ढोमे पाटील तुमचा अभिमान आहे की राव चित्रपट आणि आपली वडिलोपार्जित शेतीकडे खास वेळ काढून जाताय म्हणून अस्सल मराठमोळ्या ग्रामीण भागात आपण आहात असे वाटते ,अभिनंदन❤
Ahaha! Kiti sundar गाव, शेती, भारी vatty bagahyla. क्षिति व हेमंत thanku itke सुरेख घर व shet dakhavlyabaddal! Ata movie baghtana ajun mast vatel already ya jagechi visit vlog through mule ka hoina keli aslyamule. ❤❤❤🎉
ग्रामसंस्कृती आणि एकूण लोकजीवन अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग - ढोमे यांच्या पिंपरखेड येथील घर, शेती आणि घोडनदी किनारा परिसर ढोमे पाटील यांचा ऊस शेती, फळभाज्या यांनी बहरलेला मळा सारे काही लाजवाब!
माहेर आहे maze पिंपरखेड. हाच रस्ता आहे माहेरी जायचा . संगीता बोंबे. नायकोडी . हेमंत तु आपला गाव विसरला नाही . कायम वाटायच की आपल्या गावात सिनेमाचे शुटिंग व्हायला पाहीजे. इच्छा पूर्ती zali सिनेमासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
दादा तू माझ्या सासर च्या गावच्या जवळच आहेस,, कारण घोड नदी आमच्या गाव पण वाहते,, 😊🙏🏻आम्ही गिरवली गावचे आहोत, पण आमच्या गावचे सौंदर्य म्हणजे आमचा महादेवाचा डोंगर, आणि सह्याद्री पर्वत रांगा, आमची गाई गुर 🙏🏻😊दादा तू आमच्या गावाकडचा आहे, आमचे गाव खूप सुंदर आहे, तुम्ही नकीच यां आमच्या गावी 😊🙏🏻
हे घर पिंपरखेड च्या अलीकडे कायम येता जाता पाहतो आणि आवडत घर आहे की आपण पण असच छान बांधू आणि माहीत नाही की हे घर हेमंत ढोमे च आहे हेमंत ना विनंती राहील की मंचर ला पण शूट करा
ढोमे पाटील अभिमान आहे आम्हाला तुमचा ❤क्षिती तुझे सुध्दा अभिनंदन खुप चांगली साथ देतेस हेमंतला 👌🏻👍🏻
❤
Shirur talukyachi Shan ahe hemant dhome 😂😂😂
खरोखर शांत, सुंदर आणि प्रदूषणमुक्त परिसर!
शेतीवाडी,गोठा, गोठ्यतील गाय, सुंदर असे घर!
शेतकरी खरोखरच राजा असतो आणि त्याला मी प्रणाम करते मनापासून.
👌👍🌹🙏
खुप छान गाव, स्वतः ची जमीन सर्व आई बाबांची मेहनत ती पुढे जपा व त्यांच्या मेहनतीला न्याय द्यावा
खुप छान
सुंदर गाव, घर आणि आसपासचा परिसर आहे 👌 अर्थात चित्रपटही तितक्याचं तोडीचा झाला असेल असं गृहीत धरायला हरकत नाही 😄 ♥️ 👍
आपल्या गावाल इतकं आपलंसं वाटण छान आहे. शेती मस्त आहे. गड्या आपुला गाव मस्त आहे. इथेच रहा तुम्ही.
ढोमे पाटील तुमचा अभिमान आहे की राव चित्रपट आणि आपली वडिलोपार्जित शेतीकडे खास वेळ काढून जाताय म्हणून अस्सल मराठमोळ्या ग्रामीण भागात आपण आहात असे वाटते ,अभिनंदन❤
Ahaha! Kiti sundar गाव, शेती, भारी vatty bagahyla. क्षिति व हेमंत thanku itke सुरेख घर व shet dakhavlyabaddal! Ata movie baghtana ajun mast vatel already ya jagechi visit vlog through mule ka hoina keli aslyamule. ❤❤❤🎉
Interviewer चा वेश पण मराठमोळा असता तर अजून छान वाटलं असतं... मराठी कलाकार छान मराठी मध्ये बोलताना पाहून खूप आनंद झाला❤
खूप छान..अशी प्रत्येकाची आपल्या गावाशी नाळ जोडलेली राहूदे..
अतिशय निसर्गरम्य परिसरात आम्ही फिरत होतो पण तुम्ही फारच लवकर हा व्हिडिओ संपवला . निराश झालो
क्षिती व हेंमत तुम्ही खरच लकी आहात कारण तुमच्याकडे शेती आहे.
अप्रतिम 🙏🙏
खुप छान सर्व परिसर... फिल्म बघायला पाहिजे.. फस्ट डे फस्ट शो
अतिशय सुंदर परिसर वाटत आहे, परंतू कॅमेरामन मुळे कमी बघायला मिळाला.
❤ Patil Deshmukh mahnje मंन मोठे
मला वाटलं हेम्या आपला माणदेशी आहे . जाऊ दे लगा . तू भारी आहेस .❤
👉हेमंत खूपच छान व्यक्तिमत्व.... ❤ सिनेमा साठी खूप शुभेच्छा 🎉
वा वा मस्त
हेमंत ढोमे पाटीलचे बोलणं एकदम मुद्देसूद, कुठेही फापटपसारा नाही. व्यवस्थित!
Khup chan Hemanth & Shkithi. Both r very good actor. Like your all movies. And proud of you being Ambegaon kar
खूपच छान..
क्षिती, त्या ओढणी मुळे uncomfortable झाली आहेस हे जाणवले. 😅
Amchya gavcha ahe Hemant Dada...amch gaav ahech bhari. Chan watal aaj tu aaplya gavi galas.
ढोमे पाटील फार फार कौतुक बेटा.मातीत हात घातला तर रंग काळा होईल अशी हल्ली मानसिकता असते.हे वेगळेपण सुखावून गेलं
❤❤Amcha ghavjavlch ahe tumche ghav shingve paraghav ❤❤
हेमंत भाऊंना चांगली माहिती आहे शेतीविषयी.....
खूप छान अप्रतिम सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा💐💐
ग्रामसंस्कृती आणि एकूण लोकजीवन अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग - ढोमे यांच्या पिंपरखेड येथील घर, शेती आणि घोडनदी किनारा परिसर ढोमे पाटील यांचा ऊस शेती, फळभाज्या यांनी बहरलेला मळा सारे काही लाजवाब!
पाटील लय भारी
Ek number
मस्त 👌👌
क्षीती तुमची लक्ष्मी मला खुपचं आवडली ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan
अरे , घर आतूनहि पहायला आवडले असते. असो खूपच छान 😊
खुप सुंदर गाव आहे 👌👌👌♥️
माहेर आहे maze पिंपरखेड. हाच रस्ता आहे माहेरी जायचा . संगीता बोंबे. नायकोडी . हेमंत तु आपला गाव विसरला नाही . कायम वाटायच की आपल्या गावात सिनेमाचे शुटिंग व्हायला पाहीजे. इच्छा पूर्ती zali सिनेमासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
कुठल पिंपरखेड आहे हे?
मंचर-पिंपरखेड का?
Ho@@vishalkahane3766
Shiti jogche vadil ek changale abhineta aahe vishesh karun khalnayakachi bhumika khup chhan karatat mi tyancha fan aahe tyanche kahi chitrapat pahile aahe vadilankadun. varasa hak milalelya shiti jogchhi abhinay chhan aahe tasech ticha navara hemant dhole he sudha changale kalakar aahe aapalya gavakadil chitrapatachi shooting karun svatachya gavache darshan ghadvile aahe tasech aspascha parisar sudha chhan aahe shiti jog ani hemant dhome patil hyancha agami chitrapats khup khup subhechha🎉🎉❤🎉🎉
जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील भूषण
पिंपरखेड कुठे आहे
शिरूर @@NakulSarogade-s9s
खेड तालुक्याने काय घोड मारल
@@NakulSarogade-s9s शिरूर
😂😂😂@@avinashkadam4640
Khup chan avadale mala gavakadil ghar shet te shant vatavaran yekadam mast
खूप छान
Love u both
बाप रे!!! क्षिती नी टोमॅटो ओळखला . किती आश्चर्याची गोष्ट आहे
😂😂😂
हो ना!काय बावळट बोलतीये क्षिती..टोमॅटो ओळखला ..फारच झालं..तरी पण अशा बायकांचं कौतुक होतं सासरी..
Are babano ti Mumbai madhe white collar gharaat vadhali aahe. Tila tomato jhadala Kuthe yetat he mahiti aahe he khoop aahe. 😝
आपलं गाव आपला अभिमान 👍🏻👍🏻
Khupach Sunder gaav aani tumchi jodi tr madtach
#_Dhome Patil🎉❤
आपलं आंबेगाव आहेच भारी ❤
Topi ❤❤gavala aalyavar gavatlya sarkh rahayach..
आम्ही सुद्धा पिंपरखेड चे आहोत bombe मळा 🙏
Khup chann ahe ghar...pardes film madhil sarkh vataty
Khup sundar shet ahe tumch
पिंपरखेड ला माझे नातेवाईक आहेत, देशमुख
Sunder
Mast शेत गांव
राव तुम्ही आमच्या गावचे निघालात ❤
👌👌👍🥰
आपलं सुंदर गाव 🙏🏻
क्षीती छान
मस्त शेती वाडी घर छान
आम्हाला आवडतात तुम्ही दोघे हेमंत आणि क्षितिजा. साधी माणसे.
Mast
मी रांजणी ची आहे आळेफाटा माहेर🎉🎉
❤❤❤❤
हेमंत दादा वावर आहे तर पावर आहे 👍🏻👍🏻
khup chan👌
दादा तू माझ्या सासर च्या गावच्या जवळच आहेस,, कारण घोड नदी आमच्या गाव पण वाहते,, 😊🙏🏻आम्ही गिरवली गावचे आहोत, पण आमच्या गावचे सौंदर्य म्हणजे आमचा महादेवाचा डोंगर, आणि सह्याद्री पर्वत रांगा, आमची गाई गुर 🙏🏻😊दादा तू आमच्या गावाकडचा आहे, आमचे गाव खूप सुंदर आहे, तुम्ही नकीच यां आमच्या गावी 😊🙏🏻
आपल्या पिंपरखेड चा अभिमान आहे अभिनेते ढोमे पटलाना
From Ghodegoan!
Aple gaon chan ashech 😊
माझ गाव ❤
हे घर पिंपरखेड च्या अलीकडे कायम येता जाता पाहतो आणि आवडत घर आहे की आपण पण असच छान बांधू
आणि माहीत नाही की हे घर हेमंत ढोमे च आहे
हेमंत ना विनंती राहील की मंचर ला पण शूट करा
Best👍👍
ढोमे पाटील जी मी आपल्या जवळच घोडेगांव (गोनवडी) चे आहोत........
अग.. तूझच आहे तर तुला काय मिळणार 😂😂3:38
हा टोमॅटो आहे 😂😂😂😂
खूपच ज्ञान
❤🤩🤩🎉
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गाव लहानपण आठवले
आवडता कलाकार
Pls adopt me Hemant and Kshiti..Kasle cool ahet he dogha
🎉🎉
Tila bolavlay pn deun deina bhaji tila.. khupach shahari askyasarkhe kartiye.. khedyatle lok manane khup shrimant astat.. konala pn bolvun lagech detat gheun ja shetatla vagere
Good❤❤
बाकी सर्व ठीक पण ढोमे लयच ढोले झालात
❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
आम्ही दोघेही पती-पत्नी पिंपरखेड मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होतो
I think his father was a cop(he told so in one of his interviews).
दोघेही खूप टॅलेंटेड आहेत
क्षितिला ग्रामीण भागातल्या लोकांच कौतुक करायला शहरी लोकांना नावं ठेवायची काय गरज होती?
Kshiti Mumbaichi mulgi asun Hemantchya kutumbat samavun geliy.
माझं पण गाव हेच आहे
Maz gaov pimperked kup chan
Taluka shirur ka
मी नारायणगावची आहे ♥️😘
Me too
Me junnerkar ...
Amachya Kade pan ahe dhomewadi...
Aai baba bahin yana pan dakhavayache hot
कितीही शहरात राहिले तरीही भाज्या माहिती नाहीत असं होत नाही अतिशयोक्ती किती करावी
Me chandoh chi hemnt dada
15:15 जेवायला काय ❓ .... मासवडी का ❓😋
पिंपरखेड च्या बाजूचं गाव लाखनगाव चे आहे
Maz gav pan alephta aani narayangaon aahe
तुकाई मंदिरा शेजारीच आमच्या आदिवासी झोपड्या आहेत
बायको 3 वर्षांनी मोठी आहे. 👍🏻😊
Cameramn kay dakhwatch nahi