सीता ही रावणाची मुलगी होती, या कथनात लपलेला आहे रामायणातील खूप मोठं रहस्य.| रामायणातीलकथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 47

  • @bhagwatsurushe6465
    @bhagwatsurushe6465 4 дня назад +2

    Chup.sundar.and new.history.

  • @ushagosavi4560
    @ushagosavi4560 5 дней назад +7

    सिता राववणाची मुलगी होती. हे खरे आहे. पण करा वेगळी आहे.

  • @bhaskargaikwad3352
    @bhaskargaikwad3352 День назад

    माऊली तुमचे ज्ञान कुठे मिलाले श्री ऐकनाथ माहाराजांचे रामायण वाच

  • @vilasbhaturkar9571
    @vilasbhaturkar9571 2 дня назад

    खुप छान

  • @ankushbhuwad1968Ankushbhuwad
    @ankushbhuwad1968Ankushbhuwad 3 часа назад

    ही माहिती मला मोबाईल येण्याच्या अगोदरच माहीत होती आणि मी ती माहिती सर्वांना सांगत असायचो

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 День назад +1

    आपली कथा खरी मानली तरी काही शंका मनात निर्माण होतात.(1) रावण लहान मुलीला युद्धमोहिमेवर नेत होता पण आईच्या दुधाशिवाय ती जीवंत कशी राहिली?
    (2)रावण दशरथाला भेटून सर्व माहिती तो देऊ शकत होता मग तसे का झाले नाही?
    (3)शुर्पंणखेची भूमिका आपल्या पहिल्या कथेत स्पष्ट होत नाही.
    हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथाची मोडतोड करुन लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याबद्दल आपल्यावर आणि आपल्या चॅनलवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून विश्व हिंदू परिषदेकडे सर्व माहिती दिली जाईल.

  • @JayshriManglekr
    @JayshriManglekr 6 дней назад +23

    आता पर्यंत कोणीलाही माहिती नव्हती आपल्या ला कुठे मिळाली कोणत्या ग्रंथामध्ये आहे

    • @माझीचमी
      @माझीचमी  6 дней назад +6

      प्रसामाध्यम

    • @manishapathak5714
      @manishapathak5714 5 дней назад +1

      दक्षिणायन नावाचे पुस्तक आहे त्यात आहे ही माहिती. खूप वर्षे झाली मला वाचून.

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve 4 дня назад +1

    सर्व काल्पनिक असल्यामुळे विसंगती आहे.

  • @mandakiniswami8860
    @mandakiniswami8860 6 дней назад +1

    ओम नमः शिवाय

  • @BhagwanraoSontakke-n3s
    @BhagwanraoSontakke-n3s 2 дня назад

    मीच माझ्या संस्कृतीची अवहेलना करावी..दुर्दैवविलास हा
    ..

  • @LGBellurker
    @LGBellurker 5 дней назад +2

    Sita hi ravnachi mulgi hoti he barobar ahe meghnathachi patni sulochana hi lxumnachi mulgi hoti

  • @sunandadeodhar4770
    @sunandadeodhar4770 5 дней назад +5

    लिखाण आणि वाचन असं असावं जे वाचक आणि श्रोत्यांना मांगल्याकडे , पावित्र्याकडे नेईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, पुराणं आधारभूत नाहीत फक्त वाल्मिकी रामायण आधारभूत आहे. हे असले बुद्धी बाजूला ठेवून काहीतरी पोस्ट करू नका .

  • @anandnaik1343
    @anandnaik1343 День назад

    Apan kon ani kothun ale patalatun ki akashatun ramayanachi avhelana karu naka pls sampurna ramayan vacha

  • @pradipchavan2864
    @pradipchavan2864 5 дней назад

    हे सर्व दिशाभूल आहे

  • @sanjaynasikker5562
    @sanjaynasikker5562 День назад

    Walmiki no 2

  • @RockBoy-jo9bo
    @RockBoy-jo9bo 3 дня назад +2

    अशी खोटी कथा कसे रचली राम राज्यात तू जन्माला आली होती का ॽ

  • @prakashjoshi4373
    @prakashjoshi4373 19 часов назад

    ही कथा मूर्खपणाचा कळस आहे

  • @RaghunathMondhula-mo2pm
    @RaghunathMondhula-mo2pm 2 дня назад

    लंका ही रावणाच्या पुर्वजांची होती ती कुबेराने कपटाने जिंकली होती ती रावणाने परत जिंकली

  • @KisanGundal-m7w
    @KisanGundal-m7w День назад

    नविन वाल्मिकी ॠषी तयार झाले वाटते

  • @-xhye911
    @-xhye911 5 дней назад

    कुणीही आपल्या मुलीला जबरदस्तीने पळवत नाही

  • @panditkolhe9644
    @panditkolhe9644 5 дней назад +2

    ही कथा मुळीच खरी वाटतं नाही कारण मुळ रामायण ग्रंथात खूप वेगळी असलेली सर्वाना श्रुत आहे... तुम्ही सांगितलेली कथा कोणत्याच ग्रंथात नाही. त्यामुळे अशा चुकीच्या कथा सांगून भविकांना संभ्रमित करू नका... हे चुकीचं सांगून का पाप करताय

  • @rajendranaik8643
    @rajendranaik8643 4 дня назад

    He me pan lachlan Geeta ravnachi mul nakshtravar bapachya mulawarchi kanya

  • @arvindaganorkar6992
    @arvindaganorkar6992 2 дня назад

    हे चुकीचे आहे की खरं आहे काय माहित. 🙏🏻

  • @pramodghadashi6595
    @pramodghadashi6595 День назад

    वाल्मिकी 2 😂😂😂😂😂

  • @ashokthombare1706
    @ashokthombare1706 2 дня назад

    Band kara he sagle tarkate tyamule ugichach tarunanche
    Dishbhram hotat pl

  • @vasolkar
    @vasolkar День назад

    Agadi khar ahe , even Agasti Muni Vashisth Muni doghe sakhe bhau hote aani Pulastya Muni che putra hote mhanaje Pundit Ravana che chukate hote , he pan lokana mahiti saathi sangato , aani Ravana shirt maitri asalele Muni Agasti kaaka aapalya putanyaas kase maaraave hyache gupit Raamaas sangatat... सीता ही रावणा ची मुलगी अगदी खर आहे , आणी मंदोदरी नेहमी सीतेस वाचविण्यास मध्ये पडत असे , रावनाच्या अनेक स्त्रिया होत्या तरीही मन्दोदरीने ह्या बाबतित् दुर्लक्ष केले होते .... आणी रावणाने सीतेस् हाथ पण लावला नाही हे एक महत्वाचा मुद्दा आहे .. वाल्मिकी रामायण तोडून मोडून तयार केले आहे कावळा रामायण पक्ष्यांना सांगतो हे महत्ववाच आहे ज्यात तोडून मोडून कसे रामय तयार झालेहा पण पुरावा आहे ...

  • @SumanMahadev-t2p
    @SumanMahadev-t2p 4 дня назад

    Kiti kiti veg vegalya kahanya aahet

  • @vikasfatkare6133
    @vikasfatkare6133 3 дня назад +1

    कथा स्वतः रचून चुकीची सांगीतली आहे . रामविजय ग्रंथ आधारानुसार सीती ही रावणानाची मुलगी आहे पण अशा चुकीच्या कथेनुसार नाही .

  • @BhagwanraoSontakke-n3s
    @BhagwanraoSontakke-n3s 2 дня назад +1

    आधी मुळ रामायण वाचा ..
    मग कष्ट घ्यावे ..आपली बुद्धी मग पाजळावी

  • @dishakadam8355
    @dishakadam8355 5 дней назад

    Amhi pan pahilech gostha patali dusari kalpanik nahi

  • @ojasgame5450
    @ojasgame5450 5 дней назад +1

    Story banva ...pan dharmik stories asatil tar kahitari sandarbh dya....ugach bakadkatha pasravu naka....

  • @vaishubhole3345
    @vaishubhole3345 5 дней назад

    mag ravna बद्दल चुकीचे संमज कसे झाले

  • @LilavatiKadam-w2r
    @LilavatiKadam-w2r 6 дней назад +1

    First is rong

  • @vastuhrishi
    @vastuhrishi 8 часов назад

    तुम्ही तुमच्या मनान दुसर चुकीच रामायण तयार केला आहे

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 2 дня назад

    Lokana murkh banawache band kara. 😊

  • @ArunChavanke-n4o
    @ArunChavanke-n4o 4 дня назад +2

    मुर्ख कथा

  • @UttamShinde-f7t
    @UttamShinde-f7t 5 дней назад +1

    आपण हे चुकीचे सांगता