संकर्षण आधी मला तुझ्या कविता खूप आवडायच्या तुझी बोलण्याची पद्धत मी तुझे नाटकं वगैरे नाही बघितले तुझ्या कवितेच्या प्रेमात होते आणि आहे तुझ्याकडे शब्दांच भांडार खूप मोठ आहे तुझी मांडणी अफलातून असते तुझ्या सगळ्या गोष्टींना माझे अनेक अनेक आशीर्वाद कारण मी तुझ्या आजीच्या वयाची आहे खूप छान संघर्षणा🎉🎉
संर्कषण दादा खरच जमीनीवर आहेस आणि आयुष्यभर जमीनीवर रहा आणि तुला परमेश्वर भविष्यात उत्तुंग यश देवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏💐💐💐काय सहज बोलतोस से रे बाळा , धन्यवाद 🙏🙏भेटण्याची खूप इच्छा आहे
संकर्शण तुला नेहमीच ऐकत राहावे वाटते. विधात्याने तुला खूप फुरसत मध्ये बनवले आहे.किती तो मोकला स्वभाव. निखळ व्यक्तीमत्व. भरभरून आणि सरळपणे इतरांना देण्याची ती सुंदर व्रृती..!!तुझ्या माय बापांना माझा मनापासून दंडवत एक उत्तम माणूस आणि एक सुंदर कलाकार त्यांनी या इंडस्ट्रीत तयार केला. खूप छान. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!!
जोपर्यंत महाराष्ट्रातील पब संस्कृती संपून हे आचार विचार प्रत्येक मनामनात रुजणार नाही, तोपर्यंत आपल्या छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य उभं राहणार नाही ‼️‼️ धन्यवाद संकर्षण 🙏
उत्तम लेखक, उत्तम कवी,उत्तम अभिनेता, उत्तम दिग्दर्शक,उत्तम निवेदक एवढी संकर्षण तुझी ओळख मला माहित होती. पण आज समजले तू उत्तम व्याख्यान ही देतोस.सरळ सोप्या पद्धतीने तुझी व्याख्यान रुपी माहिती आजच्या तरुण पिढीला देणे म्हणजे नक्षत्रांचे देणे तू करतोय. जिथं राजकारण्यांवर ही कविता करून तू सामान्य नागरिक वर अंजन घातले आहेस त्याच प्रमाणे तू आज तुझे आठवणी चे देणे करून भावी पिढीला नकळत छान उपदेश दिला आहेस. अशीच काम करीत रहा. तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी सर्व नाटके आणि कविता सर्व कार्यक्रम आम्ही आवडीने पाहतो.
संकर्षण , तुझ्या कविता, अभिनय, सादरीकरण आणि व्यक्तीमत्वातील निरागसपणा आम्हाला नेहमीच आवडतो, तो असाच राहो. तू मनोरंजनाबरोबर आम्हाला बरंच काही शिकवून जातोस. तुझी सतत प्रगती होत राहावी हा आशीर्वाद औ
46:33 Before watching this, I saw three videos about Racism and hatred for Indians all over the world on internet and especially in US. I was bit sad. But this thoughtful lines is huge solution for all Indians. We must take all the criticism as gift of mirror from world to correct all the negatives and make a good difference for the betterment of everyone.
अरे यार, मित्रा संकर्षण तुम्ही नाशिकला आलात. पण माहितीच नाही. मला ईतका सुंदर कार्यक्रम ऐकायला, बघायला मिळाला नाही. तुम्ही फार सुंदर कविता करता. खूप छान बोलता. ऐकत रहावं वाटतं. खूप मोठे व्हा. खूप यशस्वी व्हा. हिच सदिच्छा.
Exllent.sakarshan tu great aahes.surwatila tuze awghad nav wisrat hote.pan aata tuzya nava shivay dusre kontech nav laxat yet nahi.khulta Kali khulena madhe tu hotas khup chan Kam kele hotes.parat serial madhe ye....aata dusrya nche tech tech chehare nako watatat.god bless you
🌅🙏🌹संकर्षण कऱ्हाडे आत्ताच्या तरूणाईला ऐकवण्यासाठी काॅलेज मध्ये व्याख्यान ठेवलं पाहिजे उद्याचे तुम्ही 👌👌 शेवटापर्यंत ऐकण्याची उत्सुकता रहाते,जे रसिक आहे त्यांना ही शेअर करते👏👏
किती साधेपण,..संकर्शन तुझं अर्थपूर्ण बोलणं सतत ऐकत रहावेसे वाटते.खरोखर अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे... खूप खूप शुभेच्छा 😊
संकर्षण आधी मला तुझ्या कविता खूप आवडायच्या तुझी बोलण्याची पद्धत मी तुझे नाटकं वगैरे नाही बघितले तुझ्या कवितेच्या प्रेमात होते आणि आहे तुझ्याकडे शब्दांच भांडार खूप मोठ आहे तुझी मांडणी अफलातून असते तुझ्या सगळ्या गोष्टींना माझे अनेक अनेक आशीर्वाद कारण मी तुझ्या आजीच्या वयाची आहे खूप छान संघर्षणा🎉🎉
संकर्षण बोलण्यावर प्रभुत्व भाषेवरील प्रभुत्व, प्रचंडआत्मविश्वास आहे आपणास पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा.
फारच सुंदर व्याख्यान .संकर्षण एक गुणी आणि जमिनीवरचा कलाकार आहे.सगळ्या मराठी माणसांचा आवडता कलाकार.खुप मोठा हो.आमचे आशीर्वाद आहेत तुला
अप्रतिम, खुप सुंदर. अतिशय गुणी मुलगा ज्याला परमेश्वराचे आशिर्वाद आहेत.
संर्कषण दादा खरच जमीनीवर आहेस आणि आयुष्यभर जमीनीवर रहा आणि तुला परमेश्वर भविष्यात उत्तुंग यश देवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏💐💐💐काय सहज बोलतोस से रे बाळा , धन्यवाद 🙏🙏भेटण्याची खूप इच्छा आहे
संकर्षण,तू अतिशय सुंदर बोललास.तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
संकर्शण तुला नेहमीच ऐकत राहावे वाटते. विधात्याने तुला खूप फुरसत मध्ये बनवले आहे.किती तो मोकला स्वभाव. निखळ व्यक्तीमत्व. भरभरून आणि सरळपणे इतरांना देण्याची ती सुंदर व्रृती..!!तुझ्या माय बापांना माझा मनापासून दंडवत एक उत्तम माणूस आणि एक सुंदर कलाकार त्यांनी या इंडस्ट्रीत तयार केला. खूप छान. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!!
फार आवडलं.इतका प्रांजळ कलाकार क्वचितच पाहायला मिळतो.🎉❤🙏🙏
सार नीट समजलं.... कशी चालायची माझी पुढची वाट.
धन्यवाद संकर्षण दादा
साधेपणांतलं सौंदर्य,व संस्काराचे लावण्य....संकर्षणला अनेक शुभेच्छा🎉
🙏🙏सर प्रेरणा देणारा तुमचा जीवनपट खरचं एक आदर्श ठेवणारा आहे आताच्या पिढीला. खूप समाधान वाटले तुमचे व्याख्यान धन्यवाद सर.
संकर्षण भाऊ एक अष्टपैलू कलाकार आणि व्यक्तिमत्व आहे, सादरीकरण पण अप्रतिम आहे, अभिनंदन अभिनंदन आणि शुभेच्छा सह अभिनंदन.
जोपर्यंत महाराष्ट्रातील पब संस्कृती संपून हे आचार विचार प्रत्येक मनामनात रुजणार नाही, तोपर्यंत आपल्या छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य उभं राहणार नाही ‼️‼️ धन्यवाद संकर्षण 🙏
खूप सुंदर
कलाकार सामान्य माणसाला आपल्यातला वाटणं हेच कलाकारच मोठेपण असतं. आणि म्हणूनच संकर्षण खरा मोठा कलाकार आहे
खूप च सुंदर 👌
😊
उत्तम लेखक, उत्तम कवी,उत्तम अभिनेता, उत्तम दिग्दर्शक,उत्तम निवेदक एवढी संकर्षण तुझी ओळख मला माहित होती.
पण आज समजले तू उत्तम व्याख्यान ही देतोस.सरळ सोप्या पद्धतीने तुझी व्याख्यान रुपी माहिती आजच्या तरुण पिढीला देणे म्हणजे नक्षत्रांचे देणे तू करतोय. जिथं राजकारण्यांवर ही कविता करून तू सामान्य नागरिक वर अंजन घातले आहेस त्याच प्रमाणे तू आज तुझे आठवणी चे देणे करून भावी पिढीला नकळत छान उपदेश दिला आहेस.
अशीच काम करीत रहा.
तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझी सर्व नाटके आणि कविता सर्व कार्यक्रम आम्ही आवडीने पाहतो.
संकर्षण खूप मोठ्ठा होणार तू , अमिताभ जिंसारखा नावारूपाला येशील , खूप संस्कारी सुसंस्कृत आहेस तू . ❤
फारच सुंदर, सहज, आणि उद्बोधक. अतिशय उत्तम लेखक, कवि... गुणी कलावंत. संकर्षण मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन.
वा खूपच सुंदर सर 😊काय ते शब्द भांडार आहे अगदी आजुन खूप एकावस वाटतं 😊
संकर्षण , तुझ्या कविता, अभिनय, सादरीकरण आणि व्यक्तीमत्वातील निरागसपणा आम्हाला नेहमीच आवडतो, तो असाच राहो. तू मनोरंजनाबरोबर आम्हाला बरंच काही शिकवून जातोस. तुझी सतत प्रगती होत राहावी हा आशीर्वाद औ
खु छाण संकर्षण व्याख्यान झाले मराठवाडयाची बोली भाषा तुझ्या वाक्यात वाक्यात आली तुझ्या उज्वाल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
आपल्यात असलेल्या ओघवत्या वाणीला सलाम. आपल्या कविता सहज सुंदर असतात तसेच आपले भाषण सहज सुंदर झाले.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे संकर्षण💯❤️❤️
46:33 Before watching this, I saw three videos about Racism and hatred for Indians all over the world on internet and especially in US.
I was bit sad. But this thoughtful lines is huge solution for all Indians. We must take all the criticism as gift of mirror from world to correct all the negatives and make a good difference for the betterment of everyone.
सरस्वती प्रसन्न आहे संकर्षण वर, खुप छान👏
मी भेटलो आहे महान लक्ष्मण देशपांडे यांना. त्यांचा मुलगा मित्र माझा. पण आपल्या मुलाचा मित्र असेच साधे वागणे घरी.
अप्रतिम दुसरा शब्द नाही
अरे यार, मित्रा संकर्षण तुम्ही नाशिकला आलात. पण माहितीच नाही. मला ईतका सुंदर कार्यक्रम ऐकायला, बघायला मिळाला नाही. तुम्ही फार सुंदर कविता करता. खूप छान बोलता. ऐकत रहावं वाटतं. खूप मोठे व्हा. खूप यशस्वी व्हा. हिच सदिच्छा.
खूप सुंदर,सहज बोलतात.....ऐकून मज्जा आली.
काय सुंदर शेवटचे आई मुलाचा संवाद...
अप्रतिम भाषण...सही सही
फार सुंदर
काय बोलू
मित्रा सलाम
संकर्षण, तुझी ना ना रूप बघताना , तू आली कडचा पु. ल. आहेस. अस सारख वाटत.असाच साधा, रहा.तू आमाचा आभिमान आहेस.🎉
अप्रतिम व्याख्यान अतिशय बुद्धिमान आणि साधेपण आहे. असेच रहा खूप आशीर्वाद.
अप्रतिम अतिशय उत्तम अनेक शुभेच्छा 🙏
सहज, सुंदर अंतःकरणाला भिडले व्याख्यान.कुटुंबासी जवळीक फारच छान.
संकर्षण तुमच्या कविता ऐकत बसाव्या वाटतात कारण त्या उत्स्फूर्त असतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Simply superb actor... Hats off Sankarshan...stay blessed always....
Exllent.sakarshan tu great aahes.surwatila tuze awghad nav wisrat hote.pan aata tuzya nava shivay dusre kontech nav laxat yet nahi.khulta Kali khulena madhe tu hotas khup chan Kam kele hotes.parat serial madhe ye....aata dusrya nche tech tech chehare nako watatat.god bless you
खूप सुंदर संकर्षण तुला ऐकत रहावस वाटत
खूप छान, सहज सोप्या भाषा आणि अप्रतिम मांडणी शब्दांकन
Wow.. khup chan..Ekdam Zakkass..Best Luck to you For your Future plan..
खूप खूप छान संकषण..मी.70वषाची..आहे.मला.कविता.आवडतात..आर्शीवाद👌👌🙏🙏
🌅🙏🌹संकर्षण कऱ्हाडे आत्ताच्या तरूणाईला ऐकवण्यासाठी काॅलेज मध्ये व्याख्यान ठेवलं पाहिजे उद्याचे तुम्ही 👌👌 शेवटापर्यंत ऐकण्याची उत्सुकता रहाते,जे रसिक आहे त्यांना ही शेअर करते👏👏
एकदा आपली भेट व्हावी अशी खूप इच्छा आहें. 🙏
शेवटची कविता अप्रतिम.आपली रेघ मोठी कर.संकर्षण जी तुम्ही खरंच great आहात.आणि तुम्हाला घडवणारे तुमचे आई वडील तर वंदनीय आहेत.
संकर्षण उत्तम 🎉❤ अभिनेता उत्तम वक्ता
शब्दांची फेक उत्तम , खूपच सुरेख आणि 38:40😂😂😂 अगदी खरं
तू स्पष्ट वक्तव्य मनामुळे जिंकतो आणि हा खरा माणूस
तथास्तु
सखोल विश्लेषण व मार्गदर्शन मिळाले धन्यवाद.
Spontaneous overflow of powerful feelings expressed through proper words
Kharach dada tumchya bolnyala tod nahi...
संकर्षणा तू आमच्या घरातलाच मेंबर वाटतोस रे .मी आत्ताच पार्ल्याला तू म्हणशील तस हे नाटक बघितले.
मी ३५ वर्षांनी नाटक बघितलं.
आम्ही बंगलोरला राहतो.
😂
मस्त
सहज संवाद ❤
Sankarshan you will be surprised to read my wish but honestly I would love to meet your parents and specially your father . My Namaskar to them.
अप्रतिम बोललास. खिळवून ठेवले.
अप्रतिम संकर्षण
संकर्षण तुला शुभाशीर्वाद. नेहमीच ओघवत्या भाषेत बोलत असतो. अणि कायम तुझ्या rsanevar सरस्वती नांदू दे.
M impressed bro...
जगात जर्मनी भारतात परभणी आकर्षण खूप गुणी कराडेयांचा संकर्षण
Superb bhashan u r great Sankarshan ❤😊👍🙏🌹 navin natak lavkar gheun ya God bless u
Khup chan 👍👍👍
खरंच स्वताची रेघ मोठी करणे अवघड आहे, पण तेच गरजेचे आहे
खूप छान बोलता 😊
वा वा संकर्षण❤❤
अप्रतिम ❤
तुला पुन्हा पुन्हा पाहायला नक्कीच आवडेल
आम्हा आभिमान आहे संकर्षण आमच्या मराठवाड्या तिल आहे खुपछानआहे व्यक्ती ।अहत्व
असच बोलत राहा आणि अभिनय करत राहा, तुमच्या कारकिर्दी साठी खुप खुप शुभेच्छा
फारच सुंदर
खुपच मस्त जबरदस्त
खरचं सारखं ऐकत रहावस वाटत.
अप्रतिम
संकर्षण अभिनेता आहे, कवी आहे हे माहीत होतं. उत्तम व्याख्याता आहे हे माहीत नव्हतं. संकर्षण अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद 🙏
Khup sundar
khup khup chhan
जमिनीवर पाय असलेला अष्ठपैलु अभिनेता.....
Khup Chan ahe
Very nice lecture sirji
Very nice👍
संकर्षण खूप छान बोलतोस.
आईच्या मायेने सांगते, थकलेला दिसतोस. थोडी विश्रांती घेत जा रे.
Kittee Goad, Madam.
अप्रतिम. अप्रतिम. अप्रतिम.
बालपणाच्या भूमिकेसाठी दाढी लावली?
Thumbnail to be as Karhade and not Karade
खुप छान .
Wig vapru naka sir,Khupch कृत्रिम वाटतंय
💐👌💐👍💐❤️🙏❤️😊
खूप छान...
Veryverysunder
😂😂 ek number
Sankarshan ch boln vichar karayla lavt 😊
सुंदर व्याख्यान.
Vary nice
Farach chan
Mastach
Mast mast
खुप सुंदर व्याख्यान
Wah re amcha Daduly
संवाद संपूच नये असे वाटते एका जागी खिळवून ठेवले.
सोप्या भाषेत अनुभवातून चांगले शिकण्याची आस धरावी.
Very good
44:40