मानाचं परिवर्तन best speech by Indrjeet deshmukh sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 337

  • @vilassarode6585
    @vilassarode6585 2 года назад +3

    Best.. खूप छान अप्रतिम...

  • @ratnakarchillal9657
    @ratnakarchillal9657 2 года назад +4

    खूपच छान प्रबोधन करत आहात,समाजाला अशा विचाराची गरज आहे, सर माझा आपणास मानाचा मुजरा .

  • @sunilshidore6941
    @sunilshidore6941 2 года назад +1

    अप्रतिम आहेत आपन,

  • @navnathdeshmukh6459
    @navnathdeshmukh6459 10 месяцев назад +1

    आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्य परी
    खूप छान काका तुमच्या मार्गदर्शनाने मन मंत्रमुग्ध झाले😊

  • @shahajidharpawar6697
    @shahajidharpawar6697 2 месяца назад

    साहेब सदरचे भाषण मी गारगोटी येथे वीस वर्षे पूर्ण ऐकले होते अप्रतिम

  • @bhisekaluram4471
    @bhisekaluram4471 2 года назад +4

    // आदेश// अलक निरजंन अलक //🙏👍🙏✅खुप सुंदर आहे.50वर श्री राम कॄष्ण हरी.

  • @swatisuryawanshi9374
    @swatisuryawanshi9374 2 года назад +1

    खुप छान आहेत विचार

  • @MrMangeshshukre1
    @MrMangeshshukre1 3 года назад +21

    अशाच प्रबोधनाची समाजाला गरज आहे सर.
    धन्यवाद.

  • @ganeshdhiwar2832
    @ganeshdhiwar2832 Год назад +1

    खूपच प्रेरणादायी....

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Месяц назад

    खूप खूप छान,अप्रतिम ,ज्ञान वर्धक

  • @pandurangkayangude7232
    @pandurangkayangude7232 4 года назад +18

    देशमुख साहेब आपण सातारा जिल्ह्यादिकारी म्हणून यावे आपली अत्यंत गरज आहे आपण उत्तम प्रशासक आणि आधारासाठी मार्गदर्शक आहात
    जय जिजाऊ जय छत्रपती शिव शंभू

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 4 года назад +7

    खुपच छान,,मनाला हलके पणा आला.खरचं मुलं अशीच घडवू या

    • @ruksanamulla6909
      @ruksanamulla6909 4 года назад

      ! fvv vd d

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 года назад

      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @hemantgodse5444
    @hemantgodse5444 Год назад +1

    समाजाला हेच पटवूदया कीतॆन कारानी

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 3 года назад +3

    हे भाषण नाही तर खरे प्रवचन आहे, हेच खरे प्रबोधन करा खुप खुप धन्यवाद माऊली

  • @supriyasawant1625
    @supriyasawant1625 2 года назад +1

    सर तुमचे भाषण ऐकुन मनामध्ये चैतन्य निर्माण होते आजच्या पिढीला तुमची खुप गरज आहे

  • @50vibhavarisawant5b8
    @50vibhavarisawant5b8 2 года назад

    Really good sir, aaj shalet ek class , period, lecture ashya samajic brandishing chya vishayawar hone garajech jhalay.

  • @vijayrasal6960
    @vijayrasal6960 3 года назад +4

    सर,आपले विचार खरचं अप्रतिम आहेत. आज समाज सुधारण्यासाठी अशा विचारांची खुपच गरज आहे.

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 года назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन👌👌💐

  • @sureshwaghire2973
    @sureshwaghire2973 Год назад +1

    सलूट तुमच्या कार्यक्षेत्राला

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 3 года назад

    हृद्यस्पर्शी व्याख्यान आहे हे डोळ्यात पाणी आलं खूप वास्तव्य दडलं यात, मी सुद्धा आई आहे बाळा साठी खूप कष्ट सहन करावे लागतात माऊली ला

  • @vickramkumargadhe7912
    @vickramkumargadhe7912 Год назад +1

    जबरदस्त

  • @uchitdeshmukh5672
    @uchitdeshmukh5672 3 года назад +16

    सर तुम्ही जे काही बोलता आहात तो तुमचा आनुभव व त्यावर केलेला आभ्यास आहे .आणी त्या पलीकडे त्या चांगल्या संस्काराची मिळालेली देनगी आहे .मी एक तुमचा चांगला फॉन आहे .

  • @shantaramshinde301
    @shantaramshinde301 2 года назад +1

    अप्रतिम... अप्रतिम... अप्रतिम

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 3 года назад +2

    अतीसुंदर सादरीकरण.आजच्या तुरुण पिढीने जरुर ऐकावे.

  • @venkateshjoshi6113
    @venkateshjoshi6113 3 года назад

    खूपच सुंदर विश्लेषण आहे खरेखुरे जीवन जगताना ज्ञानाची नाही अज्ञानाची गरज आहे

  • @siddharthkapase7041
    @siddharthkapase7041 3 года назад

    खूप सुंदर अगदी अप्रतिम व्याख्यान ... खूप खूप आवडलं ...

  • @abasahebpatil6932
    @abasahebpatil6932 3 года назад +4

    सरजी तुमच भाषण खूपच आवडले . अप्रतिम . आज कालच्या मुलानां आपल्या विचारांची गरज आहे .

  • @ganeshmunishwar3651
    @ganeshmunishwar3651 3 года назад

    खुप सुंदर मार्गदर्शन ..............अधिकारी असावे तर ऐसे

  • @ranjanapethe8031
    @ranjanapethe8031 3 года назад +7

    सुंदर विचार प्रबोधन पर . सर,आपण समाजमनाला वळण लावायचा सुंदर काम करताहात .जे आजच्याभौतिकसुखाच्या विळख्यात गुरफटलेल्या सामान्यजनतेसाठी फार अत्यावश्यक आहे. 🙏 God bless you.

  • @vaishalibhosale5394
    @vaishalibhosale5394 3 года назад +2

    अत्यंत प्रभावशाली शब्द सुमनांची मांदी ,
    असे मन परिवर्तन पालकांचे ही करावे .🙏🙏

  • @SunitaDhavale-e5o
    @SunitaDhavale-e5o 17 дней назад

    खुप खुप छान अप्रतिम आहे

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 3 года назад +1

    Khup chan bhashn. Vichar far sundar mahiti milali sir Thanks.🙏🌹👌

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 3 года назад

    धन्यवाद सर खुप अप्रतीम आहात तुम्ही आणि खरे वास्तव जगासमोर आणलेत खुप खुप धन्यवाद सर God bless you

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 4 года назад +22

    उतम उदाहरण देऊन आपण मनात खळबळ उडवून दिली की राव, अतिशय सुंदर संभाषण ऐकवली बदल आभार

    • @pratibhadoke4003
      @pratibhadoke4003 4 года назад +2

      मन माकड मन मारुती खूप घेण्यासारखे

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 года назад

      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

    • @prakashnagarkar1588
      @prakashnagarkar1588 3 года назад

      @@sanjaygaikwad6130 nice👌👌👌

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 года назад

    खूप छान आहे ,अगदी खरं आहे वास्तव! 👍💐🌸💐🌸🙏🌸🙏🌸

  • @vidyab8969
    @vidyab8969 3 года назад +5

    सर, अप्रतिम ....तुम्ही म्हणजे एक ज्ञानाचे भांडार आहात 🙏

    • @purushottamdharmadhikarin5
      @purushottamdharmadhikarin5 3 года назад

      सर तुम्ही महान कार्य करत आहात तुमचा सहवास मला शिरोळ येथे आला आहे.त्यामुळे मी भाग्यवान आहे.

    • @ashokpungavakar1948
      @ashokpungavakar1948 3 года назад

      P9ïĺuu.

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 3 года назад +22

    खुपच छान विचार मांडले सर तुम्ही आजच्या पीढीला तुमच्या विचारांची गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 3 года назад +7

    अतिशय सुंदर विचार, चिंतनीय 🌷🌷🙏🙏🙏

    • @ankushghuge4906
      @ankushghuge4906 3 года назад +1

      थोडक्यात मजदूर

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 3 года назад +1

    अप्रतिम विचार ,जो परिवर्तन घडवू शकतो
    🙏🙏🙏

  • @vinayakchavan3030
    @vinayakchavan3030 7 месяцев назад

    साक्षात परमेश्वर आहात आपला सहवास मिळावा आणि आशिर्वाद

  • @ManishaBhosale-go2rh
    @ManishaBhosale-go2rh 10 месяцев назад

    मला जेव्हा मरण्याचा विचार येतो तेंव्हा तुमचं विचार ऐकते tx sir 🎉

  • @dinkarpatil3095
    @dinkarpatil3095 3 года назад

    अमोल, अमोघ विचार ,सर्वांना प्रेरणादायी

  • @sheetalshinde6572
    @sheetalshinde6572 4 года назад +9

    खुप छान.....खरच मन पूर्ण पणे बदलू शकतं

  • @jaimalamudholkar9356
    @jaimalamudholkar9356 2 года назад

    Superb thought....

  • @vivekkhot4165
    @vivekkhot4165 3 года назад +1

    ओम गुरुदेव सर
    खूपच छान विचार मांडले आहेत सर तुम्ही
    सद्गुरू निरंजन महाराज मठ वडगाव येथे 7वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने तुमचे विचार मांडले होते तेव्हापासून मी आवर्जून तुमचे भाषण असो किंवा धार्मिक कार्यक्रम सर्व ऐकतो व संघटनाच्या व मित्रांच्या ग्रुपवर शेअर करतो🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 года назад +10

    उत्तम व्याख्यान साहेब.👌

  • @nishantsupekar2220
    @nishantsupekar2220 3 года назад

    खूप चांगले प्रेरणा दायी.

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 2 года назад +1

    लय भारी, 🙏🙏🙏 धन्य ती माऊली 🇮🇳🇮🇳🚩🚩जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र .

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 3 года назад +5

    मनात रुजणारे परिवर्तनीय विचार, प्रसाद वाणीतून ऐकले,,, मन प्रसन्न झालं सर,
    तुमचे मनपूर्वक अभिनंदन सर,

  • @rugvedlangi1979
    @rugvedlangi1979 3 года назад +4

    सर, अत्यंत हृदयस्पर्शी विचार . आजच्या पालकांना व तरूणांना विचार करायला लावणारे विचार

  • @rekharbandal5420
    @rekharbandal5420 3 года назад +7

    Khup powerful vichar, hya vicharancha mulanvar prabhav padla tar samaj kharach badlel. Amezing thought. Hyach shikshanachich sadhyachya taru. Pidhila garaj ahe. Powerful motivation for the children. Hats of you. Tumchya sarkhe jar shikshak nirman zale tar samajacha kayapalt vhayla vel lagnar nahi. God bless you Deshmukh sir.

  • @alkapatil4379
    @alkapatil4379 3 года назад +1

    सर इतक्या सहजपणे पालकांचे प्रबोधन केलेत तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे पडले l am speechless 🙏 खूप वर्षांपासून मैत्रिणींशी बोलताना मी असे म्हणायची की मुलांचा दोष नाही पालकांचे प्रबोधन केले पाहिजे नेमके तेच तुम्ही तुमच्या भाषणातून सांगितले खूप भावले sir🙏👍

  • @ashishkekare5295
    @ashishkekare5295 Год назад +1

    काकाजी🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @sonammayekar4591
    @sonammayekar4591 4 года назад +9

    खूप छान, मनाला भावलं़ अशीच जाणीव असली पाहिजे प्रत्येकाला

    • @Narayan_Bandagar
      @Narayan_Bandagar 4 года назад +1

      खुप छान विचार खूप आवडले

  • @madhurikor5279
    @madhurikor5279 Год назад

    Sir khup.... Chan sir....

  • @shobhapardhi7787
    @shobhapardhi7787 3 года назад +1

    परिवर्तन काळाची गरज नसून स्वतःची गरज आहे . .👍🙏

  • @shalakaghagas318
    @shalakaghagas318 3 года назад

    खूपच सुंदर विवेचन.

  • @tanajibambare2708
    @tanajibambare2708 2 года назад

    सर, एकदम जबरदस्त,

  • @hardtoonzstudio4976
    @hardtoonzstudio4976 4 года назад +2

    खूपच छान परिवर्तन वादी विचार मांडले आहे

  • @akshaypatil8945
    @akshaypatil8945 3 года назад +1

    Kya bhat hai sirji...1No...🙏

  • @padmakardadge649
    @padmakardadge649 3 года назад

    खूप छान प्रबोधन सर

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 3 года назад

    मुलाःना जन्म देतो आपण पण कर्म नाही देत हे कलीयुग आहे ज्याचा त्यांनी विचार करायला हवा रामकृष्ण हरी सर

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 3 года назад

    खुपच छान विचार व मार्गदर्शन मिळाले
    तरुण पिढीला हेच विचार तारून नेऊ शकतात

  • @vrundapatil3608
    @vrundapatil3608 2 года назад +1

    लई भारी

  • @shamalkumarkaulkar4491
    @shamalkumarkaulkar4491 3 года назад +1

    Wow what's the motivation sir. Supurb 👍👍

  • @sudhakarsalunke4808
    @sudhakarsalunke4808 3 года назад

    अभिजित देशमुख सर आपले हे विचार चालू पिढीने अवगत केले तर त्यांच्या आयुष्याच कल्याण होणार

  • @sureshnaphade1559
    @sureshnaphade1559 3 года назад

    अप्रतिम, खूपच सुंदर.

  • @shobhapardhi7787
    @shobhapardhi7787 3 года назад

    अत्यंत प्रेरणा दायी विवेचन सर...👍

  • @shivramsangale455
    @shivramsangale455 3 года назад +2

    प्रेरणादायी विचारसरणी!!!!

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 2 года назад

    Khup chhan...

  • @rohinisawant7831
    @rohinisawant7831 4 года назад +6

    बिनधास्त बोलणं आवडलं आपल्याला असच असावं प्रत्येकाने.

  • @prashantdongare7231
    @prashantdongare7231 4 года назад +1

    kya baat hai sir aapki baat Dil ko chhu gayi...kharch tumhi je kahi sangata te aani aamha parayant je yet aahe tya vp mule ekhdyachya jivnavar khup motha parinam hoto khup kahi sangun shikvun jatat kahi goshti aagadi manapasun Thanks
    ....

  • @jyotishirsath9595
    @jyotishirsath9595 3 года назад +14

    परिवर्तन आयुष्य बदलते... 👍good speach sir.... 🙏

  • @arjubommawar8630
    @arjubommawar8630 2 года назад

    Khup chan sir

  • @emotionalmoments3586
    @emotionalmoments3586 2 года назад +2

    डोळे भरून आले हो कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shardapalkar1787
    @shardapalkar1787 3 года назад

    खूपच छान विचार धन्यवाद

  • @siddheshpawar5448
    @siddheshpawar5448 2 года назад +1

    मस्त motivation 👌

  • @arvindkherade5684
    @arvindkherade5684 4 года назад +2

    जुने आणि नवीन विचारांचे सुवर्ण मध्य साधणारे प्रेरणादायी अर्थपूर्ण विचार

  • @ashokjanrao9504
    @ashokjanrao9504 3 года назад

    सुंदर खुपच छान सर

  • @prakashrandad2096
    @prakashrandad2096 3 года назад +3

    Bahot khub, God bless you

  • @abhayjitsalpe3150
    @abhayjitsalpe3150 3 года назад

    Chhan sir

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 3 года назад +1

    पुण्यात तुमचे लेक्चर मी ऐकले आहे
    खुपच प्रेरणादायी विचार आहेत तुमचे

  • @dnyaneshwarpawar7354
    @dnyaneshwarpawar7354 3 года назад

    खुप सुंदर सर धन्यवाद

  • @deepalikadam2357
    @deepalikadam2357 3 года назад

    खुपच छान आहे आताची पिढीला चांगल्या विचारांची गरज

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 года назад +13

    खूप सुंदर 🙏🙏🙏 सर माझ्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले पण काहीही उपयोग नाही सगळे धुळीला मिळाले मी खूप नर्व्हस आहे

  • @dhananjayraskar6404
    @dhananjayraskar6404 3 года назад +1

    सर मी 15 व॔षानी परत आपणास ऐकले बर वाटल धन्यवाद

  • @supriyadevmore8673
    @supriyadevmore8673 Год назад +1

    नमस्कार सर

  • @sandipubhe2358
    @sandipubhe2358 3 года назад

    खुप खुप सुंदर.......

  • @arunaher7756
    @arunaher7756 3 года назад

    Very good information 👌 👍

  • @rajeshmalve3988
    @rajeshmalve3988 3 года назад

    Pravin davne sir yanchi katha Aai che Dole bhashanat chan vapar kela sir great speech

  • @umeshpatil1678
    @umeshpatil1678 3 года назад +1

    खूपच छान सर

  • @poojalande4355
    @poojalande4355 4 года назад +3

    Khup Sunder

  • @priyankapote9872
    @priyankapote9872 4 года назад +3

    very nice..sir...u r thinking very great ....

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 года назад

      Read this
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 4 года назад +6

    मनाच परिवर्तन ऐकले! समाजप्रबोधन उत्तम होते .

  • @changoundapatil3926
    @changoundapatil3926 3 года назад

    सरांचे व्याख्यान सर्व लोकांना आवडते

  • @yuvarajkanire7987
    @yuvarajkanire7987 2 года назад

    Good inspiring speach

  • @akeshminde6595
    @akeshminde6595 4 года назад +8

    त्या व्यक्तिला काही ही न बोलता शांत राहतो तस तर कोणाशी भांडताच येत नाही मला. पण तुमच्या व्हीडीओ पाहुन नविन कल्पना नक्कीच आली आहे धन्यवाद.

  • @vasudhakamath3037
    @vasudhakamath3037 3 года назад +11

    Marathi is such a sweet language. I love Marathi. Very beautiful thoughts 👌🥰

  • @yashwantkalatre2836
    @yashwantkalatre2836 3 года назад

    Nice Mauli sundar

  • @dnyanprakashmpscacademylat3369
    @dnyanprakashmpscacademylat3369 3 года назад

    Khup Prenadai