शेवटच्या 5 मिनिटाच्या व्याख्यानाने ह्रदय पिळुन निघालं. नतमस्तक होतो त्या माऊली पुढे जिणे आपल्या जिवनाची परवा न करता आपल्या मुलाला पहिली किडणी जर मॅच झाली नाही तर डाॅक्टरसाहेब माझी दुसरी किडणी सुध्दा काढा. आई....ती आईच असते....👏❤
तुमी पेशन्टला प्रेम देता .आई बाबाना मान देता आईनी तुमच्या भावाला कीडणी देवुन नवीन जीवन दिले.त्या माईला कोटीकोटी सलाम🙏🙏तुमचे भाषण एकदम मनाला लागणारे.गरीब परीस्थीतुन शिकुण दोघेही भाऊ खुप जनसेवा करता.खुपछान👌👌
🙏🙏🙏अप्रतिम..... पदमश्री. सन्मा,आदरणीय डॉ.श्री.तात्यारावजी लहाने व सन्मा. आदरणीय डॉ. श्री. विठलजी लहाने हे आजच्या आधुनिक युगातील देवमाणूस आहेत .... दोन्हीं डॉक्टराना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐
सर तुमचं भाषण खूप म्हणजे खूप छान आहे अगदी प्रेरणादायी आज मी ५२ वर्षाची आहे तरीसुद्धा मला तुमचं भाषण ऐकून मी सुद्धा काहीतरी अशा पद्धतीने केले पाहिजे असं खूप वाटतं धन्यवाद सर तुमचे आई-वडील कसे आहेत त्यांना माझा नमस्कार
Mi tumchi evdi fan zaley ki mi ek house wife ahe...ani mi divas bhar only tumchech video's pahate...tumi khup broud minded ahet...ya yugat tumchya sarkha manus punha honar nahi Dr...
सर, तुम्हीं हे नाही सांगीतले ज्या ज्या लोकाना समजत नाही (अडानी) त्या त्या लोकाना राहाते घर विकुन पैसे आनुन दिल्या शिवाय पेशंट ला जाऊं दिले नाही. जास्त पैसे घेता आस तुमाला वाटत नाही.
शेवटच्या 5 मिनिटाच्या व्याख्यानाने ह्रदय पिळुन निघालं. नतमस्तक होतो त्या माऊली पुढे जिणे आपल्या जिवनाची परवा न करता आपल्या मुलाला पहिली किडणी जर मॅच झाली नाही तर डाॅक्टरसाहेब माझी दुसरी किडणी सुध्दा काढा.
आई....ती आईच असते....👏❤
देवमाणूस आहेत....डॉ. लहाने सर....
आई वडीला देव मननारे डाँ विठ्ठल लहाने पहीला ईमानदार डाँ तसेच तुमचे विडीओ कितीही बघतो तरी पाहुन डोळेभरुन येतात तुमच्या कामाला सलाम🙏🙏🌹🌹
फारच सुंदर💐💐👌👌 उदाहरण Sir👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thanks❤ aaaa Loooooooots Sir👌👌 👏👏
तुमी पेशन्टला प्रेम देता .आई बाबाना मान देता आईनी तुमच्या भावाला कीडणी देवुन नवीन जीवन दिले.त्या माईला कोटीकोटी सलाम🙏🙏तुमचे भाषण एकदम मनाला लागणारे.गरीब परीस्थीतुन शिकुण दोघेही भाऊ खुप जनसेवा करता.खुपछान👌👌
प्रामाणिक, सच्चा ,दिलदार ,स्वच्छ,शुद्ध ,अंतःकरणाचे आहात .तुम्हाला खूप खूप धन्यवाद ईश्वराचेच अंश आहात धन्य आहात!!!खरी सम्पत्ति खरा विश्वास ,खरी शक्ती
हळ
स र तुमच्या समाजसेवा कार्याला कोटी कोटी वंदन व्याख्यान खूप छान
चांगल संगणारे भरपूर भेटतात पण चांगले काम करत असताना दुसर्यानी पण चांगले करावे ही कळकळ दिसते. तुमच्या कामाला सलुट.
ruclips.net/video/fvoNxga0-b0/видео.html
8o
898887
How is the josh high sir
Aajpasun mi pon khup motha Manus honar sir thanks a lot for inspired मनापासून धनयवाद ......
Sir kharch apn khup khup gret aahat maza tumala selivut ahe
माझी देवाला एक विनंती आहे.सुखी ठेव हे लोकांना यांच्यामुळे हा समाज.
सर आपले कार्य अतुलनीय आहे.सलाम आपल्या कार्याला
Salam sir apply karyala
@@arunbhange3960 1 aaqaqqq1 1 we qq
🙏🙏🙏अप्रतिम..... पदमश्री. सन्मा,आदरणीय डॉ.श्री.तात्यारावजी लहाने व सन्मा. आदरणीय डॉ. श्री. विठलजी लहाने हे आजच्या आधुनिक युगातील देवमाणूस आहेत .... दोन्हीं डॉक्टराना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐
Mi kenva pn latur la ale ki tumala bhetnyachi khupch iccha ahe...Dr tumi ya young generation sathi kharach god father ahat...we r proud of u...🎉🎉
सर तुमचं भाषण खूप म्हणजे खूप छान आहे अगदी प्रेरणादायी आज मी ५२ वर्षाची आहे तरीसुद्धा मला तुमचं भाषण ऐकून मी सुद्धा काहीतरी अशा पद्धतीने केले पाहिजे असं खूप वाटतं धन्यवाद सर तुमचे आई-वडील कसे आहेत त्यांना माझा नमस्कार
तुम्ही देव आहेत सर आमच्यासाठी👍
जी नमस्ते Sir 👏👏💐💐आपण Great Doctor 👏👏🌸🌸🌻🌻❤❤🌷🌷👍👍🌠🌠🌹🌹🥀🥀🥀🥀🥀☀☀🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
एक मराठी माणूस आजच्या युगातील देव आणि देशापेक्षा मोठा
P
आज विठ्ठल देवाचे दर्शन झाले...साष्टांग दंडवत डॉक्टर साहेब🙏🙏🙏🙏
श्रीराम
डा.विठ्ल अप्रतिम खूप खूप शुभेच्या व आशिर्वाद🌹🌹🙏👍
Most Beautiful Inspirational Speech Ever Seen....🙏
Cvvach
i am proud of u sir.
Sar your work is very good. Sar you are god gift for the latur city .
सर अतिशय सुंदर व्याख्यान
सर जस पक्षी आपुल्या पिल्लावरती प्रेम करतात. तसेच प्रेम गुरूच आपल्या शिष्यांवरती असत. धन्यवाद सर
Sir salute for your thoughts and inspiration , no any words to presume your thanks..God bless u long life...thanks a lot...
परमेश्वराचे दर्शन झाले तुमच्या रूपाने
श्री डॉ विट्ठल लहाने तुम्हाला माझा कडून खूबसूरत भाषण केल्या बदल खूप सुभेछा Congress sir
श्री कुलकर्णी सर , एक चांगला विचार पोहोचवलात
धन्यवाद 💐
खुप छान सुंदर मस्त आहे लई भारी जबरदस्त आहे नाद खुळा अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you so much sir you are very great sir and your story is very motivational
No wards to say sir! you are God to your patient. Sir your talking style is like Marathi Hero Sayaji Shinde sir...........God bless you sir.
Great Sr kaliyugatil ramach aahat aapn tumhala pahun kharach samaj sewa karawi he watat itke mahan aapan ani titkech winamr
सर तुम्ही खुप छान कार्य करत आहत आमाला आभीमान आहे तुमचा आणी तुम्हि गावच्या मातितले आहेत आमाला तुमच्या व्याख्यानातुन प्रेरना मिळते
सर तुमच भाषण खुप आवडलं
Kaljala bridvnare motiveshn. dhny ti mauli aani tichi lekre. 👌👌👌👌👏👏❤✌✌☺☺
Very nice sir.फारच सुंदर मार्गदर्शन.
Sir you are doing very great work
नमस्कार सर सलाम तुम्हाला तुमच्या कष्टाला
खुप छान मार्गदर्शन करतात सर तुम्ही
गरीबात देव शोधणारा देव मानुस खुप छान सर
sir u r God
विठ्ठल रहाणे तुम्ही ग्रेट आहात
तूम्ही जाणले आहे सर.देव दगडात नसून माणसात आहे..👍👍
Motivational speech to useful to everyone
Salam Dr lahane Saheb
नमस्ते Sir 👏👏❤❤🚩🚩👍🌠☀☀🌷🌷👍👍🥀🥀🌸🌸🌻🌻🌺🌺🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇨🇮🇨🇮
धन्यवाद Sir👍धन्यवाद 🙏धन्यवाद Sir👏👏❤❤🌹🌹💐💐🌠🌺🌺👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
शुभम भवतु👏👏👏👏👏
तुमचा प्रवास खूप चांगला आहे
Nice thinking sir. I am big fan of u..
Kupch chan sir मस्त motivation 👌👌👌
सर या भुतलावर देव सापडला. खरच देव आहात तुम्ही
पहिले एकदा बघितला वीडियो सर पण आज 10 व्या वेळाही बघुन मन भरत नाही
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👏👏
Mi tumchi evdi fan zaley ki mi ek house wife ahe...ani mi divas bhar only tumchech video's pahate...tumi khup broud minded ahet...ya yugat tumchya sarkha manus punha honar nahi Dr...
तुमच्या रूपाने माणुसकीचा झरा दिलाय माय अण्णांनी .....🙏🙏
No words for your social work
You're great sir
खूप खूप छान माहिती आणि चंगल मार्गदर्शन आहे सर
Nice sir
Best heart touch motivational speech to be followed by every one.🙏👉
Shatsa : pranam!!
कुणाला फुकट काही द्यायचे तर khup मोटी ह्रुदय लागतो ते फक्त तुमच परिवारात आहे धन्यवाद sir
ग्रेट! Dr विठ्ठल लहाने
Thanks for proper guidance
Sir mala tumhala pahun khup motivate vate
Great sir. 👍You are motivation for every medical students👩🎓
⁰
Super speech lahane sir
Dr. Sahebache kup upkar
आभ्यासाचेनी बळे। एका गती अंतराळे। व्याघ्र सर्प प्रांजळे। केले एकी।। ज्ञानेश्वरी।। 🕉🙏🕉
Sir u'r great , I also follow u'r rule
Great motivation sir......🙏
Thanks❤ a Loooooooots Doctor 💐💐💐💐💐
एवढं प्रेम काही डॉक्टरांनाचं मिळत.
Nise😅😅
Sir tumi mala khup inspire kela qhe 10th std sati
माणसात देव शोधणारा डॉक्टर. आपणास मानाचा मुजरा ।
सलाम करतो मी सर तूमाला
Great Lahane family namaskar
खूप कष्ट करतो आपलि मानसं
Great work
प्रामाणिकपणा म्हणजेच डॉ. विठ्ठल लहाणे. नि : शब्द आहे सर.
धन्यवाद Sir👏👏❤❤💐💐
very nice saheb i am your fan
You are great sir,so much
U. Rsimply.great!!;😊
Sir धन्यवाद 🌷🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर मी आपला फँन आहे मला एकदा आपल्याला भेटायला आवडेल कधी योग येतो ते पाहु
सर माझ्या साठी तुम्ही देव आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir you are my God !!!!
Sir hatts of you 👍💯 you are my role model🔥
धन्यवाद Sir💐💐
Salaam tumcha ka Mala sir
पृथ्वीवर तुम्ही देव आहात.तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.🙏🙏🙏🙏🙏
अंतकरण भरुन आले ऐकताना, डोळयात पाणी आले
Dr. Lahane sir God
You are Great
Simply great. Jayant KURTADIKAR ADVOCATE NANDED
Great dr.vithal lahane
या विडिओ मध्ये खरचं काहितरी शिकण्याजोग आहे 👌👌👌👌
Kahitari nahi Purn video shiknya yogya aahe
Hi
You are well speacher in my life plz tell a lot of speaches
Seksi.picr
Seksi.picchr
सर,
तुम्हीं हे नाही सांगीतले ज्या ज्या लोकाना समजत नाही (अडानी) त्या त्या लोकाना राहाते घर विकुन पैसे आनुन दिल्या शिवाय पेशंट ला जाऊं दिले नाही. जास्त पैसे घेता आस तुमाला वाटत नाही.
सर तुम्हाला सलाम करतो
Tumchyabaddal je bolav te kamich ahe salam tumchya karyala
Great Motivation Sir...........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
tumi khup gret aahe karn tumi aaila dev manta mipn aai vadlanna dev manto phile tyanchi puja nantr devachi
देवमाणूस🙏🙏🙏
शब्द नाहीत तुमच्या भाषण बदल
Jai bhagwan.. sir tumch sir name lahane ahe but tumche vichar khup Mahan ahet .......
Tushar Dhakane
Achcha jagatil Dev Manus
Sangatat ak डाँ.विठठ्ल लहाने aani karatat ak. Mi maxi sarjanri Keli aasecha bhashan akun Pan purn पैसे लुट आहे.
कोण आहे हे