मृत्यू कधी व कसा असावा. ह.भ.प. श्री. इंद्रजीत (काकाजी) देशमुख सर | Mr. Indrajit Deshmukh (Kakaji)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 548

  • @jayshrimane4459
    @jayshrimane4459 6 месяцев назад +89

    खूपच छान सुरेख ऐकतच रहावं अस वाटल 🙏🙏🙏 जीवनाचं अंतिम सत्य सांगितले आपण खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏

    • @AswvniAshokdols
      @AswvniAshokdols 5 месяцев назад +19

      खूप खूप छान सुंदर

    • @KadubaKapdi
      @KadubaKapdi 5 месяцев назад +4

      🎉👏👏👏👏🥰

    • @sunandatalekar7814
      @sunandatalekar7814 4 месяца назад +6

      जीवनाचे अंतिम सत्य सांगितले आहे . खूप छान.

    • @hemlatapanamukkat2190
      @hemlatapanamukkat2190 4 месяца назад

      😊😊0​@@AswvniAshokdols

    • @श्रीगणेशा-द3प
      @श्रीगणेशा-द3प 4 месяца назад +1

      खुपच छान अप्रतिम ऐकत राहावअस वाटत

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 8 месяцев назад +6

    खुप छान मनाला स्पर्श करणारे किर्तन

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs 4 месяца назад +20

    खूप सुंदर प्रवचन कंठ भरून आले हेच दान देगा देवा तुझा विसरणा व्हावा माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹🌹🌺🌹🌺

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 4 месяца назад +8

    प्राण तनसे निकले..
    कोई रोग ना सताये...
    खूप छान 👌👌🙏🙏

  • @sanjivanimule6844
    @sanjivanimule6844 6 месяцев назад +12

    धन्यवाद सर 🙏 आपण खूपच छान संदेश दिला तुमची सांगण्याची व शब्द उच्चारांची पद्धत इतकी छान आहे की ऐकतच राहव असं वाटतं 😊

  • @patirampustode4303
    @patirampustode4303 11 месяцев назад +5

    आपल्या मधुर वाणीतून खूप छान विचार ऐकण्यास मिळाले. धन्यवाद माऊली.

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 9 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी! अप्रतिम सुंदर निरूपण!

  • @gopalpuranik3542
    @gopalpuranik3542 3 месяца назад +8

    खूपच छान जीवनातले सत्य समजले राम कृष्ण हरी माऊली नमस्कार

  • @VinodiniMore
    @VinodiniMore 2 месяца назад +8

    खूप छान प्रवचन .खूप धैर्य आले.मृत्युला हसतमुखाने कसे सामोरे.जावे हे.शिकावयास मिळाले...

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 6 месяцев назад +15

    ह.भ.प. इंद्रजित सर ,मी आता86वर्षें पूर्ण केली आहेत .तुम्ही गाडगे बाबांबद्दल जे काही सांगत होतात,त्यावेळी माझ्या डोळ्या समोरूनत्यांचा चेहरा स्पष्टदिसत होता .तेजस्वी अन् लालबुंद गोरापान । मला साधारणआठ दहा वर्षांची असतानां त्यांचे दर्शनझाले होते!मीकाती भाग्यवान आहे हे आज पटले।तुम्ही खूपचं मस्त कीर्तन करता । धन्यवाद ।

  • @ujwaladere6927
    @ujwaladere6927 9 месяцев назад +5

    कित्ती अप्रतिम सुंदर व खूपच गोड भाषेत आणि प्रचंड अभ्यासपूर्ण व सत्य परिस्थितीनुसार प्रवचन सांगितल आहे सर . धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏 💐💐

  • @kiranudare8318
    @kiranudare8318 Год назад +4

    रामकृष्ण हरी .धन्यवाद सर अतिशय सुंदर प्रबोधन

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 2 месяца назад +2

    Khuup सुंदर...जीवन कसे कृष्णाअर्पण करावे..याचा लाभ सर्वांनी घ्यावा..असे परमार्थिक विचार मंथन ..आपणास सर्वाचे आशीर्वाद लाभो..

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 5 месяцев назад +3

    खरचं खुप सुंदर प्रवचन..वेळीच कसं सावध व्हा वं... याबाबत खूप छान उदाहरणे दिली.. थँक यू ! 🙏🏻

  • @rajanirandive6096
    @rajanirandive6096 8 месяцев назад +3

    खूप सुंदर प्रबोधन सर.तुमच्या या प्रवचनाने माणसाच्या मनातील मृत्यूची भितीच संपणार यात शंका नाही.ज्यांना कळले त्यांची.धन्यवाद सर.🌹🙏

  • @mazimauli7766
    @mazimauli7766 Год назад +17

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप आवले विचार असाच शेवट जिवनाचा व्हावा याच साठी केला अट्टाहास | : ....

  • @TejrajBhasarkar-d6u
    @TejrajBhasarkar-d6u 3 месяца назад +4

    म्रुत्यु ,कधीही आणी केंव्हाही आला तरी , ,हरकत नाहीं. परंतु तो ,शरीराच्या कोणत्याही भागाला कुठलीही ईजां न पोहोचवताच यांवां . हाच खरां आनंददायी म्रुत्यु .
    नमो बुध्दायं- जयभिमं !

  • @namdevnalawade5914
    @namdevnalawade5914 5 месяцев назад +6

    राम कृष्ण गुरु माऊलींच्या चरनी कोटी कोटी प्रणाम

  • @sanjaykalbhor7010
    @sanjaykalbhor7010 Месяц назад +1

    ❤❤ राम कृष्ण हरी... अप्रतिम सुंदर निरुपम महाराज खुपचं छान वाटलं ❤❤❤

  • @suvarnaraut7017
    @suvarnaraut7017 10 месяцев назад +2

    खूपच सुंदर. भरपूर बोध घेण्यासारखे आहेत आचरणात आणले पाहिजेत 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @premlatasawale3334
    @premlatasawale3334 2 месяца назад +3

    नौकरी करून एवढे ज्ञान संपादन करून आम्हाला एवढे चांगले समजावले धन्यवाद सर

  • @meenaborhade4186
    @meenaborhade4186 4 месяца назад +4

    खूपच सुंदर किरतन ऐकावेसे वाटतेय धन्यवाद विठुराया आपणास उदंड आयुष्य देवो आणि आमच्यासारखे लोक जागृत होवोत आपल्या चरणी हिच मागणी
    🙏🙏👆😋

  • @hemaoswal9440
    @hemaoswal9440 6 месяцев назад +5

    Mazy mistarni gurudeo gurudeo mahnat pran sodala

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 5 месяцев назад +3

    ❤ राम कृष्ण हरी सर
    खूपच अप्रतिम प्रवचन
    जीवनाच अंतिम सत्य
    समजलं
    एकतच रहावं असे वाटते देवा माऊली
    शब्द कमी पडतील अस ऐकायला मिळाले
    छान❤

  • @madhurijoshi5932
    @madhurijoshi5932 Месяц назад +1

    खुप छान प्रवचन विषय छान घेतला मृत्यू छान बोललेत

  • @SanchitaJadhav-yl8kt
    @SanchitaJadhav-yl8kt 20 дней назад

    फारच सुंदर.
    श्री साईबाबा मंदीर सणबूर, ता.पाटण, जिल्हा- ,सातारा.

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 Год назад +9

    फार सुंदर सांगितल

  • @sunitaphadnis2235
    @sunitaphadnis2235 Год назад +4

    धन्यवाद अप्रतिम सत्् विविध प्रकार माहोतो ़त्रिवार वंदन

  • @SureshPatil-x3p
    @SureshPatil-x3p Месяц назад +1

    माऊली आपण दिलेल्या प्रवचनातून मृत्यूच्या भैया पासून मुक्ती सहज प्राप्त होऊ शकते त्यासाठी प्रत्येकाने भगवंता चरणी लीन असावे आयुष्यात कर्म चांगले करावे हे प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. राम कृष्ण हरी

  • @satwasheeladesai4057
    @satwasheeladesai4057 Год назад +34

    खूप सुरेख प्रवचन झाले ओम नमो भगवते वासुदेवाय कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤

  • @SavitaSalunke-m8j
    @SavitaSalunke-m8j 10 месяцев назад +3

    Mi utubla tumche kirtan man laun aykte khup Chan sagta👌👌

  • @sarlaburande
    @sarlaburande Год назад +3

    खरे खरे विचार .वस्तु स्थिती हीच आहे. 🙏🙏

  • @sharadabhusari9148
    @sharadabhusari9148 11 месяцев назад +12

    धन्यवाद सर अप्रतिम सुंदर वाणी हृदयाला स्पर्श करणारे प्रबोधन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @swarajjawale6130
    @swarajjawale6130 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले.. सर... खुप धन्यवाद.

  • @rohitbhosale9140
    @rohitbhosale9140 3 месяца назад +1

    खूपच छान ऐकतच राहव असच वाटल मृत्यू हे अतिम सत्य खरच आहे मृत्यू कसा कधी व कुठे असावा हे मर्म कळल.

  • @SanjayPatil-cd4hz
    @SanjayPatil-cd4hz 4 месяца назад +1

    सर खूपच छान जिवन बदलणार प्रवचन खरोखरच ऐकावस वाटतं. अभिनंदन

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 6 месяцев назад +2

    🙏सर,जे न देखे रवि ते देखे कवी मृत्यु बद्दल जे काही सांगितले ते सर्व दृष्टि समोर येत होते खरंच मरावे परी किर्ती रूपे उरावेआणि इतरांसाठी जगण्यातच खर जीवन जगणं आहे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला ...आपण खूपच सुंदर उल्लेखनीय समजविलं धन्य झालोत 👌👌👌👍👍🙏🙏💐🌹🌹❤😊

  • @sharadmangrulkar600
    @sharadmangrulkar600 11 месяцев назад +2

    महाराज जय हरी आपल प्रवचन ऐकून खुप चांगल वाटल मनाला समाधान मिळाले धन्यवाद सर

  • @shubhadapande7927
    @shubhadapande7927 Год назад +6

    खुप सुंदर ,मन प्रफुल्लित झालं ❤

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 5 месяцев назад +6

    अतिशय सुंदर प्रवचन झाले गुरुजी 🙏 माझे पती पण हसत बोलतं गेले त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती राम कृष्ण हरी त्यांच्या नेहमी मुखी असायचं वाटतं येवढ च वाटत की त्यांच्या आधी मी जायला हवे होते माझं पुन्ह कमी पडलं राम कृष्ण हरी 🙏

  • @shashikantdalave1856
    @shashikantdalave1856 3 месяца назад +1

    धन्य धन्य मी झाहलो!🙏🏽✨ धन्यवादा

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 3 месяца назад +1

    जबरदस्त 👌🏻 खूप छान धन्यवाद 🙏🏻🌹

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 6 месяцев назад +2

    खुपच सुंदर वाणी आहे सर तुमची. खुप समाधान भेटल. मी आज दिवसापासून मोबाईल बघीतला नाही. माझे वडील जाऊन आज 7 दिवस झालेत.वडिलांचे वय 92 होते. पण जाताना ते सर्व अवयव अगदी जशीची तशी घेऊन गेले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना दिसत होते बोलत होते .चालत होते शिक्षक होते. आज तुमचे प्रवचन ऐकून माझे दुखख दुर झाले

  • @shobhakhalde8243
    @shobhakhalde8243 4 месяца назад +1

    Atishay sunder vivechan mauli. Om nao bhagvate Vasudevay👏

  • @gulabraotayade2876
    @gulabraotayade2876 Год назад +4

    खूपच छान आध्यात्मिक माहिती
    रामकृष्ण हरी... जय गुरुदेव माऊली

  • @chhayathuse9949
    @chhayathuse9949 3 месяца назад +1

    Khupch sundar khupach dnyanvardhak.

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 5 месяцев назад +1

    खूपच छान आहे माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @shivramsondge559
    @shivramsondge559 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी खुपच छान

  • @vrindapatki5278
    @vrindapatki5278 Год назад +4

    फारच सुंदर, प्रवचन ,ऊदबोधक.

  • @LaxmanWagh-v1u
    @LaxmanWagh-v1u 8 месяцев назад

    ❤ जय हरी श्री सद्गुरु माऊली ❤❤❤❤ फार छान चिंतन सांगितले आहे माऊली ❤❤❤❤

  • @manoharfulshe7853
    @manoharfulshe7853 2 месяца назад

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकषटविती परोपकारी.अवघाची संसार सुखाचा करीन आनंदेभरीन तिन्ही लोकी.. असे हभप देशमुख सर.यांचे जीवन पूर्णतृप्त व दुसरयाचे पण जीवन सुंदर आनंदी करणारे मार्गदर्शक संत आहेत.

  • @PratibhaYogi-vd7ed
    @PratibhaYogi-vd7ed 6 месяцев назад +4

    खुप सुंदर माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद नमस्कार

  • @satishkalantri3834
    @satishkalantri3834 6 месяцев назад +17

    मृत्यू हा शब्द उच्चारला तरी अंगावर काटेच येतात
    देवाने आपल्या येण्याची सुचना नऊ महिने आधी देतो, मात्र जाण्याची सुचना नऊ मिनीट आधीही देत नाही.सहज व त्रास न देता मृत्यु यावा असे वाटत असेल जिवंतपणी चांगले वागावे लागेल.

    • @madhurisankhe1254
      @madhurisankhe1254 5 месяцев назад

      खूप सुंदर निरूपण एकत राहावंसं वाटतं 🎉🎉

    • @neetajadhav9780
      @neetajadhav9780 Месяц назад

      आधी समजते

  • @prakashthakur1274
    @prakashthakur1274 6 месяцев назад +2

    खुप छान प्रेरणादायी सांगितले सर धन्यवाद

  • @NarayanPande-m4y
    @NarayanPande-m4y 8 месяцев назад +1

    ओम सत साहेब खरंच आपले प्रवचन ऐकून असे वाटले की मृत्यु भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा सारखा यावा... नारायण पांडे

  • @gkallinformation5734
    @gkallinformation5734 11 месяцев назад +1

    चांगला मृत्यू केंव्हा आणि कसा यावा ते तुमच्या प्रसन्न वानिने आम्हला प्रवचन मिळाले हे भाग्यच
    खूप छान सर❤❤

  • @vandanapatil596
    @vandanapatil596 4 месяца назад +1

    Atishay sunder padhatine sangitlay...Dhanywad 🙏👍

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 6 месяцев назад +1

    Atishya. Sundar. Soppy shabddat. Chan Sangittallee. Khup khup Dhanyawad 💐👏👌

  • @LaxmanBage-bk6gd
    @LaxmanBage-bk6gd Месяц назад

    मृत्यु बदलचे सुंदर प्रबोधन एकण्यास मिळाल .) धन्यवाद .

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Месяц назад

    आर्य सनातन हिंदू धर्म की जय.सुंदर विश्लेषण

  • @mangalapethe1815
    @mangalapethe1815 4 месяца назад +1

    ❤ मृत्यू संबंधित छान विवेचन केले आहे

  • @PopatJadhav-j8l
    @PopatJadhav-j8l 13 дней назад

    खुपचं छान प़वचन

  • @jayshreesohani2698
    @jayshreesohani2698 2 месяца назад

    फारच सुंदर ऐकुन कान आणि मन तॄप्त झाले.

  • @atmarampatole9721
    @atmarampatole9721 9 месяцев назад +9

    वाsssछान मृत्यू येताना मन स्थिर व आनंदी असावे समोर देव आसावा ईश्वराचे सानीध्य आसावे नाम संकीर्तन कानी पडावे अशा मरणाची मजा काही औरच आसेल माऊली...राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @shailajawaikar2755
    @shailajawaikar2755 Месяц назад

    मृत्यू विषयावर छान निरूपण केले धन्यवाद सर 🙏🙏

  • @surekhaborse4570
    @surekhaborse4570 2 месяца назад

    🙏😢खुप सुंदर जीवन अंतिम सत्य सांगितले खुप खुप धन्यवाद

  • @शिवशक्तीभजनीमंडळ-र5स

    अनायासेन मरणंम वीना दैंन्येन जीवनं देहान्त तव सानीध्यमं देही में परमेश्वरं

  • @ujwalaranaware4220
    @ujwalaranaware4220 2 месяца назад +1

    अतिशय सुरेख निरुपण केले आपण .खरंच असा सुंदर मृत्यूचा सोहळा असावा अशी ज्यांची इच्छा असते त्यांना हे निरुपण पथदर्शक होईल जय जय राम कृष्ण हरी 👌🙏🕉️🚩

  • @vandanashenage7828
    @vandanashenage7828 Год назад +2

    फार अप्रतिम वाणी तृप्त झाल्यासारखे वाटते

  • @ashokaware7862
    @ashokaware7862 Год назад +8

    🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः...🙏🕉️🙏🚩

  • @sangitarangi3996
    @sangitarangi3996 Месяц назад

    खूप छान जीवनातील सत्य समजले मृत्यूला हसतमुखाने कसे सामोरे जावे हे शिकायला मिळाले. धन्यवाद सर

  • @ShivajiSutarliveinmaharashtra
    @ShivajiSutarliveinmaharashtra Месяц назад

    खूप छान असच एकवात राहावं असे वाटते.

  • @deepalikale3543
    @deepalikale3543 Месяц назад

    खुपचं सुंदर 🙏🏻

  • @bhuleshmhadase7570
    @bhuleshmhadase7570 Год назад +6

    खूपच सुंदर प्रवचन महाराज

  • @DilipJamdade-y2f
    @DilipJamdade-y2f Год назад +2

    सर खूप छान सुंदर तुम्ही सांगता आहात
    जय हरी माऊली जगाची

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +7

    खूप खूप सुंदर व्याख्यान आहे

  • @shubhangikhot8153
    @shubhangikhot8153 Месяц назад

    Sunder om namah shivay

  • @sujatamane9183
    @sujatamane9183 2 месяца назад

    प्रत्येकाने आपले विचार मांडले आहे धन्यवाद

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 5 месяцев назад

    खूप छान सांगितले माऊली 🙏🏻🙏🏻धन्यवाद

  • @surekhaborse4570
    @surekhaborse4570 2 месяца назад +1

    दंडवत प्रणाम

  • @surekhaborse4570
    @surekhaborse4570 2 месяца назад

    🌹💐🙏दंडवत प्रणाम आपल्याला सर दादासाहेब

  • @sambhajishinde8784
    @sambhajishinde8784 Год назад +4

    सर, फारच सुंदर प्रवचन
    मनाला समाधान वाटले,
    राम कृष्ण हरी,

    • @dr.kisanlokhande3934
      @dr.kisanlokhande3934 Год назад

      . फारच छान सर, सुन्दर प्रवचन

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 5 месяцев назад

    प्रथम हा नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽 सुंदर विचार

  • @ramprasadchaudhari
    @ramprasadchaudhari 4 месяца назад +2

    Ramprasad Govinda Chaudhari Post Mastr 🎉🎉🎉

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 Год назад +5

    काकाजी, नमस्कार, तुमचं कीर्तन भारदस्त आहे, त्याच्यात चांगलं मर्म आहे, साष्टांग नमस्कार साहेब ❤😊

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 Год назад

      भुकंप, करोना म्रत्यू हे कशाचे द्योतक आहे

  • @SitaramUnhale
    @SitaramUnhale 3 месяца назад

    वा खूप छान आहे आणि अगदी खरा अर्थ आहे

  • @geetakulkarni3187
    @geetakulkarni3187 5 месяцев назад +1

    Khup sunder Ghar aahe

  • @N.dev_
    @N.dev_ 2 месяца назад

    खुप सुंदर विवेचन केले काका जी

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 Год назад +6

    खुप छान सर असाच मृत्यू यावा हीच इच्छा ईश्वर चरणी धन्य झाले मन राम कृष्ण हरी

  • @ujwalagaikwad9580
    @ujwalagaikwad9580 5 месяцев назад +1

    खूप।सूंदर।झाले।सर।र्कितनसावामि।सर्मथ

  • @madhukarjagdale1418
    @madhukarjagdale1418 Год назад

    Khup Sundar Khup Sundar. Ramkrishna Hari ❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤

  • @VijayaVairagkar-s7i
    @VijayaVairagkar-s7i 2 месяца назад

    Khupch chan vatle.

  • @KaHar-nd1tk
    @KaHar-nd1tk 9 месяцев назад

    Radhika Màhuli,
    Khup sunder vyakhyan.
    Real fact aahe.
    Thank u.

  • @ArunaShukla-z3g
    @ArunaShukla-z3g 2 месяца назад

    Khup ch chan satisfied🎉🙏🙏

  • @vasantchandgude8550
    @vasantchandgude8550 10 месяцев назад

    खूप चांगले विचार ऐकायला मिळाले.

  • @arunakunkulol2438
    @arunakunkulol2438 Месяц назад

    Khup chan

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 9 месяцев назад

    Ram Krishna Hari Swàmi Aanna Mauli

  • @mansukhdahe6871
    @mansukhdahe6871 8 месяцев назад

    समाजमनावर या चिंतनाचा निश्चितच चांगला परिणाम होत राहिल

  • @sahebraoavhad1100
    @sahebraoavhad1100 Год назад +4

    अतिशय बहुमोल ज्ञान दिले सर धन्यवाद सर!

  • @tanajipawar3410
    @tanajipawar3410 2 месяца назад

    समाधान वाटले