक वंदन थॉकयु🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
विश्व प्रार्थना "हे ईश्वर, सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दें, सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम, मुख में निरंतर रहने दे।" - सद्गुरू श्री वमनराव पै
आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं कल्याण कर.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या. 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व 🌹💐❤️🙏 पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
आपणां प्रत्येकाला वाटत असते 'मी पणा' माझ्याजवळ अजिबात नाही. पण आपण हे विसरतो कि प्रत्येक जण आतून सतत मी मी म्हणत असतो. सद्गुरू या "मी पणा" बद्दल आपल्याला सतत सावध करीत असतात पण आपण नेहमी दुसर्याकडे बोट दाखवितो. खरा हा "मी पणा" येतो कुठुन हे आज सद्गुरूमुखातून जाणुन घेवू या व आपले कोट कल्याण करून घेवू या. धन्यवाद माऊली !! वंदन तुम्हां सद्गुरूनाथा !!
सद्गुरूचे दादांचे विचार घर बसल्या ऐकायला मिळतात मैच किती भाग्य मनापासून सद्गुरू दादा माई आणि हे सगळे आमच्या सारख्या पर्यंत पोहोचवतात त्या सगळ्यांना कृतज्ञता
जीवन वास्तव्य व जागतिक समता जीवजंतू पशुपक्षी चल अचल सजीव निर्जीव सर्व सामान्य माणूस म्हणून जन्माला त्याचे जीवन सार्थक होण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्रवचन आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
मी पण aal कुठून तर संस्कारातून aal. संस्कार संस्कृती तून येतात .ते आपल्या जाणिवे ला येऊन चिकटतात.अनेक संस्कृती आहेत.ज्या धर्मात तो जन्माला येतो त्या संस्कृती चे संस्कार त्याच्या वर लादले जातात. 🙏🙏आज जगात इतिहास काळापासून जे घडलं तेच आज घडत आहे हे दिसून येत 🙏🙏
आपल्या ठिकाणी तो मी मी म्हणतो तो ईश्वर त्याचे नामस्मरण करणे. मी पण हेच पांघरुण आहे ते पाहिजे तेव्हा काढता आणि घालता आले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
ईश्वर जो आपल्या हृदयात आहे म्हणजे काय तर ज्ञानेश्वर महाराज त्याला चैतन्य म्हणतात.तर साध्या भाषेत जीव . 🙏🙏त्यालाच ब्रम्ह म्हणलेल आहे.आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे म्हणून सर्व चाललेलं आहे 🙏ही चैतन्य शक्ती सत दित आनंद आहे 🙏
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार विश्व संत जगत गुरू सद्गुरू श्री वामनराव पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim pravachan. Satguru mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्या ठिकाणी जे मी पण आहे तेच पांघरून आहे. हा bramhandacha स्वामी आपल्या ठिकाणी मी म्हणतो. हेपांघरून आपल्याला काढता आल् पाहिजे आणि कधी पांघरता aal पाहिजे.हे ज्याला जमलं त्याचा परमार्थ सिध्द झाला 🙏🙏
हे लादले गेलेले संस्कार आपल्या अंतर्मनात गेलेले आहेत.झोपेतून उठवलं तरी हे सर्व आठवतात. मी अमुक आणि मी असा...अहंकार आणि अभिमान.मी माणूस आहे हेच आपण विसरून गेलोय 🙏🙏
Universal Prayer "O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, O God! Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion." - Satguru Shri Wamanrao Pai
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
नामस्मरण
श्रीगुरुदेव 🌹👏
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏
तसेच सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏 🌹🌹🌹
Koti Koti dhanyvad Satguru mavali
Premswaroop Aaandswaroop sadgurana Vandana!
तुमचा उत्कर्ष फक्त तुम्हीच करू शकता.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.इथे तू म्हणजे आपल शास्त्र सांगतं तत्व तू मासी. सोहं,ahambramhasi.म्हणजे तो आणि तू एकच आहे.देव आणि तू एकच आहे अशी धारणा होणे.अनुभती येणे.A to Z करणारा तो तोच आहे. 🙏🙏भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या हृदयात तोच आहे 🙏🙏
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏 पै माऊली🙏🙏 कोटी कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 दादा थॉकयु टेकनीकल टीमला कृतज्ञतापूर्वक वंदन थॉकयु🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
।।देवा सर्वांच भल कर
देवा सर्वांच कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
विश्व प्रार्थना
"हे ईश्वर,
सबको सन्मति दे, आरोग्य दे,
सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दें,
सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर,
और तेरा मीठा नाम, मुख में निरंतर रहने दे।"
- सद्गुरू श्री वमनराव पै
आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 सर्व टेक्निकल टीम यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
विठ्ठल विठ्ठल, कोटी कोटी प्रणाम सद्गुरू.
Jay sadguru! 🙏🙏🌹🌹 Vitthal Vitthal!!🙏🙏🌹🌹
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं कल्याण कर.🌹
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व
🌹💐❤️🙏 पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
सर्वांना विठ्ठल
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
खूप छान सागितले सद्गुरू खरे आहे सद्गुरू सर्व चराचरात आहे धन्य वाद
Vitthal,Vitthal Pai Morning . Bless All 🙏🌹
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
A to z तुच आहेस से अत्यंत परिपूर्ण ज्ञान सांगितलात हरि ॐ शांति शांति
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
चैतन्य, सत्, चित, आनंद, मी, मीपणा इत्यादी विषयांवर सद्गुरूंनी यात प्रबोधन केले आहे.🙏
मी - ईश्वर
खूपच सुंदर विचार आपण सर्व सुखी होऊया
Sunder margdaeshan mauli🙏
Vitthal vitthal Mauli khupch Divya maargdarshan thanks a lot🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
थँकयु सदगुरु चैतन्यशक्ति आहे म्हणून आपण आहोत
आपणां प्रत्येकाला वाटत असते 'मी पणा' माझ्याजवळ अजिबात नाही. पण आपण हे विसरतो कि प्रत्येक जण आतून सतत मी मी म्हणत असतो. सद्गुरू या "मी पणा" बद्दल आपल्याला सतत सावध करीत असतात पण आपण नेहमी दुसर्याकडे बोट दाखवितो. खरा हा "मी पणा" येतो कुठुन हे आज सद्गुरूमुखातून जाणुन घेवू या व आपले कोट कल्याण करून घेवू या. धन्यवाद माऊली !! वंदन तुम्हां सद्गुरूनाथा !!
खूप खूप धन्यवाद
Jivanvidya mission khup chan margadarshn karate!!
jayGurudev, jayGajanan
सद्गुरूचे दादांचे विचार घर बसल्या ऐकायला मिळतात मैच किती भाग्य मनापासून सद्गुरू दादा माई आणि हे सगळे आमच्या सारख्या पर्यंत पोहोचवतात त्या सगळ्यांना कृतज्ञता
Vitthal vitthal 🙏🌹🙏🌹
Koti koti pranam mauli
Vitthal vitthal mauli🙏🌹
जीवन वास्तव्य व जागतिक समता जीवजंतू पशुपक्षी चल अचल सजीव निर्जीव सर्व सामान्य माणूस म्हणून जन्माला त्याचे जीवन सार्थक होण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्रवचन आहे
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन.दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
मी पण aal कुठून तर संस्कारातून aal. संस्कार संस्कृती तून येतात .ते आपल्या जाणिवे ला येऊन चिकटतात.अनेक संस्कृती आहेत.ज्या धर्मात तो जन्माला येतो त्या संस्कृती चे संस्कार त्याच्या वर लादले जातात. 🙏🙏आज जगात इतिहास काळापासून जे घडलं तेच आज घडत आहे हे दिसून येत 🙏🙏
Vitthal Vitthal Mauli Saravana 🙏💐
विश्व प्रार्थना
"हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
- सद्गुरू श्री वामनराव पै
Vitthal vitthal deva
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविदया
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या ठिकाणी तो मी मी म्हणतो तो ईश्वर त्याचे नामस्मरण करणे. मी पण हेच पांघरुण आहे ते पाहिजे तेव्हा काढता आणि घालता आले पाहिजे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
Satguru nath maharaja ki Jay❤deva sarvanch bhal kar❤❤deva sarvancha sausar sukhach kar❤❤❤deva sarvanchi bharbharat houde❤🎉❤❤❤
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all.
ईश्वर जो आपल्या हृदयात आहे म्हणजे काय तर ज्ञानेश्वर महाराज त्याला चैतन्य म्हणतात.तर साध्या भाषेत जीव . 🙏🙏त्यालाच ब्रम्ह म्हणलेल आहे.आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे म्हणून सर्व चाललेलं आहे 🙏ही चैतन्य शक्ती सत दित आनंद आहे 🙏
❤❤
अहंमब्रम्हास्मी मैं ब्रम्हा हु यापासुनच मी शब्द उत्पन्न झाला।
सदगुरूचे अदभुत व दिव्य मार्गदर्शन अखिल मानवाला सुखाच्या दिशेने नेत आहे.
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7
!! जय जय रघुवीर समर्थ !!
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार विश्व संत जगत गुरू सद्गुरू श्री वामनराव पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
God bless you🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
खालील लिंक
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim pravachan. Satguru mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
शुभ सकाळ सुंदर विषय "मी पणा येतो कुठून"? सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
आपल्या ठिकाणी मी पणा हा संस्कारातून येतो आणि संस्कार हे संस्कृतीतून येतात. धन्यवाद देवा.
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7
!! जय जय रघुवीर समर्थ !!
Vitthal Vitthal ❤
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
जीवनविद्या आपल्याला माणुसकीचे संस्कार देते🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्या ठिकाणी जे मी पण आहे तेच पांघरून आहे. हा bramhandacha स्वामी आपल्या ठिकाणी मी म्हणतो. हेपांघरून आपल्याला काढता आल् पाहिजे आणि कधी पांघरता aal पाहिजे.हे ज्याला जमलं त्याचा परमार्थ सिध्द झाला 🙏🙏
Qqq1qqq1
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻
By
By
Shri Sai Samarth🙏
Vitthal, Vitthal, ❤❤❤
Its miracal to adopt jeevanvidya in our life, thanku Sadguru for gift of the divine thoughts continuously transfer to us🙏🙏🙏🙏🙏
Thank you SATGURU.. 🙏🙏
हीच दिव्य साधनां ....
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots
हे लादले गेलेले संस्कार आपल्या अंतर्मनात गेलेले आहेत.झोपेतून उठवलं तरी हे सर्व आठवतात. मी अमुक आणि मी असा...अहंकार आणि अभिमान.मी माणूस आहे हेच आपण विसरून गेलोय 🙏🙏
l
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌
Vithal vithal vithal..
जय सतगुरु ओम शांती शांती कोटी कोटी प्रणाम अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद आभारी बधाई गुड मॉर्निंग राम राम शांती शांती ❤️❤️🙏🙏🌹🌹👍👍
Vittal Vittal,🙏🙏🙏
Universal Prayer
"O God!
Bless all with Health and Wealth,
Bless all with Money and Harmony,
O God! Bless all with Peace and Bliss,
Bless all with Wisdom and your Devotion."
- Satguru Shri Wamanrao Pai
Thank you
Thank U Satguru & Mai . Thank U Jivan Vidhya Mission. Thank U Milan Vahini , Pralhad Dada . Thank U All Namdharak.🙏
God bless u all.
पै माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏सदैव मी नतमस्तक 🙏🙏
ᴏᴋᴍᴀᴛʀ
ʀɢʙɴ
आपल्या ठिकाणी तो ,मी मी म्हणत नांदतो ह्याच स्मरण म्हणजे नामस्मरण 🙏🙏आपल्या ठिकाणीं जी चैतन्य शक्ती आहे ती सर्व काही आपल्या ठिकाणी करून राहिली आहे 🙏🙏
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7
!! जय जय रघुवीर समर्थ !!
PPP
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃
🙏
बरोबर आहे
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
ruclips.net/p/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7
!! जय जय रघुवीर समर्थ !!
इचलकरंजी येथील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक प्रबोधनाचे कार्यक्रम!
Great Satguru!🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
Nice
Great
🎉Thanks, Surgery, ❤❤❤❤❤❤❤
🎉Thanks,sadguru
Thanks sadguru for ur knowledge
🙏🙏🙏🙏
🙏thank you sadguru 🙏
History repeats itself...so we have to act as good as we can and for that require knowledge, wisdom which we can get from Satguru only 🙏
Swami
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Thank you so much Satguru 🙏🙏
🙏🙏🙏🙏...