शून्यातून विश्व - डॉ. तात्याराव लहाने - डॉक्टर्स डे कार्यक्रम लातूर - ०१.०७.२०१५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @madhurimahamuni2231
    @madhurimahamuni2231 4 месяца назад +24

    परिस्थिती जरी गरीब असली तरी जिद्द असल्याने तरी जीवनात आपण यशस्वी होणारच आहे ❤❤

  • @sorryshaktiman2999
    @sorryshaktiman2999 4 года назад +28

    साहेब आपल्या आईसाहेबांनी आपल्यालाच जीवन दिले नाहीतर आपण केलेल्या 147000 लोकांना जीवन दिले ।
    खरचं देव या जगातही आहे आणि तो आई-वडिलांच्या रुपातच आहे ।

  • @nehagajbhiv1394
    @nehagajbhiv1394 4 года назад +36

    डोळ्यांतून पाणी वाहू लागले तुमचे भाषण ऐकून सर.डाॕक्टर असूनही तुमच्यातील माणुसकी आणी साधेपणा भावतो.खुपच प्रेरणादायी भाषण.Hats off you sir

  • @everything_bappa
    @everything_bappa 4 года назад +6

    लहाने डॉ. तुम्ही लहाने नाहीत तर तुमचे आडनाव लहाने आहे...... तुम्ही तर निस्वार्थी , समाजसेवक डॉ. आहात
    ....... सलाम आपल्या कार्यास....!

  • @sharadpagar-pv9sc
    @sharadpagar-pv9sc 7 месяцев назад +8

    सर ग्रेट आहात तूम्हि दोघ भाऊ आणि सर्वात ग्रेट आहात माय आण्णा हे त्यांचेच संस्कार

  • @tarabaimarathe3446
    @tarabaimarathe3446 4 года назад +22

    आज तुमचे बालजीवना पासुनची परिस्थिती ऐकून मन हेलाऊन गेले आणि अशा बिकट परीस्थितीवर केलेली मात हि नव्यापिढीसाढी दाखला आहे .धन्यतुम्ही व धन्यते मायबाप .

  • @sushilkumaradagale1420
    @sushilkumaradagale1420 6 лет назад +226

    Hat's off sir
    आज लिहू शकलो फक्त आपल्यामुळे
    मला दृष्टी दिलीत खुप खुप धन्यवाद
    आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @narayanmahoreboss1605
    @narayanmahoreboss1605 3 года назад +3

    फार छान मार्गदर्शन लाभले सर.डॉ.तात्या लहाने यांचा आयुष्याचा प्रवास फार कठीण व खडतर असतांना देखील प्रयत्न व अपार कस्ट आपले सर्व स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाचे असतात हे या भाषणातून सहजपणे लक्षात आले.आह्मास सद्यव डॉ लहाने साहेबांचा अभिमान आहे.डॉ साहेब व आई साहेबांना व लहाने कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो.
    नारायण माहोरे शिक्षक जालना

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 года назад +7

    दुःखी तांचे दुःख जावो ही मनाची कामना
    वेदना जाणायला जागवु संवेदना ह्या काव्य पंक्ती सर आपल्या ला लागू पडतात.

  • @uniqueknowledge7780
    @uniqueknowledge7780 3 месяца назад +1

    नव्याने उद्यास आलेल्या या आजच्या influencer च्या जगात सर आपले शब्द आजही मनाला विचार करण्यास भाग पाडतात

  • @ramchandrakunte6455
    @ramchandrakunte6455 4 года назад +13

    एक आदर्श महापुरुष ,संघर्ष व प्रेरणांचा खळखळता झरा म्हणजे डॉ. तातेराव लहाने साहेब.धन्यवाद खूप छान प्रेरणादायक अनमोल विचार ऐकले ते खूपच आवडले.

  • @kumartembe9947
    @kumartembe9947 4 года назад +14

    साहेब अतिशय कष्टाने आपन घेतलेलं शिक्षण आणि त्या नंतर करत असलेली समाज सेवा तिला माझा सलाम त्या साठी माझं पण आयुष्य तुम्हास लाभो ही ईश्वर चरणी पर्सर्थना, साहेब आपण महान आहात,,,,,,,,,,,,

  • @rohanpardeshi8189
    @rohanpardeshi8189 6 лет назад +66

    साहेब आपलं भाषण एकूण माझा डोळ्यात पाणी आलं
    आपण जे कार्य करत आहात ते खुप महान आहेत आपल्याला दिर्घआयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपलं काम असंच चालू राहो या साठी शुभेच्छा देतो

  • @fitnessfanda7195
    @fitnessfanda7195 4 года назад +29

    अवघाची संसार सुखाचा करीन
    आनंदी भरीन तिन्ही लोका......
    या उक्ती प्रमाणे आपले कार्य आहे सर.....

    • @sandipsuryavanshi9316
      @sandipsuryavanshi9316 3 года назад +2

      साहेब तुमच्या कार्याला सलाम

    • @punamshirgule4622
      @punamshirgule4622 Год назад

      Sir mla madatichi khup garaj aahe tumchya mla pn dilyacha problem aahe

  • @aghavharish7799
    @aghavharish7799 4 года назад +5

    आपले भाषण ऐकून साहेब माझा कंठ दाटून आला खरोखरच आता ऐसे कोणी होणे नाही

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 Год назад +6

    तुमचे आईबाबा, डॉ.तात्यासाहेब,डाॅ. विठ्ठलसाहेब लहाने तुमचे गुरुवर्य तुमच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,तुम्ही संत महंत आहेत तुम्ही देव आहात, तुम्ही जो संघर्ष केला ते ऐकुन या जगात अशक्य असे काही नाही हे दाखवून दिलेत...तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम, नतमस्तक होतो तुमच्या चरणी, तुम्हांला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 3 года назад +14

    एक आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय श्री डॉ. साहेब
    ....मनापासून साहेबांचे समाजासाठी कार्य केल्याबद्दल आभार

  • @helloppl7767
    @helloppl7767 Год назад +36

    सर्व प्रसंग ऐकून अक्षरशः रडू आले....सलाम तुमच्या कार्याला.....उदंड आयुरारोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉👍👍🙏🙏🙏🙏

  • @RavindraKhandge-f1g
    @RavindraKhandge-f1g 2 месяца назад +1

    तात्यांनी केलेले कार्य, अतिशय उल्लेखनीय आहे,

  • @kiranmalkar4413
    @kiranmalkar4413 5 лет назад +13

    धन्यवाद साहेब, आपला जीवन प्रवास आणि कार्य खूप प्रेरणादायी आहे

    • @dattatryaacharya2378
      @dattatryaacharya2378 4 года назад

      खरच साहेब आपला जीवन प्रवास प्रेरणादायी आणि लहान मोठयानी आदर्श घेवून प्रयत्नवादी बनावे असे वाटते .👌👌 आपणास शत : शा प्रणाम🙏🙏🙏

    • @rrsirbhoknal2143
      @rrsirbhoknal2143 4 года назад

      🎉

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 года назад +12

    डोळ्यात पाणी आणणारा कार्यक्रम, अप्रतिम, खूप धनयवाद!

  • @dnyaneshwartiwale5732
    @dnyaneshwartiwale5732 3 года назад +5

    शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष केला सर तुम्ही अश्रू आले सर ऐकून
    सलाम तुम्हाला आणि तुमच्या आई बाबाला

  • @somnathpatil7190
    @somnathpatil7190 6 лет назад +40

    खूप छान निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर हातावर मोजनया इतके असतात त्यात तात्याराव आहेत परमेश्वर त्यानः अशीस बुद्धि देवो आणि लोकांना जग पाहण्यासाठी पुनः दृष्टि देवो ही आई जगदम्बा ,व महालक्ष्मी कड़े प्रार्थना करित आहे

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 2 года назад +38

    अशा लोकांना आपल्या देशाची सूत्र हातात. दिली तर लोकांचे भले.नक्कीच होईल Dr सलाम तुमच्या कार्याला आणि त्यागाला यांची कोण प्रसिध्दी देणार नाहीत

    • @krishnamukkawar1873
      @krishnamukkawar1873 Год назад +4

      Kya bat bhai

    • @rameshpawale279
      @rameshpawale279 Год назад

      ​00000०00000000000000000000000000000000000000000000000000000000000p0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp9pp999p999999pp999p9999p9999ppppp99pppp99pppp99pppppppppppp

  • @venkatmanure1435
    @venkatmanure1435 2 года назад +11

    अफाट संघर्ष केला सर तुमच्या कार्याला सलाम तुमचे हे शब्द ऐकताना मन गहिवरून आलं

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 5 лет назад +51

    साहेब आपल्या बद्दल मी जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकतो, आपण दोघे बंधु परमेश्वराने कलियुगात घेतलेला अवतार अहात.
    आपला आदर्श आयुष्य बदलवुन टाकेल यात शंकाच नाही.

  • @anjalishirkar4877
    @anjalishirkar4877 4 года назад +1

    खूप छान डॉक्टर साहेब खूप छान पहिलं तर तुमच्या आई साहेबांना माझा दंडवत प्रणाम तुम्ही आणि तुमचे छोटे बंधू डॉ विठलं सर खरच सगळ्यांन साठी एक नवीन प्रेरणा आणि नवी आशा आहात गरिबीवर मात कशी करायची आणि आपले ध्येय कसे गाठायचे हे खरंच खूप छान समजवलत सर तुम्ही जे गरिबांसाठी करताय खूप छान करताय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर नमस्कार}

    • @pawantayade5939
      @pawantayade5939 4 года назад

      खरंच खूप छान भाषण आहे.

  • @socialworkersocialservice4227
    @socialworkersocialservice4227 6 лет назад +25

    लहाने बंधू तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आमच्या महाराष्ट्राची शान तुम्हाला आदरपूर्वक सलाम

    • @rajkumarmore729
      @rajkumarmore729 3 года назад

      Lahane sir you are great

    • @shobhashelke3186
      @shobhashelke3186 2 года назад

      Ram Lakhan great achievement and success salute tumchya karyala it is God's gift. 🙏👏👏😥

    • @pramodpanchabhai2285
      @pramodpanchabhai2285 2 года назад

      Thanks sir prosann verddak speech Kayla baddl

    • @pramodpanchabhai2285
      @pramodpanchabhai2285 2 года назад

      Prosann verddak speech Kayla baddl thanks

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 3 месяца назад

    साहेब तुमचा अनुभव इतका चांगला. आहे की सर्व पुरस्कार दिले तरी कमी पडतील. तुमच्या कार्याला मना पासून सलाम

  • @kewalgunjal210
    @kewalgunjal210 6 лет назад +6

    Kupch Chan mahiti dili dr.saheb.ajcha trun Mulani atmsat karayla have.tumala ani Mai la koti koti praman.

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    डॉ.तात्याराव लहाने साहेब तुमच्या कार्याला तोड़ नाही ,तुम्ही लोकांना दुर्ष्टि दिली 1691 लोकांना त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
    तुमच्या सारखी लोक आज खुप कमी लाभतात.
    तुमच्या कार्यास सलाम.

  • @venkateshkulkarni2936
    @venkateshkulkarni2936 3 года назад +35

    Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.

    • @sopanmane3484
      @sopanmane3484 2 года назад +2

      By

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Год назад +1

      Tumcha eak Bhai TUKARAM Mundhe la kse visarlet thanchi tabiyet Kashi aahh thoda imarjsncy aahe bola karuri aahe te aajari aahet bheta tyana jaruri aahe

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Год назад +1

      Aho Tukaram Mundhe la vichar khup tabiyet kharab aahe bheta tyana jaruri aahe

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Год назад +1

      Aho tumhi lok TUKARAM Mundhe la bheta aajari aahet bheta tyana jaruri

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Год назад +1

      TUKARAM Mundhe ko milounki tbiyat bahut kharab hai Milo unse

  • @khushalraomundhe1699
    @khushalraomundhe1699 6 лет назад +17

    आदरणीय डॉ लहाणेसाहेब यांचे जिवनातील कठिन परिस्थिति तील अनुभव हे आपल्या सर्वांना फार अनमोल विचार आहेत

  • @annasahebborde5087
    @annasahebborde5087 5 лет назад +5

    फारच छान, आभार मानावे तेवढे कमीच आहे, आपले आभार मानावे असे शब्दच नाही माझ्याकडे, कोटी कोटी धन्यवाद...

  • @AsaramBhise-y4k
    @AsaramBhise-y4k 8 месяцев назад

    धन्यवाद साहेब तुमचा जीवन प्रवास किती खरतड होता लहाने कुटुंबाचे संस्कार खूप चांगले आहेत धन्य ते माय बाप त्यांच्या पोटी देव माणूस आला

  • @vedantjaldewar1633
    @vedantjaldewar1633 6 лет назад +42

    Sir,your speech is heart touching and 100% correct

  • @vikaspatil7836
    @vikaspatil7836 2 месяца назад

    महाराष्ट्र सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. आपल्या कार्यास सलाम आणी आपल्या पाया चरणी नतमस्तक. .❤️🇮🇳

  • @siddarammulage4546
    @siddarammulage4546 4 года назад +13

    Tatya saheb your "real Life, real experience ", is very inspiration to village Farmers son , thanks

  • @manohargore724
    @manohargore724 5 лет назад +37

    अश्रुंचा झरा वहावा अस अलौकिक जीवनकार्य
    शतशा दंडवत

  • @jiteshpowankar4021
    @jiteshpowankar4021 6 лет назад +12

    Khupach sunder speech dile sir.... Kas sadhe panane jagun changale kam karata yetatat... Ani shangharsh kelyane sagale bhetate he aaj samjal sir... Thank you for your valuable time and information.

  • @rupalipatil4995
    @rupalipatil4995 4 года назад +2

    Sir tumhi khara kohinur hira ahat sir ya wrold cha I am very proud of you and mi kup lucky ahe ki mi tumhala pahu ani tuhama betu shakle🙏🏻

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 6 лет назад +65

    अफाट संघर्ष केला साहेब सलाम तुम्हाला..शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..

    • @sambhajikudale9079
      @sambhajikudale9079 5 лет назад +1

      खुप सुंदर

    • @anakushsatre588
      @anakushsatre588 3 года назад +1

      J

    • @vasudeophadnis2647
      @vasudeophadnis2647 3 года назад +1

      👿💨 😲😱😂
      👗👉 👕👕👕
      👠🚧 🚧🚧🚧
      Back to school!
      ➕➕🅰🅰🅰➕➕
      🍀🍀😊😊😊🍀🍀
      📖📖🙏🙏🙏📖

    • @vilasbadhe2744
      @vilasbadhe2744 3 года назад +1

      100 वर्ष लाभो गरीबान साठी ङाक्टराना

    • @sunandathanekar8441
      @sunandathanekar8441 3 года назад

      J

  • @reshmasurvase7081
    @reshmasurvase7081 3 года назад +1

    Aaj tumhala aaiknyachi sandhi bhetali ..nkkich Yash javal aal aahe mazya.. God bless you both sir

  • @sunitawaghchoure5631
    @sunitawaghchoure5631 6 лет назад +10

    खुपच सुंदर विचार मि हे भाषण ऐकत असताना डोळ्यातुन पाणि येत होत धन्य ती माऊली तिनै हा हिरा जन्माला घातला तुम जियो हजोरो साल.....

  • @jayashrikadam6519
    @jayashrikadam6519 4 года назад +2

    आपल्या कार्याला लाख सलाम .परमेश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @santoshkindre5089
    @santoshkindre5089 6 лет назад +62

    तात्यांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम.
    क्षमा करा .तात्यांची स्तुती करण्यास शब्द अपुरेच.🙏🙏🙏🙏

  • @jayshreedeshpande8351
    @jayshreedeshpande8351 10 месяцев назад

    अतिशय मनाला भावलं,दादा आपलं जीवन दर्शन तेथे कर माझे जुळती नमस्कार

  • @chaitanyaramdasjadhav8925
    @chaitanyaramdasjadhav8925 4 года назад +3

    ड्रा तात्या साहेब आपल्याला आणि आपल्या पूर्ण टीम ला माझा नमस्कार मी आपली मुलाखत दिनांक 16 ,2 ,2020 ला A B P माझा वर माझा कट्टा यावर पहिली खूप बरे वाटले धन्यवाद सात

  • @tjd9483
    @tjd9483 3 года назад +1

    डॉक्टर,आपण दिलेले भाषण ऐकून फारच ज्ञान मिळाले.प्रत्येक माणसाने जीवनात परिश्रम करूनच आपली प्रगती केली पाहिजे.

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 Год назад +6

    सर तुमच्या कार्याला सलाम...खूपच प्रेरणादायी भाषण,माणसातील देवपण

  • @shivajichate1239
    @shivajichate1239 5 лет назад +6

    भारतातला सर्वात उत्तम डॉक्टर लहाने सर अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @gorakshshejal2252
    @gorakshshejal2252 4 года назад +5

    डॉ. तात्यासाहेबांचा व्हीडिओ मी प्रत्येक वर्षी एकदा तरी ऐकतोच. जीव, जगत आणि जगदीशाची जाणिव होते.

  • @vishalbansode3554
    @vishalbansode3554 3 года назад +1

    तुम्हाला बघून मला खूप ऊर्जा मिळाली सर.
    तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 2 года назад +6

    खरच महान आहात डाँ. साहेब
    तुम्हच भाषण ऐकून डोळ्यांतून आश्रु येणारच...

    • @krishnaraodeshmukh9462
      @krishnaraodeshmukh9462 2 года назад

      दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती डॉ.साहेब तुमच्या कार्यास सलाम

  • @surekhanakate3867
    @surekhanakate3867 Год назад +1

    जगातले खरे भाऊ भाऊ एकमेकांना प्रेमाने बोलणारे कोटी कोटी प्रणाम

  • @sunitabankar2926
    @sunitabankar2926 3 года назад +4

    डोळ्यात पाणी आले सर👌🏻👌🏻

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y Год назад

    तुमचा डॉ तात्याराव लहाने चित्रपट बघितला आहेत , खूपच प्रेरणादायी आहेत.

  • @kevincastelino1288
    @kevincastelino1288 6 лет назад +36

    Inspiring family. God bless Mai and Anna.

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 2 года назад +1

    डाँ साहेब आपले विचार आजच्या पिढीला खुप मोलाचे ठरणार आहेत ....
    आपल मनापासून अभिनंदन ....

  • @sanjaykadam6114
    @sanjaykadam6114 6 лет назад +12

    खरच तात्या तुम्ही म्हणजे माणसातला देवच आहेत ,तुम्हची जिद्द चिकाटी समाजसेवा , प्रामाणिकपणा, खरच खूपच छान

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde 10 месяцев назад +1

    खुद खुफ छान dr.v.khajane. आपण भाषण.केलं.मला. जीवनाचे तत्त्वज्ञान अनुभव आवडले.nani mum.ghansoli.

  • @shrikantkamble5619
    @shrikantkamble5619 5 лет назад +34

    मी एवढा शिकलो नाही, पण जर मला तुमच्या कामात कसलिहि मदत करता आली तर मि भाग्यवान आहे,,,आसच मी समजेन,,, आणि नेत्रदान तर नक्की करणारच,,

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 2 года назад +2

    माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली सर तुमचा बायोपिक पाहुन

  • @LADEKAR1234
    @LADEKAR1234 2 года назад +11

    दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर ❤️❤️❤️🙏🙏🙏 आपल्यासारख्या देवतांची खूप गरज आहे समाजाला....!

    • @gopalbiradar4790
      @gopalbiradar4790 Год назад

      दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर❤❤❤❤ आपल्यासारख्या देवताची खूप गरज आहे समाजाला

  • @tarabaimarathe3446
    @tarabaimarathe3446 4 года назад +2

    आपल्या कामानिमीत्त आलात तर मी इकडेच डोळे तपासून घेईल . आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच नियतीकडे मागणी....

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 6 лет назад +278

    खूपच प्रेरणादायी भाषण. अशा लोकांना पद्मश्री नाही तर भारतरत्न द्यायला हवे.

  • @purushottamkaulwar5103
    @purushottamkaulwar5103 3 года назад

    डाॕ साहेब आपले भाषण आज दि 29/10/2021 रोजी ऐकला खुप आवडला. नांदेड

  • @minakshisonmale9819
    @minakshisonmale9819 4 года назад +6

    साष्टांग दंडवत डॉक्टर साहेब
    त्रिवार सलाम

  • @divyasamudre396
    @divyasamudre396 2 года назад +1

    तात्या साहेब नागा जरी होता तो तरी तयाने 1000रुपए दिले मग तो किती दिलदार होता सलाम नागा ला

  • @pravinlambate457
    @pravinlambate457 6 лет назад +129

    साहेब तुम्ही आणि विठ्ठल लहाने साहेबांनी खरोखरच माई अण्णांचे पांग फेडलेत ...

  • @a.k.indianarmy3889
    @a.k.indianarmy3889 2 года назад +1

    डॉ . तात्या लहाने मराठी चित्रपट आहे बघा सर्व जन त्यांची सर्व कहानी आहे. खुप भारी आहे कशी गरीबी होती.

  • @preshitashinde3954
    @preshitashinde3954 3 года назад +3

    Kharokhar aamha student sathi tumhi aadarsh & inspirational aa
    hat👏👏👏👏

  • @shrawanatram4796
    @shrawanatram4796 4 года назад +1

    Mala far changla watla yekun shunyatun vishaw ani mi nakki implement karnar sir che thoughts and determination.

  • @omkarshinde8008
    @omkarshinde8008 6 лет назад +23

    Young generation need to watch such videos. It will inspire them.

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 2 года назад +14

    जगातले सगळे पुरस्कार फिके आहेत सर तुमच्या आनूभवापुढे

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 5 лет назад +89

    डॉक्टर तात्या साहेब तुम्ही खूपच महान आहात. तुम्हांला आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद.

    • @asharaut2233
      @asharaut2233 5 лет назад +6

      धन्यवाद सर तुम्हांला मानाचा मुजरा

    • @vasudeophadnis2647
      @vasudeophadnis2647 3 года назад +2

      🔙🔙🔙🔙🔙🔙🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

    • @kalevijay5832
      @kalevijay5832 3 года назад +1

      @@asharaut2233 tu😀😀 of 😀😀r😂

    • @pundlikpatil1113
      @pundlikpatil1113 3 года назад

      A

    • @prakashotawanekar618
      @prakashotawanekar618 3 года назад

      आपण खुपच महान आहात. आपण माझें ऑपरेशन केले असुन आपणास भेटूं ईच्छीतो. आपण दिर्घायुष्यी व्हा. 🌹🌹🙏🏿🙏🏿

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 2 месяца назад

    खूपच छान आणि . उद्बोधनपर आणि प्रेरणादायी असे भाषण.❤❤❤❤

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 6 лет назад +5

    Khup chhan kaam, bharpur punya labhel. Hats off. God always bless you all.

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 Год назад +1

    डॉ साहेब नमस्कार
    खुप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद 🙏🙏

  • @tinyfoodjunction299
    @tinyfoodjunction299 6 лет назад +55

    धान्य आहे हा देश आणि ती आई जिना अश्या समाज सेवकाला जन्म दिला,
    ज्ञानेश्वर महाराजांनी पसाधनात म्हटले आहे की वाईट लोककना मारू नाका त्यांच्यातला केवळ वाइट पण दूर करा, ह्याचा एक चांगला उदाहरण आज डॉक्टरिंग सांगितली
    खंत वाटते की एव्हढ्या सुंदर विडिओ ला कुणी डीसलाईक कसा करू शकत।

    • @dileshraut5307
      @dileshraut5307 6 лет назад +1

      Thanks

    • @pardipmohite9079
      @pardipmohite9079 5 лет назад

      खुप च छान

    • @shrikads5501
      @shrikads5501 4 года назад

      माणसाने कसे जगावं याची उदाहरणे म्हणजे तात्यासाहेब व विठ्ठल लहाने आणि अर्थातच त्यांचे आई वडील

    • @roshnipatil170
      @roshnipatil170 4 года назад

      Really how could do dislike?

  • @dn05nandre56
    @dn05nandre56 4 года назад

    खुप छान सर चांगले शिकायला मिळाले तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो.

  • @nitinchaudhari9598
    @nitinchaudhari9598 5 лет назад +7

    Kharach khup mahan kutumb aahe sir tumacha

  • @jagannathkengar7225
    @jagannathkengar7225 4 года назад

    Dhanyawad Saheb. Aaj tumhi mala pandurangachya rupat disala. Vitthal tari tyanchya gharat aahech. Tumache bhashan aiktana mee pandharpurat aahe ase vatat hote.

  • @jairammusale2084
    @jairammusale2084 5 лет назад +9

    खूपच छान आणि ह्दयस्पर्शी भाषण.

  • @p.j.tongebhadrawati9559
    @p.j.tongebhadrawati9559 2 года назад +2

    आदरणीय सर, आनंदवन ( वरोरा ) येथे आपल्याला भेटण्याचा योग आला होता. आपले मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी आहे.

  • @lateshbhagat2699
    @lateshbhagat2699 6 лет назад +48

    गुनाट.ता-शिरुर. जि-पुणे. या ठिकाणाहून गुजरातमध्ये १९८९साली माझ्या वडिलांचे आॅपरेशन किडनीच झाले.काकांनी वडिलांना एक किडनी दिली. त्यानंतर १२ वर्ष ते जगले. २३जानेवारी २००२, साली ते मृत्यू पावले. खूप संघर्ष करतोय. सर महान काम आहे आपले...

  • @yellawadsuresh.v.3788
    @yellawadsuresh.v.3788 2 года назад +2

    डाॕ तात्याराव लहाने आणी डाॕ विठ्ठल लहाने तुम्हा दोघाचे भाषण ऐकुण मी खुप आनंदी आहे त्याबद्ल मी दोघांचे मना पासुन आभार व्यक्त करतो आणी मी सैलुट करतो आणी ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्हाला सुखी समाधाने ठेवावे आणी आशीच गरीबांची सेवा करण्यास संधी द्यावे हीच आपेक्षा करतो जय हिन्द

  • @adityasolar8828
    @adityasolar8828 4 года назад +6

    Dr. Sb.
    Best (Real) your speech.
    For our All's.
    From Ghuge Shrirampur

  • @laxmangorde6498
    @laxmangorde6498 4 года назад +2

    Dhany te Mata pita, ase ratn ale janma

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    सोमवार बुधवार शुक्रवार जेजे हॉस्पिटल ला डॉ.तात्या राव असतात मित्रांनो .
    मोफत ऑपरेशन .

  • @JITENDRASHIRSAT-u8u
    @JITENDRASHIRSAT-u8u 4 месяца назад +1

    Sir very Inspiraton speech.great thought for students

  • @smitagchoudhari5348
    @smitagchoudhari5348 6 лет назад +9

    Sir khup sadha pan prabhavi ahe....thank you

  • @सवितामाली-छ5घ
    @सवितामाली-छ5घ 4 года назад

    Hi...mala tumach bolane khup aavadale .
    Ashi bolanari manas khup kami asatat.
    Malahi samajasathi kahitari karaychay.
    Tumchi aai baba khup shan aahet, asecha hasat asavet.
    sirache khup aabhar.

  • @bhagyashrimanegunjote4791
    @bhagyashrimanegunjote4791 6 лет назад +36

    You gave me a lot of inspiration. Thanks a lot sir...

  • @indumatimane8494
    @indumatimane8494 2 года назад +1

    कष्टाने मिळालेले फळ हेअतिशय गोड असते.

  • @deepalibhoite5749
    @deepalibhoite5749 3 года назад +4

    अत्यंत प्रेरणादायी ,सलाम समाजकार्याला

  • @dr.madhukargaikwad6282
    @dr.madhukargaikwad6282 6 лет назад +4

    Apratim... asa guru milnyas bhagya laagte.... ani dhanya ti mauli jine aapnas janm dila

  • @kirankamble1991
    @kirankamble1991 4 года назад +1

    Khup Chan Dr. Lahane saheb.....agadi manapasun aabhar

  • @raveenajadhav5597
    @raveenajadhav5597 4 года назад +10

    Sir u r really great sir,u have gave me lot inspiration thanks a bunch sir...

  • @kumartenkale-hl2iu
    @kumartenkale-hl2iu 3 месяца назад +1

    आदरणीय श्री सर जी आपणास मानाचा मुजरा