Dr. Vithal Lahane Motivational Speech | डॉ. विठ्ठल लहाने यांचे सर्वांसाठी प्रेरणादायी व्याख्यान
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- छत्रपती संभाजी महाराज जयंती (14 मे) व छत्रपती थोरले शाहू महाराज जयंती (18 मे)
च्या निमित्ताने
झुंजार शिलेदार सेवा संस्था व यशश्री क्लासेस
यांच्या वतीने
दरवर्षी 'शंभू-शाहू जन्मोत्सव' व 'दुर्ग-महर्षी प्रमोद मांडे व्याख्यानमाला' चे आयोजन करण्यात येते.
यावर्षी रविवार दि. 19 मे 2024 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे सातारा रोड, पद्मावती, पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल नलावडे (रायबा) यांनी उत्कृष्टरित्या केले. श्री. राहुल पापळ यांनी झुंजार शिलेदार सेवा संस्थेची माहिती सांगितली. श्री. सिद्धेश्वर मोरे यांनी यशश्री क्लासेसची वाटचाल विशद केली. तर श्री. अनिकेत यादव यांनी 'दुर्ग-महर्षी' प्रमोद मांडे यांचे अतुलनीय कार्य सर्वांना स्लाईडच्या माध्यमातून सांगितले.
त्यानंतर डॉ. विठ्ठल लहाने यांनी विद्यार्थी-युवक-लहान-थोर या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान केले. आणि उपस्थितांना एक तासभर खिळवून ठेवले.
अखेर सर्वांचे आभार श्री. यश भोसले यांनी मानले.
/ yashashreecoachingclasses
/ durgamaharshi
/ zunjarshiledarsevasamiti
vitthal lahane,
abhyas kasa karava,
speech,
asa mi ghadlo,
motivational speech,