आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका | Nitin Banugade Latest HD

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии •

  • @dhananjaythombare6709
    @dhananjaythombare6709 2 года назад +22

    खरच सर शब्द नाहीत आमच्या कडे
    कसे आभार मानावे....
    खुपच प्रेरणादायी!

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  4 года назад +571

    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RUclips Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 3 года назад +9

    धन्य ते रामजी बाबा
    धन्य बाबासाहेब
    खूप प्रेरणादायी भाषण सर

  • @anujaswor4631
    @anujaswor4631 4 года назад +18

    खूप छान बोलता तुम्ही सर.... तुमच्या मुळे आम्हाला प्रेरणा मिळते.., धन्यवाद सर....

  • @VaishaliMungekar-io1mf
    @VaishaliMungekar-io1mf Год назад +20

    अतिशय सुंदर उद्बोधक विचार सर 🙏🙏🙏 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कथा ऐकून अंगावर शहारे उठले👌👌👌

  • @jaykormahermaher5960
    @jaykormahermaher5960 4 года назад +100

    ... अप्रतीम.....सर तुमचे विचार आणि तुम्मी म्हणजे शब्दात व्यक्त करणं शक्य नाही... खूप खूप धन्यवाद ..sir

  • @shankarnagremumbaipolice
    @shankarnagremumbaipolice 2 года назад +49

    **खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस
    फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस
    होईल स्वप्न तुमचे साकार
    फक्त घेऊ नको तू माघार
    गावातील जी लोक तुला हसायचे
    उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे
    वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको
    तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर
    येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा
    आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील
    उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा
    नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील
    कर मित्रा जिवाच रान
    लोक बघतील तुझी शान
    दे सोडून लोकांचा विचार
    घे चांगल्या मित्राचा आधार
    तू जोपर्यंत जिंकत नाही
    तोपर्यंत हार तू मानू नको
    आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही
    परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा
    येईल तुझा तो एक यशाचा दिवस
    जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल
    प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी
    म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस
    हार बरदास करायला शीक ,
    तू खूप मोठा होऊ शकतोस
    फक्त खचून जाऊ नकोस मित्रा,
    जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव
    ✍️🚨👮‍♂️ म.पोलिस , लेखक
    शंकर शिवाजी नागरे
    मो. 9561487514
    मातृतीर्थ :- सिंदखेड राजा

  • @aryathakare1466
    @aryathakare1466 2 года назад +4

    खूप छान सर मुलांना असच मार्गदर्शन मिळाले तर नविन भारत घडेल

  • @omclasses6578
    @omclasses6578 3 года назад +5

    समर्थांची कृपा तुमच्यावर खूप मोठी आहे .
    खूप छान निरूपण आहे सर.

  • @manoharrahate7786
    @manoharrahate7786 4 года назад +41

    मि दररोज ह्विडियो पाहतो पण आपले ह्विडीयो आम्हाला प्रेरणा देणारे आहेत यामधुन तरूण पिढी आपले विचार अमलात आणतिल धन्यवाद

    • @ROCKLEY2009
      @ROCKLEY2009 3 года назад +6

      खरच सर फार गर्व आहे आम्हाला तुमच्यासारखे मार्गदर्शक आपल्या देशाला लाभले

    • @amrutathokal1981
      @amrutathokal1981 3 года назад

      Great sir 🙏🙏🙏👏👏👏👏

    • @dhirajpatil3199
      @dhirajpatil3199 3 года назад

      @@ROCKLEY2009 kk

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 4 года назад +13

    🚩🚩👍👍
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र साहेब
    🚩🚩🚩🚩

    • @Engineervlog01
      @Engineervlog01 3 года назад

      ruclips.net/video/xl8oXVeYL5Y/видео.html

  • @narayanthite4369
    @narayanthite4369 2 года назад +4

    आजच्या तरूनातील तरुण जागा करण्याबद्दल आपल्या आपले मन : पूर्वक अभिनंदन

  • @ajitgund1328
    @ajitgund1328 3 года назад +7

    खूप महत्व पूर्ण प्रेरणादायी विचार

  • @ritujasonawane172
    @ritujasonawane172 Год назад +2

    अतिशय सुंदर उद्बोधक विचार

  • @kamlakardhadke1616
    @kamlakardhadke1616 6 месяцев назад +1

    बानुगडे सर, खरोखर आम्ही पालक आणि विद्यार्थी सर्वच आपले ऋणी आहोत. कारण तुमच्या या प्रेरणादायी भाषणाने आमची चुक लक्षात आली. आम्ही अनेक कारणे देऊन कष्ट करण्यापासून पळवाट शोधत होतो. मात्र तुम्ही आम्हा वाट चुकलेल्या लोकांना यशाचा योग्य मार्ग दाखविलात... त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद..

  • @sunitagotkar9741
    @sunitagotkar9741 Год назад +5

    अप्रतिम प्रबोधन नितीन भाऊ

  • @pshinde031
    @pshinde031 Год назад +1

    अप्रतिम खरंच खूप भारी सरांच्या भाषणांमधून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या थँक्यू सर

  • @ujwalasuryavanshi1292
    @ujwalasuryavanshi1292 4 года назад +12

    खुपच छान सर बोलु की नीतीन कारन तुमच्या वर्गातच आम्ही होतो पन तुम्ही खुपच ग्रेट आहात शब्दच नाही सांगु शकत सुपर विचार राधाकृष्ण विध्यालय रहिमतपुर

  • @santoshtelange4089
    @santoshtelange4089 3 года назад +10

    अप्रतिम .. विचार आहे सर तुमचे
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @pravinsontakke2012
    @pravinsontakke2012 9 месяцев назад +1

    Thank you so much sir

  • @SaiRam-xq2yj
    @SaiRam-xq2yj 3 года назад +6

    पालक आणि मुलांना सर्वोत्तम मार्गदर्शन केले आहे.जिदद, ध्येय आणि आत्मविश्र्वासाची सांगड घातली. धन्यवाद सर.

  • @amolshinde6013
    @amolshinde6013 3 года назад +1

    दादा खूप महत्व पूर्ण प्रेरणादायी विचार आहेत तुमचे 🙏

  • @MeeraShinde-cv7gq
    @MeeraShinde-cv7gq 6 месяцев назад +2

    नितीन बानगुडे पाटील यांच्या मागणीने माणूस आहे ❤❤

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Год назад +1

    मुजरा सर आपल्या मार्गदर्शनाला🙏🙏🙏🙏🌹

  • @rajeshbhalekar5190
    @rajeshbhalekar5190 4 года назад +4

    अप्रतिम विचार सर

  • @desihustle3925
    @desihustle3925 4 года назад +40

    नितीन भाऊ तुमच्या भाषणांमुळे माझ्या मध्ये काहीतरी मोठं करण्याची ऊर्जा अजूनच वाढली आहे
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaikhmoin7976
    @shaikhmoin7976 4 года назад +3

    Kdkk sir👍👍 ekdam गुलीगत

  • @gajanan358
    @gajanan358 Год назад

    खरोखरच खूप महत्त्वाची माहिती सरांन कडून मिळाली. आपण सर्वांनीच आजची परिस्थिती लक्षात घेऊन जर या मिळालेल्या माहितीनुसार वाटचाल करू लागलो तर निश्चितच आपले व आपल्या पाल्यांचे स्वप्न आणी भवितव्य उज्ज्वल करू शकतो.

  • @shwetapatil2078
    @shwetapatil2078 3 года назад +4

    🙏👍👌Khupch chan sir,,, 👍

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 года назад +1

    तुमचे विचार खूप छान तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल🙏🙏👍

  • @suvrnadevadkar1601
    @suvrnadevadkar1601 2 года назад +3

    Thanku sir 🙏

  • @shraddhakothawale6147
    @shraddhakothawale6147 2 года назад +3

    खुप खुप प्रेरणादायी भाषण आहे 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..5943 4 года назад +29

    खूप छान सर 👏👏👏
    तुमच्या प्रत्येक भाषणातून प्रेरणा मिळते सर .

    • @lakhanbelsare9543
      @lakhanbelsare9543 4 года назад

      ruclips.net/video/2cU6hGUng5c/видео.html
      😱खररच कोरोना रुग्ण वाढवले जात आहेत?

  • @madahanlalbagmar5035
    @madahanlalbagmar5035 4 года назад +3

    विचार खूप चांगले चांगले ज्ञान मिळाले

  • @kiyan2510
    @kiyan2510 4 года назад +17

    बहुत बढ़िया सर ही
    Mohan Lamani from karanataka

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 года назад +20

    सर अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडले
    कुसुमाग्रज म्हणतात. माझे जगणे होते गाणे.
    कधी मनाचे तर कधी जणांचे कधी घाणत्व कधी घनःश्य या काव्य पंक्तीचा अर्थ सर तुमचे व्याख्यान एक ता ना मला समजला.
    धन्यवाद सर

  • @sanghpriyagawai8684
    @sanghpriyagawai8684 Год назад

    khup khup joshpurn aani prernadai vakrutv......🔥🔥🔥👌👍✨

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Год назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन सर🙏🌹आभार🙏🙏अभिनंदन💐💐

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 4 года назад +22

    हो अगदी बरोबर सर मुलांना असज वागले पाहिजे आई वडिलांना हिच ईछा असते मला हा व्हिडीओ खूप आवडला 👍

  • @santoshkhairmode7342
    @santoshkhairmode7342 3 года назад +4

    Thank you sir
    Khup motivational

  • @Sitaram-d2p3p
    @Sitaram-d2p3p 7 месяцев назад

    तुमचे व्याख्यान योग्य विचारला चालना व दिशा मिळाली. धन्यवाद.🎉

  • @tanajipatil107
    @tanajipatil107 4 года назад +10

    सर..खूप प्रेरणादायक..सर...भाषण..🙏🙏🙏🙏🙏

  • @KavitaMane-vt6gx
    @KavitaMane-vt6gx 6 месяцев назад +1

    Khup chan

  • @PrabhakarHarad
    @PrabhakarHarad Год назад

    सर, खरच ‌चंगल‌, मार्गदर्शन🎉🎉🎉

  • @purushottampatil5138
    @purushottampatil5138 3 года назад +2

    धन्यवाद सर आपला व्हिडिओ पाहून खूप छान वाटतं

  • @sanjeevbongale5279
    @sanjeevbongale5279 4 года назад +3

    जिजाऊ सारखी विचारा आहेत सर👍👍🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी खुप छान माऊली🚩🙏🚩

  • @sunnymhatre9123
    @sunnymhatre9123 4 года назад +3

    यांचा नाद करायचा नाही 👍👏🙏

  • @ravindramawale1186
    @ravindramawale1186 Год назад +1

    अप्रतिम सर

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 2 года назад +2

    खुप छान सर Thanku 🙏🙏🙏

  • @financialadvisor7672
    @financialadvisor7672 4 года назад +15

    सर तुमच्या सारख्या लोकांमुळे आज आम्ही यशाची पायरी चढत आहे
    I love you सर

  • @atharvadeshmukh2760
    @atharvadeshmukh2760 4 года назад +2

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌🙏🙏☺️ मस्त आहे एकदम छान

  • @dnyaneshwarhande6642
    @dnyaneshwarhande6642 4 года назад +2

    जबरदस्त प्रेरणादायी शब्दांचे वादळ छान भाषण जबरदस्त झंझावात शब्दांचा धबधबा जादूमय स्फूर्तिदायक वेगळ्याच मंतरलेल्या दुनियेत घेऊन जातो व्वा लै भारी

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 6 месяцев назад +1

    Thank You so much Sir Nice 👍 Motivation speech

  • @maheshsawant7423
    @maheshsawant7423 2 года назад

    सर आपले मार्गदर्शन पुढिल पिढी साठी खूप प्रेरणादायी आहे.

  • @sdsmusic1813
    @sdsmusic1813 3 года назад +2

    खूप काही शिकायला मिळालं तुमच्या कडून सर मस्त मस्त प्रेनादायक होत, जय महाराष्ट्र

  • @sunitaraut9197
    @sunitaraut9197 2 года назад +3

    प्रेरणदायी भाषण...,👍👍

  • @yashpatil-qi3bf
    @yashpatil-qi3bf 3 года назад +9

    Kaddak ek cha number sir
    Hats off you
    Kaddak aawaz aahe 🤩🤩👍👍

  • @jayeshchunekar6940
    @jayeshchunekar6940 4 года назад +4

    पेरणादायी भाषण👍👍👍👌

  • @सेवा-साधनागुरुकुल

    सेवा-साधना गुरुकुल आपल्याला व्याख्यानासाठी आमंत्रित करणार आहे. आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात.

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 4 года назад +2

    खूप छान माहिती आहे सर🚩🚩🚩

  • @sainathgawari1872
    @sainathgawari1872 3 года назад +4

    सर मी आपले खुप ऋणी आहे आपले मुखातून बाहेर पडले शब्द श्रवण झाले आहे

  • @sonajisadgar1260
    @sonajisadgar1260 4 года назад +7

    मला खूप आपले, 👌👌👌👌

  • @kaushalyadhakate7441
    @kaushalyadhakate7441 4 года назад +2

    खुप छान सर तुमचा सर्व भाषणातून प्रेरणा मिळते 😊

    • @maheshjagadale1192
      @maheshjagadale1192 4 года назад +1

      सर तुम्ही तुमच्या गुण लवकर ओळखला. म्हणून तुम्ही एवढे मोठे व्यक्तिमत्व वकृत्व लाभलेले व्यक्ती आहात.

    • @savitakawale1805
      @savitakawale1805 4 года назад

      Nice yarr

  • @mukundshinde9213
    @mukundshinde9213 4 года назад +2

    👌💪सर तुम्ही ग्रेट आहात 💪👌

  • @homemadedesign2879
    @homemadedesign2879 3 месяца назад

    खुप सुंदर विडिओ आहे 👍🏻👍🏻

  • @premalabadhewad7163
    @premalabadhewad7163 11 месяцев назад

    तुमचे भाषण खूप प्रेरणा देणारे असते

  • @SatyamGawas
    @SatyamGawas 4 месяца назад

    So nice sir
    ज्ञान घेनीसारखा आहे

  • @ayyanuzma9632
    @ayyanuzma9632 2 года назад

    Khupach Sundar wyakkhyan
    Zabardast prernadayi

  • @AishwaryaShinge
    @AishwaryaShinge Год назад +1

    Khup chan sar

  • @jayantsawant5294
    @jayantsawant5294 2 года назад

    Khupch Chan..bhashanatun margdarshan kelat 🙏 thank you 🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 9 месяцев назад

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन. धन्यवाद सर

  • @pawaningole3977
    @pawaningole3977 4 года назад +4

    एक आदर्श व्यक्ति घडवन्यासाठी हे खुप महत्वाच आहे
    thanks a lot sirji

  • @badman9599
    @badman9599 3 года назад

    🙏 मन पूर्वक धन्यवाद सर🙏💐💐💐💐💐

  • @nxtsameer777
    @nxtsameer777 2 года назад

    Khup khup chaan mahiti sangitli🙏🙏🙏

  • @sonalkundhare3239
    @sonalkundhare3239 4 года назад +2

    अप्रतिम आहेत सर

  • @shivrajjadhav3812
    @shivrajjadhav3812 4 года назад +1

    Khup chan 👌 👌

  • @ajaypatilingle5002
    @ajaypatilingle5002 Год назад

    नाइस ☺️☺️🤝👍👍🙏🏻🙏🏻

  • @rohitkachare3331
    @rohitkachare3331 3 года назад +1

    खुपचं चांगल झाल भाषण 💯❤️

  • @शामलपाटीलबोरकर

    खूप खूप धन्यवाद सर

  • @monikapawar1367
    @monikapawar1367 2 года назад

    Khup Chan atachya mulana he margdarshan khup mahtvacha ahe

  • @yograjbari8265
    @yograjbari8265 3 года назад +1

    Very very nice sir G 👌👌👌

  • @yuvrajdevkar9837
    @yuvrajdevkar9837 3 года назад +4

    Bangude Patil tumche vyakhyan khup avadtat

  • @sonalibhor9292
    @sonalibhor9292 2 года назад

    सर खुपचं छान सागता तुम्ही आजच्या काळात मुलांना माहितीये आपलेच आई बाप त्याच्या आई वडिलांच्या जीवावर जगतात तर ते काय म्हणून कष्ट करतात

  • @JosanaBambole
    @JosanaBambole 10 месяцев назад

    Khupch chyan sir thanku🙏🙏

  • @dipakunde3963
    @dipakunde3963 4 года назад +1

    Nice mla khup aavdl sir

  • @vijaykhotkar4077
    @vijaykhotkar4077 2 года назад

    Khup chan sir Bapachmat aapan mandal Dhanyawad 🙏

  • @dhaneshwariawati1707
    @dhaneshwariawati1707 4 года назад +2

    कृतज्ञ सर 🙏🏻

  • @bhandetushar7491
    @bhandetushar7491 4 года назад +3

    Nice.... It is the best thing

  • @StatueMaker365
    @StatueMaker365 3 года назад +2

    👌👌

  • @truptimore7466
    @truptimore7466 11 месяцев назад

    Kup chan.kup chan...kharch prerna denar bhashan.

  • @sunilshirsath5
    @sunilshirsath5 4 года назад +1

    खुप सुदंर मुलांना नकीच खुप शिकायला मिळेल.

  • @priypankhu
    @priypankhu 4 года назад +3

    खूप छान 👏🏻

  • @shravaniramdharne5474
    @shravaniramdharne5474 4 года назад +1

    खुपचं छान 🙄👌👌👌👌👌👌

  • @sambhajikadam4215
    @sambhajikadam4215 3 года назад

    Khup chan vicar aahet .👌👌👌👌👌

  • @aajichya_gosti
    @aajichya_gosti Год назад +1

    मला वयाच्या 65व्या वर्षी कळल की मी चांगली स्टोरी टेलर आहे. मी आता आजीच्या गोष्टी हे यु ट्यूब चॅनल सुरू केल. Thank you sir.

  • @komalkomal8509
    @komalkomal8509 2 года назад

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaysul121
    @vijaysul121 4 года назад +9

    🙏Nitin sir tumhi yekdatri satara jilhyat pimpode-bk gavat ya mla khup aannd hoil maze jast vichar tumhi bdlavlt🙏

  • @kanthalerajendra8424
    @kanthalerajendra8424 5 месяцев назад

    खूपच छान व्याख्यान सर

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 3 года назад +1

    Sir mala tumhala bhetayache aahe tumhi khup grat aahat