सर , आपले भाषण खूप खूप प्रेरणादायी आहे. प्रेरणा घेतली तर इच्छिलेले मिळेलच यात शंकाच नाही. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता झोपतो.शुभ रात्री जयहिंद जय महाराष्ट्र.
❤❤ खरोखर विठ्ठल लहाने सारखा माणूस कोणी नाही तात्याराव लहाने विठ्ठल लहाने यांना गजानन महाराज आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आणि त्यांना माणसाची खूप परवा आहे पण माणुसकी आहे प्रेम आहे आनंद आहे इतक्या रात्र पर्यंत काम करून सुद्धा कसं काय लागत नाही काय एनर्जी आहे यांच्यात समाजसेवेची एवढी आस असणे हीच मोठी परमेश्वरी इच्छा परमेश्वराची इच्छा पुढे काही चालत नाही त्यांना खरोखर देव देवाची कृपा आशीर्वाद आहे तर आंध्रातील आमचे सुद्धा
कोणत्या शब्दात तुम्हाला धन्यवाद म्हणाव हेच कोड पडलेला आहे तुम्ही खूप ग्रेट आहात सर आपल्यासारख्या लोकांशी या भारताला अत्यंत आवश्यकता आहे देवाचं दर्शन तुमच्यातून घडलं
Really great sir, i saw first time god in your. Really appreciate sir. Still you have dr. My brother, and complete surgery my brother we are so happy sir...... God bleass you sir we are really proud of you.... I cant say in words 🙏
Today I have listened to your voice and found that you are scholar of marathi lovely doctor. Thank you so much for your motivation to plan the time management.
Lessons from video.. 1) commitment is measured in terms of success@13.40 &@33 -34.10 &@42.30-43.10 2) concerned about studies@16.33 Commitment + concerned = confidence@23-25 ,@42.30 3) combination of studies 4)less distraction@28 -30 5) happiness after hardwork@34-39.30 6) reverse timetable frm exam day to year back 7) planning @47.45 -48.10-50.00 8) depression @51.30- 54.00 9)if u can't get memories it @55 10) produce feeling for parents@59 Thanks for all 🤗😊 Huge respect 🙂
Sir I am very impressed your lecture I liked your it dusarehi Pandharpur ahe dusara Vitthal Lahan e swata bolaka pahat ahe mi hi aikat ahe with also Nam deo Dhanya zalo I have not words you are the very great thanks sir nothing is impossible your principles I like.
Thanks Sir kiti chhan vichar ,yogyata, prayatnvadi ahat Sir mi ha video sampurn pahila ani pahata pahata 3Vela dolyatun ashru ale anavar zale anagavar shahale yet hote khup chhan inspired ahe tumchya pratek gunat khup kahi dagal ahe te mla ata manje khup late aikayala milal Sir mi sarv group vr ha video pathavla ahe ani khali ase lihale ki sarvani ha video aikavech mla khup Hart vatal khup abhiman vatala Sir mi phakt anm nurs ahe 4/5varsh mi doctor chya hatakhali khupch pramanik kam karate karan mla jehva shikaych hot techs as koni sangitl nhi
विठ्ठल लहाने सर ....खरचं विठ्ठलाच रूप आहेत....गोरगरीब लोकांना श्रीमंत करण्याचं स्वप्न पाहणारे विश्वातील पहिले डॉक्टर मनजे विठ्ठल लहाने सर..
तुम्ही माझ्या बाळाला सौंदर्य दिले सर
तुम्ही माणसामधले खरे देव आहेत 🙏
फक्त डॉक्टर विठ्ठल लहाने सर
Nice video❤
सर , आपले भाषण खूप खूप प्रेरणादायी आहे. प्रेरणा घेतली तर इच्छिलेले मिळेलच यात शंकाच नाही. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता झोपतो.शुभ रात्री जयहिंद जय महाराष्ट्र.
Great,तुमच्या सारखेच सगळे जण dr व्हावे,आपल्या देशाला ह्याची नितांत गरज आहे,Kखूप छान motivational speech
Very nice speech egarous for everyone,sir.doctor vitthal lhane. Congratuletions .I am senior citizen 75 years old.thanks.
Sir tumacha mobile no। Dya
डाँ. लहाने सर भारतात जन्मलेले एक देवदूत .सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. असेच आई अण्णा , दादा ,पुत्र अनेकांना लाभो.किती हा विश्वास!
❤❤ खरोखर विठ्ठल लहाने सारखा माणूस कोणी नाही तात्याराव लहाने विठ्ठल लहाने यांना गजानन महाराज आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आणि त्यांना माणसाची खूप परवा आहे पण माणुसकी आहे प्रेम आहे आनंद आहे इतक्या रात्र पर्यंत काम करून सुद्धा कसं काय लागत नाही काय एनर्जी आहे यांच्यात समाजसेवेची एवढी आस असणे हीच मोठी परमेश्वरी इच्छा परमेश्वराची इच्छा पुढे काही चालत नाही त्यांना खरोखर देव देवाची कृपा आशीर्वाद आहे तर आंध्रातील आमचे सुद्धा
Great Sir ;तुम्ही या पृथ्वीतलावर माणूसरुपी देव आहात. तुमचे विचार या समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत...! 👍
धन्यवाद सर.आपल्याला कमित कमी 100 वर्ष आयुष्य लाभू दे.हे काम करण्याची शक्ती मिळू दे.
सर तुमच्या भाषणातून खूप प्रेरणा मीळते.देव करो आणि तुमची भेट आयुष्यात कधीतरी होवो.
पृथ्वी वरील देवाला एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं.
सर तुम्ही म्हणजे देव आहात
खरच सर तुमी माणसाचा रूपात देव माणुस आहोत 🙏🙏🙏🌹📖
पृथ्वीवरच्या देवाच भाषण मी ऐकलंय ते म्हणजे डॉ लहाने सरांचे u r all time great sir
Yes, I am also feeling happy listening his speech
Ho
👍👍
@@MrDhondiba àaà
Thank you sir
जगण्यातून प्रेरणा देणारे अनेकजण असतात, पण जगण्यातून प्रामाणिक प्रेरणा देणारे कधीतरीच भेटतात.
सर तुम्ही चिरतरुण होवो हे ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि लोकांची सेवा करण्याच भाग्य लाभो
आम्हाला तुमचा सार्ध अभिमान आहे डाॅक्टर साहेब 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
अप्रतिम, तात्यासाहेबांची मुलाखत TV वर ऐकली त्याहूनही वक्तृत्व .शतायुषी भव!
मी दरवर्षी पंढरपूर ला आषाढीला जातो पांडुरंगा ला पाहतो दर्शन घडते पण पांडुरंग नाही भेटला पण आज मात्र असे वाटते डॉक्टर तुमच्या रूपाने पाडुरंग भेटला💐💐
9
Io
Nice
M
very nice speech
सर, तुम्हारे आनदर इंसानियत हे,सर
,तूमेहे सलाम
सर तुम्ही या पृथ्वीवर देवाचा अवतार आहे देव तुम्हांला खुप खुप समाजातील गोरगरीबाची सेवा करण्याची अशीच शक्ती देवो ईश्वराच्या चरणी प्रार्थना
Exactly majhya manatil bollat Sir
Very good nice
Very nice motivational speech 👌🙏 sir
GREAT
डॉक्टर आपल्या सारख्या डॉक्टरांची आणि माणसांची गरज समाजाला आहे आज काल प्रत्येक जण फक्त आपलं बगतात आपल्या सारखे लोक खुप दुर्मिळ आहेत 🙏🙏🙏🙏🙏
सर खूप चांगलं मार्गदर्शन केले त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना सर्वांना खूप खूप फायदा होईल धन्यवाद आपला खूप खूप आभारी आहे एक्स आर्मी
खुप सुंदर सर..खुप शिकायला मिळतं तुमच्या कडून, खूप छान भाषण असतं तुमच,तुम्हांला उदंड आयुष्य लाभो...युवा पिढीला उत्तम घडवीत आहात तुम्ही..
कोणत्या शब्दात तुम्हाला धन्यवाद म्हणाव हेच कोड पडलेला आहे तुम्ही खूप ग्रेट आहात सर आपल्यासारख्या लोकांशी या भारताला अत्यंत आवश्यकता आहे देवाचं दर्शन तुमच्यातून घडलं
तुम्हाला कशाची उपमा देऊ हेच कळत नाही सर खरंच खुप छान
शेतकऱ्याचाच मुलगा सामान्य माणसाचा देव होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ विठ्ठल लहाने होय.
खूपच प्रेरणादायी, शब्द साधे, सोपे मनाला खिळवून ठेवणारे आवाज, विचार भारदस्त. अभिनंदन डॉक्टरसाहेब. आभारी आहे.
, तुमच भाषण ऐकल्या vr खुप भारी
Really great sir, i saw first time god in your. Really appreciate sir. Still you have dr. My brother, and complete surgery my brother we are so happy sir...... God bleass you sir we are really proud of you.... I cant say in words 🙏
Very good sir
देव नाही पाहीला पण सरांच्या रुपात देव दिसल्यासारख वाटत. Nice sir
खूप सुंदर भाषण देता सर तुम्ही. त्याचा आम्हाला खूप खूप उपयोग होतो. धन्यवाद सर
खरच साक्षात पांडुरंगच आहात,आत्ता माझे वय 35 आहे, तुमची सर्वच भाषणं ऐकायला आवडतात, भाषण ऐकून वाटत पुन्हा बालपण याव आणी खुप शिक्षण घ्याव
तुमचा प्रत्येक शब्द काळजाला भिडनारा आहे सर
खुप छान माहिती दिली सर
डाॅ.अप्रतिम भाषण नाही तर..अविस्मरणीय भाषण ऐकले आहे.मला भावलेले भाषण. खुपच संवेदनशील व प्रेरणादायी भाषण.
तुमचे स्थान हे तुमच्या नावा प्रमाणे आहे आदरणीय सर
सर आज मला वेळेचे महत्त्व कळाले अत्ता पासून वेळेचे नियोजन सुरू खूप छान माहिती
आजच्या युगातील खरा प्रेरणादायी पांडुरंग भेटला धन्यवाद
अशा व्यतिचे मार्गदर्शन करिता आवशकता आहे. खूपच छान 🌹🌹
Sir, aplyasarkhi Thor manas Bharatatch sapdtil. Amhi jewha mothe hou, nakkich aplyala bhetu. Thanks krita. Amhi Amchya Bharatala Sundar krnyakrita khup mehnt kru.
आपण दोघे भाऊ सा-या जगासाठी प्रेरणा आहात.👌
Vithal lahane Sir great Speech done my life is changed from this speech
चांगली प्रेरणा खूप सुंदर. 👌👌👍👍🙏🙏
डॉक्टर लहाने सर म्हणजे गरिबाचे देव माणूस खरंच तुमच्या कर्तुत्वाला सलाम
5555555to jjyjjnnnjn or what no no ur OK hi poo up over OMG jjjk IP 👌 night looks on it plus pooping 888 Lo p
Great sir....Tumche vichar aikun ekach vatat..ki jagat ashakya kahich nahi....niyojan asel tar..parttek goshtich🙏🙏🙏🙏
सर आपण खरच गरिबाला खूप मदत करतात
सर तुंम्हा ऐकल की तुंमच बोलन खुप छान आहे तुम्ही प्ररमे श्वराचा अवतार आहात खुप छान सर सदा सुखी राहा
विठ्ठल लहाने सर म्हणजे देव माणूस🙏🙏Great sir
Hi
विठ्ठल लहाने सर म्हणजे देव माणूस 👌👍🙏
@@sonalsuryavanshi1787 Hi
Amazing sir!!!!!!!
भाऊ पुरन बोगस काम आहे,
सूरवातीला सुरुवातीला वाटलं होतं वेदानाही नाही कळला असा माणूस कोण कोण असेल पण आता कळालं खरंच हा माणूस वेदांनाही नाही कळला
बरोबर आहे
Great. सलाम तुमच्या कार्याला व माणुसकीच्या नात्याला 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
You are really great sir.....प्रचंड ध्येयवेडे .....सलाम 🎉🎉,👍🙏🙏🙏🙏🙏
सर🙏🙏💐💐 कीतीही आपल हे अनमोल वचन ऐकलोतरी पुरेसे नाही होते 👌👌💐💐❤❤🌻🌻खूप खूप खूप छान👏✊👍 🚩🚩 धन्यवाद सर धन्यवाद ❤❤💐💐🥀🥀🥀🥀🥀👍👍👍👍👍🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
किती सुंदर💐💐👌👌 विचार सुर कधीच नाही एयकल खूप खूप खुपच् सुंदर👌👌👌👌👌💐💐
अशा व्यक्तीला माझे आयुष्य लाभो 💐💐🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
सर तुमच्या सारखा देव माणूस अजून पर्यंत
बागितलाच नाही हात जोडून तुमच्या चरणाशी
नतमस्तक होतो
खरंच खूप छान भाषणं साहेब 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Dr Vitthal Lahane Sir,
You are God man for me
And I committed me I will meet you after I will achieved my Goal( V B )
You achieved your goal buddy?
God is great the same way Dr. Vithal lahane is great.
Today I have listened to your voice and found that you are scholar of marathi lovely doctor. Thank you so much for your motivation to plan the time management.
अभिनंदन सर 🙏🙏👍👍👍
Lessons from video..
1) commitment is measured in terms of success@13.40 &@33 -34.10 &@42.30-43.10
2) concerned about studies@16.33
Commitment + concerned = confidence@23-25 ,@42.30
3) combination of studies
4)less distraction@28 -30
5) happiness after hardwork@34-39.30
6) reverse timetable frm exam day to year back
7) planning @47.45 -48.10-50.00
8) depression @51.30- 54.00
9)if u can't get memories it @55
10) produce feeling for parents@59
Thanks for all 🤗😊
Huge respect 🙂
शब्दच संपलेत...असं घडनं ...याबाबत तुम्हीच जाणु शकता...
आदरणीय सर तुमचं भाषण ऐकत असतांना काही शब्द इतके काळजाला भिडले की खूपच प्रेरणादायी आहे सर
Khuach motivational speech angawar Shahare aale thanks Dr Lehane family ase Don dev tumhi manus rupi purthiwar aanle
Tumchay sRkhee man's paHAR KAMEE THANKS
Dr tumchya ya speech ne aangavar share aale very proud ful
छान सर .प्रेरणा आहात तुम्ही आमच्यासाठी .
खरच देव च आहे सर .कोणाला ही जमत नाही .hats off 🙏🙏🙏
माणसातील माणूस फक्त माणसाला दिसतो
खूप छान वाटतं आहे सर ऐकायला मिळाले तर फार बरे वाटले
U r the inspiration. There r very less person like this in this world. U are really great sir. 👍👍
ल0
P01qu are Realy very good sir.
Sir I am very impressed your lecture I liked your it dusarehi Pandharpur ahe dusara Vitthal Lahan e swata bolaka pahat ahe mi hi aikat ahe with also Nam deo Dhanya zalo I have not words you are the very great thanks sir nothing is impossible your principles I like.
Sir i am speechless...............you are bestest motivational speaker
sir tumchya sarkhe vdil pratyek mulala milale tr saglimule sanskari hotil aani yshasvi hotil. i proud of you sir
विठ्ठल लहाने सर खूप देव माणूस आहे
Kup aashrvad नेहमी असच स्वस्थ रहा
Khupach sunder tumhala salam ahet tumche speech pharach sunder
Thanks Sir kiti chhan vichar ,yogyata, prayatnvadi ahat Sir mi ha video sampurn pahila ani pahata pahata 3Vela dolyatun ashru ale anavar zale anagavar shahale yet hote khup chhan inspired ahe tumchya pratek gunat khup kahi dagal ahe te mla ata manje khup late aikayala milal Sir mi sarv group vr ha video pathavla ahe ani khali ase lihale ki sarvani ha video aikavech mla khup Hart vatal khup abhiman vatala Sir mi phakt anm nurs ahe 4/5varsh mi doctor chya hatakhali khupch pramanik kam karate karan mla jehva shikaych hot techs as koni sangitl nhi
सर खुप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची 😢 really u r great sir
तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणून जग आहे 🙏
Butiful
हेच देव आहे gret work.
डॉ. लहाने खरोखर देव माणूस🎉
🤔1.Commeatment सातत्य
😍2.confidence😍
👍3.चिकाटी
खूपच छान भाषण करता खूप जगण्याला एक नवी उमेद भेटते
Jyala vitthal siranch he speech aavdl tyane Like Kara 👇👇👇
Salute krte sir
Mla tumchyapasun khup shikayla midal
Unit of Greatness is Dr.Vitthal Lahane
Doctor Saheb your are such A Great person in Today's Medical field .
Sir I also Repeat... Thank you for your best speech.... I learned From speech Commitment, concerned, and Confidence....
खुप सुंदर मार्गदर्शन. साहेब आपण एवढे शिकवण,संस्कार,विचारानी खुप समृद्ध आहात की आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सर, फार सुरेख, प्रेरणादाई बोलता.
U r really great sir...
Real Great man in the world......Dr.vitthal lahane sir.....🙏😊😊🙏
विठ्ठल नाव सार्थ आहे. तुमच्यात मला खरोखरच पंढरपूरचा विठ्ठल
दिसला.
Sir tumhi khup great aahat
Great sir tumch speech eklyavr mi thrval ki khup straggle karaych aani successful hoyach ani aai vadilache swapnn purn karayche
Great Sir
Aaj kay krtoy bhawa mg tu?
खरंच मी असा व्यक्ती आज पर्यंत बघितला नाही लोक म्हणतात देव आहे पण नाही देवाच्या समोर आहे तुम्ही आहात मला तुम्हाला भेटायचं आहे सर
सर तुमचे व्याख्यान मला खूपच आवडतं खूप प्रेरणादायी असतं सर माझा मुलगा नववीला आहे पण त्याला अभ्यासाचा कंटाळा आहे त्यासाठी काहीतरी सुचवा
sir tumch bhashan, inspiration mi shalet astanai mla ka nai p labhale . Mi keshavraj vidhyalayat hote .Khup chan prerana bheate tumchakdun
Great ahat sir tumhi khup... 🙏
ग्रेट माणूस आहे मन भरून आले ऐकून
खूप खूप मोठे आहात साहेब तुम्ही......
Pranam तुमाच्या karyala 🙏🙏