किती आत्मविश्वासाने बोललात सर आपल्या सारख्या लोकांची खरोखर या देशाला गरज आहे, कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी, आई वडिलांबद्दल आदर आणि आणि त्याच्या कष्टाची जाणीव ठेवणे आवश्यक असते तरच व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप मोठा होतो फार कर्तृत्ववान आहात आपण नवीन पिढीने आदर्श घ्यायला पाहिजे
खूप खूप आभार खूप च प्रेरणादायी भाषण मी माझ्या नातवाला ऐकणार आहे डॉ मी ६८ वर्ष पूर्ण आहे मीएक टीचर म्हणून काम केले आहे तरीही आज उठून शाळेत जावून शिकत राहावं खूपच छान धन्यवाद डॉ
Dr. vitthal lahane sir very very proud of Sir khup great ahat sir tumi. tumhala n tumachya karyala Salam sir Anna n mai la Salam deshbhakt Dr. deshsevesathi janmala dila khup khup abhari sir you are great sir
सलाम तुमच्या कार्याला एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय शिक्षण संघ समिती सदस्य कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सौ suvrna jaysing sarvade najaj श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सह परीवार शुभेच्छा सह नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳 जयहिंद जय महाराष्ट्र
उदईक दिनांक -१५ सप्टेंबर २०२४ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यूनिअर कालेज सांगोला या शाळेमध्ये विठ्ठल सरांच आगमन होणार आहे याचा मला खुप अभिमान वाटतो .❤❤❤❤❤
विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर देवा तुझे गोड नाम मुखात राहू दे💓🙏🙏🙏🌹🌹🥰
मी पन बाबा आई बरोबर शेतीचे काम करायची पन पहाटेला तीन चार वाचता अभ्यास करायची तर आई बाबांचे आशीर्वादानेच आज नोकरीवक्र आहे दवाखान्यात मला लहान पनापपासुन मआतआरयआ लोंकाची मदत करत होती त्यामुळे सुखी आहे उन्हात ले चटके लागले की मानायची देवा मला सावलीत राहु दे म्हणायची आणि अभ्यास करायची अभ्यास केला नेहमी तर कायम सुखात राहन हैते
Sir I am very thankful to you. You all the speeches are practically motivational. After listening you,if our politicians are sincere and dedicated like you, India will be the great country in the world. There will be no corruption. May God Bless You. My great salute to your aai and Anna.
Khup inspiring speech, anubhavachya bola la khup satyacha aadhar anatomy, sir ,kup ch vichrshil ,Chintan may sedetod bol, dhanyavad ,aajachya pidhila anmol marg Darshan, a parents la pn ❤😮
किती आत्मविश्वासाने बोललात सर आपल्या सारख्या लोकांची खरोखर या देशाला गरज आहे, कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी, आई वडिलांबद्दल आदर आणि आणि त्याच्या कष्टाची जाणीव ठेवणे आवश्यक असते तरच व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप मोठा होतो
फार कर्तृत्ववान आहात आपण नवीन पिढीने आदर्श घ्यायला पाहिजे
सर तुमची आत्मकथा ऐकून खूप मन गहिवरून आले डोळ्यामध्ये पाणी आले खूप छान मार्गदर्शन🌹🌹🤝
अशी लोक खूपच कमी आहे हो सर .... खरच....काय बोलावं शब्द नाही हो सर तुमच्या साठी.गर्व आहे मला की तुम्ही भारत देश्याचे नागरिक आहात 🎉🎉🎉🎉
खुप छान 👌👌 आजच्या पिढीला तुमच्यासारख्या विचारांची गरज आहे.
खूप खूप आभार
खूप च प्रेरणादायी भाषण
मी माझ्या नातवाला ऐकणार आहे
डॉ मी ६८ वर्ष पूर्ण आहे
मीएक टीचर म्हणून काम केले आहे
तरीही आज उठून शाळेत जावून शिकत राहावं
खूपच छान
धन्यवाद डॉ
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ..🙏🙏 सर कित्ती सुंदर विचार तुमचे .. जे लोक गरीबांचा विचार करतात तेच पुढे जातात त्या आईला नमस्कार🙏😊😊
🌹जगातील सर्वात प्रेरणादायी सुंदर भाषण डॉक्टर साहेब आपणांस कोटि -कोटी प्रणाम.
🚩जय भगवान 🙏🏻.
😊
Dr. vitthal lahane sir very very proud of Sir khup great ahat sir tumi. tumhala n tumachya karyala Salam sir Anna n mai la Salam deshbhakt Dr. deshsevesathi janmala dila khup khup abhari sir you are great sir
कष्ट करुन खायला आनंद वाटतो बरोबर आहे सर 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर
खूप छान तुम्ही तुमचे विचार मुलांच्या समोर मांडले
सर शाळेतील विद्यार्थी जीवनातील खूप मोठा अनुभव सांगितला तुमची वाटचाल अशीच चालू राहो अशी विठोबा चरणी प्रार्थना🙌👏🙏
Swami samrth maharaj allways bless u dr.lahane.u r realley grate.😊😊😊
खरचं खूप छान मार्गदर्शन साहेब
खुप छान सर... सर्वांनी आदर्श घ्यावा.
सर आपल ज्ञानी कर्तृत्वाला लेक्चरला सलाम वनिता मसणे आशा स्वयंसेविका
सलाम तुमच्या कार्याला एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय शिक्षण संघ समिती सदस्य कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सौ suvrna jaysing sarvade najaj श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सह परीवार शुभेच्छा सह नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳 जयहिंद जय महाराष्ट्र
खूपच छान भाषण आहे . सर
अतिशय सुंदर विचार सर
सर तुमच्या व्याख्यानातून मला खूप प्रेरणा मिळते.
It's very powerful speach for growing up towards sky....u are proved that nothings is impossible in 🌎....🙂
Ki n8oo888878y0999 ni ji ki
3od,@@SampatKhalate-lw4rb
जी सर फारच छान👏✊👍 💐💐👌👌🌺🌺🌷🥀🥀❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
kharach khup प्रेरणादायी बोले सर 🙏🙏🙏 thank you so much
Great Sir
Unbelievable
Thank you🙏🙏🙏
धन्यवाद dr.lahane सर
सर तुमचे भाषण ऐकून डोळेभरून आले thank you
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या माई अण्णांना प्रणाम हृदया पासून
सलाम सर तुमच्या जिद्दीला
Sir ur my inspiration.khup chaan sir khup kahi shikayla milal sir....
खूप छान 👌
खूप खूप छान डॉक्टर साहेब
🙏🏽🙏🏽
जेथ संपत्ती आणि दया/दोन्ही वसती एकाठाया/ती विभुती जाण माझी/धनंजया//येथे उपकाराठी आले घरजा वैकुंठी.... आसा ह्या महान विभुतीस मनापासून प्रणाम..
Absolutely correct Dr. Saheb 💐💐💐💐💐
खूपच प्रेरणादायी भाषण अप्रतिम
उदईक दिनांक -१५ सप्टेंबर २०२४ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यूनिअर कालेज सांगोला या शाळेमध्ये विठ्ठल सरांच आगमन होणार आहे याचा मला खुप अभिमान वाटतो .❤❤❤❤❤
सलाम तुमच्या कार्याला ...
Khup gret sir khup chan vichar sangitlet proud of you sir
विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर देवा तुझे गोड नाम मुखात राहू दे💓🙏🙏🙏🌹🌹🥰
तुमच्या प्रत्येक शब्दात वजन आहे तुमचा मार्ग सत्याचा आहे त्यामुळेप्रत्येक शब्दात आई तुळजा भवानी चावरदहस्त आहे
Yanch motivation mala khupach aavadal mi pn asa abhyas karel___ I want to opportunity in my self __. Wrok hard dream big 👍🏻💯💯📚❤❤❤
खरच आहे सत्याबरोबर नेहमीच देव असतो
Navapramanch tumi sir great
Dr vitthalrao lahane is great man of India. Salute for Dr saheb.
खरंच सर तुमचा खुप अभिमान वाटतो
तुमच्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा सर
Such great personality ✌️🤞🙏❣️🥳
Dr.you are great Person and you teach we some things
Great Sir ...!!!
Your speech is really inspiring.💐🙏
Really Very inspiring speech sir.
BEST Advisory..and Authentic Speech.,.With Patriotism
Sir mla tumche vichyar Aekun asru aavrt nahi tumlala janm denare aai baba dhnyavad
Koti koti pranam sir 💐💐💞👏👏
Great very nice... Speec
अप्रतिम, शब्दच नाहीत यांच्यासाठी
Good morning sir
Very nice speech I like
मी पन बाबा आई बरोबर शेतीचे काम करायची पन पहाटेला तीन चार वाचता अभ्यास करायची तर आई बाबांचे आशीर्वादानेच आज नोकरीवक्र आहे दवाखान्यात मला लहान पनापपासुन मआतआरयआ लोंकाची मदत करत होती त्यामुळे सुखी आहे उन्हात ले चटके लागले की मानायची देवा मला सावलीत राहु दे म्हणायची आणि अभ्यास करायची अभ्यास केला नेहमी तर कायम सुखात राहन हैते
Really Very Proud By India
Great inspiration 👍
Sir I am very thankful to you. You all the speeches are practically motivational.
After listening you,if our politicians are sincere and dedicated like you, India will be the great country in the world. There will be no corruption. May God Bless You. My great salute to your aai and Anna.
@@namdeovaidya4502 weeds
You are my inspiration 💕❤️🥰😊❣️
खूप छान सर
धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏
सूपर सर🎉🎉
Excellent dear Sir.🎉🎉❤🎉🎉.I am proud of you.❤
Great sir
Very much inspirational speach but to be followed by new generation.
खूप प्रेरणादायी ,धन्यवाद
Great man...❤❤❤❤❤
Mi mazya mulila asach ghadvin Thank You sir
Thank you sir
Kharach dev manus aahat Sir
खूप छान सर, पुस्तकं पाठ केल्यावर माणूस हुशार होतो he नविन वाक्य खूप मनापासून आवडलं
Khup chan sir
Thank you sir 👏
आपल्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे
Great Sir 🎉❤
जय हो
😊
Really.....meaningful talk
खूप छान सर 🙏🙏
Awesome ❤
Great Motivation Sir ji.
Very important inspirational
खूप घेण्यासारखे आहे सर
Very great work sir..very proud of you ...🙏🏻🙏🏻
Khup inspiring speech, anubhavachya bola la khup satyacha aadhar anatomy, sir ,kup ch vichrshil ,Chintan may sedetod bol, dhanyavad ,aajachya pidhila anmol marg Darshan, a parents la pn ❤😮
Khup chan bhashan aahe
Kharach ahea sir applea dhanywad... 🙏
Great sit
खूप खूप छान डाॅक्टर साहेब
The great Dr. Vittal Lahane🙇♂️
😊😊kup nais
Sir best motivated speech.Sir my daughter is a patient of SEL diesege ( Lupas) please guide for best Doctor.
डॉ तुमचे व्याख्यान खुप प्रेरणा देणारे होते खूप छान
Sir very very nice speech👌👌
सर तुम्ही खरंच ग्रेट आहेत तुमची संधी ची गोस्ट मी रोज माझ्या दोन मुलांना ऐकवते आता मोठा 12 वर्षाचा आहे आणि छोटा 9 वर्षाचा आहे,
खरंच 🌹🌹
Best Speech...
Vital Bhau koop shahan vatal tumacha bhashan aykun very nice
Great....very nice speech ....
Very good
1 नंबर सर
Great Doctor Saheb. !
Proud of you. !
Great Sirji 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very great sir
Hats off you sir
खुप छान सुंदर सर
Very nice sirji
Sir you are really great 👍
Very nice sir 👌👏