दोन भावाच्या वाटण्याचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग prashant maharaj khanaprkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #कथाअमृत #kathaamrat #bhagwatkatha #bhagvatpuran #ramayan #shivkataha
    महाराष्ट्रातील नामांकित कथाकार यांच्या कथा श्रवणासाठी आमच्या !! katha amrat !! या चैनल ला आत्ताच सब्सक्राईब करा .. आणि आवडल्यास नक्की शेअर करा !

Комментарии • 387

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 3 месяца назад +20

    सत्य परिस्थिती आपण मांडली आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 2 месяца назад +24

    राम कृष्ण हरी 🙏 संत लोक कीतीही कीर्तन प्रवचन करून लोकांना ज्ञान देतात पण लोक ऐकतात घरी जाऊन विसरून जाता पुरुषाचं बायको पुढे काही चालतं नाही

  • @ajaywadatkar1033
    @ajaywadatkar1033 5 месяцев назад +15

    खुप सुंदर महाराज सत्य परिस्थिती कथन केली त्याबदल धन्यवाद महाराज

  • @anilwattamwar196
    @anilwattamwar196 29 дней назад +1

    खरी कलियुगातील कहाणी आपण पृत्यक्षात सांगितलं महाराज राम कृष्ण हरी 🎉🎉❤❤

  • @user-qw7fd4ks6p
    @user-qw7fd4ks6p 4 месяца назад +22

    गरज आहे या विचाराची माहुली खुप खुप धन्यवाद

  • @LaxmikhnatDharmradikari-ub8gw
    @LaxmikhnatDharmradikari-ub8gw 10 месяцев назад +16

    तुमची भागवत कथा ऐकून मन प्रसन्न झालं

  • @valmiklengure9773
    @valmiklengure9773 5 месяцев назад +9

    अगदी सत्य घटनेवर आधारित भागवत तुम्ही केला महाराज.

  • @ghodkeakash8845
    @ghodkeakash8845 Год назад +17

    एकदम बरोबर आहे महाराज तुमचं जगामध्ये सध्या हेच चालू आहे, तुमची कथा ऐकून हृदयाचे दरवाजे उघडले

  • @amolmane6530
    @amolmane6530 Год назад +7

    खूप छान महाराज सत्य परिस्थिती आहे

  • @dnynurathod2867
    @dnynurathod2867 Год назад +3

    अतिशय सुंदर डोळ्यात पाणी नाही तरी रडू येईल
    मी साक्षात रडलो हे ऐकून खूब सुंदर महाराज

  • @varshasatpute2813
    @varshasatpute2813 Год назад +18

    याकाळात याच समाजप्रबोधनाची गरज आहे महाराज धन्यवाद

  • @user-hk3qk6ds8j
    @user-hk3qk6ds8j 4 месяца назад +3

    🌹🌄🌹🙏🌄🙏🌄🙏🙏🌹 जय श्रीराम महाराज 🌄❤️🌄👍🌄❤️🌄🙏🌄🙏🌄❤️🌄❤️🌹❤️

  • @PopatKhaire-fm2hc
    @PopatKhaire-fm2hc 9 месяцев назад +7

    सुंदर महाराज एकच नंबर,

  • @sudamkaitake8583
    @sudamkaitake8583 Год назад +17

    तुमची कथा एकुण परम पुज्य मिसाळ महाराज याच्या कथेची आठवण येते खुप सुंदर महाराज अप्रतिम महाराज

  • @ganeshbhoir7596
    @ganeshbhoir7596 9 месяцев назад +5

    खूप छान माहिती कीर्तनातून सांगून आपण जन प्रबोधन करत आहात..खूप खूप धन्यवाद

  • @kiranbadadhe90
    @kiranbadadhe90 Год назад +12

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान किर्तन सांगितले आमच्या घरी पण तसं आहे प्रत्येकाच्या घरी मातीचा चुली महाराज तुमचं आमच्या घरी तेचं

  • @madhukarmate4992
    @madhukarmate4992 5 месяцев назад +9

    राम कृष्ण हरी, खूपचं सुंदर कीर्तन.

  • @SopanBahir
    @SopanBahir 3 месяца назад +4

    काय मनातलं बोलला तुम्ही महाराज

  • @user-hk3qk6ds8j
    @user-hk3qk6ds8j 4 месяца назад +4

    🌹🌄🌹🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌹🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄 शंभर टक्के खरे आहे महाराज बातमी ❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️❤️🌄❤️🌄❤️❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️

  • @adityakhandawe8880
    @adityakhandawe8880 Год назад +32

    कथा आहे पन हे सत्य आहे
    सत्य हे पन आहे शेतकर्यांचे माय बाब घरात आहे आणि कर्मचार्याचेच बाहेर

  • @santoshkale6590
    @santoshkale6590 Год назад +20

    समाज घडवून आणला. योग्य. प्रबोधन. महाराज. धन्यवाद🙏🙏

  • @navnathzagade1196
    @navnathzagade1196 3 месяца назад

    जय हरी माऊली.
    खुपच छान प्रवचन आंगावर शहारे आणणारेआहे. रामकृष्ण हरी❤❤❤

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 Год назад +7

    महाराज खूपच छान विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद, महाराज सन्याशी जेंव्हा संपत्ती साठी भांडतात, कथा कीर्तनकारांचे आई वडील वृद्घाश्रमात राहतात, महाराज जनतेनं आदर्श नक्की कोणाचा घ्यायचा? याला एकच मार्ग बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसा चालत नसेल तर त्यांचे कथाकीर्तन ऐकणे हे जनतेसाठी जरी योग्य मार्ग असला तरी सांगनाऱ्याचा तो पाप मार्गच असेल.

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 Месяц назад +1

    अतिशय छान महाराज

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 3 месяца назад

    खूप सुंदर महाराज आपण सत्य परिस्थितीवर कथन केल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंद❤

  • @SudhirMandre-xf7dp
    @SudhirMandre-xf7dp 8 месяцев назад +4

    खूप छान माहिती सांगितलं महाराज खूप खूप धन्यवाद

  • @narendrapatil6757
    @narendrapatil6757 5 месяцев назад +2

    खुपचं सुंदर आहे, राम कृष्ण हरी

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 3 месяца назад +2

    जय हरी विठ्ठल खुप छान कथा आहे धन्यवाद

  • @user-hk3qk6ds8j
    @user-hk3qk6ds8j 4 месяца назад +2

    🌹🌄🌹❤️🌄❤️🌄❤️🌄❤️❤️🌄❤️ धन्यवाद माऊली ❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🌄❤️🌹❤️🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌹❤️🌄❤️

  • @bhujanraoshinde7478
    @bhujanraoshinde7478 Год назад +5

    अतिशय चांगल
    भागवत कार आहेत धन्यवाद

  • @digamberwaghmare3665
    @digamberwaghmare3665 Год назад +5

    अतिशय सुंदर प्रवचन महाराज डोळ्यात अश्रू आले👌👌👌

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 3 месяца назад +2

    राम कृष्ण हरि ॐ माऊलि 🚩🙏 समाजासाठी अतिशय उपयुक्त भागवत कथा आहे,🚩🚩🙏

  • @atmaramsuroshe3818
    @atmaramsuroshe3818 Год назад +6

    खूप छान भागवत कथा सांगितली आहे

  • @avinashnandane8492
    @avinashnandane8492 9 месяцев назад +4

    खुपच सुंदर माहाराज❤

  • @subhashchougule1950
    @subhashchougule1950 Год назад +4

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @chnduharde5340
    @chnduharde5340 2 месяца назад

    खूप छान हे कृतीत आनं काळाची गरज आहेत महाराज 🙏🚩

  • @gorakhpawar1244
    @gorakhpawar1244 Год назад +14

    महाराज तुमचे विचार ऐकल्यावर जीवनाच सोनं होईल महाराज तुम्हाला पवार परिवारातर्फे नमस्कार

    • @kathaamrit5536
      @kathaamrit5536  Год назад +2

      धन्यवाद ....इतरांनाही शेअर करा

    • @keshaonaxine2068
      @keshaonaxine2068 Год назад

      @@kathaamrit5536 a

  • @vishalsurwase3671
    @vishalsurwase3671 Год назад +5

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी.

  • @EknathKhade-bc5jg
    @EknathKhade-bc5jg 2 месяца назад +1

    लय भारी महाराज
    4:03

  • @ramdasmali9897
    @ramdasmali9897 Год назад +10

    राम कृष्ण हरी 🙏

  • @kadamchakradharchakradhar4177
    @kadamchakradharchakradhar4177 Год назад +7

    Lai bhari ahe maharaj kirtan

  • @tejasjadhav9820
    @tejasjadhav9820 Год назад +4

    खुप छान माहाराज अकुन डोळे बहरुन आलि 🥲😥🙏🙏

  • @satishgodage4939
    @satishgodage4939 Год назад +5

    खूप सुंदर , सत्य परिस्थिती आहे सध्या ची...

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Год назад +8

    धन्यवाद महाराज अति उत्तम प्रबोधन

  • @sanjayburate1241
    @sanjayburate1241 Год назад +5

    खूप सुंदर विचार

  • @abhijeetbuva3039
    @abhijeetbuva3039 Год назад +3

    खुप छान कथा आहे महाराज

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +5

    रामकृष्ण हरी माऊली चरणस्पर्श कोटी कोटी प्रणाम माऊली🇮🇳 सत्य वचन

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Год назад +3

    राम कृष्ण हरी माऊली..

  • @rameshdeshmukh865
    @rameshdeshmukh865 3 месяца назад +2

    रामकृष्ण हरी

  • @ravivkharat7817
    @ravivkharat7817 Год назад +2

    महाराज खुप छान प्रवचन केल मी एक बोध्द समाज आहे तुम्ही खुप छान सांगितले आई वडिलांना बदल मी खुप प्रेम करतो झाझ्या आई वडिलांना वर

  • @virnathpanchal8689
    @virnathpanchal8689 Год назад +4

    Khupach chan pravachan

  • @appasahebkolhe9913
    @appasahebkolhe9913 Год назад +4

    अतिशय मार्मिक जय महाराज

  • @sharaddhage451
    @sharaddhage451 Год назад +3

    खूप छाण आहे कथा

  • @yogeshwagh2541
    @yogeshwagh2541 Год назад +2

    आपले किर्तन ऐकुन आज सिते मातेला पती विरह का झाले होते याचे सुध्दा ज्ञान आज मिळाले.

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 Год назад +10

    महाराज खुप छान कथा
    ही अशी औलाद जन्म न्यापेक्षा निपुत्रिक बरे
    जे आई बापाची सेवा करू शकत नाही त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागेल हे नक्की🙏

  • @sudhirrahate907
    @sudhirrahate907 3 месяца назад +1

    Ram Krishna Hari🙏🙏🙏

  • @user-hk3qk6ds8j
    @user-hk3qk6ds8j 4 месяца назад +1

    🌄🌹🌄🌄🌹🌄🌹🌄👍🌄❤️🌄❤️🌄❤️ खूप छान वाटले ❤️🌄❤️🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄🙏🌄❤️🌹❤️🌄🙏🌄🙏🌄🙏🙏अ🙏🌹🙏❤️🌄❤️🌹❤️

  • @subhashpatil6539
    @subhashpatil6539 4 месяца назад

    ❤ जय हरी माऊली सद्बुद्धी देवो भगवान श्रीकृष्ण

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 Год назад +4

    🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏 अभिनंदन माऊली 🌹💐

    • @balasahebhiremath865
      @balasahebhiremath865 Год назад

      खुपच छान.
      मन प्रसन्न झाले

  • @yamunakadam4170
    @yamunakadam4170 Год назад +5

    खूप दिवसांनी प्रशांत महाराज यांची कथा ऐकायला मिळाली खूप छान वाटलं मुसळेव़डी येथे ऐकले होती

  • @shashikantkbjp
    @shashikantkbjp Год назад +29

    एकदम सुंदर ,मांडणी जबरदस्त आवाज भारदस्त सत्य कथा आहे आताच्या समाजातील

  • @pralhadraoborade8247
    @pralhadraoborade8247 9 дней назад

    खूप छान संदेश

  • @ganeshgbkflowers808ganesh8
    @ganeshgbkflowers808ganesh8 Год назад +1

    खरोखरच आहे. शेती. आहे पण पाणी. नाही.

  • @rajeshzite7725
    @rajeshzite7725 Год назад +8

    महाराज आपल्या प्रबोधन ला शत शत नमन

  • @bajrangchavan158
    @bajrangchavan158 Год назад +2

    महाराज यांचे कीर्तन लय भारी ऐकल्यावर समाधान वाटलं

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 Год назад

    Khup sundir Prashant maharaj man prasanna zale 👌🙏🌹🌹🙏🌹

  • @user-sv6ih9pg8f
    @user-sv6ih9pg8f 2 месяца назад

    खूप छान माऊली ❤

  • @harinamshinde3628
    @harinamshinde3628 9 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी सुंदर आहे.

  • @santoshjamdade63
    @santoshjamdade63 9 месяцев назад +4

    Khup Chan Maharaj shat shat naman

  • @kishorsurvase8779
    @kishorsurvase8779 4 месяца назад +1

    खुप छान सुंदर कथा आहे माहाराज 😢❤

  • @santramthapde1978
    @santramthapde1978 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे महाराज❤

  • @vinodmohite5816
    @vinodmohite5816 Год назад +9

    👏👏👏आसे दीवस कोणावरही येवू नये

  • @ajitchavan3386
    @ajitchavan3386 Год назад +4

    राम कृष्ण हारी 🙏

  • @uddhavgaikwad4391
    @uddhavgaikwad4391 6 месяцев назад +2

    खुप छान महाराज 🙏🙏🙏🙏

  • @anilswamioo9621
    @anilswamioo9621 Год назад +6

    खूपच छान महाराज सुंदर.......👌👌👌👌

  • @santoshdeshmukh5304
    @santoshdeshmukh5304 Год назад +11

    खुप छान

    • @kolpep678
      @kolpep678 Год назад

      खुप खुप छांन

    • @kailassalunke2556
      @kailassalunke2556 Год назад +1

      खरच महाराज जी खूप आनंद झाला तुमचे असे विचार ऐकून

  • @user-hk3qk6ds8j
    @user-hk3qk6ds8j 4 месяца назад +3

    🌹🌄🌹🌄❤️🌹👍🌄👍🌹❤️❤️🌹❤️🌹❤️🌄 खूप छान वाटले मला 🌄🌹🌄🌹🌄🙏🌄🌹🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️🌄❤️❤️🌄❤️🌄❤️

  • @riteshshelke8926
    @riteshshelke8926 Год назад +2

    खुप छान बोध दिला तुमि या कथे मधून महाराज

  • @rameshchaudhari9753
    @rameshchaudhari9753 Год назад +3

    खूप शानदार

  • @rahulmahajan2277
    @rahulmahajan2277 Год назад +9

    महाराज प्रबोधन खूप छान करतात परंतु,आता तसले माय बाप राहिले नाही,की त्यांना जीवनभर सांभालव,आता सगळी मतलबी दुनिया आहे,ज्यांच्या साठी खेळत्या वयापासून ते लग्नाला 6 वर्ष झाली मेहनत आणि मेहनत करत आलो,आणि परिस्थिती चांगली झाली ,आणि मयबापणी सात सोडली आणि वेगल कादून देल आता तुम्ही सांगा महाराज मी काय करायला पाहिजे,7 महिने झाले वेगळा राहतोय

    • @govindtarale1091
      @govindtarale1091 Год назад +2

      Dada maji b same paristi bg dada

    • @rameshwarshinde7522
      @rameshwarshinde7522 Год назад

      हे खरंय आहे

    • @dashrathgelye8051
      @dashrathgelye8051 Год назад

      @@rameshwarshinde7522 खर आहे

    • @dnyaneshwarbandgar3371
      @dnyaneshwarbandgar3371 Год назад

      आईबाप पहिले आहेत तसेच आहेत आपण पहिले राहिलो नाही आहोत

  • @bhagwatpawar-2924
    @bhagwatpawar-2924 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम कथा आणि कथेचे प्रकटीकरण महाराज ❤🎉🙏मी बी बी पवार बावचीकर आपण माझे बहिणीचे classment ती वारली तेंव्हा मी आपलेच किर्तन घेतले होते ❤❤ आपण सध्या कूठे आहेत कळावे ❤❤🙏🙏 राम कृष्ण हरी भेट व्हावी मर्जी पांडुरंगाची 🙏🙏

  • @prakashpadalkar1105
    @prakashpadalkar1105 Год назад +5

    खुपचं छान किरतन महाराज आमच्या घरात सुधा दोन भाऊ आहेत पण वाटणी झाली आहे. तरी सुधा भाढत आहेत. डोल्यात पाणी आल

  • @diliptaur3979
    @diliptaur3979 Год назад +4

    Very nice anubhav

  • @gajanandchavan9365
    @gajanandchavan9365 Год назад +2

    जय हरी माऊली

  • @ambadassamal
    @ambadassamal Год назад

    Very.very.gret.all.stories.thanks.guru.maraj.koti.koti.pranam

  • @rajaramjadhav3227
    @rajaramjadhav3227 Год назад +5

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😫😫😫😫😩😩😣😣😣😣😞😞😓😓 आसव आमची थांबत नाहीत ओ बाबा काय कराव अस कस वागाव ओ आपले आई वडिल आपल्या साठी देवासमान आहेत ना ओ मग अस कस🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +2

    खूपच छान चिंतन महाराज धन्यवाद

  • @appasahebbodkhe7088
    @appasahebbodkhe7088 Год назад

    ही खरी परिस्थिती आहे,समाजात ही नालायक वृत्ती खूपच वाढली

  • @pushpa-el8yh
    @pushpa-el8yh 2 месяца назад

    Kharch chan maharaj kirtan

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 Год назад +2

    गुरुमाऊली सुंदर प्रवचन

  • @chayanpasge7397
    @chayanpasge7397 Год назад +3

    महाराज छान छान सांगतात

  • @gorkhushalrathod6012
    @gorkhushalrathod6012 Год назад +28

    अतिशय सुंदर प्रवचन महाराज शत शत प्रणाम

  • @bhikajichougale5146
    @bhikajichougale5146 Год назад +3

    खुप छान महाराज 🙏🙏

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g 5 месяцев назад

    खूपच सुंदर माहिती दिली दादा

  • @shashikantkhalsode2912
    @shashikantkhalsode2912 9 месяцев назад

    चांगल्या विचारांचा प्रसार सुरू झाला आहे

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ravindrapawar2960
    @ravindrapawar2960 5 месяцев назад

    खुपच छान महाराज 🙏🙏

  • @user-wl2mq3jl2z
    @user-wl2mq3jl2z Год назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @vishaljagle4963
    @vishaljagle4963 Год назад +3

    खूप सुंदर महाराज जी

  • @prakashmagar8007
    @prakashmagar8007 2 месяца назад

    खूपच छान great thoughts...

    • @MukeshLonde-bf5ro
      @MukeshLonde-bf5ro Месяц назад

      अगदी बरोबर आहे महाराज