डॉक्टर साहेब ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपण जागतिक कीर्तीचे डॉक्टर आहात,आपल्याजवळ सर्वात मोठी डिग्री आहे.पण तुमच्या बोलण्यात अगदी साधेपणा आहे.,मायबोलीत अगदी साधे पणाने लहान मुलांना,तसेच समजदार मुलांना संस्कार , मोठे बनाण्या साठी पासवर्ड पटवून दिला. तुम्ही नुसते जग प्रसिद्ध डॉक्टरच नाही तर चांगले वक्ते पण आहात. तुम्हाला सलाम.
डॉ. विठ्ठल लहाने सर प्रथम मी तुम्हाला नमस्कार करते.आज खरच तुमच हे व्यक्तिमत्त्व पाहून डोळे पाणावले होते. आज वेळ काढून लाख मोलाचे सहकार्य करून आज मुलांना जे दान देतात त्याला कशातही मोजता येणार नाही.म्हणून मी पुन्हा तुम्हाला धन्यवाद देते सर...
खरोखरच अत्यंत मनाला भिडणारी व आईवडिल च आपले खरे सर्वस्व आणि आपला स्वर्ग आहे आणि या स्वर्गात सगल्यनी मनसोक्त जगवा आणि .. खरोखरच विठ्ठल रुपी देव एक तरी आपल्या घरात घडावा अशीच माझी सुद्धा ईच्छा आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताच आला पाहिजे आणि तो घेतलाच पाहिजे . असे ईश्वर रुपी देवच आपल्याला सांगू शकतो .. खरोखरच सर तुम्ही विठ्ठल लहाने , नसून तुम्ही जगातील अनेक देशांमध्ये मोठे प्रेरणास्थान आहात . आणि तुमच्या या वचनास मी खरोखरच वागणार आणि माझ्या या स्वर्गात मी यशपाल राठोड आणि माझा कुटुंब आनंदी जगणारच. तुमचे भाषणं नसून हे जीवनातील आनंद चा ओढवा आहे. आणि सगळ्यांत तो येईलच अशी मी आशा करतो.. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो...🙏🙏 आणि तुमच्या वाचनास पात्र ठरेन.👍 माझी ही ईच्छा पुर्ण होईल असा मार्ग तुमच्या बोलण्यातून जाणवतो . धन्यवाद सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही फार नशीबवान अहात तुम्हास आसे आई वडिल लाभले . आणि तुमच्या सारखे लेकर लाभले याचे आई वडिल हि नशीबवान आहेत .. आताचे आई वडिल आसे नाही राहीले . तेही मुलांन मधे भेदभाव करतात ..
खुप छान ऐकुन खुप रडले ऐकतच राहावं वाटत आहे असं प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी हे जरुरी आहे आजकालच्या जीवनात आणि हे सांगणारे शिकवणारे क्लास पण नाही त खुप छान सर देव तुम्हाला खुप आयुष्य देवो आणि खुप मुलांच जीवन प्रकाशमय होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
खेड्यातील गरीब लोक श्रीमंत किती होतात यापेक्षा ते एक प्रामाणिक माणूस म्हणून जगतात हे महत्त्वाचे आहे. प्रामाणिक माणूस हा गरबश्रीमंत माणसापेक्षा नक्कीच चांगला असतो, हा माझा अनुभव आहे.
Dr. Khup chan dnyanach sagar shat tumhi 🎉
डॉक्टर साहेब ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपण जागतिक कीर्तीचे डॉक्टर आहात,आपल्याजवळ सर्वात मोठी डिग्री आहे.पण तुमच्या बोलण्यात अगदी साधेपणा आहे.,मायबोलीत अगदी साधे पणाने लहान मुलांना,तसेच समजदार मुलांना संस्कार , मोठे बनाण्या साठी पासवर्ड पटवून दिला.
तुम्ही नुसते जग प्रसिद्ध डॉक्टरच नाही तर चांगले वक्ते पण आहात. तुम्हाला सलाम.
आशा
खूपच छान सर, तुमचे प्रेरणादायी बोलणे ऐकून अनेक विद्यार्थी आपले आयुष्य घडवतील....
प्रेरणादायी ग्रेटच सर!!!...
डॉ लहाने कुटुंब म्हणजे संस्कृती जपणारे सुसंस्कृत कुटुंब!!!...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
त्याचा तिन्ही लोकी झेंडा !
सँलूट सर....🌹🌲🌹
Kharokharach
Jay lekarani my Anna doghawar khup premier karat aahet tech Bhagyawan
Ase putra asanare tar...
Ati bhagyawan
डॉ. विठ्ठल लहाने सर प्रथम मी तुम्हाला नमस्कार करते.आज खरच तुमच हे व्यक्तिमत्त्व पाहून डोळे पाणावले होते. आज वेळ काढून लाख मोलाचे सहकार्य करून आज मुलांना जे दान देतात त्याला कशातही मोजता येणार नाही.म्हणून मी पुन्हा तुम्हाला धन्यवाद देते सर...
सर आपल्या नावातच प्रत्यक्ष परब्रह्म आहे आपले कार्य ही तितकेच उत्उग आहे आपल्या कार्याला दन्डवत
खरोखरच अत्यंत मनाला भिडणारी व आईवडिल च आपले खरे सर्वस्व आणि आपला स्वर्ग आहे आणि या स्वर्गात सगल्यनी मनसोक्त जगवा आणि .. खरोखरच विठ्ठल रुपी देव एक तरी आपल्या घरात घडावा अशीच माझी सुद्धा ईच्छा आहे.
आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताच आला पाहिजे आणि तो घेतलाच पाहिजे .
असे ईश्वर रुपी देवच आपल्याला सांगू शकतो ..
खरोखरच सर तुम्ही विठ्ठल लहाने , नसून तुम्ही जगातील अनेक देशांमध्ये मोठे प्रेरणास्थान आहात .
आणि तुमच्या या वचनास मी खरोखरच वागणार आणि माझ्या या स्वर्गात मी यशपाल राठोड आणि माझा कुटुंब आनंदी जगणारच. तुमचे भाषणं नसून हे जीवनातील आनंद चा ओढवा आहे. आणि सगळ्यांत तो येईलच अशी मी आशा करतो..
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो...🙏🙏 आणि तुमच्या वाचनास पात्र ठरेन.👍
माझी ही ईच्छा पुर्ण होईल असा मार्ग तुमच्या बोलण्यातून जाणवतो .
धन्यवाद सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले अनमोल रत्न डॉक्टर लहाने सर
तुम्ही फार नशीबवान अहात तुम्हास आसे आई वडिल लाभले . आणि तुमच्या सारखे लेकर लाभले याचे आई वडिल हि नशीबवान आहेत .. आताचे आई वडिल आसे नाही राहीले . तेही मुलांन मधे भेदभाव करतात ..
माझ्या आयुष्यातील सर्वात एक नंबर भाषण... आई वडिलांची सेवा हेच खऱ्या जीवन जगण्याचा आनंद.
माझे आदर्श लहाने कुटुंबीय 🔥💥💥🔥💯💯🔥👌🔥
आपल्या कार्य अभिनंदनीय आहे.
खूपच प्रेरणादायी...महाराष्ट्राच्या भूमीला अशा अनेक सुपुत्राची गरज आहे...माणसात देव असंनारा माणूस..
Really great sir
खुप छान ऐकुन खुप रडले ऐकतच राहावं वाटत आहे असं प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी हे जरुरी आहे आजकालच्या जीवनात आणि हे सांगणारे शिकवणारे क्लास पण नाही त खुप छान सर देव तुम्हाला खुप आयुष्य देवो आणि खुप मुलांच जीवन प्रकाशमय होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@@vaishaliwaghole4597 घययययययजययययजयझझझजयझ
@@vaishaliwaghole4597 ,
u
तुमचे आई वडिलांना बद्दल खूप प्रेम मला खूप अभिमान वाटतो
खरच सर मानतो तुम्हाला
धन्यवाद मुलालांना खूप काहिशिल्वले
खुप छान असा कार्यक्रम आयोजित केला त्या बद्दल अभिनंदन
खूप शुभेच्छा सर खूप मोठे व्हा सर 🙏🙏
फारच छान. Motivitional speech. सोप्या भाषेत सगळे अनुभव सांगितले.
Thank you 😊
Dr विठ्ठल लहाने सारखा पुत्र सर्वांना मिळत नाही त्याला खुप नशीब पाहिजे
Tumachyasarkha swachya manacha manus pratyek gharat asava!apalyala shatasah::pranam an ashirvad!!dirghaushya kabhi!!❤
Kharac lay bhari bhari 👍❤️❤️❤️
डॉ . लहाने सर श्रावणबाळ
शुद्ध बीजां पोटी फळ रसाळ गोमटी सॅल्युट सर तुमच्या कार्याला
❤❤❤❤,,,,, आपलं व्याख्यान खूपच छान होते ❤ धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली आहे असे प्रेरणादायी वायख्यन ऐकले खूप motivation मिळाले
बाकीचे 43 लोक कुठे लय फेकू नका
थँक्स सर तुमचं कार्य खूप मान आहे,
सूत्रसंचालक मारोती बुद्रुक पाटील माझे काका आहेत ... Proud of u kaka
खूप छान आहे सर
सेलुट सर ,
अप्रतिम कोटी कोटी प्रणाम 🎉🎉
खुप छान माहिती दिली आहे🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद.
Khupach preranadayi vatale
खुप छान वाटलं ऐकून ❤sir जय विठ्ठल
Khup chaan sir
Thank you so much!🙏😊
😮😮 खूप छान सर नमस्कार 😮. खूप छान कार्य.
खुप छान 👌
Very nice Inspiration sirji.... 🎉🎉🎉
सर अगदी बरोबर खूप छान
khup chan sar
Khup aabhiman aahe Dr. Tumacha khup chan prerana milate tumach nav ikal tari navi shakti milate
Salute Dr.
सर माझ्या नातवाने तुमचा आदर्श घेऊन मोठा होऊन नाव कमवाव अस मला मनापासुन वाटते. शेवटी इश्वर कृपा. धन्यवाद. आभार. 🙏🙏
अप्रतिम लहाने साहेब
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Sir khup khup thanks
खुप छान आणि प्रेरणादायी विचार आणि प्रेरणादायी कार्यक्रम
Thank you very much !
Please subscribe the Channel
सँलूट सर 🌹🌹🌹
सर तुमचे अभिनंदन करावे तेवढी माझी लायकी नाही पण सलाम करतो आपल्या कार्याला
Lai bhari sir
Khupach Chan Sir
Very nice Sir, Best motivational Speech in all family members.
Thank you so much 😊
Sir
Very emotional & inspiration
Speech
Khup chaan aahe doctor aahe aamche pn ghdave aas vatt khup chhaa
Great Dr Lahane
छान सर .....
Great sir.👍 Solute sir
heart tuching conectivity aahe aai wdilanbddl, ग्रेट
खेड्यातील गरीब लोक श्रीमंत किती होतात यापेक्षा ते एक प्रामाणिक माणूस म्हणून जगतात हे महत्त्वाचे आहे. प्रामाणिक माणूस हा गरबश्रीमंत माणसापेक्षा नक्कीच चांगला असतो, हा माझा अनुभव आहे.
Kitich ha goad yoga yog me nehmi sirancha bhashan aikayla surwat karaycho ani rahun jaycha, pan aaj tasach hot astana pause karat karat pahila, dole bharun ale, me hajaro mulana shikavtoy shikavlay, kharach aaj asha lokanna aikun ayushat changla kelayane changlach hota yavar vishwas punha basla... Baki ishwaracha rupat janmala yenarya asha thor vyaktina majhe dandavat🙏🙏🙏💯
छाना
Dr vitthalrao lahane is world famous man. salute for Dr saheb.
, great sir
खुप सुंदर आणि प्रेरणादायी विचार 👍👌👌
Q 😂😀
डॉक्टर तुम्ही साष्टांग नमस्कार घालत आपण मंग फोन फोन का करता आल्याबरोबर आईचे दर्शन घेता फोन का
यापेक्षा आदर्श काय असावा. सॅल्यूट सर 🙏
I proud of you sir your great you are one of the person in word
खूप छान सर
Khup chhan aahe tumche bolane sir
Shat pranam dr.
Wow❤
Good job sir
So much inspire fantastic video sir🙏🙏👍👍
Khub prerna dai
Best motivational speech
अतिशय सुंदर अप्रतिम
It's my inspiration ☺️
lay mast
Thanks sir
Thaks sir
❤❤😊
Very great 🎉
Nice Sir 👍👍
Dr, Lahane sir. Salam vande matram.
Nashik citizen panchavti karanja panchavti, Sweta gampha foad, Nashik.
nice sir👍👍
सर्वांनी आदर्श घ्यावा
Khup sundar vichar
Mast sir
शब्दच नाहीत तुमच्यासाठी सर
Four important lessons:
1) Commitment
2) Consistency
3) Confidence
4) Connectivity
Very nice namaskar 🙏 sir
@@KadamPomegranateFarm Namaskar Sir 🙏
@@KadamPomegranateFarm @@
@@sanketupadhye7862 q1
Q1
खुप सुंदर 🌹👌🙏
Awesome
Khup chhan
Dr V Lahane Sir is God for me!!!
Great Sir.
Jayna mata pita samjle tyana pramatma samjla brham tinelokamdsle dev samjle
So great sir you are inspiring person in your life
I am impressed by your mother who donated her kidney to her son.
Great sir ❤️
💐💐👌🙏
Tumchi family gret aahe sir
Mast
🙏🙏🙏🙏
Hatts off sir
Thank you 🙏😊
❤