डॉ. लहाने साहेबांची थोरवी खूप मोठी आहे. जे आपण सर्वजण चित्रपटातून पाहिली. परंतु मी स्वतः अनुभव घेतलं. एकदा डॉ. साहेबाच सोलापूर ला व्याख्यान होतं त्या वेळी मी व्याख्यान ला उपस्थित होतो. माझ्या आजीचं एका सोलापूर तील नामवंत नेत्र रोग तज्ज्ञ कडून सर्वात महागडे लेन्स बसवून ही सहा महिन्यात आजीचं डोळे दिसेनासे झाले त्या मुळे व्याख्यान झाल्या नंतर डॉ. साहेबाना आजीची परिस्थिती ची माहिती सांगितलं. तेव्हा साहेब मी रेस्ट हाऊस ला आहे आजीला घेऊन यायला सांगितलं. आजी ला घेऊन रेस्ट हाऊस ला गेल्या नंतर डॉ. साहेब जेवण करत होते जेवण करता करता माझी माय म्हणून अर्धवट ताटावरून उठून आजीचे बॅटरी घेऊन डोळे तपासले. महान व्यक्तिमत्व
खुप मेहनत घेतली लहाणे सरांनी , गरीबीतुन जो शिकलेला असतो त्यांनाच गरीबाची जाणीव असते म्हणून आज लहाने सर सर्वांसाठी पांडुरंग आहेत .🙏🙏 धन्य ती माऊली जीने किडनी दिली लेकराला.🙏🙏🙏🙏 तात्या लहाणे सर आणि विठ्ठल लहाणे सर विठुमाऊलीच आहेत या कॉम्प्युटरच्या युगातील . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रेरणादायी महान व्यक्ती महत्त्व डॉ तात्यासाहेब लहाने आपल्या कार्य कर्तृत्तवाला सलाम .. शुद्ध बीज्या पोठी फळे रसाळ गोमटी आजच्या तरुणांनी तात्यासाहेबाचा आदर्श विचार ठेवून कोणत्याही क्षेत्रात कामकरत असताना सेवेची कुणाच्यातरी उपयोगी पडण्याची भावना ठेवून काम केल पाहिजे .. आनेक चांगली माणसे एकत्र येऊन चांगल्या विचाराच्यारातुन खुप काही करता येऊ शकत .. प्रत्येक माणसात कोणताना कोणता गुण आसतो तो शोदता आला पाहिजे .. संघर्ष करण्याची तयारी चिकाटी निश्चय पाहिजे .. फिल्म बगु नका फक्त प्रत्येकाने विचार आत्मसात करा संघर्ष करण्याची तयारी ठेवा समाज उपयोगी जे शक्य ती कामे करा ..
मी जेव्हा 9वीमध्ये होते तेव्हा विठ्ठल सर आमच्या शाळेत आले होते....आज हा movie बगून मला समजले मी किती मोठ्या माणसाला भेटले....Thanks sir for coming in our school and giving tok kuch motivational speech ...really proud on you...❤
लहानपणी गरिबी आणि कष्ट अतिशय कष्टाने डाक्टर झाल्यानंतर ही परिस्थितीने छळण त्यांना सोडलं नाही, इतकं तावून सुलाखून देवाने त्यांची परीक्षा घेतली आणि म्हणून देवाने त्यांना इतकं आयुष्य दिलं आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा होत आहे, सलाम त्यांच्या कार्याला आणि माय अण्णाला
अलका ताई आणि मकरंद अनासपुरे यांना खूप खूप धन्यवाद,..वास्तविक बघायला गेलं तर मकरंद दादा खूप समाज सेवा आपल्या फाऊंडेशन मार्फत करतात,त्यांना पण खूप खूप धन्यवाद,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
गोरगरिबांचे कैवारी तथा द्रुष्टी दाता आदरणीय श्री डॉ तात्यासाहेब लहाने साहेब आपला आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे. आपण महाराष्ट्रात व मराठवाड्यात जन्म घेतला. साहेब आपली लातूर जन्म भुमी पण माझं गाव (परळी) येथे आपलं शिक्षण व नोकरी ची सुरुवात केली आहे. आपल्या कारकीर्दीला आमचा मानाचा मुजरा 🙏
There is no motivation beyond the movie , today's youth cry for not having coaching and what not .Whatever struggle done by him is indescribable and immeasurable.
मी पण dr तात्या लहाने साहेबांना बघितलं नाही ,आज मी हा चित्रपट बघितला खूप डोळे भरून आले..पण असे व्यक्तिम्त्व फक्त 100 तून 1 असतो .खरोखर ह्या दुनियेत खूप गरीब लोक आहे ,परंतु आज फक्त मोठे मोठे dr फक्त पैसा कमवायचा मागे लागले आहे ,आज आपल्यासारखे dr साहेब जर गावा गावात झाले तर समाज खूप सुखी होईल,देवाजवळ हीच प्रार्थना करतो की आपल्याला सारखे देव माणूस जन्माला यावे
खुप चांगल काम केलत आणी करत आहे सर. शुन्यातुन विश्व निर्माण केलात पण त्याच बरोबर भाउ सगळ्यांना सोबत घेवुन गरीब- गरजु लोकांना दृष्टी देण्याच काम केलत खरच देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो यासाठी शुभेच्या
आज हा चित्रपट बघतल्यावर , कळले dr सरांनी, जीवनात खूप संघर्ष केला,खुप प्रेरणादाई व्यक्तीमत्व आहे. ते धन्य आहे, त्यांनी गरीब लोकांसाठी खुप इलाज केले, ते देवा सारखेच आहे, आणि खुप हार्टटचींग चित्रपट होता, मकरंद सर, निशिगंधा मॅडम आणि अलका मॅडम,बाकी सर्व कलाकार खुप छान काम केले सर्वांचे आभार खूप आनंद झाला हा चित्रपट पाहून .
खुप खुप छान, मला पण माझी गरीबी ची आठवण झाली असच होत माझ पण, आता सर्व चांगलं झालं आहे, मी पण लातूर जिल्ह्यामधे राहतो, जय हिंद जय महाराष्ट्र. जय मल्हार जय अहिल्या.
डॉक्टर आपण व आपले भाऊ पण ग्रेट आहात खुप खुप हाल सोसून आपण शिकून डॉक्टर झालात ,गरिबांसाठी तर आपण देव आहात ,आपल्याला खुप खुप आयुष्य लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करते 🙏
शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले म्हणजे** dr tatya lahane **power is within,great eye Dr... special great to his mother,wife,family Leave simply dream big be grateful give people respect,love... Happiness is great makeup जीवनप्रवास आणि त्यानंतर पद्मश्री खुप छान 👍👌💐
मी स्वतः तात्याराव लहाणे साहेब यांना भेटलोय... पदमश्री असुन सुद्धा साधा माणूस,,, अतिशय नम्र, मेहनती डॉक्टर.... 👍मुलगा ही खुप चांगला माणूस व डॉक्टर आहे डॉक्टर sumit लहाणे.. महाराष्ट्र राज्यातील आदर्श कुटुंब 🌹💐
खरच ते सर्व ग्रेट आहेत. सुमित सरांनी माझ्या मुलाला पण आता ट्रीट करत आहेत. त्याच्या डोळ्यात Harpic drean powder गेलेली डॉक्टरांनी खूप दिलासा दिला आणि ऑपरेशन केलं त्यांना मनपूर्वक धन्यवाद 🙏 त्यांच्या समाजसेवेला शतशः नमन 🙏🙏🙏
ग्रेट शब्द नाहीत सर आमचा जवळ,आम्ही तुमची प्रशंसा करू ऐवढे आम्ही मोठे नाही. परंतु तुमची प्रेरणा नक्की आम्ही आमच्या मुलांना देऊ एवढा एकच शब्द आम्ही तुम्हाला देऊ शकतो.🎉🎉🎉🎉❤❤❤
आज पर्यंत भरपूर ऐ 15:52 माकलं होतं लहाने सरांनबद्दल.. आणि आज पाहिलं सुद्धा पण माझी इच्छा मात्र पुर्ण झाली नाही😢 या सर्वांचं कारण एकच असतं चालू परिस्थिती 😭मी अनेक वेळा कमेंट केल्या पण मला सविस्तर माहिती नाहीच मिळाली आणि आता तर होती ती पण आशा मावळली 😭 जन्मापासून दृष्टीहीन असणाऱ्या माझ्या बाळाचा संपूर्ण डोळा काढावा लागला 😰😭 खूप वाईट प्रसंगांतून जावं लागलं मला
तात्याराव लहाने यांचेकडून खूप शिकण्यासारखे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे मकरंद अनासपुरे निशिगंधा वाड अलका कुबल त्यांचा अभिनय छान आहे मराठी मूवी ला बजेटचा प्रॉब्लेम येतो अन्यथा पिक्चर अजून छान बनवता आला असता तरीपण पिक्चर पाहण्याजोगा आहे
अतिशय वेदनाकायक प्रवास राहिला आहे.. आदरणीय लहाने साहेबांचा.. तांच्या पत्नी खुद.. राजकीय परिवारातील.. स्वर्गवासी माझी आमदार रघुनाथ जी मुंडे यांच्या कुटुंबातील.. तेव्हा राजकीय विरोधाला समोर जावे लागले आहे लहाने साहेबाना हि राजकीय आणि प्रशाकीय सर्व गोष्टी सांभाळून जे कार्य त्यांनी केले त्या वेक्तिमहत्वास त्रिरवा नमन 🙏🙏🙏💐
तात्याराव लहाने डॉक्टर झाले आणि एक महान समाजसेवक लाभला.चित्रपट उत्तम.कलावंत उत्तम.सर्व डॉक्टरांनी असेच काम करावे.इतर सरकारी कर्मचारी यांनी अशी देशसेवा करावी
Aj sadhyachya kala madhe dolyanch opretion karaych mhanl tr private hospital vale bhav lavtat Etke dya titke Paise dya asa boltat pn ya tatyanna baghitlyavr kharach ashru anavr jhale ki prithvi vr ase pn doctor rahatat salute u sir
लहाने साहेब खरेच खुप ग्रेट आहेत . पण चित्रपटात मात्र दर्शकांना मुर्ख बनवण्यासाठी अतिश्योक्ती चा खुप अतिरेक केला आहे . केवळ मनघडंत कहाणी वास्तविक त्यांच्या जिवनाशी पाच टक्के मिसळत असेल .
J.J. HOSPITAL is best for eye treatment. Doctor treats treats very nicely with patients. I saw Tatya saheb's photos there. Very nicely developed eye department. Salute to Tatya saheb
पहा मराठी चित्रपट असेही एकदा व्हावे फक्त तुमच्या आवडत्या चॅनेल वर mzaalo marathi movies वर - ruclips.net/video/A-pRhr5-QLs/видео.html
माचीवरला बुधा हा चित्रपट टाका.
निसर्गाच्या सानिध्यातला चित्रपट आहे.
please.
❤️
@@theearth9177 ल
तात्याराव वत्यांची आई खुप महान सर्वच परीवार इतके प्रेमळ असतील तर पारिवारीक मांडणी राहणार ना ही कोर्ट रिकामेच राहतील
@@theearth9177 0l
डॉ. लहाने साहेबांची थोरवी खूप मोठी आहे. जे आपण सर्वजण चित्रपटातून पाहिली. परंतु मी स्वतः अनुभव घेतलं. एकदा डॉ. साहेबाच सोलापूर ला व्याख्यान होतं त्या वेळी मी व्याख्यान ला उपस्थित होतो. माझ्या आजीचं एका सोलापूर तील नामवंत नेत्र रोग तज्ज्ञ कडून सर्वात महागडे लेन्स बसवून ही सहा महिन्यात आजीचं डोळे दिसेनासे झाले त्या मुळे व्याख्यान झाल्या नंतर डॉ. साहेबाना आजीची परिस्थिती ची माहिती सांगितलं. तेव्हा साहेब मी रेस्ट हाऊस ला आहे आजीला घेऊन यायला सांगितलं. आजी ला घेऊन रेस्ट हाऊस ला गेल्या नंतर डॉ. साहेब जेवण करत होते जेवण करता करता माझी माय म्हणून अर्धवट ताटावरून उठून आजीचे बॅटरी घेऊन डोळे तपासले.
महान व्यक्तिमत्व
khupach Chan
Great 🙏
@@meghasankpal5192
धन्यवाद सर
@@tushardaware8436
धन्यवाद सर
Great yaar तुम्ही म्हणताय ते महागडे डॉ कोण आहेत ते मला माहित आहे कारण मी सोलापूर मध्ये राहतो
खरच सर देवच बनलात आपण प्रतेक विध्यार्थ्यांन तुमचा आदर्श घ्यावा प्रतेक आई ला तुमच्या सारखा मुलगा मिळाला तर तिची कुस उजळुन निघेल सलाम तुमच्या कामाला
अरे शहाण्या आधी तू घे आदर्श
Jai Bhagawan ❤
तात्यारावाना विनम्र प्रणाम आणि त्यांच्या कार्याला सलाम. श्री मकरंद अनासपुरे यांनी डॉक्टरांची भूमिका चांगली साकारली आहे.
Dr तात्या लहाने सर आपल्या देशाचां खरा दागिना आहे त्यांच्या चरणी शत शत नमन 🙏
😊😊😊😅😅😊😅😊😅😅😅😊,
Dr Tatyarao lahane na bharatratna bhetla pahije bagu kiti like kartat te
100% bharatratna bhetla pahije
Jay sri ram krishna Radhe Radhe
खुप मेहनत घेतली लहाणे सरांनी , गरीबीतुन जो शिकलेला असतो त्यांनाच गरीबाची जाणीव असते म्हणून आज लहाने सर सर्वांसाठी पांडुरंग आहेत .🙏🙏
धन्य ती माऊली जीने किडनी दिली लेकराला.🙏🙏🙏🙏
तात्या लहाणे सर आणि विठ्ठल लहाणे सर विठुमाऊलीच आहेत या कॉम्प्युटरच्या युगातील .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरचं डॉक्टर साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय..🔥🔥
प्रेरणादायी महान व्यक्ती महत्त्व डॉ तात्यासाहेब लहाने आपल्या कार्य कर्तृत्तवाला सलाम ..
शुद्ध बीज्या पोठी फळे रसाळ गोमटी आजच्या तरुणांनी तात्यासाहेबाचा आदर्श विचार ठेवून कोणत्याही क्षेत्रात कामकरत असताना सेवेची कुणाच्यातरी उपयोगी पडण्याची भावना ठेवून काम केल पाहिजे ..
आनेक चांगली माणसे एकत्र येऊन चांगल्या विचाराच्यारातुन खुप काही करता येऊ शकत ..
प्रत्येक माणसात कोणताना कोणता गुण आसतो तो शोदता आला पाहिजे ..
संघर्ष करण्याची तयारी चिकाटी निश्चय पाहिजे ..
फिल्म बगु नका फक्त प्रत्येकाने विचार आत्मसात करा संघर्ष करण्याची तयारी ठेवा
समाज उपयोगी जे शक्य ती कामे करा ..
डॉ. तात्यासाहेबांचा बालपणीची चा काळ बघून, मलाही माझ्या लहानपणीची आठवण आली. खूप छान कार्य, सलाम तुमच्या समाजसेवेला.
लोळगे साहेब
तुमचं ही कष्ट व्यक्त व्हावे
मी जेव्हा 9वीमध्ये होते तेव्हा विठ्ठल सर आमच्या शाळेत आले होते....आज हा movie बगून मला समजले मी किती मोठ्या माणसाला भेटले....Thanks sir for coming in our school and giving tok kuch motivational speech ...really proud on you...❤
अभिमास्पद.
महाराष्ट्र सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. आपल्या कार्यास सलाम आणी आपल्या पाया-चरणी नतमस्तक......❤️🚩🇮🇳
लहानपणी गरिबी आणि कष्ट
अतिशय कष्टाने डाक्टर झाल्यानंतर ही परिस्थितीने छळण त्यांना सोडलं नाही, इतकं तावून सुलाखून देवाने त्यांची परीक्षा घेतली आणि म्हणून देवाने त्यांना इतकं आयुष्य दिलं आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा होत आहे, सलाम त्यांच्या कार्याला आणि माय अण्णाला
स्वार्थी जगात डाॅ.तात्याराव लहाने सारखी माणसं आहेत अशा माणसांमुळेच माणुसकी शिल्लक आहे.माणसातले देव डाॅ.तात्याराव लहाने
अलका ताई आणि मकरंद अनासपुरे यांना खूप खूप धन्यवाद,..वास्तविक बघायला गेलं तर मकरंद दादा खूप समाज सेवा आपल्या फाऊंडेशन मार्फत करतात,त्यांना पण खूप खूप धन्यवाद,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
गोरगरिबांचे कैवारी तथा द्रुष्टी दाता आदरणीय श्री डॉ तात्यासाहेब लहाने साहेब आपला आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे.
आपण महाराष्ट्रात व मराठवाड्यात जन्म घेतला.
साहेब आपली लातूर जन्म भुमी पण माझं गाव (परळी) येथे आपलं शिक्षण व नोकरी ची सुरुवात केली आहे.
आपल्या कारकीर्दीला आमचा मानाचा मुजरा 🙏
Barober Jay shivraaY
आज पर्यंत फक्तं मी Dr. Tatya Lahane नाव ऐकलं होतं. पण मला आज तात्या कळाले. ❤❤
डॉकटर तात्याराव लहाने तर महान आहेतच पण त्यांचे सासरे आमदार मुंडे साहेब हे ही तेवढेच रत्नपारखी तसेच थोर आहेत..!!
There is no motivation beyond the movie , today's youth cry for not having coaching and what not .Whatever struggle done by him is indescribable and immeasurable.
मी पण dr तात्या लहाने साहेबांना बघितलं नाही ,आज मी हा चित्रपट बघितला खूप डोळे भरून आले..पण असे व्यक्तिम्त्व फक्त 100 तून 1 असतो .खरोखर ह्या दुनियेत खूप गरीब लोक आहे ,परंतु आज फक्त मोठे मोठे dr फक्त पैसा कमवायचा मागे लागले आहे ,आज आपल्यासारखे dr साहेब जर गावा गावात झाले तर समाज खूप सुखी होईल,देवाजवळ हीच प्रार्थना करतो की आपल्याला सारखे देव माणूस जन्माला यावे
आई बद्दल काय बोलू 😢😔 खरचं शब्द संपले ❤ सगळ्यात भारी चित्रपट आहे हा❤
खुप चांगल काम केलत आणी करत आहे सर. शुन्यातुन विश्व निर्माण केलात पण त्याच बरोबर भाउ सगळ्यांना सोबत घेवुन गरीब- गरजु लोकांना दृष्टी देण्याच काम केलत खरच देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो यासाठी शुभेच्या
खरच शुन्यातुन विश्व उभा करण्या साठी एक प्रेरणा दायी जिवन आहे
डॉ. टि . पी. लाहणे याचे मना पासुन आभार माणतो😊
आज हा चित्रपट बघतल्यावर , कळले dr सरांनी, जीवनात खूप संघर्ष केला,खुप प्रेरणादाई व्यक्तीमत्व आहे. ते धन्य आहे, त्यांनी गरीब लोकांसाठी खुप इलाज केले, ते देवा सारखेच आहे, आणि खुप हार्टटचींग चित्रपट होता, मकरंद सर, निशिगंधा मॅडम आणि अलका मॅडम,बाकी सर्व कलाकार खुप छान काम केले सर्वांचे आभार खूप आनंद झाला हा चित्रपट पाहून .
खुप खुप छान, मला पण माझी गरीबी ची आठवण झाली असच होत माझ पण, आता सर्व चांगलं झालं आहे, मी पण लातूर जिल्ह्यामधे राहतो, जय हिंद जय महाराष्ट्र. जय मल्हार जय अहिल्या.
डॉक्टर आपण व आपले भाऊ पण ग्रेट आहात खुप खुप हाल सोसून आपण शिकून डॉक्टर झालात ,गरिबांसाठी तर आपण देव आहात ,आपल्याला खुप खुप आयुष्य लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करते 🙏
काय मस्त हा चित्रपट आहे... काळजात ला शब्द लागले ❤❤❤❤❤
शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले म्हणजे** dr tatya lahane **power is within,great eye Dr... special great to his mother,wife,family
Leave simply dream big be grateful give people respect,love... Happiness is great makeup जीवनप्रवास आणि त्यानंतर पद्मश्री खुप छान
👍👌💐
खूप कठीण परिश्रम घेतले सरांनी आणि शून्यातून विश्व निर्माण केले. सलाम या महान व्यक्तीमत्वाला
मी स्वतः तात्याराव लहाणे साहेब यांना भेटलोय... पदमश्री असुन सुद्धा साधा माणूस,,, अतिशय नम्र, मेहनती डॉक्टर.... 👍मुलगा ही खुप चांगला माणूस व डॉक्टर आहे
डॉक्टर sumit लहाणे.. महाराष्ट्र राज्यातील आदर्श कुटुंब 🌹💐
खरच ते सर्व ग्रेट आहेत. सुमित सरांनी माझ्या मुलाला पण आता ट्रीट करत आहेत. त्याच्या डोळ्यात Harpic drean powder गेलेली डॉक्टरांनी खूप दिलासा दिला आणि ऑपरेशन केलं त्यांना मनपूर्वक धन्यवाद 🙏
त्यांच्या समाजसेवेला शतशः नमन 🙏🙏🙏
ग्रेट शब्द नाहीत सर आमचा जवळ,आम्ही तुमची प्रशंसा करू ऐवढे आम्ही मोठे नाही. परंतु तुमची प्रेरणा नक्की आम्ही आमच्या मुलांना देऊ एवढा एकच शब्द आम्ही तुम्हाला देऊ शकतो.🎉🎉🎉🎉❤❤❤
आज पर्यंत भरपूर ऐ 15:52 माकलं होतं लहाने सरांनबद्दल.. आणि आज पाहिलं सुद्धा पण माझी इच्छा मात्र पुर्ण झाली नाही😢 या सर्वांचं कारण एकच असतं चालू परिस्थिती 😭मी अनेक वेळा कमेंट केल्या पण मला सविस्तर माहिती नाहीच मिळाली आणि आता तर होती ती पण आशा मावळली 😭 जन्मापासून दृष्टीहीन असणाऱ्या माझ्या बाळाचा संपूर्ण डोळा काढावा लागला 😰😭 खूप वाईट प्रसंगांतून जावं लागलं मला
तात्याराव लहाने यांचेकडून खूप शिकण्यासारखे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे मकरंद अनासपुरे निशिगंधा वाड अलका कुबल त्यांचा अभिनय छान आहे मराठी मूवी ला बजेटचा प्रॉब्लेम येतो अन्यथा पिक्चर अजून छान बनवता आला असता तरीपण पिक्चर पाहण्याजोगा आहे
लहाने डॉक्टर म्हणजे हे समाजभूषण आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे
Great man Dr. तात्याराव लहाने साहेब ..आम्हाला सार्थ अभिमान आहे साहेब तुमचा..तुम्ही आमचा प्रेरणास्त्रोत आहेत ❤
अतिशय वेदनाकायक प्रवास राहिला आहे.. आदरणीय लहाने साहेबांचा.. तांच्या पत्नी खुद.. राजकीय परिवारातील.. स्वर्गवासी माझी आमदार रघुनाथ जी मुंडे यांच्या कुटुंबातील.. तेव्हा राजकीय विरोधाला समोर जावे लागले आहे लहाने साहेबाना हि राजकीय आणि प्रशाकीय सर्व गोष्टी सांभाळून जे कार्य त्यांनी केले त्या वेक्तिमहत्वास त्रिरवा नमन 🙏🙏🙏💐
शुन्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. तात्यासाहेब लहाने यांना शत शत नमन 🙏
डॉ तात्याराव लहाने तुमच्या महान कार्याचे अभिनंदन करण्यासाठी शब्द नाहीत.
मनापासून सलाम... हे चित्रपट आजच्या पिढीने बघायलाच हवेत
डॉ साहेबांच कष्ट शब्दात सांगता येणार नाही. त्यांच कार्य महान आहे व खरच देवमाणूस आहे
Best motivational movie for Neet aspirants 💯✌️
❤
I also want to become a doctor like You are my ideal.... you are really the greatest person ...🙏🙏
Salute to you , your mother and your work
अप्रतिम ,आत्मविश्वास वाढवणारा,सर्वांनी नक्की पहावा असा एक सुंदर मराठी चित्रपट
Great man...Dr.Tatyarao & Dr.Vitthal Lahane .. proud of your work Sir
Hi
Hiii
देव माणूस आहेत डॉ तात्या साहेब लाहणे 🙏🙏
या सिन मध्ये आई आणि मुलगा यांच्या नजरेनं संवाद जो केला तो अवस्मरनिय आहे
राजकारण्यांना लहाने कळले तरी बरेश्या चे भले होईल.. 🙏🙏🙏
मनात इच्छा असेल तर नशिबाला पण झुकावं लागत👌
Dr. तात्याराव लहाने आणि रागिणी मॅडम तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
तात्याराव लहाने डॉक्टर झाले आणि एक महान समाजसेवक लाभला.चित्रपट उत्तम.कलावंत उत्तम.सर्व डॉक्टरांनी असेच काम करावे.इतर सरकारी कर्मचारी यांनी अशी देशसेवा करावी
1:05 and 1:59 ply time Inspiring, कोणतेही चांगले काम करताना लोकांचा सहभाग उशिराने मिळतो फक्त आपले प्रयत्न आणि कामावरील विश्वास
डॉ. लहाने साहेब आपले कार्य उत्तमच आहे , वंदनिय आहे.
आम्हाला आपला अभिमान आहे.
सर तुम्ही असंच काम करत रहा येणाऱ्या डॉक्टर पिढीने त्यांचा खरच आदर्श घ्यावा ..
dr. तात्यासाहेब लहाने या देशाचा अनमोल हिरा आहेच्, त्याहुन् हि तेजस्वी
खरचं शुन्यातून विश्व निर्माण करणारे एक डॉक्टर तात्याराव लहानेआयुषमानभव
👌खुप छान भारी लहाने डॉ देव माणूस माझा साष्टांग दंडवत 🙏
मकंरद दादाहँट आॉफ हूबेहूब जमल तुम्हाला माझ्या मनाला सांगाव लागल की हाचित्रपट आहे हँट आॉफ🙏🙏👌👌
One and only . . Makrand dada . . Proud of naam foundation . . Love you sir . .
Great Man ! 🙌
I watched this movie in Yashoda E Square,Latur 5 Years Ago ! A Complete Masterpiece It Is !🙏
हा निसर्गाचा आविष्कार आहे.....god blessing always
Absolutely Fantastic Movie , Well Acted by all Actors, Dr. Lahane you are really great 🙏🙏
Aj sadhyachya kala madhe dolyanch opretion karaych mhanl tr private hospital vale bhav lavtat Etke dya titke Paise dya asa boltat pn ya tatyanna baghitlyavr kharach ashru anavr jhale ki prithvi vr ase pn doctor rahatat salute u sir
अशी माणसे म्हणजे देव अवतारच ... फारच क्वचीत आढळतात या पृथ्वी तलावर
Great man....dr.Tatyarao Lahane...Proud of your work sir..👍👍👍
We are so proud of you dear Dr tatyarao lahane Saheb 🎉🎉
Inspirational movie....
Best charector makrand sir outstanding....
खूप काही शिकण्यासारखे आहे.फक्त चांगले कर्म केले की योग्य फळ मिळते❤❤
Tatya lahane aani lahan Bandhu yanche anek vyakhane mi aikle ahe ,,,great brothers ❤️❤️
Tears in eyes Dr saheb and Dr Ragini mam salute to you💐💐💐Lots of love from Nasik,Maharashtra
आजच श्री तात्याराव लहाने सरांना भेटलो खुप सुंदर स्वभाव
🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋
Dr.Lahane is a God for blinders. Hats Off
This diamond is from our district 😎we proud of him.
Great Man डॉ तात्या लहाने 🤩👍🏻👍🏻
खूप लोकांना जेग बग्याला भेटत आहे साहेब चाया कुरापेने 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi mumbai la yenar तेव्हा नक्की bhet घ्यायचीय तात्या saheb आपली... ...❤❤❤❤❤❤❤
पिक्चर काढनार्यानां शत शत नमन असा पिक्चर का गाजत नाही
खरे देशभक्त भारतरत्न डॉ तात्याराव लहाने👍🙏
Movie baghun prerna milate.jagnyacha sanghrsh baghun man bharun ale. Mananiya Dr Tatya lahane mahan Manus 👍🙏
रागिनी सारखा सहकारी सर्वांना मिळाला पाहिजे तरच काम यशस्वी होते
Aikdam chan movie, Dr. Tatya tumchy karyala karodo karodo abhivadan.
लहाने साहेब खरेच खुप ग्रेट आहेत . पण चित्रपटात मात्र दर्शकांना मुर्ख बनवण्यासाठी अतिश्योक्ती चा खुप अतिरेक केला आहे . केवळ मनघडंत कहाणी वास्तविक त्यांच्या जिवनाशी पाच टक्के मिसळत असेल .
मी लहाने डाॅक्टर च्या राजीनाम्या नंतर हे search केलं आहे.....
Hi ✍️🤝
J.J. HOSPITAL is best for eye treatment. Doctor treats treats very nicely with patients. I saw Tatya saheb's photos there. Very nicely developed eye department. Salute to Tatya saheb
Dr tatya lahaney Kharch khup grate ahet tyani mazhya he vadilqnchya dolya chey operation kelay ahet.....grate manus tatya saheb
डॉ तात्या राव लहाने यांच्या चरणी शत शत प्रणाम
Dr.tatyarav lahane sir yanche video pahiley mi...sir hi muvie baghatana aksaraha radu yete...sr reality khup vegali Aste...garibi khup vait aste..
Great Dr Lahane sir proud of you sir
भारताला अश्या लोकांची खूप गरज आहे.
चित्रपट निर्मितीबाबत धन्यवाद!
डॉ . साहेब आपल्या कार्याला मनापासून आभार
Such a great movie. And Dr tatya lahane. including vitthal sir. Down to earth 🌍🌍🌍 person. Love you lot. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Thanks for uploading he is really great personality everybody must watch this movie
sundar ... kamachi jjida...ani.. tyamule yenare yash... hi khari shikavan... Salam.. thanks
Super everyone watch best movie
Every Doctor must watch this movie.
धन्य ती माऊली
Kharch sir tumhi mahan ahat mazr inspiration ahat Tq so much
माचीवरला बुधा हा चित्रपट टाका.
निसर्गाच्या सानिध्यातला चित्रपट आहे.
please.
ब्रिलियंट सलाम डॉ तात्या लहाने सलाम तिमच्या कार्याला 👌👌👌👌🙏🙏🙏
Great तात्याराव लहाने डॉ साहेब
वंजारी समाजाची शान आहे