सर देव कसा असतो माहीत नाही आणि पाहायलाही नाही जो पंढरीचा पांडुरंग पहिला तर अस वाटते की हा तर लातूरचे आदरणीय डॉ विठ्ठल लहाने सर असतील का सर माय आणि अण्णा धन्य माता पिता की ज्यांच्या सानिध्यात, कुशीत अस अनमोल रत्न जन्माला आला आहात ईश्वर चरणी प्रार्थना करत देवाला ऐकच मागणं आहे की आमचे विठल चिरंजीव रहावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤
It's an inspirational speech for all students. It's a motivation for all of us.we learn that Situation is not the matter in anyone's progress.Hats off.
Sir maz pn swpn ahe MBBS Ani mi pn garibach ahe 😔 Mamakde ahe janmalyapasun Aata school off ahet tr gharche all bolt ahet shikshan band kr kahitari vyavsay kr Pn maz swpn only MBBS ahe 😔
Evadha motha successful doctor pan aaibaddal bolatana kiti halava hoto...kiti down to earth..aai mulach kiti sundar nat..abhiman watato..tumahala aani tumachya aai wadilanna udand ayushya labho...❤🙏
सर मी तुमचे व तात्या राव लहनेदादा यांचे भाषण ऐकतो आपली संधीची गोष्ट व आपले अनुभव याचा मला भरपूर फायदा होतो आणि आपण सांगितलेले अनुभव व प्रामाणिकपणा सगळ्यांना आपले म्हणून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत व तसे संस्कार लोकांना शिकवत आहात लोकांसाठी आपल्या आयुष्याची वाटचाल सुरु ठेवली आहे हे आपल्याला ठाऊक नाही आपण सर्वांना अगदी सहज बघता येईल अशा प्रकारे अनेक अर्थांनी हे आपण सर्वांना अगदी आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे काम सद्या कोणाच्या ध्यानात सुद्धा येत असे काम सद्या आपण करत आहात आमेरिका व भारत यांच्यातील फरक आपण सर्वांना दाखवून दिला तरीसुध्दा आपण इमानदारी करावी असे कोणासही वाटणार नाही म्हणून आपला देश प्रगतीपथावर जाण्यापासून रोखले गेले आहे हे आपण सर्वांना ध्यानात घेऊन काम करत राहिलो तर आपण आणखी प्रलय घडऊ देश घडवू यामध्ये कोणा एका ने भाग घेऊन काम करता येत नाही म्हणून सर्वांनी मिळून आपल्या सारखा विचार करून योग्य मार्ग शोधणे आवश्यक आहे हे आपण सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देऊ व आपले अनुभव, विचार, प्रामाणिकपणा, पैशाचाविचार न करता आपल्या देशात आपल्या भागात आपल्या लोकांची सेवा करण्याची तळमळ हे पाहून आसे वाटते की या काळात आपण देवाच्या रूपात देवाने पाठवलेला देवरुपी
विठ्ठल फक्त पंढरीतच राहत नाही तो लातूर मधेही राहतो.
विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल. 🙏🙏🙏
धन्य ते माय बाप व धन्य ती त्यांची कर्तृत्वान मुलं.
तुम्हाला व तुमच्या आई वडील यांना त्रिवार सलाम..
🙏🙏🙏
सर, तुमच्याकडून मला खूप खूप ऊर्जा मिळते.!
तुमचा संघर्ष,ऐकून मन एकदम प्रोत्साहित होत.!
🙏🙏🚩
माझेही ऐकताना डोळे पाणावले, एक प्रेरणादायी प्रवास! आणि अखंड तास अंगावर शहारे!!
सर देव कसा असतो माहीत नाही आणि पाहायलाही नाही जो पंढरीचा पांडुरंग पहिला तर अस वाटते की हा तर लातूरचे आदरणीय डॉ विठ्ठल लहाने सर असतील का सर माय आणि अण्णा धन्य माता पिता की ज्यांच्या सानिध्यात, कुशीत अस अनमोल रत्न जन्माला आला आहात ईश्वर चरणी प्रार्थना करत देवाला ऐकच मागणं आहे की आमचे विठल चिरंजीव रहावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤
सर, तुमच्याकडून खूप खूप शिकलो. माय अण्णांना साष्टांग दंडवत. मी पण जेवढ समाजासाठी चांगलं काम करता येईल तेवढ करेल.
Sir आपण खूप छान👏✊👍 डॉक्टर आहेत आस Doctor नाहीच मीळणार कधीच नाही आपल कमी पण बोलणारे फारच छानI I Love डॉक्टर somuch 👏👏💐💐🥀🥀🌺🌺❤❤🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
भगवान् आहेत vittal Dr💐💐💐💐💐 Love❤ you🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
जी Sir 👏👏👏 नमस्ते छान खूपच छान माहिती धन्यवाद Sire🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर् तुमच भाषण एकल्यावर मनाला वेगलिच चालना मिळते खरच खुप भारि संघर्ष धन्यवाद सर
Dhany te Mai n Anna 🙏🙏 real hero ahat sir aapn ......god gift ....Salam aapnas v aaplya karyas
खरच मी तर इतिहास च म्हणणार .
छान माय आण्णा साठी साष्टांग दंडवत.
सर, माझ्या मुलाचे operation तुम्हीच केले आहे तरी आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत .
Kase kayyan deva sarkhyach manache karya aasate
NiC
M
👌👌
QaqqqqaaaqqAqaaqaaaqqqqqaaqa1qqaaqaaqAq1q
सर...प्रणाम तुम्हास..खुप उर्जा मिळते तुम्हास ऐकल्यावर ....संस्काराची जाणिव निश्चितपणे यातून कळतेय..
अप्रतिम सर माझ्याकडे शब्द नाहीत
अप्रतिम सर माझा कडे शब्द नाही ❤❤❤
मी जे काही आहे तो माझा डॉक्टर लहाने मुळ ग्रेट जॉब माय डियर लहाने साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏
Namskat Sir,
Kharach tumhi ani Bharatratna Tatyarao Lahane Sir tasech Anna ani Mai khup dhanya ahet.
Tumhi saglech samajasathi preranastrot ahat
Maza sathi dev manus ahet dr lahane 🙏 tyanchya navsudha kadal tar radu yet mala asa ahe manu 🙏❤️❤️❤️
तुमचे विचार खूप मोठे आहेत सर मोठ्या भावाला गुरू मानलं
Love u डॉक्टर❤❤धन्यवाद 👏👏💐💐💐💐💐💐💐🥀🥀👌👌👌👌🌻🌻🌻🌻🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹☀☀☀🌹🌠🌠🌠🌠👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
महा राष्ट्रा ची शान
देव कसा असतो माहीत नाही पण
सर तुमच्या कडे पाहून वाटत देव या पेक्षा वेगळा नक्कीच नाही ..
खरच निस्वार्थ सेवा भाव सलाम सर!!🙏🙏🙏
खरोखरच डॉक्टर साहेब सलाम आपल्या कार्याला
आजच्या पिढीतील स्वामी विवेकानंद डॉक्टर विठ्ठल लाहाने
Dhanyavad Dr. Lahane Sir putra vhava Aisa gunda jyacha lagel triloki jhenda hi mhan aapanala tantotant lagu padate.
U r looking like Ajay Gogawale sir🤩🤩🤩 खरा माणूस👍👍👍
Sir, jopriynt jivat jivasel toprynt me tumchi aabhari aahe.
तुमचय भावना खरच आमाला खुप आवड़ल
Motivational and emotional speech touching heart.
Sir you are my God!!!!
खरच गुरू हा निस्वा्रथी आसतो
सर, तुम्हाला निरोगी दिर्घयुष्य लाभो.
It's an inspirational speech for all students. It's a motivation for all of us.we learn that Situation is not the matter in anyone's progress.Hats off.
Great...salute sir ur work
Sir tumhi khup mothe aahat tumhi kontyach goshtit lahan nahit
सर तुम्ही जे काम करीत आहे त्या कामाला पाहून मी खुप प्रभावित झालो
ज्यांचा सिरीयस पेंशट लहाने साहेबांनी हाताळले त्या पेंशटचेच नातेवाईक सरांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. ट्रिटमेंट 1 नंबर
Heartly tough,emotional an motivational speech...
Lay bhari prernadai
सर, आपल्या निस्वार्थ सेवाभावास त्रिवार वंदन
Anita darade ( pandharpur)
You are great sir
Your speech is😢😭😭🙏(salut vanjari)
Dhanyavad Dr. Lahane
Khup chan air
Maza aausaytil sarvat great speech👌👌👌
Great speech I ever heard
Thank you for sharing your knowledge sir
Sir tumche bhashan impressive astat
1st time tumache speech baghtiye ... tumache past , present baghun khup kahi shikle ani kahitari changle karnyachi prerana milali ...thanku sir
Thanku for sharing this awesome video
1 saccha manus dr vitthal Lahane..
Sir iam you inspring motivational speech learn to iam docter
लातूर ला doctor लहाने sir name द्या एवढे मोठे व्यासपीठ व्यक्तिमत्त्व ❤
सुपर सिटी लाहने साहेब
Great sir
सर तुमचा फोन नंबर हवा आहे कारण तुमचे व्याख्यान माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकणे आवश्यक आहे. So please give your contact number
Yes sir
मुलताई जिला बैतुल म.प्र. मे hospital खो ला मैं जगह दुगा.
Sir tumch Kary khup Mahan ahe
Can u suggest me good plastic surgeon in mumbai
🌹 JAI SHREE MATAJI
तुम्ही खरंच महान आहात सर.
सर ,तुमच्या व्याख्यानातील प्रत्येक शब्द ऐकून गंगायमुना ओघळू लागल्या.सलाम तुमच्या भूतकाळाला. शतायुषी भव! कोकणात कधी दर्शन होईल तुमचं
Dhany hi Bharat mata dhanyavaad ticha ha putra
खुप सुंदर आहे लहाने सर
❤❤❤❤
Sarv prekshak radun rahele...Kay bolav dr. Lagane hey
You are ideal person sir
Sir maz pn swpn ahe MBBS
Ani mi pn garibach ahe 😔
Mamakde ahe janmalyapasun
Aata school off ahet tr gharche all bolt ahet shikshan band kr kahitari vyavsay kr
Pn maz swpn only MBBS ahe 😔
Please follow your dream
जय भगवान
Great person 🙏🙏🙏
Sir you are a miracle person
In latur assa Dr asuhshakt nahi thanks God saglanha. Drs learn
Khup chan
jabardast jabardast
प्रनाम सर . आमचे प्रेरणास्थान .
Hats off,.,
Tumch Bhashan interesting aste saheb
Very nice sir
80+ 🗿🗿🗿
😊
Nice sir
Sir tumhi far great ahat.
Sir tumche speech aaikun study kryla energy milte sir
अभिनदन
Such a nice speech sir
Evadha motha successful doctor pan aaibaddal bolatana kiti halava hoto...kiti down to earth..aai mulach kiti sundar nat..abhiman watato..tumahala aani tumachya aai wadilanna udand ayushya labho...❤🙏
nice sir
खुप छान
Behtarinnn...
डॉक्टर साहेब आपल्या वडिलांचा फोन मिळेल का
Nice
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन ,अभिनंदन ,अभिनंदन .👍👍👍👍👍💖💙💙💙💙💙
very nice
सर तुम्ही दुसर्यांचा विचार करता
हा सर या कलियुगात तुम्ही एक देवच आहात
नमस्कार सर
Hii
khup chan sir
Best person in the World
The great
माझी पन जन्म तारीख माहीत नाही सर आईवडील आडानी होते त्यामूळे , पन्मावरून काही नस्ते
Salute Sir
Nice video
सर तुमचे अनुभव आणि संधीची गोष्ट ऐकल्याशिवाय दिवसच जात नाही एकवेळ भेटायला येणार आहे सर मला त्या वेळी समाधान वाटेल
सर मी तुमचे व तात्या राव लहनेदादा यांचे भाषण ऐकतो आपली संधीची गोष्ट व आपले अनुभव याचा मला भरपूर फायदा होतो आणि आपण सांगितलेले अनुभव व प्रामाणिकपणा सगळ्यांना आपले म्हणून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत व तसे संस्कार लोकांना शिकवत आहात लोकांसाठी आपल्या आयुष्याची वाटचाल सुरु ठेवली आहे हे आपल्याला ठाऊक नाही आपण सर्वांना अगदी सहज बघता येईल अशा प्रकारे अनेक अर्थांनी हे आपण सर्वांना अगदी आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे काम सद्या कोणाच्या ध्यानात सुद्धा येत असे काम सद्या आपण करत आहात आमेरिका व भारत यांच्यातील फरक आपण सर्वांना दाखवून दिला तरीसुध्दा आपण इमानदारी करावी असे कोणासही वाटणार नाही म्हणून आपला देश प्रगतीपथावर जाण्यापासून रोखले गेले आहे हे आपण सर्वांना ध्यानात घेऊन काम करत राहिलो तर आपण आणखी प्रलय घडऊ देश घडवू यामध्ये कोणा एका ने भाग घेऊन काम करता येत नाही म्हणून सर्वांनी मिळून आपल्या सारखा विचार करून योग्य मार्ग शोधणे आवश्यक आहे हे आपण सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देऊ व आपले अनुभव, विचार, प्रामाणिकपणा, पैशाचाविचार न करता आपल्या देशात आपल्या भागात आपल्या लोकांची सेवा करण्याची तळमळ हे पाहून आसे वाटते की या काळात आपण देवाच्या रूपात देवाने पाठवलेला देवरुपी
shatkoti pranam🌹🙏🙏🙏🌹
Great. Indian
Very nice speech
सर नं1
खूप खूप छान
तुम्ही रडताना पाहून मला सुध्दा खुपच दु ख झालं आणि रडू आल ,डॉक्टर तुमच्य कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏🏻🙏🏻
You are great sir
You are great sir
प्रत्याश परमेश्वरानि तुमचा रुपात जनतेची सेवा करण्या कारिता जल्म घेतलात। देवकी वासुदेव /माई अन्ना शत शत प्रणाम
Tumi bhashan chan kart nahi as mhanta sir, pn bolata khup chan mazya mulala mi tumch bolan kaym yekvte khup mast sir
सर तुमच्या फोन नबर किवां तुमच्या पता पाठवता का सर