JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवन जगणे ही एक कला आहे हे जोपर्यंत माणसाला समजत नाही व सद्गुरू पैंचे मार्गदर्शन ऐकत नाही तोपर्यंत जीवनात आनंद सुख समाधान ऐश्वर्य आहे हे कळत नाही म्हणून जीवाचा कान करून प्रवचन ऐकले पाहीजे तेव्हाच जीवनातील सुख समृद्धी आनंद हे सर्व अनुभवायला येईल🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
आत्ता पर्यंत जीवन कसे जगायचे जे कुणीही सांगितलेले नाही किंवा जे संताचे सांगायचे राहून गेले अशे सिद्धांत आपल्या पै माऊली नी सांगितले.जीवन जगण्याची कला माहिती नसल्यामुळे लोक आपले जीवन कसे तरी जगत असतात. ही कला आपल्या सद्गुरूंनी सांगितली ती आत्मसात करून आपले जीवन सुखी करूयात आणि इतरांना पण सुखी करण्याचा प्रयत्न करूयात . जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
आपला जन्म आनंदातून झालेला आहे.आपले सर्व वास्तव्य जगणे आनंदासाठी आहे. आपण जन्माला पण येत नाही आणि मरत पण नाही . आपण अमर आहे फक्त शरीर बदलत असतो.शरीराचे विसर्जन आणि धारणा होत असते.शरीर जीर्ण झाले म्हणून बदलतो.जसा की जुना सदरा झाला की बदलतो .तसेच शरीर बदलतो. मृत्यू ही एक सुंदर व्यवस्था आहे.मृत्यू ही व्यवस्था नसती तर सगळीकडे हाहाकार झाला असता. जीवन जगताना तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना पण सुखाने जगू द्या.आपल्याला जसे सुख पाहिजे तसेच इतरांना पण पाहिजे हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.जीवनविद्या दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते.तुम्ही इतरांचा विचार करता तेव्हा लोक पण तुमचा विचार करायला शिकवते.हे निखळ ज्ञान फक्त जीवनविद्येत दिले जाते.ह्या ज्ञानाने आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होणार आहे.सद्गुरूच्या चरणी स्थिर होतो त्यांनाच सगळे मिळते. सद्गुरु आपले कोट कल्याण करण्यासाठीच ज्ञान देतात. आपल्या अहंकारामुळे आपण ते ज्ञान घेऊ शकत नाही.आपलीच झोळी फाटकी असेल तर आपले सद्गुरु तरी काय करणार? आपण आपल्या पै माऊलीला शरण जाऊन त्यांनी दिलेले ज्ञान जास्तीत जास्त आत्मसात करून त्यांच्या कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करूयात. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
जीवनविदया सर्वांचा विचार करायला शिकवते.हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात ,आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे.🙏🙏🙏 कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू,सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🙏🙏🙏 खूपच अप्रतिम प्रवचन आहे.
आज लोकांना जीवन नकोसे झाले आहे कारण राहायला घर नाही सुविधा नाहीत महागाई भरपूर त्यामुळे हे जीवन जगणे ही कला आहे याचे ज्ञान झाले पाहिजे हे ज्ञान जी विद्या देते त्यासाठी जी विद्याचे ग्रंथ वाचले पाहिजे जन्म जगणे व विसर्जन शरीराचे सर्व आनंदासाठी आहे
जीवन जगणे कला आहे ही जो हस्तगत करतो तो खरा कलावंत होय जीवन जगणे कला आहे हे कोणी ही सांगितले नाही हा सिध्दांत न समजलेने व कोणी सांगितले नाही म्हणून आजपर्यंत युध्द लढाया दंगे धोपे झाले जीवन जगणे म्हणजे पाट्या टाकणे नव्हे
जीवन जगणे कला आहे हे लोकांना जेव्हा कळेल तेव्हाच त्यांच जीवन सुखी होईल. जिथे जिथे परमेश्वर तिथे तिथे व्यवस्था हा जीवन विद्येचा 1 महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवन विद्या लोकांना दुसर्यांचा विचार करायला शिकवते. ते पण एकदा नाही सर्वकाळ. जीवन विद्या सर्व संपन्न ज्ञान देते. पण जीवन विद्येत आणि सद्गुरूकडे स्थिर व्हायला पाहिजे. चला तर मग जीवन विद्येत स्थिर होवुया आणि भाग्यवंत होऊया. Thank you Sadguru for everything ♥️.
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 आनंद वाटा आनंद लूटा याच्या साठी आहे जन्म माणसाचा
तुम्ही जेव्हा दुसर्यांचा विचार करता... तेव्हा इतर तुमचा विचार करतात....हे फक्त जीवनविद्या च सांगते....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏
स्थूल अहंकार गेला तरच सतगुरुंचे ज्ञान प्राप्त होईल. अहंकार पातळ झाला पाहिजे.म्हणून सतगुरूना आणि Satguru chye ज्ञान समजण्यासाठी अहंकार गेला तरच शक्य आहे. Thank you Satguru.
पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जा. जीवन कसे जगावे हे जगात कुठेही सांगत नाही.पै सद्गुरू चे ज्ञान अगाध आहे. एवढे मोठे ज्ञान सद्गुरूंनी दिले आहे की आपली घ्यायची पात्रता कमी पडते. तरी सद्गुरूंची प्रवचने, जीवनविद्येच्या सहवासात राहू या व आपली पात्रता वाढवू या
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय पै सद्गुरू, माईं, आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
कळणे म्हणजे शब्दज्ञान वळणे म्हणजे आत्मज्ञान (अनुभवणे )सद्गुरू हे ज्ञान देत असतात त्याचा अभ्यास केला पाहिजे वरवर नको खोलवर चिंतन करा जितका अभ्यास कराल तर सद्गुरूजवळ जाल नाही तर निष्ठांवत व्हा सद्गुरू हाच माझा देव या भावात जीवन जगा मग तुमच्यासारखे भाग्यवंत तुम्हीच धन्यवाद श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवन विद्या
विठ्ठल विठ्ठल आजचा प्रवचन जीवनात आनंदाचे उधळण आणणारे आहे खूप खूप सुंदर प्रवचन 👌👌 अनंत कोटी कोटी प्रणाम सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌, 🙏🏻🙏🏻🌹🌹
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन शवणा बदल खूपच छान मार्गदर्शन केले थँक्यू थँक्यू सद्गुरू
जीवन जगणे ही कला आहे,हेच जीवनविदया मिशन (परिवारात) मध्ये शिकवले आहे. हे जगातील प्रत्येक व्यक्तीने शिकुन स्वत: सुखी होऊन इतरांना सुखी केले पाहिजे .# सद्गुरु श्री वामनराव पै
जीवन जगणू ही कला आहे आणि ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.सदगुरू सांगतात.. तुम्ही सुखाने जगा,इतरांना सुखाने जगू द्या.साधं ते आणखी सोपं करून लोकांना जीवनात उपयोगी करून आनंदी सुखी होता येईल हे फक्त सदगुरू वामनराव पै चं करू शकतात !!!🙇👏🏻👏🏻👏🏻 Thank u so much Sadguru !!!
आनंदासाठी, आनंदातून जन्म, पुन्हा आनंदासाठी आनंदात विलय. हे सुंदर असे दिव्य ज्ञान, दिव्य अशा सद्गुरू चरणी स्थिर राहू तेव्हाच समजेल ही आणि उमजेल ही. आणि स्थिर राहण्याची शक्ती जीवनविद्या ज्ञानात आहे.🙏🙏🙏 Thank you देवा दिव्य सद्गुरू आणि त्यांचा दिव्य ज्ञानासाठी🎉🎉🎉
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
माऊली सांगतात आपला जन्म आनंदात होती,आपले वास्तव्य आनंदात असते आणि आपला शेवट पण आनंदात असतो. आपण जो आनंद दुसऱ्याला देतो तो आनंद बुमरांग होऊन आपल्या कडे परत येतो.सद्गुरू चरणी जो स्थिर होतो त्यालाच सद्गुरू आपल्या कक्षेत घेतात.सद्गुरू जे ज्ञान देतात त्या करिता तुमचा अहंकार कमी झाला पाहिजे. आपला स्थूल अहंकार कमी झाल्यावरच आपल्याला सद्गुरू दिव्य बोध दिव्य साधना देतात. ती कळण्यासाठी आपण आपली पात्रता सद्गुरू ज्ञानाने आणि सद्गुरू शरणागती वाढवली पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
जीवन विद्या सर्वांचा विचार करायला शिकविते.हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🌹🌹🌹
जीवन जगणे ही कला आहे, हे एकमेव जीवनविद्या मिशन ने सांगितले आहे.Thank you Shri Satguru Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Wamanrao Pai Dada 🙏🙏
Pai morning vithal vithal deva 🙏🌹🙏
जीवन जगणेही एक कला आहे हेसदगुरूखूप सुनंदर सागताहेत
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
Vithal Vithal Satguru Mauli🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊
जय सद्गुरु जय जीवन विद्या
😮😊
😮😊
😮😊
जीवन जगणे ही एक कला आहे हे जोपर्यंत माणसाला समजत नाही व सद्गुरू पैंचे मार्गदर्शन ऐकत नाही तोपर्यंत जीवनात आनंद सुख समाधान ऐश्वर्य आहे हे कळत नाही म्हणून जीवाचा कान करून प्रवचन ऐकले पाहीजे तेव्हाच जीवनातील सुख समृद्धी आनंद हे सर्व अनुभवायला येईल🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
आत्ता पर्यंत जीवन कसे जगायचे जे कुणीही सांगितलेले नाही किंवा जे संताचे सांगायचे राहून गेले अशे सिद्धांत आपल्या पै माऊली नी सांगितले.जीवन जगण्याची कला माहिती नसल्यामुळे लोक आपले जीवन कसे तरी जगत असतात. ही कला आपल्या सद्गुरूंनी सांगितली ती आत्मसात करून आपले जीवन सुखी करूयात आणि इतरांना पण सुखी करण्याचा प्रयत्न करूयात .
जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
आपला जन्म आनंदातून झालेला आहे.आपले सर्व वास्तव्य जगणे आनंदासाठी आहे. आपण जन्माला पण येत नाही आणि मरत पण नाही . आपण अमर आहे फक्त शरीर बदलत असतो.शरीराचे विसर्जन आणि धारणा होत असते.शरीर जीर्ण झाले म्हणून बदलतो.जसा की जुना सदरा झाला की बदलतो .तसेच शरीर बदलतो. मृत्यू ही एक सुंदर व्यवस्था आहे.मृत्यू ही व्यवस्था नसती तर सगळीकडे हाहाकार झाला असता.
जीवन जगताना तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना पण सुखाने जगू द्या.आपल्याला जसे सुख पाहिजे तसेच इतरांना पण पाहिजे हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.जीवनविद्या दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते.तुम्ही इतरांचा विचार करता तेव्हा लोक पण तुमचा विचार करायला शिकवते.हे निखळ ज्ञान फक्त जीवनविद्येत दिले जाते.ह्या ज्ञानाने आपल्या राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होणार आहे.सद्गुरूच्या चरणी स्थिर होतो त्यांनाच सगळे मिळते.
सद्गुरु आपले कोट कल्याण करण्यासाठीच ज्ञान देतात. आपल्या अहंकारामुळे आपण ते ज्ञान घेऊ शकत नाही.आपलीच झोळी फाटकी असेल तर आपले सद्गुरु तरी काय करणार?
आपण आपल्या पै माऊलीला शरण जाऊन त्यांनी दिलेले ज्ञान जास्तीत जास्त आत्मसात करून त्यांच्या कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करूयात. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात 🙏🙏
जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏
सद्गुरु देण्यासाठी तयार असतात. आपल्याला दिवबोध दिवसाधना आत्मसाथ केली पाहिजे.thanks.satguru shree wamanroa pai.
Vitthal vitthal deva
जिथे व्यवस्था तिथे तिथे परमेश्वर, मृत्यू ही व्यवस्था आहे, समजावून सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
Khup sunder vishay mauli andachi lotari khup khup krutdyata mauli god bless you vitthal vitthal 🙏🙏
जीवन जगणे ही कला आहे जीवन चे सार त्यातच आहे
सद्गुरू वर अपार निष्ठा ठेवा🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन Thank you सद्गुरू
सद्गुरू नाथा सर्वांना सुखी ठेव सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे सर्वांची भरभराट होऊदे सर्वांनाचा संसार सुखाचा होऊदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
जीवनविदया सर्वांचा विचार करायला शिकवते.हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात ,आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे.🙏🙏🙏
कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू,सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🙏🙏🙏
खूपच अप्रतिम प्रवचन आहे.
आज लोकांना जीवन नकोसे झाले आहे कारण राहायला घर नाही सुविधा नाहीत महागाई भरपूर त्यामुळे हे जीवन जगणे ही कला आहे याचे ज्ञान झाले पाहिजे हे ज्ञान जी विद्या देते त्यासाठी जी विद्याचे ग्रंथ वाचले पाहिजे जन्म जगणे व विसर्जन शरीराचे सर्व आनंदासाठी आहे
जीवनविद्येने सर्वाचा विचार करायला शिकवून क्रांती घडवून आणली आहे 🙏
Jithe jithe vyavstha tithe tithe Parmeshwar aahe. 🙏
Thank you satguru deva khup khup dhanywad thank you so much mauli thank you dada vahini thank you sarvana
जीवन जगणे कला आहे ही जो हस्तगत करतो तो खरा कलावंत होय जीवन जगणे कला आहे हे कोणी ही सांगितले नाही हा सिध्दांत न समजलेने व कोणी सांगितले नाही म्हणून आजपर्यंत युध्द लढाया दंगे धोपे झाले जीवन जगणे म्हणजे पाट्या टाकणे नव्हे
जीवन जगणे कला आहे हे लोकांना जेव्हा कळेल तेव्हाच त्यांच जीवन सुखी होईल. जिथे जिथे परमेश्वर तिथे तिथे व्यवस्था हा जीवन विद्येचा 1 महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवन विद्या लोकांना दुसर्यांचा विचार करायला शिकवते. ते पण एकदा नाही सर्वकाळ. जीवन विद्या सर्व संपन्न ज्ञान देते. पण जीवन विद्येत आणि सद्गुरूकडे स्थिर व्हायला पाहिजे. चला तर मग जीवन विद्येत स्थिर होवुया आणि भाग्यवंत होऊया. Thank you Sadguru for everything ♥️.
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाददादा सौ वहिनी पै कुटुंब व सर्वाना कोटी कोटी प्रणाम
Khup chaan margdarshan Sadguru Thanks Sadguru
जन्म व मृत्यू याकडे कसे पाहिले पाहिजे हे अतिशय सोप्या पद्धतीने श्री सदगुरू येथे सांगत आहेत!💐💐💐💐
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
आनंद वाटा आनंद लूटा याच्या साठी आहे जन्म माणसाचा
तुम्ही सुखानी जगा इतराना सुखाने जगुद्या जीवन विद्याचा महत्त्वाचा सिद्धांत 🙏🙏🙏
जीवन जगणं हि एक कला आहे ती आपण समजून घेतले पाहिजे तरच आपण सुखी होऊ... तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या
तुम्ही जेव्हा दुसर्यांचा विचार करता... तेव्हा इतर तुमचा विचार करतात....हे फक्त जीवनविद्या च सांगते....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏
स्थूल अहंकार गेला तरच सतगुरुंचे ज्ञान प्राप्त होईल. अहंकार पातळ झाला पाहिजे.म्हणून सतगुरूना आणि Satguru chye ज्ञान समजण्यासाठी अहंकार गेला तरच शक्य आहे. Thank you Satguru.
जीवन विद्या लोकांना दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते. खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏थँक्यू JVM.थँक्यू सद्गुरू, थँक्यू दादा 🙏🙏
पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जा. जीवन कसे जगावे हे जगात कुठेही सांगत नाही.पै सद्गुरू चे ज्ञान अगाध आहे. एवढे मोठे ज्ञान सद्गुरूंनी दिले आहे की आपली घ्यायची पात्रता कमी पडते. तरी सद्गुरूंची प्रवचने, जीवनविद्येच्या सहवासात राहू या व आपली पात्रता वाढवू या
Very nice sadguru
पै माउली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय पै सद्गुरू, माईं, आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
जीवनाकडे पाहण्याची दृष्टी केव्हा बदलेल?
जन्म आनंदासाठी, जीवन आनंदासाठी हे समजेल तोच सुखी होऊ शकतो.
विठ्ठल विठ्ठल
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या.
जीवनविद्या इतरांचा विचार करायला शिकवते.
Thank you so much satguru!!
शुभ सकाळ सुंदर विषय "आनंद" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
देवा सर्वांचं भलं कर ,देवा सर्वांचं कल्याण कर ,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे ,देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
विसर्जन........ काय सुंदर उपमा जबरदस्त माऊली 🙏🏻🙏🏻 अहंकार कमी झालाय शिवाय सद्गुरूच दिव्य स्वरूप अनुभव घेता येत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती आत्मसात करतो, तो खरा कलावंत.
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
दुसऱ्याच्या विचार करायला शिकविण्याचे काम फक्त फक्त जीवन विद्या मधेच आहे!खूप खूप सुंदर मार्गदर्शन!👍👍
Satguru satat det astat aapli ghyachi tayari pahije...great knowlage satguru shree vamanrao pai ch ....aani. pralhad pai ch 🙏🙏
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
जिथे जिथे व्यवस्था तिथे तिथे परमेश्वर हा जीवन विद्येचा सिद्धांत आहे तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगु द्या thank you सदगुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कळणे म्हणजे शब्दज्ञान वळणे म्हणजे आत्मज्ञान (अनुभवणे )सद्गुरू हे ज्ञान देत असतात त्याचा अभ्यास केला पाहिजे वरवर नको खोलवर चिंतन करा जितका अभ्यास कराल तर सद्गुरूजवळ जाल नाही तर निष्ठांवत व्हा सद्गुरू हाच माझा देव या भावात जीवन जगा मग तुमच्यासारखे भाग्यवंत तुम्हीच धन्यवाद श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवन विद्या
अहंकारचे दोन प्रकार सांगितले एक स्थूल अहंकार आणि दुसरा सुष्म अहंकार 🙏🙏thnkyou so much sdguru 🙏🙏💐💐❤❤
विठ्ठल विठ्ठल आजचा प्रवचन जीवनात आनंदाचे उधळण आणणारे आहे खूप खूप सुंदर प्रवचन 👌👌 अनंत कोटी कोटी प्रणाम सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरणी 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌, 🙏🏻🙏🏻🌹🌹
जीवनविद्येमध्ये येऊन जो स्थिर होतो तो सुखी होतो. सदगुरूं दीव्य ज्ञान देत आहेत. कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन सदगुरूं माऊली🙏🙏🙏
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानातून आनंद निर्माण होतो.ज्ञान आधी आनंद नंतर.आनंद आधी लुटायचा आणि मग वाटायचं.आनंद वाटण्यासाठी माणसाचा जन्म आहे.Thanks Satguru 🙏🏽
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
जीवनविद्येमध्ये तुम्ही आलात आणि स्थिती झालात तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
जीवनविद्या मिशन मधे स्थिर होऊन, सगळे सुखी होऊया...धन्यवाद माऊली..🙏🙏
सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन सर्व देवांना विठ्ठल विठ्ठल थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन शवणा बदल खूपच छान मार्गदर्शन केले थँक्यू थँक्यू सद्गुरू
जीवन जगणे ही कला आहे,हेच जीवनविदया मिशन (परिवारात) मध्ये शिकवले आहे. हे जगातील प्रत्येक व्यक्तीने शिकुन स्वत: सुखी होऊन इतरांना सुखी केले पाहिजे .# सद्गुरु श्री वामनराव पै
खुपच सुंदर मार्गदर्शन सदगुरूं माऊली जन्म व मृत्यु हि ऐक माणसा साठी परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे Thank you satguru Thank dada 🙏🙏
जीवन जगणू ही कला आहे आणि ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.सदगुरू सांगतात.. तुम्ही सुखाने जगा,इतरांना सुखाने जगू द्या.साधं ते आणखी सोपं करून लोकांना जीवनात उपयोगी करून आनंदी सुखी होता येईल हे फक्त सदगुरू वामनराव पै चं करू शकतात !!!🙇👏🏻👏🏻👏🏻
Thank u so much Sadguru !!!
माणूस जन्माला येत पण नाही. आणि मरतहीनाही.आपन शरीराच विसरजन करतो.greatfulthink.satguru sher wamanroa pai.
Jivan jagane hi ek kala aahe he ataparyant konihi sangitale nahi , fakta jeevanvidya mission nech sangitale aahe . Jay sadguru ,Jay jeevanvidya ,
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
Great thought for sadguru Thank You Sadguru वामनराव पै 🙏
जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे तिथे परमेश्वर आहे khupch chan margdarshan deva 🙏🙏🌹🌹🌺🌺🌿🌿
आनंदासाठी, आनंदातून जन्म, पुन्हा आनंदासाठी आनंदात विलय. हे सुंदर असे दिव्य ज्ञान, दिव्य अशा सद्गुरू चरणी स्थिर राहू तेव्हाच समजेल ही आणि उमजेल ही. आणि स्थिर राहण्याची शक्ती जीवनविद्या ज्ञानात आहे.🙏🙏🙏 Thank you देवा दिव्य सद्गुरू आणि त्यांचा दिव्य ज्ञानासाठी🎉🎉🎉
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
Sharirachi dharna karto v Apan sharirache visarjan karto. Hyalach Jeevan mhanto. Dhanyavaad Deva khoop chaan sangatahet.
जीवन जगणे ही एक कला आहे... हैं सांगणारी जीवन विद्यामिशन आपलें सद्गुरू श्री वामनराव पै खुपच ग्रेट कोटी कोटी धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
तुम्ही सुखाने जगा, दुसऱ्यांना सुखाने जगू द्या.धन्यवाद माऊली
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
Jeevan jagne hi ek kala aahe he konhich sangita nahi
सदगुरुच्या चरणी स्थिर होतो तेव्हा सद्गुरू आपल्या साठी खुप काही करतात
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या.....!!! 🌹🙏🌹👌 अप्रतिम धन्यवाद सद्गुरू माऊली...जय सदगुरू जय जीवन विद्या.....!! 🌹🙏👌👌
Jeevan Aanandasathi, sukhasathi aahe. Aaple vastavya aananadatch aahe. 🙏🙏nice guidance mauli Thank u mauli.
आपला जन्म आनंदा साठी आहे असे सांगणारे सद्गुरु वेगळेच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू थँक्स दादा थँक्स विठ्ठल विठ्ठल माऊली
खर आहे माऊली. पेयश्याची लॉटरी लागेल.पण हि जीवनविद्या ज्ञानाची लॉटरी खरचं लागो. 🙏🙏🙏🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
माऊली सांगतात आपला जन्म आनंदात होती,आपले वास्तव्य आनंदात असते आणि आपला शेवट पण आनंदात असतो. आपण जो आनंद दुसऱ्याला देतो तो आनंद बुमरांग होऊन आपल्या कडे परत येतो.सद्गुरू चरणी जो स्थिर होतो त्यालाच सद्गुरू आपल्या कक्षेत घेतात.सद्गुरू जे ज्ञान देतात त्या करिता तुमचा अहंकार कमी झाला पाहिजे. आपला स्थूल अहंकार कमी झाल्यावरच आपल्याला सद्गुरू दिव्य बोध दिव्य साधना देतात. ती कळण्यासाठी आपण आपली पात्रता सद्गुरू ज्ञानाने आणि सद्गुरू शरणागती वाढवली पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
जीवन विद्या सर्वांचा विचार करायला शिकविते.हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🌹🌹🌹
मनुष्य जन्म ही घेत नाही आणि मृत्यू पावत नाही.हा जीवनविद्या चा महत्वाचं सिद्धांत आहे.Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽
Khup chan Thanking
To live life is an ART.
जीवनविद्येचे ज्ञान सर्वांचे कल्याण, सर्वांचे भले करण्यासाठी उपयुक्त आहे.
अहंकार हाच अंधार आहे!Great Satguru!🙏🙏🙏
अतिशय छान विषय.. आनंदाची लॉटरी सद्गुरु प्रबोधनातुनच लागेल,
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..
तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या Sadguru Shri Vamanrav Pai
जीवनविद्येमध्ये अभ्यासुवृत्तीने स्थिर होवून भाग्यवान कसे व्हायचे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
जीवन जगणे ही कला आहे, हे एकमेव जीवनविद्या मिशन ने सांगितले आहे.Thank you Shri Satguru Wamanrao Pai Mauli 🙏🙏
Thank you Shri Pralhad Wamanrao Pai Dada 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
🙏🙏🙏🙏...