भाषण,डॉ.विठ्ठल लहाणे,bhashan,dr.vithhal lahane,speech,vyakhyan,live,viral,व्याख्यान,कविता,trending,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 сен 2023
  • डॉ. विठ्ठल लहाणे ..जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन.पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांचे सख्खे भाऊ असलेले डॉ. उत्कृष्ट वक्ते असून ते व्याख्यानं देत जगभर भ्रमंती करत असतात.त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर नाऊमेद झालेला व्यक्ती नव्या उमेदीने जगायला सुरुवात करते.
    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील त्यांचे हे गाजलेले व्याख्यान खास आपल्यासाठी.
    #viral #speech #marathispeech #live
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 401

  • @sarikakshirsagar6557
    @sarikakshirsagar6557 3 месяца назад +11

    खुप सुंदर . आपल्या सारख्या अनेक महान व्यक्ती आपल्या देशात जन्माला आलेल्या आहेत याचा मला अभिमान वाटतो .

  • @shribhosale1125
    @shribhosale1125 5 дней назад +1

    साधी राहणी उच्च विचार सरणी ... 🙏🙏👌

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 8 месяцев назад +51

    माझे भाग्य म्हणून मला हा व्हिडीओ बघण्याची इच्छा झाली खूप खूप छान
    भाषण ऐकायला मिळाले

  • @sunandabhujbal5284
    @sunandabhujbal5284 8 месяцев назад +29

    खूप खूप सुंदर .तुमचं भाषण म्हणजे जे कष्ट करून मोठे झालेत त्यांचा भूतकाळ आठवण करून देणारा आहे. खरच़ तुम्ही खूप मोठी व्यक्ती आहात. आई वडीलात स्वर्ग पाहणारे . खूप छान. आम्ही ही आमच्या वडीलांना आण्णाच म्हणतो. खरंच आपले आई-वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात.

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 Месяц назад +3

      अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही धन्य ती आई तीला कोटी कोटी नमन

  • @chhayakharde6729
    @chhayakharde6729 9 месяцев назад +33

    खुपच सुंदर मार्गदर्शन डाॅक्टर खूप खूप धन्यवाद असा मुलगा पोटी जन्माला येणे आई वडीलांचे पुन्य 👌👌👍👍

  • @user-ps5eo2ti6v
    @user-ps5eo2ti6v 7 месяцев назад +17

    वाहा! डॉ, साहेब आपले भाषण खूपच प्रभावी व मार्गदर्शक आहे आणि आपले कुटुंबावर असणारे प्रेम, आस्था आपुलकी आणि त्याही पेक्षा आई वडिलांसोबत असलेले अतूट नाते खरोखर मला वाटते भाषण ऐकणारे सर्वच श्रोते निश्चितच भावनिक झाले आहेत आपले प्रत्येक वाक्य व वाक्यातील प्रत्येक शब्द अतिशय मार्मिक , प्रभावी व मार्गदर्शक आहे आपल्या या विचारा ना व कार्याला मानाचा मुजरा

    • @sangeetapagare7597
      @sangeetapagare7597 7 месяцев назад +4

      सर खूप प्रभावी संदेश आहे. माझे पण जीवन असेच होते. मी पण जीवनात खूप संघर्ष केला आहे. आता कुठे स्थिर झाले तर breast cancer साठी संघर्ष करत आहे.

  • @chandasrecipe5477
    @chandasrecipe5477 8 месяцев назад +23

    नशिबवान आहेत आई वडील ज्याच्या पोटी असा मुलगा आला

  • @user-pf7le5js8s
    @user-pf7le5js8s 6 месяцев назад +9

    खरंच खूप ग्रेट🙏🙏 सर या तुमच्या सांगण्यावरून मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील🙏🙏

  • @LaxmanPatade
    @LaxmanPatade 18 часов назад

    डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपल्या विचारांचा विजय खरच आभार ❤

  • @user-mt6or2uz3q
    @user-mt6or2uz3q 7 месяцев назад +15

    सर आपल भाषण ऐकुन खरोखर धन्य वाटल आपल्याला सलाम करते सर आजच्या पिढीला अशा विचारांची गरज आहे 🙏🙏

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 8 месяцев назад +11

    डॉ साहेब खुप मार्गदर्शन केले आईच्या प्रेमाची खुप छान माहिती दिली कुटुंबातील आपलेपणा जपणारे भाषणं खुप छान

  • @chhayasutar8827
    @chhayasutar8827 3 месяца назад +50

    सर तुमच्या सारखे डॉक्टर शोधून मिळणार नाही सर्व डॉक्टर पैसे लुटणारे आहेत तुमच्या सारखे संस्कारी डॉ. शोधुन ही सापडणार नाहीत फार गुणवान डॉ. आहात आपण ,तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना.. सर्वांना छान मार्गदर्शन करता ... ज्यांना भावला त त्यांना देव म्हणून पावलात हे सत्य आहे. तुम्हाला पुढच्या कार्यात खूप यश मिळो.. ही सदिच्छा.🎉

  • @aniladsul5450
    @aniladsul5450 23 дня назад +2

    सर तुमचं भाषण ऐकून खरोखर डोळ्यात पाणी आलं

  • @patirampustode4303
    @patirampustode4303 4 месяца назад +5

    प्रत्येक व्यक्ती डॉक्टरांच्या विचारांचे राहिल्यास सर्वांचे घरी आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप छान विचार.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 7 месяцев назад +8

    🙏🏻साहेब, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेंत. तें महान आहेंत. आणि 🚩भगवानगडाचे कट्टर भक्त आहेंत.
    🚩जय भगवान /जय गोपिनाथ //.

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 7 месяцев назад +8

    🙏🙏 डॉक्टर लहाने साहेब..आपले भाषण अप्रतिम अति सुंदर. आपले विचार खूप खूप प्रभावित आहे. आम्हाला खूप आवडले. तुम्हाला खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद. 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 месяцев назад +8

    माय पापावर प्रेम करनारा तुम्हीच असाल सर बाबांची आठवन केल्या तरी डोळ्यात पानी आपल्या सर आता ही आम्हीच आदर करता खर्च सर महान आहात

  • @rekhaabhonkar5358
    @rekhaabhonkar5358 7 месяцев назад +8

    ऐकतच रहावे असे विचार आहेत आपले. सर प्रत्येक मराठी माणसाला आपला अभिमान आहे

  • @manishazine3633
    @manishazine3633 8 месяцев назад +10

    असा मुलगा सर्वांना मिळो खूप सुंदर भाषण🎉

  • @chandakamble3758
    @chandakamble3758 7 месяцев назад +11

    खरोखरच आताच्या पिढीला उपयुक्त ठरेल माहिती ❤😊

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 9 месяцев назад +7

    नमस्कार सर तुमचं जीवन खूपच आनंदी आहे जीवन खूपच सुंदर आहे जीवन जगण्याची कला तुम्हाला माहित आहे जीवनात प्रत्येक वस्तूला अंत आहे म्हणूंनच शांत आहे मनस्थिती आणी परिस्थिती ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणी मी परिस्थिती पेक्षा मनस्थितीला महत्व देतो

  • @rekhakarade7796
    @rekhakarade7796 3 месяца назад +2

    धन्यवाद डाॅ विठ्ठल सर छान विचार आपले सर
    मनाला विकास शिल आहेत कि🌺🌻🌺🙏🌹🌻🙏

  • @sudhakarvihitkar
    @sudhakarvihitkar 10 месяцев назад +14

    डॉक्टर लहाने साहेब आपण केलेले फारच सुंदर मार्गदर्शन करणारे आहे याबद्दल आपले अभिनंदन.

  • @markushvas8560
    @markushvas8560 6 месяцев назад +4

    ,,,, ,,,🎉,,, दागदर तुमची खूप छान आहे मला बरे वाटते तुला चांगली संधी आहे खूप आशीर्वाद देवाकडे मागणी केली आहे

  • @jayashrishirgure6246
    @jayashrishirgure6246 6 месяцев назад +6

    खूप सुंदर आणि प्रेरणादायी विचार सर तुमच्यासारखा मुलगा सर्वांना असावा 🙏👌👌

  • @siddharthbhagat7814
    @siddharthbhagat7814 6 месяцев назад +5

    Khup khup Dhanyawad 🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhachavan7457
    @surekhachavan7457 9 месяцев назад +9

    खूपचं अप्रतिम शिकवण विचार आजच्या काळात फार गरज आहे

  • @tarajagdale9653
    @tarajagdale9653 3 месяца назад +2

    खूप खूप मन प्रसन्न झालं आणि प्रेरणा पण मिळाली

  • @user-yv7qb4ns4h
    @user-yv7qb4ns4h 7 месяцев назад +6

    आज कळलं खरा स्वर्ग काय आहे माझी आई तुमचं बोलण एकूण खूप आनंदाने रडु लागली तुम्ही खूप कष्टाळू प्रेमळ ज्ञानी आहात मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करीन

  • @bhausahebbodkhe8537
    @bhausahebbodkhe8537 8 месяцев назад +8

    भाषण खुप प्रेरणा देणारे आहे. सर्व एकतो❤

  • @janardanpansare8676
    @janardanpansare8676 6 месяцев назад +5

    खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले. धन्यवाद सर

  • @tejaswinikitey3497
    @tejaswinikitey3497 5 месяцев назад +12

    खरंच आई वाडीला शिवाय या जगात दुसरं कुणीच महत्त्वाचं नसतं हे सगळ्यांना वेळ निघून गेल्यावर कळतं ते तुम्ही स्वतः जगत आहे ही खुप सुंदर गोष्ट आहे. धन्यवाद sir ❤

    • @vasanthuctchavan7376
      @vasanthuctchavan7376 5 месяцев назад

      🎉ai vadil anman dhya tyanche aila tumache bhale hoil

  • @sundargurav1929
    @sundargurav1929 9 месяцев назад +16

    डॉ साहेब आई वडील हे जगात सर्व श्रेष्ठ आहेत धन्यवाद 🙏🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 месяцев назад +5

    अगदी बरोबर आहे सर

  • @jayashrideshpande9569
    @jayashrideshpande9569 5 месяцев назад +2

    Khup Chhan Bhashn zale
    Dr. Vittal Lahane. God bless
    You.

  • @Neha_Attar
    @Neha_Attar 7 месяцев назад +8

    साधी राहणी उच्च विचारसरणी ..

  • @Yogita9604
    @Yogita9604 6 месяцев назад +5

    नमस्कार सर खुपचं छान भाषण झाले तुमचे छान वाटले

  • @nikhilshivajipawara9954
    @nikhilshivajipawara9954 7 месяцев назад +7

    अप्रतिम असे भाषण sirji खूप छान .❤

  • @vijayadeshmukh12
    @vijayadeshmukh12 7 месяцев назад +3

    तुजसम तू , कलियुगातील पुंडलिक, श्रावणबाळ किंबहुना मी तर असे म्हणेल देव तरी असे होते का ? सर्वार्थाने सर्व नाती निभावणारा एकमेवाद्वितीय अद्वितीय ❤

  • @sunandapatil7423
    @sunandapatil7423 3 месяца назад +1

    महान डॉक्टरांचे महान मन आणि तेवढेच माय आणि आण्णांच्या वरील प्रेम आहे:⁠-⁠) सलाम तुमच्या प्रेमाला आणि कर्त्वत्वाला🙏🙏🙏🙏🙏

  • @vimalpathak4621
    @vimalpathak4621 7 месяцев назад +4

    खुप खुप सुंदर ऐकतांना खुप छान आई वडिल कसे असतात .आणी त्यांना आनंद किती छोट्या छोट्या गोष्टी त वाटतो.स्वर्ग कुठेअसतो.

  • @vimalpatil5053
    @vimalpatil5053 5 месяцев назад +9

    भावनिक बंध हेच हार्चटचे बेस्ट औषध आहे 👍👌🙏🙏🙏🌹

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 9 месяцев назад +6

    Dolyatun pani aale...kharokharach dev manus aahe...kharokhar swargat jagto aahe Dr saheb ❤.. dhanyawad ... bhashan dakhavlya baddal

  • @nivruttidesale9493
    @nivruttidesale9493 6 месяцев назад +5

    खूप खूप छान सर

  • @sunitababar3987
    @sunitababar3987 3 месяца назад +1

    खुप छान साहेब तुम्ही देव आहात खुप पुण्याईचे काम 💯👌👍🙏🙏🙏🙏🙏

  • @chitrabaviskar8247
    @chitrabaviskar8247 6 месяцев назад +4

    Kiti स्पूर्ती दायक 🎉🎉

  • @rekhamankar4287
    @rekhamankar4287 6 месяцев назад +5

    खुप छान - जरूर हे भाषण ऐकून घराघरात आम्रलागू बदल होतील .

  • @aratiraner9678
    @aratiraner9678 День назад

    खुप खुप धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केले आपन

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i 23 дня назад +1

    नमस्कार सर शब्द नाही आहेत फक्त सलाम सलाम सलाम

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 6 месяцев назад +26

    सर तुमच्या सारखे डाक्टर शोधुन मिळणार नाही स्वार्थी डाक्टर आहेत आळशी डाक्टर आहेत पैसे लुटणारे आहेत सर तुम्ही खरंच देव आहात माझे आयुष्य लाभोत

  • @Indiancarmaker
    @Indiancarmaker 7 месяцев назад +2

    सर मी ही तुमच्या सारखं छोट्या छोट्या गोष्टी मध्ये हे सुखं आहे ,आपलं घर चं स्वर्ग आहे

  • @sandhyakulkarni4104
    @sandhyakulkarni4104 9 месяцев назад +7

    खूपच छान सर्वांना घेण्या सारखं आहे. मुलांनी कस आई वडीलांना मान द्यावा, प्रेम करावं खरच आहे. आई वडील सारखं कोणीच प्रेम करत नाही.त्यांच्या सारखे जगात श्रेष्ठ नाही.धन्य ते आई वडील. तुम्ही डॉक्टर खूप च सुंदर सांगता आई वडील विशी तुम्ही किती तत्पर आहात धन्यवाद. तुमच्या सारखे सगळे मुल व्हायला पाहिजे.

    • @meenakelgandre6625
      @meenakelgandre6625 9 месяцев назад

      Khup chan Kiti nadhibwan ahe ti aai Ashi mule janmala yayla bhagya lagte 🙏🙏

  • @pramilaghatod7090
    @pramilaghatod7090 Месяц назад +1

    अहो भाग्य डॉ आपले भाषण ऐकायला मिळाले , खूप छान!

  • @PoojaBhuse-gw4hq
    @PoojaBhuse-gw4hq 3 месяца назад +3

    खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 3 месяца назад +1

    Atishay sunder aani prabhavi bhashan aahe.

  • @anitakale9036
    @anitakale9036 2 месяца назад +1

    Sir khupach chan tumche bhashan 💐💐💐💐💐

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 3 месяца назад +7

    खरच सर आपल्या वागण्याने आपल्या बोलण्यान घरातील वातावरण खुप छान रहात पण काही मुलं आईवडीला़च ऐकत नाहीत मग काय करायचं मुलांबरोबर कसं वागायचं हेच समजत नाही धरलं तर चालतंय आणि सोडलं तर पळतय खरच सर खुप छान कुटूंब आहे तुमचं खरंच घराचा स्वर्ग केलाय तुम्ही तुमच्या विचारांची गरज आहे मुलांना

    • @rajudonkari6350
      @rajudonkari6350 3 месяца назад +2

      खूपच प्रेरणादायक व्याख्यान सर.

    • @prashantkore7050
      @prashantkore7050 3 месяца назад +1

      Very down to earth & no ego at all...thank u sir

    • @SubhashAadhaw-op1ey
      @SubhashAadhaw-op1ey 3 месяца назад +1

      Rz sa aaa​@@prashantkore7050

  • @snehasawant1161
    @snehasawant1161 3 месяца назад +1

    Dr tumche sarv vedio mala khup avdatat,khup chan mayene bharalele ase shabd astat,kharekhure shabd yetat tumchya manatun.pramanik manus Ani bhagyawan aai vadil jyana tumchya sarkhe Putra labhale.

  • @rupaligarud8621
    @rupaligarud8621 19 дней назад +1

    Kup chan docter

  • @shivajyot888
    @shivajyot888 4 месяца назад +3

    Doctor pure soul, genuine human being

  • @user-cs7ej6br5d
    @user-cs7ej6br5d 5 месяцев назад +4

    Khup chhan

  • @truptichaudhary4047
    @truptichaudhary4047 6 месяцев назад +4

    By mistacally video on zala ,pan yekun khup chan vatal sir ❤🙏

  • @nirmalapatil7962
    @nirmalapatil7962 Месяц назад

    Khup sunder. Khare, khare supitra. Aajachya mulana khup Chan samaajaun sangitalet. Tq. Sir.

  • @vaishalikolhe6154
    @vaishalikolhe6154 9 месяцев назад +9

    सर तुमचे सर्व भाषण मी ऐकले आहे इतके मोठे व्यक्तिमत्व असूनही कुठलाच गर्व न बाळगता आणि गेलेले गरिबीचे दिवस सांगताना कोणताच कमीपणा न मानणारी व्यक्ती मनाने खूप श्रीमंत असते . तुमच्या प्रत्येक शब्दातून खूप काही शिकायला मिळतं .

  • @user-yu6fy9fe7x
    @user-yu6fy9fe7x 3 месяца назад +8

    एकदम दिलदार डॉक्टर आहात खूप वळण असलेले प्रामाणिक डॉक्टर आहात.

  • @nalinisalokhe8264
    @nalinisalokhe8264 Месяц назад

    खरंच किती भावनिक आहात तुम्ही doctor 🥰

  • @vimalmeshram373
    @vimalmeshram373 10 месяцев назад +8

    खूप छान. मनाला अगदी हलवून टाकणारे भाषण आहे. कुणीही ऐकेल तर त्यांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही 👍👍🌹🙏🙏🙏

  • @user-yv7qb4ns4h
    @user-yv7qb4ns4h 7 месяцев назад +10

    डॉक्टर साहेब तुमचा कष्टाला सलाम तुमचे विचारजीवनात उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन❤

  • @smitachitale2222
    @smitachitale2222 9 месяцев назад +9

    खूप छान भाषण ऐकायला मिळाल धन्यवाद 🙏🙏

  • @minakshiatharabudhe5207
    @minakshiatharabudhe5207 9 дней назад

    खूपच चांगले‌ मार्गदर्शन

  • @padmashrichougule7504
    @padmashrichougule7504 2 месяца назад +1

    Khupach fantastic manus,Ghar swarg kas banvatayeu shakat he yanchyakadun shikav,hats of u sir....u r great 👍👍👍👍👍

    • @govindmali8581
      @govindmali8581 28 дней назад

      खुप अभिमान वाटतो सर🎉🎉

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 9 месяцев назад +2

    Dr..Saheb tumhi khoop Bhagyavan Aahat.Aanand zala.🙏🙏🙌🙌

  • @tussharbabar5044
    @tussharbabar5044 9 дней назад

    Nice Sar खूप प्रेरणादायी भाषण आहे आणि मला भाषण येत नाही म्हणता खूप छान माहिती दिली❤

  • @prakashbhise9761
    @prakashbhise9761 9 месяцев назад +51

    अप्रतिम असे आपल्या मातीतील व्याख्यान.ते इतके व्यस्त असून आपल्यासाठी वेळ देतात ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. या माणसाला काडीचाही गर्व नाही. ते गोरगरिबांचे डाँक्टर आहेत. खरोखर हे डाँक्टर साहेब या कलियुगातील श्रावण बाळ आहेत.त्यांच्या कार्यासाठी मी सुयश चिंतितो.

    • @pratimaprabhu3224
      @pratimaprabhu3224 9 месяцев назад +1

      Yes 💯%True.🙏🙏

    • @user-hb3hc7ri7m
      @user-hb3hc7ri7m 8 месяцев назад +1

      ⁰⁰😊😊😊

    • @ashokraghojiwar6996
      @ashokraghojiwar6996 7 месяцев назад +1

      We have to learn many things from Dr Lahaneji please tell our childrens to listen this very Carefully many many thanks to Dr for sharing his thoughts and experience

    • @saralsomwanshi9088
      @saralsomwanshi9088 7 месяцев назад +1

      पुर्ण

    • @saralsomwanshi9088
      @saralsomwanshi9088 7 месяцев назад +1

      🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @shobhasutar9354
    @shobhasutar9354 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती आहे संभाषणामुळे नात्यात गोडवा निर्माण होतो धन्यवाद🎉

  • @SanjayJadhao-cf9hc
    @SanjayJadhao-cf9hc 7 месяцев назад +2

    खुप छान, अप्रतिम डॉ.साहेब

  • @UjwalaNavrange
    @UjwalaNavrange 2 месяца назад +1

    Khupch chhan sir❤

  • @rajanidighade6219
    @rajanidighade6219 6 месяцев назад +3

    पाच वाजले kasrabr दिवस ujadla viman उंच गेल्यावर बंद pdl ka dhi thacha sobt char पाच लोकं aein vimanatun gri aalayver mhinabr lokana सांगतो aaichi anarji बारा तास.खुप् मस्त सर व्हेरी व्हेरी nice

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Месяц назад +1

    खूप छान 🎉🎉

  • @shubhadakhankari3498
    @shubhadakhankari3498 3 месяца назад

    Khupch chan vattle Dr.saheb tumche vichar 💐💐🙏🙏👌👌

  • @Sarthakgaming-14
    @Sarthakgaming-14 9 месяцев назад +8

    सर खूप छान मला तुमचे विचार आवडता आणि मी तसे जगण्याचा प्रयत्न पण करते आणि तसे जगते पण 😊

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Месяц назад +1

    डॉक्टर 🙏
    खूप छान मार्गदर्शन केले
    तुम्हाला 🙏🙏🙏

  • @adityaganore8288
    @adityaganore8288 8 дней назад

    Best,sir,khup,khup,dhanwad

  • @valubagul3500
    @valubagul3500 3 месяца назад

    खुपच सुंदर जीवन कसं जगाव हे या तुमच्या अमुल्य शब्दवानीतुन समजले

  • @poonamfulsagar5140
    @poonamfulsagar5140 9 месяцев назад +7

    नमस्कार सर , खूप छान भाषण झाले सर 🙏🙏

  • @maheshteli6532
    @maheshteli6532 8 месяцев назад +2

    Khupch Chan Dr Vitthal Saheb 🙏

  • @vishnumane4447
    @vishnumane4447 7 месяцев назад +2

    खूप छान......अतिशय अभिमानास्पद.....🎉एकदम रॉयल...

  • @Kavitakharje1281
    @Kavitakharje1281 7 месяцев назад +11

    The Vitthal lahahe sir,The great person ❤

  • @gopaljaulkar4680
    @gopaljaulkar4680 Месяц назад +1

    Good sahab

  • @user-lf7oc3ef6s
    @user-lf7oc3ef6s 5 месяцев назад +2

    खरंच सर खूप छान मन भरून आलं

  • @nilimasurve6516
    @nilimasurve6516 3 месяца назад +1

    Speechless 🙏🙏🙏

  • @Surekha_dighavkar
    @Surekha_dighavkar 4 месяца назад +1

    Kharach khupch Sundar vyakhyan

  • @arunapawar6140
    @arunapawar6140 3 месяца назад +1

    खूप छान भाषण

  • @user-wp8mk1ol8m
    @user-wp8mk1ol8m 10 дней назад

    अप्रतिम भाषण

  • @namitalondhe7
    @namitalondhe7 5 месяцев назад +2

    Khupch chhan 🙏🙏

  • @vrushalisawant244
    @vrushalisawant244 Час назад

    खूप छान. खूप भारी वाटलं.

  • @shantaramjadhav7289
    @shantaramjadhav7289 9 месяцев назад +4

    अतिशय उत्कृष्ट भाषण

  • @anitanikhade4334
    @anitanikhade4334 3 месяца назад +1

    ग्रेट डॉक्टर🎉🎉

  • @prakashmore548
    @prakashmore548 10 месяцев назад +3

    सर खूपच छान तुमचे विचार आहेत तुमचे अभिनंदन प्रकाश मोरे

  • @nirmalakulkarni8029
    @nirmalakulkarni8029 4 месяца назад +2

    अतिशय सुदर विचार वि अनुकरण करावेत