डोळ्यात पाणी येईल • वृद्धाश्रमातील आई च शेवटच पत्र • ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे • मराठी कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 454

  • @shailajajoshi3213
    @shailajajoshi3213 2 года назад +328

    नमस्कार महाराज तुम्ही आईबद्दल मांडलेले विचारऐकुनडोळे भरुन आले .आजच्या पिढीने ऐकण्याची जास्त गरज आहे.आईचे मनोगत खरच बरोबर आहे

    • @dagaduakhade3150
      @dagaduakhade3150 2 года назад +46

      गावोगाव असंख्य

    • @mac14041
      @mac14041 2 года назад +16

      E

    • @hanumanthkhalate2962
      @hanumanthkhalate2962 2 года назад +10

      @@mac14041=«

    • @kamalwahane8801
      @kamalwahane8801 2 года назад +2

      U

    • @vaijayantikhoche7462
      @vaijayantikhoche7462 2 года назад +6

      मस्त च आहे हे किर्तन घेण्यासारखे आहे हे आता च्या पिढीने यांचा फोन घ्यावा

  • @karabharikhaire1537
    @karabharikhaire1537 9 месяцев назад +3

    वा वा! माऊली ! खरोखर महान विचार मंथन
    लाख मोलाचा अनमोल " दागिना " म्हणजे "आई " धन्यवाद !!

  • @gopalpore2635
    @gopalpore2635 5 месяцев назад +3

    🙏🙏 माऊली छान प्रवचन हृदयाला भिडले यातून एकच निष्कर्ष निघतो स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

  • @hanifshaikh7322
    @hanifshaikh7322 5 месяцев назад +10

    अप्रतिम प्रवचन महाराज. आई नसल्याचं दु:ख आई गेल्यावरच कळतं. ज्यांची आई जीवंत आहे त्या सर्वांना त्यांची सेवा प्रेमाने करण्याची सुबुद्धी देव देवो, हीच प्रार्थना.

  • @latabarde190
    @latabarde190 3 месяца назад +2

    खूपच सुंदर हृदयस्पर्शी कीर्तन. महाराज रडू आले हो 🙏🙏

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 Год назад +5

    अश्या किर्तन प्रवचन कारांची गरज आहे समाजाला....

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 Год назад +26

    आई वडिलांची तेरवी दहावे मोठी साजरी केल्यापेक्षा जिवंत पणी त्यांची मरे पर्यत चांगली सेवा करा त्याच्यात ईश्वर आहे

  • @vijayajagdale2381
    @vijayajagdale2381 3 месяца назад +3

    महाराज माझ्या मुलांनी अगदी तुम्ही सांगताय तशीच आत्ता माझी 65 पासष्टी साजरी केली आहे.मी धन्य आहे .मला अभिमान आहे माझ्या मुलांचा .

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 5 месяцев назад +6

    खूप सुंदर कीर्तन, धन्यवाद महाराज 🙏🏻🙏🏻

  • @vikramphunde2048
    @vikramphunde2048 3 месяца назад +2

    खूप छान कीर्तन वाटलं ऐकून आईची आठवण झाली
    🙏🙏🙏

  • @shantarammalunjkar69
    @shantarammalunjkar69 2 года назад +12

    खुपच हृदयंगम प्रसंग आई साठी सर्व काही करा रे सज्जनहो!

  • @ittoopremdeo7023
    @ittoopremdeo7023 2 года назад +8

    अतिशय उत्तम आई बदल निरूपण झालेला आहे या ठिकाणी

  • @ushapradhan8186
    @ushapradhan8186 6 месяцев назад +3

    Dhanyavad!Aaj etakya divsani aae dadanchi aathavan jagi kelit

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 2 года назад +32

    सर्व काही असुन आई, वडिलांच्या हयात नसल्याने पोरका आहे मी. धन्य ते माता पिता.

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 2 года назад +25

    वंदन महाराज, आई च्या अनेक रूप तुमच्या प्रवचनातून समजली, तुमच प्रवचन संपू नये असे वाटत होते, पण ते प्रवचन कायम ऐकत राहावे त्या साठी save करुन ठेवत आहे, अप्रतीम असे प्रवचन झाले आहे

    • @xtreamgamer4778
      @xtreamgamer4778 Год назад

      खुपच भावस्पर्श प्रवचन!!🙏

  • @govinddeshmukh8144
    @govinddeshmukh8144 Год назад +3

    आईप्रेम जगातील सर्वात सुंदर आहे

  • @suvarnajadhav5275
    @suvarnajadhav5275 2 года назад +30

    खरच महाराज खरच आईवडीलांनशिवाय ह्या जगात प्रेम करणारे कोणीही नाही 🙇‍♂️👐🙇‍♂️

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 2 года назад +9

    आई विषय विचार खुप सुंदर मार्गदर्शन. आईची फक्त मुलाची वाट बघते. तिलाच फक्त मुलाची चिता असते. आई ती आईचं असते.

  • @kalavatikalantri5816
    @kalavatikalantri5816 2 года назад +13

    महाराज कोटी कोटी त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏 तुमचं हे आजचे कीर्तन अगदी आजच्या पिढीला शिकवण देण्यासारखे आहे मी आमच्या संपूर्ण कुटुंबाला ऐकवले व सर्वांनी ऐकले पण कारण आजची पिढी बघता माझी मुले सुना व नातू पण मला अजून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात ही सर्व परमेश्वराची व तुमचीच कृपा आहे ह्याबद्दल मला खूप आनंद झाला व स्वतःला नशीबवान समजते 🙏🙏🙏जय जय जय स्वामी समर्थ

    • @ananas4306
      @ananas4306 Год назад +1

      अप्रतीम मनाला भावल

  • @vidyashekatkar6737
    @vidyashekatkar6737 2 года назад +21

    आईबद्दल खूपच छान सांगितले आईच्या आठवणीने मन भरून आले

  • @Sumannarsude
    @Sumannarsude 3 месяца назад

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान आहे ऐकून डोळ्याला पाणी आले आई बापाचे नाव नाही नाही हे सत्य आहे प्रवचन आयपीएल भारी वाटले राम कृष्ण हरी😢😢🎉🎉

  • @balirambhagat4662
    @balirambhagat4662 2 года назад +10

    धन्य ती माता माऊली अण धन्य तिची निस्वार्थ माया त्या माऊलीस कोटी कोटी प्रणाम

  • @anilnale5915
    @anilnale5915 Год назад +4

    आई ,आई असते. Miss you aai 😭😭😭

  • @vishal15583
    @vishal15583 2 года назад +21

    महाराज प्रणाम तुमचे हृदयस्पर्शी कीर्तन ऐकून खूप रडायला आलं

  • @savitarajapurkar6714
    @savitarajapurkar6714 Год назад +4

    अगदी सुंदर सांगितलय तुम्ही महाराज 🙏🙏आम्ही नशीबवान आहोत आई वडील सासु सासरे यांचा सहवास लाभला.🙏🙏

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 Год назад +2

    धन्यवाद महाराज आपले प्रवचन अती सुदंर आणी मधु सोप्या भाषेत होतं ।

  • @sindhujagdale4469
    @sindhujagdale4469 2 года назад +11

    खरच महाराज आई सारख दैवत जगात कुठला दैवत नाही रामकृष्ण हरी

  • @chandrakantgurao6980
    @chandrakantgurao6980 Год назад +3

    मातृ पितृ देवो भव.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prachimali7258
    @prachimali7258 2 года назад +11

    खुपच अप्रतिम प्रवचन महाराज 🌹🙏🏻🙏🏻🌹

  • @sadakunwargelda2069
    @sadakunwargelda2069 8 месяцев назад

    आई ही आइच aaste tichi बराबरी कोनी ही करू shakat nahi महाराज हे त्रिकाल सत्य आहे तुम्ही संगीतलेला आई चा प्रसंग खराच डोल्यात पाणी आले महाराज 😢😢

  • @jagnathdhivre4176
    @jagnathdhivre4176 Год назад +3

    माऊली, महाराज धन्य धन्य धन्य आजच्या सत्संगला, असे कोणी नसेल पांडुरंग हरि, राम कृष्ण हरी, आई बाप म्हणजे काय दैवत कसे हे सांगणारे आपणच, जय सीताराम,धन्यवाद.

    • @prameelalambe2738
      @prameelalambe2738 Год назад

      माऊली
      .. खूप सुंदर आईची महती सांगितली.. आई बाप म्हणजे मुलांसाठी काय असतात हे आजकालच्या मुलांना कळत नाही.. मी तर आपलं ऐकून धन्य झाले.. परमेश्वर सर्व मुला मुलींना सदबुद्धी देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 года назад +3

    ह भ म श्री गणेश महाराज वाघमारे आई बद्दल तुम्ही प्रवचनात जे अनमोल विचार मांडले अक्षरशः डोळे भरून पाणी आलं कधी प्रवचण संपलं कळलंच नाही हि काळाची गरज आहे असे विचार मांडण्यासाठी 😭⚘⚘

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 2 года назад +15

    आई ज्याला कळली,त्यालाच कळलं तिच दु:ख.अन्यथा आपल्यासारखे शहाणे आपणच.
    कीर्तन ऐकून डोळे पाणावले.आईवडील आहेत,तोवर माहेरचं सुख,अन्यथा.....🙏🙏🌹

  • @surekhapattar41
    @surekhapattar41 2 года назад +5

    महाराज नमस्कार 🙏🙏🙏. आपण किर्तनास सुरूवात केलात तेव्हा ही सत्यकथा आहे असे म्हणालात ते एकदम खरं आहे. अगदी असेच असे काही नाही पण तरीही जवळपास अशाच सारख्या घटना आपल्या देशातील 90%घरात घडत आहेत ऐवढं मात्र खरं. जास्त काय लिहू? 😭😭😭

    • @amtesk6998
      @amtesk6998 Год назад

      औंध य

    • @amtesk6998
      @amtesk6998 Год назад

      ध Dit gaan na twee shsऔशननौननज्ञ‌आ्ववश़श झवलो औननन

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 2 года назад +17

    महाराज खुपचं छान आईचे वर्णन केले देव कोणी बघीतला देवाच्या रुपात आईच असते माझी आई गेली देवाच्या घरी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत तशी दिवाळी, दिवाळी वाटतच नाही महाराज,,,,,

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Год назад +2

    Namaskar maharaj khup changai e सांगितलं aayi mauli baddal aaj vruddhshram ka वाढले कारण अशी निष्ठुर मुले जन्माला आली आहेत ज्यांना आई बाप फक्त शिकवून मोठे करण्यापुरते हवे असतात बाकी बायको आयुष्य सुधरवत असते पण ज्या आयी बापाने कष्टाने वाढवले त्यांची मानसिकता ओळखून वागुया बघा जगात तुमच्यासारखे सुखी कोणी नसेल

  • @ashadalal2927
    @ashadalal2927 2 года назад +11

    माऊली खूप छान सांगितलं आईच्या आठवणीत आठवण आली आईसारखे दैवत सारे जगतावर नाही

    • @prof.laxmanmore5065
      @prof.laxmanmore5065 Год назад

      महाराज,आपले आई विषयीचे विचार खूप मौल्यवान आहे.मी ६८ वयाचा रिटायर्ड प्राध्यापक आहे.आई गेल्या वर्षी ९० व्या वर्षी वारली.खरोखरच माझी आई मी घरी येईपर्यंत वाट पाहत राहायची .जेवायची सुद्धा नाही.

  • @sinkarp.w.9798
    @sinkarp.w.9798 2 года назад +5

    खुपच छान किर्छन व सत्य घटना आहे

  • @niketdabholkar9714
    @niketdabholkar9714 Год назад

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी....
    v v v nice🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @ramchapale4113
    @ramchapale4113 2 года назад +1

    Khup khup chan ahe speech . aai hi aai aste . Jyachi jawal aai vadil ahet te khup bhagywan ahet.

  • @MansingChavan-w3s
    @MansingChavan-w3s 3 месяца назад +1

    माणसाचे मृत्यू नंतर दहाव्या दिवशी बिस्किटे,जिलेबी,बर्फी अशी खाद्य पदार्थ सांगतात प्रदर्शन करण्यात गर्व समजतात.

  • @popatatole967
    @popatatole967 2 года назад +4

    दंडवत प्रणाम महाराज अतिशय रसाळ आणि भावना विवश करणार हे किर्तन ऐकुन मन तूप्त झाल आणी आईच्याआठवणीन् ह्रदय भरून आलं

  • @Govind_Naik
    @Govind_Naik 5 месяцев назад

    खुपच छान किर्तन सांगितले.ऐकून आईची आठवण आली.धन्यवाद.

  • @gangadharlute5114
    @gangadharlute5114 2 года назад +6

    आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार.

  • @kalpanashirsat6047
    @kalpanashirsat6047 2 года назад +29

    नमस्कार गणेश महाराज .......🙏मी कल्पना शीरसाट आपल्या या कीर्तनात आपने आई बद्दल चे जे विचार मांडलेत .....खुपच आवडले आणि पटले . आपल्या मित्राच्या आई ची कथा ऐकताना डोळ्यात पाणी आले खुपचं भावनिक झाले मी . विचार करायला लावणारे कीर्तन खुपचं छान ......😊🌹

    • @bhimraoshirsat4310
      @bhimraoshirsat4310 2 года назад +3

      मी भिमराव दामोदर शिरसाट ठाणे.

    • @mandamane4478
      @mandamane4478 2 года назад +1

      Khupach Chan sangitale

  • @LilaShaha
    @LilaShaha 10 месяцев назад

    महाराज आई आईचं असते खूप छान सांगितले ❤🎉

  • @gjd7940
    @gjd7940 Год назад +3

    Matru pitru devo bhav

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 2 года назад +12

    प्रणाम गुरुजी आपले आजचे प्रवचन अतिशय सुंदर आईचे पतर वाचत असताना माझे मन भरून आले मी खूप रड लो आई म्हणजे स्वर्ग आणि अशा मातोश्रीवर इतका निष्टुर मुलगा परमेश्वर त्याला कधीही माफ करू शकणार नाही आपण अताचा तरुणांना हेच मार्गदर्शन करा आभारी आहे

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 2 года назад +8

    खरीच आहे मुलगा बायकोच्या तालावर नाचत

  • @sohelaman5496
    @sohelaman5496 2 года назад

    Ek ek shabd 100% khara....kaaljaala haat ghaalnara....aahe...khoop kami ashroo yetat mazya dolyat pan khoop radlo aaj....
    U r simply great n awesome sir....

  • @rekhabagul9625
    @rekhabagul9625 2 года назад +4

    महाराज तुम्ही छान पद्धतीने डोळ्यासमोर पूर्ण घटना घडत आहे अश्या रीतीने सांगितले, आणि डोळ्यात गंगा यमुना वाहायला लागल्यात 🙏🙏

  • @manishasawant975
    @manishasawant975 2 года назад +19

    महाराज खरंच अशीच अस्ते आई.. माझी दोनीही आजी पण अशीच होती. म्हणजे जनरेशन कोणतं पण असू आई बदलत नाही... खूप रडले महाराज दोन्ही आजीची खूप आठवन झाली... आणिमाझ्या आईला खूप जपणार

  • @girdharsali969
    @girdharsali969 2 года назад +3

    खूपच छान अप्रतिम विचार मंथन 🙏🙏🙏💐💐💐

  • @pradipganave6801
    @pradipganave6801 2 года назад +1

    Khoopacy sunder ahe Maharajanche pravachan , man bharun ale Aikun

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Год назад +1

    Khub mast, khub Chan......Heart feeling.....

  • @bhivatanpure2438
    @bhivatanpure2438 2 года назад +11

    खुपच छान अप्रतिम आहे राम कृष्ण हरी, खुप शिकण्यासारखे आहे, लोकं असे का वागतात महाराज!

  • @tejashritambare4591
    @tejashritambare4591 2 года назад +5

    खूपच सुंदर कीर्तन आताच्या पिढीला ऐकणे गरजेचे🙏🙏

  • @Ayush-007-05
    @Ayush-007-05 Год назад +23

    महाराज शब्द देतो आई वडिलांची ७५ री साजरी करणार त्यासाठी आई वडीलांसोबत आपले आशिर्वाद असुद्या. धन्यवाद🙏💕🙏💕

    • @savitawagh6945
      @savitawagh6945 Год назад +4

      👍👍🌹🌹

    • @sudarshanravankole3605
      @sudarshanravankole3605 6 месяцев назад +2

      Mala call kara saheb

    • @kusumhedaoo172
      @kusumhedaoo172 4 месяца назад

      ​@@sudarshanravankole3605qq❤q q qqqqq❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qq❤qqqqqqqqqqqqq❤ wa q❤q❤❤❤❤❤

  • @magdaleenaparker8287
    @magdaleenaparker8287 Год назад

    Khupach chhan khup aavdli gosht aai sarkhe koni nahi hya jagat

  • @ankushgurav5274
    @ankushgurav5274 2 года назад +2

    खूप छान विचार माऊली... खूप बर वाटलं

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 Год назад +8

    खुप रडायला आलं,,,, 😭😭🙏छान समाजप्रबोधन,,,,,,

  • @mr.a.p1142
    @mr.a.p1142 2 года назад +22

    आई माझी मायेचा सागर... ❤️

  • @madhukarbahule5168
    @madhukarbahule5168 Год назад +5

    फारच सुंदर ! मनाला स्पर्श करणारी कथा.

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Год назад +3

    आई-वडील हेच खरे दैवत..

  • @jagrutibhanji1190
    @jagrutibhanji1190 2 года назад +1

    खूप छान माझ्याही. डोळ्यात पाणी आलेआज ही सांगते हे कीर्तन आयकुन आई विशी. आधार वाटतो

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 2 года назад +4

    Namaskar Maharaj 🙏Aamchi aai varli ani aamch maherpan sampla 😭😭

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 2 года назад

      🤔🤔😔😔🥲🥲😲🥲😢😭🫀💔 ताई तुझ्या मुलबाळ व नवऱ्याच्या घरी सुखी रहा, तोच तुझा सर्व काही आहे . मनाला आपणच आवरायचं आहे आता.

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 2 года назад

      🥲😢😔😔🤔💔😩

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 2 года назад +7

    अप्रतिम प्रवचन महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹💐💐💐

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 2 года назад +9

    लेकुराचे हित जाणे।।
    जाणे माऊलीचे चित्त।।
    ऐसी कळवळ्याची जाती।।
    करी लाभाविण प्रिती।।

  • @roopalichavana6059
    @roopalichavana6059 2 года назад +10

    माझ्या भावाने जिवंत असताना वैभवासाठी माझ्या आईबाबांना बोलण्याची बंदी घातली आहे

    • @pranaymhatre7198
      @pranaymhatre7198 2 года назад

      तुझ्या भावाला चपलेने हान☺️

    • @varshuly
      @varshuly 2 года назад +1

      As sagile करत असतात

  • @PTwani
    @PTwani 2 года назад +9

    आई आई च आसते.

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 2 года назад +7

    Mother always Mother. Any how mom is mom I love Mother. jaihind jaibharat .

  • @sangitabagal8345
    @sangitabagal8345 2 года назад +4

    खूप छान डोळ्यातले पाणीच थांबले नाही😖😖

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 2 года назад +16

    मायबाप केवळ काशी |तेने न जावे तिर्थाशी||
    पुंढलिके काय केले |परब्रम्ह ऊभे ठेले||
    तैसा होय सावधान | हदयी धरी नारायण ||
    तुका म्हणे मायबापे| अवघे देवाचे स्वरूपे ||
    रामकृष्ण हरि माउली

  • @dkkajle5822
    @dkkajle5822 Год назад +3

    फारच सुंदर, हृदयाचा वेध घेणारे कीर्तन महाराज..

  • @dnyaneshpatil6240
    @dnyaneshpatil6240 2 года назад +6

    महाराज आपण आईबद्दल सांगितल खुप छान वाटल

    • @kiranmore9839
      @kiranmore9839 Год назад

      Kup Shan ahajcha mulana Tashi graj ahahe

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 2 года назад +6

    खूप सुंदर ...,जय राम कृष्ण हरी..!!

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 2 года назад +12

    आई वडील पुन्हा नाहीच जांचे आहे त्यांनी नीट सांभाळा रे माझ्या भावांनो धन्यवाद महाराज

  • @dr.bharatipardeshi7822
    @dr.bharatipardeshi7822 Год назад +2

    आई आई असते पण सर्वांनाच ते कळते असे नाही.जबदरी आली की सर्व गोड कडू होते.
    पण काही मुलं जसा माझा बाळ आई वर जीवापाड प्रेम करणारा आहे

  • @sanjaywalavale6793
    @sanjaywalavale6793 2 года назад +10

    आई हिच परमेश्वर सेवा 💜💜☝

  • @ritp03
    @ritp03 2 года назад +31

    डोळ्यात पाणी नाही च येईल असं ठरवून सुध्दा मी डोळ्यांत आसवं येऊन मी चक्क रडलो,, आई आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असून सुद्धा आज तिची ही अवस्था पाहून ऐकून कोणाचे डोळे नाही पाणावले तर त्याला माणुस तरी म्हणता येईल का,,,,,

  • @Govind_Naik
    @Govind_Naik 5 месяцев назад

    आईविना स्वामी तिन्ही जगाचा उपाशी

  • @rahuldiwane2738
    @rahuldiwane2738 Год назад +1

    खूप खूप खूप खूप... छान

  • @swatiafre7862
    @swatiafre7862 2 года назад +35

    प्रणाम गुरुजी, तुमचे शेवटचे वाक्य मनाला फार भावले. आई वडिल असतात तो पर्यंतच मुलींना माहेर असते. आमची आई वारली आणि आमचे माहेर पण संपले महाराज. 😭

    • @chhayabahekar739
      @chhayabahekar739 2 года назад

      Agdi.brobr.aahe.maharaj.aamhi.aai.baba.gele.an.maher.snple

    • @varshuly
      @varshuly 2 года назад

      खरच आहे माझी आई , वडील गिल....माझी माहेर सपल...कोण कोनच नसत

    • @deepalibhagwat2292
      @deepalibhagwat2292 Год назад +1

      🌹🙏🙏🌹

    • @deepalibhagwat2292
      @deepalibhagwat2292 Год назад

      🌹🙏🙏🌹Jay jay Aram krushn Hari 👍👌🙏🙏

    • @shashikantkunkulol7691
      @shashikantkunkulol7691 Год назад

      ​@@deepalibhagwat2292 up no hu hu hu

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 2 года назад

    Khup chhan aaichi mahati sangitalit tumhala jashi tumachi aai priya aahe tashich sarvana maya aaivar rahudya me sudhha aai gelyapasun maheri gelich nahi tichi aathvan rhudayat sathavali aahe aani kayam tiche sthan rhudayatach aahe tumache kirtan khupach chhan

  • @VaishaliSave
    @VaishaliSave 6 месяцев назад

    आई ही आईच असते.❤❤🙏🙏

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 2 года назад

    आई बाप ज्याला कळले नाही तो कितीही धन्यवाद असला तरी सुपुत्र होवूच शकत नाही.

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 Год назад +3

    आई.शिवाय.हया.जगात.काहीच.नाई.आई.सर्व.
    कही.आहे.

  • @chandrakalabirla7032
    @chandrakalabirla7032 Год назад

    स्वामि। तिनही जगाचा आई विना। भिकारी

  • @sumansonavale374
    @sumansonavale374 2 года назад +8

    नमस्कार महाराज माझे आई वडील जीवंत होते तेव्हा माझ्याच्या जेवढे करता आले तेवढी मी सेवा केली परंतू हल्लीच्या पीढीला संस्कार केले तरी त्याच्या वागण्या फरक पडतो पैसा जवळ आला की नात्यां किंमत रहात नाही आई वडील आहेत तोपर्यंतच माहेर रडायचे नाही असे ठरवले पण जमले हल्लीच्या अशा कीर्तनाची गरज आहे धन्यवाद

  • @shriniwasgandhamal4013
    @shriniwasgandhamal4013 2 года назад +3

    माझी आई! माझी आई!! माझी आई!!!

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Год назад +1

    खूप छान 👌👌🙏🙏
    राम कृष्ण हरी...... नमस्कार महाराज 🙏🙏

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 года назад +2

    महाराज खूप सुंदर ऐकून डोळे बंद भरून आले

  • @vasantchandgude8550
    @vasantchandgude8550 Год назад +1

    जीवन हे दर्दभरी कहानी आहे. अतर्क्य आहे.but now-a-days it is reality.

  • @ushaaunty2343
    @ushaaunty2343 2 года назад +3

    Chan zale kirtan .Tha ks.

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 2 года назад +35

    राम कृष्ण हरी माऊली अभिनंदन. खूप खूप धन्यवाद महाराज अति सुंदर.🙏👍🤝🚩🚩🌹

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Год назад

    महाराज आपले किर्रतन मन भरून आले ज्यांना आईवडिल आहेत तयत्यांनी आईवडिलांनची काऴजी गया😭🙏🙏🙏🙏🙏

  • @hanmantaraokhandagle6532
    @hanmantaraokhandagle6532 8 месяцев назад

    सुंदर बोध घेण्यासारखी कथा

  • @ramchandrapatil3475
    @ramchandrapatil3475 2 года назад +6

    🚩रामकृष्णहरी माऊली 🚩खूपच छान प्रवचन आणि चिंतन अप्रतिम अमूल्य कधीही मूल्य होऊ शकत नाही. 😭😭

    • @alkdevangeesagarmaneadvant8370
      @alkdevangeesagarmaneadvant8370 Год назад

      खूप छान आईच वर्णन केले आईची महती अजुनच कळाली धन्यवाद महाराज

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 6 месяцев назад +2

    आई अवघ्या बेचाळीस वर्षांची होती व मी वीस माहेर काय असतं हे अनुभवलच नाही, दैवजात दुःखे,😢

  • @rajeshwaravdhutwar8260
    @rajeshwaravdhutwar8260 Год назад

    आईचें उपकार तुम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाही