अतिशय सुंदर विचार असलेला , इतका गुणवान , आपल्याच मनातील सर्व बोलणारा संकर्षण आपल्याला अगदी जवळचा वाटतो . खूप कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते . खूप खूप आशिर्वाद तुला❤ .
खूप छान कविता संकर्षण 🎉 स्पर्धेच्या या यूगामधे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडणा-या तरूण मुलाच्या मनाची व्यथा खूप छान पद्धतीने मांडली आहे .... ही कविता ऐकून कवयित्री पद्मा गोळे यांच्या "आईपणाची भिती " या कवितेची आठवण झाली .....
अर्थपूर्ण सादरीकरण 👌👌👌दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर... 👌👌👌नेमकं लोक इथेच माती खातात आपली रेघ मोठी करता येते ह्याचा विसर पडून, लोकांची रेघ पुसण्यातच आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा व्यर्थ घालवितात... इतरांना कमी लेखन्यात, खाली पाडण्यातच अश्या लोकांना धन्यता वाटते.😢
अतिशय सुंदर विचार असलेला , इतका गुणवान , आपल्याच मनातील सर्व बोलणारा संकर्षण आपल्याला अगदी जवळचा वाटतो . खूप कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते . खूप खूप आशिर्वाद तुला❤ .
अप्रतिम!!! तुझ असन आणि व्यक्त होन आमच्या पीढ़ीच भाग्य आहे!!!
एक नाही दोन नाही कितीही वेळा ऐकल्यावर पुन्हा ऐकाव वाटत...Great Sankarshan 🎉❤
सकंर्षण तु तुझ्या वयापेक्षा फार मोठा झाला आहेस रे बाबा अभिनंदन
अतिशय सुंदर विचारवंत आहेस तू.. अशीच स्वतःची रेष मोठी करत राहा.. आपले विचार ऐकून माझ्या आईची आठवण आली.. देवाघरी आहे ती...🙏
अति सुन्दर प्रस्तुति 🙏🌹 अगदी सत्य वास्तव्य मांडले कवितेतून 🌹
दैवी प्रतिभा आणि तुमचे मनापासून ची कला याचा संगम म्हणजे खूप छान कलाकृती. धन्यवाद.
खूप छान कविता संकर्षण 🎉
स्पर्धेच्या या यूगामधे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडणा-या तरूण मुलाच्या मनाची व्यथा खूप छान पद्धतीने मांडली आहे ....
ही कविता ऐकून कवयित्री पद्मा गोळे यांच्या "आईपणाची भिती " या कवितेची आठवण झाली .....
अप्रतिम विचार मांडलेत. . . नेहीप्रमाणेच अप्रतिम कविता .
तुमच्या विचारात आणि लेखणीत खूप उच्च कोटीची ताकद आहे....❤😊
पोट तिडकिने विचार मांडतो, म्हणून मनाला फार भावतो. असेच समाज प्रबोधन करत रहा .
तुझ्या कविता... खरंच खुप भावना प्रधान.....व मनाला भिडुन जातात....मला नजरेला दिसतील तेवढ्या कविता मी सतत ऐकत असते....
छान ❤❤❤
खूप प्रेरणादायी व उत्साह वाढवीणारी आई ची कविता 🙏
अर्थपूर्ण सादरीकरण 👌👌👌दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर... 👌👌👌नेमकं लोक इथेच माती खातात आपली रेघ मोठी करता येते ह्याचा विसर पडून, लोकांची रेघ पुसण्यातच आपला अमूल्य वेळ आणि ऊर्जा व्यर्थ घालवितात... इतरांना कमी लेखन्यात, खाली पाडण्यातच अश्या लोकांना धन्यता वाटते.😢
खूपच छान...अश्या विचारांची खूपच गरज आहे.. 🙏 Thanks
Best actor sakarshan Go ahed you have blessing of your mother
Khupach chan vichar mandle 👍👌💐💐
अतिशय सुंदर कविता असतात आणि मार्मिक विचार उत्तम सादरीकरण
खूपच सुंदर संकर्षण सर जी किती पोट तिडकीने सांगता तुम्ही
किती दा तरी ऐकावेसे वाटते असे विचार आहेत खुप अशी शब्द रचना आहे
Excellent thought
आप्रतीम पाठांतर
खुप खुप धन्यवाद इतके सुंदर विचार शेअर केलेस संकर्षण
कसं इतकं सुंदर सुचत सिर तुम्हाला केवळ अप्रतिम
सर
खूप सुंदर संकर्षण 👌👌👌👌
What a lyrics told by sankarshan Karade sir . Great Marathi actor
अप्रतिम कविता, संकर्षण कऱ्हाडे अप्रतिम सादरीकरण
👏👏
कविता खूपच सुंदर आणि मार्मिक आहे
मनाला भावलेले अप्रतिम मार्गदर्शन.
बाळा तब्येतीची काळजी घे.थकलेला दिसतोस.
फार सुंदर .
खूप खूप आशीर्वाद .😊
खरच कसे सुचत जे खर जीवनात घडत ते कवितेतुन अप्रतिम मांडता सलाम.. 🙏
खुप सुंदर विचार मांडलेत.. मनस्वी धन्यवाद 🌹
खूप छान 👌👌👍🏻
सुंदर संकर्षण
अप्रतिम कविता खूप छान 🎉
खुप सुंदर, कवीता तर एकदम मस्त, मी वाचलीये एक भाकर तीन चुली,भयंकर भावनिक पुस्तक, देवा सरांना धन्यवाद....
तुमचं बरोबर आहे.... पण समाजात जे चमचे आहेत. त्यांच्या पुढे मेहनती लोक्काचं निभाव लागत नाही.
खूप छान बाला सुखी राहा तुझ्यावर खूप चांगले संस्कार झालेत मोठं होशील नम्रता हाऐक प्रगतीसाठी दागिना आहे छान सांभाळला आहेस खूप मस्त
वा क्या बात है, बहुत बढिया सर जी 🙏🙏
Shabtatit asanarya bhavanana arthpurn shabdat mandanyachi adabhut kala.... 🙏🙏🙏💥💥💥
खुप सुंदर ❤ अप्रतिम ❤❤💐💐💐
अतिशय अप्रतिम संकर्षण सर..👍✅
Agdi khare sangitale,mazhya mulicha aani maza savvad vatala khup Chan ,kalakar mhanun tumhi tumhi khup great aahat manus mhanunhi😊 tumache manpurvak aabhar,aaj mazhya mulicha vadhdivas divashi tumche bhashan mala aaikanyas bhetale punha ekada tumche dhanyawad 🙏
खुपच सुंदर विचार आहे
❤God bless you🙏🙏
माझ्या मनातलं बोललात खूप छान खुप खुप धन्यवाद 🎉👍👍🙏🙏🙏
आदरणीय श्रीमान संकर्षणजी अलौकिक व्यक्तिमत्व.❤
खूपच सुंदर विचार ,कविता पण छान, धन्यवाद
खूप छान कविता मला फार आवडतात
खुप छान...!👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan sankarshan
अगदीच सुंदर व मार्मिक सर
अप्रतिम अप्रतिम.. अप्रतिम.
Khup sundar😊
Khoopch chhan v sadya paristhiti madhe kase wagave yache nemke upay sangitle ahet. Sankarshan yanchya kavita hya sarv uttamch v Dole ughdnarya asatat. ❤
Thankyou sir
Khupch sunder 👌👌👌👌👌👌
Wow!!100% relatable in Today's world 👍👍
Waa अप्रतिम कविता खूप सुंदर मनाला खूप भावले❤
khup chan.. atishayay sunder👌🏻👌🏻
खुप खुप छान.देव तुझ रक्षण करो.तब्बेतीला सांभाळून कार्यक्रम कर.
Love you sir. khup garaj hoti yachi...
Apratim vichar Ani aaichi sakhol janiv👍👌👌🙏
Kupch chan sankrstion, mla tumche bolne kup patte.
Khupach chan.khup abhinandan Ani anek shubhechha 🌹🌹🙌
Khup chan apratim vichar
Sarvopayogi
Great ❤❤
अप्रतिम 👌👌👌
Aprtim prerana dayek vichar🎉
❤❤❤❤❤ love this thought
Kharch khup sunder❤❤❤
Super💯
Khup khup mast❤❤❤😢😢😢
nice संकर्षण
खूप छान ❤❤❤सर जी छान 🎉🎉
❤ वा खूप च सुंदर
किती खोलीत बोललास राजा😢❤❤🎉🎉
काय बोलू सर.....अप्रतिम
मनाला स्पर्शून जाणारं
Great sir 😊😊
Big fan of Sankarshan❤
Chan mast
खूपच भारी दादा
सहज सरल वर्णन।
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे. खरंच असं राहिलं तर सगळ्यांना आपलंसं करून राहता येईल👌🙏👍
Khup sunder 😊
Best of luck 🎉🎉🎉
आम्हाला सांगयला येत नाही म्हणोन देवाने आपणास पाठवले आहे 🙏 धन्यवाद 🙏
खुपच चान
खुपच सुंदर
ATI sundar 🙏🙏🙏❤
WELL SAID
Apratim sir
Right stetment ‼️👍‼️🙏‼️
खूपच छान विचारधन 🎉🎉
Khup chhan
खूप छान
God bless you dear. ❤
खुप छान
Khupch chan
Manatlach aahe saryanchya